ओम जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली ओम जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार गूरूजी तूमच्या कडून परडीचीमहायती, समजून घेणे महत्त्वाचे आहे पूढील तूळजाभवानी,वरेनूका, देवीची परडी, ही म्हायती मीळेल, जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ
Sir mi yelamch moti ghtlel ahe ani mala swapn ase padle ki majhe moti tutle ani mag mi parat te gatun ghatle ase padle he swapn shubh ki ashub ahe sangana sir 🙏plzz
सर तुळजाभवानी आईच्या शृंगाराची पण माहिती सांगा जसं की तिच्या हिरव्या बांगड्या वरती पिवळे ठिपके असतात असं म्हणतात की तुळजाभवानी आईने सर्व शृंगार केला पण जोडवी नाही घातली त्यामागचे ही कथा ऐकायला आवडेल तेव्हा त्यामागचं काय रहस्य आहे तुळजाभवानी आईच्या शृंगाराची संपूर्णमाहिती द्या
जय जगदंब गुरुजी गुरुजी आता कॉन्टॅक्ट नंबर द्या कारण आम्हाला आपल्याकडून जन्म करायचे आहे म्हणून आपला कॉन्टॅक्ट नंबर व आपल्याशी कॉन्टॅक्ट कसे होईल हे सांगा
माननीय आंधळे सर, आपण #लखाबाई चे गाडीवान किती आहेत?त्यांची नावे काय आहेत?#महालक्ष्मी देवीची आषाढ पूजा#लखाबाई#lakhabai# [ ruclips.net/video/XB-tL7uLTbA/видео.html ] ह्या व्हिडिओमध्ये अंबाजी, लिंबाजी, मोकिंदबुवा, सराजी यांच्या बरोबर म्हमद्या बिरसाहेब यांचे नाव घेतले पण त्यांची कहाणी कधी ऐकली नाही. ती सांगाल का?
हे सर्व मातंग समाजातील वीर भक्त होते त्यांनी लक्ष्मी आई ह्या देवते साठी स्वतःचे आत्मबलिदान दिल्यामुळे त्यांची गणना देवीच्या गणामध्ये होऊ लागली व त्याना गाडीवाण म्हणून संबोधले गेले
जय जगदंब गुरुजी आम्ही आपल्या इथे उपासना ला येऊन गेलो . आम्ही तुम्हाला सांगितले होते की माझे वडील वारले आहे ६ महिने झाले आहे तर तुम्ही माळ परडी बदलायला सांगितली पण माझे आणि बायकोचे वारे आहे , माझे तुळजापूर आणि काळूबाई चे आहे आणि बायकोचे तुळजापूर आणि काळूबाई आणि म्हसादेवी हे आहे , तरी तुळजापूर ची परडी दोघांमध्ये एक चालेल का
🙏🙏❤️👌 यल्लमाच्या परडी विषयी खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
Guruji kharch mahiti sanga tumhi khup must mahiti sangata
nmo adesh
आदरणीय गुरुवर्य जय जगदंब जय मल्हार नमो आदेश 🙏🏼🙏🏼खूप छान माहिती 🙏🏼🙏🏼
Jai jagdhamb,guruji hya video chi aaturtane wait karat hote, thankyou
जय जगदंब अलख निरंजन ओम नमो आदेश
जय जगदंब जय मल्हार भाऊ छान माहिती दिली आहे भाऊ ❤🎉
जय जगदंबे नमो आदेश भाऊ
खुप सुंदर माहिती दिली गुरुजी 🙏
Jy jagdamb bhau
Khup Chhan puja thevli aahe
Jai Jagdamba Guruji 🙏🏻🙏🏻
Yellama devi vishayi khup sundar mahitti dilli atta parayanta ......azun bollatar devicha jag, devi cha dadhi la kay ahe ,tiche nagani rupat puja , devica galayat shivlinga , deviche moti yaa saglaya vishavar eak video banvaaa plz .....sharanat 🙏
जय जगदंब
Jay jagdamb guruji
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
दादा आई तुळजाभवानी ची परडी कशी भरावी ते सांगा व दाखवा.
जय जगदंब गुरुजी 🙏🙏
Jay jagdamb guruji🌺🌺
ओम जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली
ओम जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब
Mahi dya guruji ....
Namaste 🙏 😊
जय जगदंब गुरुदेव
आई यल्लमा देवीचा उदो उदो🙏🙏
Jay Jagdamba Guru
आदिमाया आदिशक्ती करवीर निवासिनी महालक्ष्मी प्रसन्न
जय जगदंब भाऊ
जय जगदंब गुरुवर्य
जय.जगदंब❤❤
जय जगदंब गुरुदेव
🙏🙏 सर तुळजाभवानीची परडी कशी भरावी ती दