लातुर जिल्ह्यातील अहमदपुर तालुक्यात एकही मंडळ पिक वीमा साठी पाञ नाही, दुष्काळद्रश परसतीत आहे त्यांना पण अणुदान नाही , पावसाचा क्लेम केला पंचनामा पण केला विमा कंपनी चुकीची तारीख आहे पाऊसच पडला नाही मनतेे sbi विमा कंपनी शेतकरी विरोधी आहे आणि परशासन त्यांचच आयक्ते लातुर मधील १५ तालुक्यापैकी अहमदपुर तालुक्यावर असा आण्नाय ❓
सर मी चार विमा कडला व २५% विमा मिळाला आणि आता विमा स्टेटस मध्ये पुन्हा पैसे दाखवत आहे दोन महिने झाले .पैसे मिळेल का सर मी चार क्लेम केले होते दोन,दोन वेळा क्लेम केले व सर्वे ला पण आले होते
दुष्काळ चे पैसे अगोदर vk नंबर आला आणी अगोदर पैसे सुद्धा मिळाले होते... पण आता परत नाव आले आहे.... तलाठी म्हणतं आहे अगोदर जर पैसे मिळाले असतील तर आता kyc करू नका....
पहिल्या टप्प्यात kyc केले आहे पैसे आले नाही, दुसऱ्या टप्प्यात परत,vk number आला मग kyc करायचं का... तलाठी आणि तहसील कार्यालयात काहीच माहिती नाही..ते काहीच सांगत नाहीत
याआधी तलाठी साहेबांकडे खाते नंबर दिला की दुष्काळी अनुदान खात्यावर जमा होत होते पण आता अटी शर्ती kyc कश्यासाठी सरकार कडे सर्व माहिती आहे पण जमीन नावावर असल्याशिवाय कोणतेही अनुदान मिळत नाही
Chhan..... mahiti dilya baddal dhanyawad sir
माझे सर्व उत्तर मिळाले धन्यवाद सर
खुप छान माहिती सर शेतकरी प्रसंन्ना अहेत सर
जय शिवराय सर
Parbhani soyabin pikvima 18000 Hek parbhani madal
Takarar keli Hoti
❤❤
ता. मुर्तिजाूर जि.अकोला ......बद्दल सांगा पीक विमा आणि नुकसान भरपाई
Bhau Rabi 2023 che sarve houan sudha pik vima dakhay nahi kay karave
Kapus vima clam harvested jhalay vima milel ka
नांदेड़,पिक,विमा,सांगा,सर
सोलापुर जिलहा दुषकाळ निधी कधी येणार
Amravati jilha baddal sanga
छत्रपती संभाजी नगर मधील सिल्लोड तालुका विमा कधी मिळेल
परभणी तालुका हरभरा पिक विमा मिळणार का सर
Sir 2023 cha pik vima ka thambla sir please sanga sir
संभाजीनगर जिल्हा कापूस पिकाचा क्लेम स्टेटस अप्रोल दाखवत आहे विमा मिळेल का कन्नड
Sangali jath taluka pikavima alayak reply me sir
सर बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील पिक विमा बद्दल माहिती द्या आम्ही क्लेम केला होता अजून पण पिक विमा मिळाला नाही
Rabi pik vima badhal vidio taka
सर धाराशिव जिल्हा वाशी तालुका पिक विमा कधी मिळेल रिप्लाय प्लिज
He dushkali anudan kontya mahinyache va kashache ahe maghche anudan ekada milale ahe amhala
Bhandara jilhache kevha hotil
Dharashiv cha cotton cha vima kadhi milel
Niyamit karj mafi war video banva sir
हो
List madhe nav ahe pn vk no.nhi adhar update krayla sangitl ahe
Sir लाेहा ,कधार दुष्काळी साठी पात्र आहे की अवकाळी साठी , पावसाचा खड पिक विमा नांदेड जिल्हा हया पैकी काेणत अनुदान समजावे
दोन्ही नाही
नांदेड जिल्यत कापुस पिका साठी कधी मिळणार आहे सर क्लेम मंजुर पोर्टला आहे सर रिप्लाय देवे सर
Vat bagha येईल
जय shivray sir danyawad parbhani jilha zari mandal aahe ka
Nahi
Maza account number chkicha zala ahead kyc zali ahead tar Ata Kay karwe
Nanded 75 pic vima Kadi mile
Sir latur babhalgav kadi milnar
दुष्काळी चाळीस तालुक्यात आणिवारी पन्नास टक्याच्या आत आहे मग पावसाच्या खंडाचा पिक विमा सरसगट भेटेल का
नाही
VK nember alla nahi ekayc Kashi karana anuada 2022/23 anudan alle nahi
5000,5000,5000,5000,4 vela claim calculate dakhavat ahe sir kharip 2023 to milnar ka 8000 agrim pahile milala ahe
नाही
औरंगाबाद तालुक्याचे पीक विमा चे विडिओ
परभणी तालुका टाकळी कुंभकर्ण मंडळ विमा कधी मिळणार
Sir Vima kadi yavatmal arni
Ahmednagar Jila hai ka
Pik vima badal saaga ki ho kharip 2023 kapus
🎉🎉
Sir vk number bhagaychi ji website sangitali ti discription madhe taka
2.30आर जमीन आहे पण 30गुंडे चे पैसे आले आहे पुढं काय करायचं
Sir bank account शि आधार लिंक नव्हते त्यामुळे payment failed दाखवत आहे. आत्ता लिंक केले मग पैसे येतील का? की अजुन काही process करावी लागेल.
Sir एकाच गावात दोन vk नंबर आले काय करू सांगा plz
एकाची kyc करा
माझं यादी मध्ये नांव नाही काय करावे
Aadhar no active aahe kay karve
हिंगोली जिल्हा रब्बी विमा मिळेल काय
खरीबचा मिळु द्या आधी रब्बीचा कुठे घेऊन बसलात साहेब.
लातूर तालुक्यातील चिंचोली मंडळ विमा.नाही.आजून.आला.काही.आपडेट.सर
Ekyc एका byankechi आणि पैसे दुसऱ्या byanket जमा होऊ शकतात का
नमस्कार सर धाराशिव जिल्ह्यात वी के नंबर ची यादी जाहीर आलेली नाही त्यामुळे kyc करण्याचा प्रश्न येत नाही
Sir washim ahe anudan mdhe
2022 che anudan ca vk number alac nhi zilha Washim
Ahamadnagar Kanda anudan aale nahi
Kyc complete dakhavatay
Ekyc 15/5/2024ला केली पण आता परत पैसे मिळाले नाहीत
Kyc keli 2 mahine zale pn status chek ch nahi hot ahe
1200 rupey 1 यकर ne padale
Parbhani la aahe ka sir
सर सामाईक क्षेत्रातील नाव आहे आणि वैयक्तिक क्षेत्रात नाव आलं आहे केवायसी करावी की नाही
लातुर जिल्ह्यातील अहमदपुर तालुक्यात एकही मंडळ पिक वीमा साठी पाञ नाही, दुष्काळद्रश परसतीत आहे त्यांना पण अणुदान नाही , पावसाचा क्लेम केला पंचनामा पण केला विमा कंपनी चुकीची तारीख आहे पाऊसच पडला नाही मनतेे sbi विमा कंपनी शेतकरी विरोधी आहे आणि परशासन त्यांचच आयक्ते
लातुर मधील १५ तालुक्यापैकी अहमदपुर तालुक्यावर असा आण्नाय ❓
जिल्हा नंदुरबार तालुका शहादा गाव पाडळदा वीको नबर हमाल नबर
अनुदान लिस्ट ऑनलाईन vk नंबर लिस्ट नुसार का नाही
वाशीम अकोला जिल्हा अनुदान कधी येणार
V k number milat nahi
Sir mi kyc keli pn account no not available sagat ahe , mazi joit account ahe tr mala tusar account number deva lagel kay
Sir फक्त 6168 aale
Vk नंबर म्हणजे काय
सर एखादं अ पा क खात आहे त्यामध्ये नाव आईचे आहे आणि आधार क्रमांक मुलाचा आहे तर काय करावे या अगोदरच्या केवायसी चे ही पैसे आले नाही
सर बँकेत kyc करून पण ऑनलाईन दाकवत नाही
धुळे जिल्हात भेटणार का अनुदान
Vk nm ber online kadhu shakto ky
नाही
पेमेंट तपशील अद्याप उपलब्ध नाही तहसील शी संपर्क साधा असे विके नंबर सांगत आहे
पेमेंट तपशील अद्याप उपलब्ध नाहीत, कृपया तहसील कार्यालयाशी संपर्क
पिक विमा revert form दुरुस्ती साठी message आला आहे
पीक विमा एकाच वेळी भरलेला आहे तर विमाचे पैसे काकांना आले पण आम्हाला आले नाही. पैसे केव्हा येईल
सोलापूर जिल्हा मधील सांगोला तालुक्यात भरपूर दुष्काळ निधी आला
अमरावती जिल्हा कदी सर येईल vk number
Ativrushti kevayasi keli pan Aadhar no chukicha aahe manun anudan aale nahi aata kay karave lagel
सर के वाया सी 15दिवस झालेत परंतु पैसे खाते वर जमा झाले नाही
लाईव्ह अवश्य पहा
Dubar kyc karun paise ghetle sir aamhi
सर जर शेती सामाईक क्षेत्र असेल तर vk नंबर genrate होत नाही असे तलाठी म्हणाले खर आहे का?
हो
सर मी चार विमा कडला व २५% विमा मिळाला आणि आता विमा स्टेटस मध्ये पुन्हा पैसे दाखवत आहे दोन महिने झाले .पैसे मिळेल का सर मी चार क्लेम केले होते दोन,दोन वेळा क्लेम केले व सर्वे ला पण आले होते
Vk namber asun ,kyc karun pen payment aly nahi
दुष्काळ चे पैसे अगोदर vk नंबर आला आणी अगोदर पैसे सुद्धा मिळाले होते... पण आता परत नाव आले आहे.... तलाठी म्हणतं आहे अगोदर जर पैसे मिळाले असतील तर आता kyc करू नका....
Kara
Ativrshthi nuksan bharpai Kabhi Milana Rahe Jalana
VK no कसा काढायचा
ruclips.net/user/liveF86n3ly0faU?feature=share
Vk number kuthe bhitne
खरडून नाही आले फक्त अतिरुष्टी मिळाली
तहसीलकार्य लय ला भेट दया
सर हे अनुदान दुष्काळ आहे की आवकळी
मला तर दोन मौजा चे पैसे मिळाले आहे अतिवृष्टीचे
दोन वेगळे हंगाम असतील
2 Shivarache milale total Pratek shivarat 10 +10 ekqr
Ekach hangam
आलेल अनुदान दुष्काळी आहे की आवकळी आहे. जालना
जालना दोन्ही मध्येही आहे
grnshetiyojna.in/garpit-bharpai-2023-ativrushti-madat/
दुबार vk नंबर तलाठी यांच्या मार्फत होते की नाही
Nahi
केवायसी करून ही अनुदान येत नाही तहसील ला भेट द्या असे दाखवत आहे पोर्टलवर तुळजापूर तालुका
व्हिडिओ अवश्य पाहा
पहिल्या टप्प्यात kyc केले आहे पैसे आले नाही,
दुसऱ्या टप्प्यात परत,vk number आला मग kyc करायचं का...
तलाठी आणि तहसील कार्यालयात काहीच माहिती नाही..ते काहीच सांगत नाहीत
पहिले का आले नाही चेक करा
याआधी तलाठी साहेबांकडे खाते नंबर दिला की दुष्काळी अनुदान खात्यावर जमा होत होते पण आता अटी शर्ती kyc कश्यासाठी सरकार कडे सर्व माहिती आहे पण जमीन नावावर असल्याशिवाय कोणतेही अनुदान मिळत नाही
पूर्वी लुटल जायचं
वीको नबर नहीं
KYC झाली असून पैसे आली नाही
जालना फक्त दुष्काळ अनुदान आलं हेक्टरी 8500
हे अनूदान नसेल बहुतेक राहुल गांधी यांचे असतिल
तालुका कोणता आहे
@@uttamkhangal868नाही राज्य शासनाने दिले आहे
केवासी 15/5/2024 रोजी केली आहे परंतु पैसे अजून जमा नाही..😢😢
मी पण केली आहे 3 महिने झाले पण पैसे आले नाही..
Sir tumcha mobile number dya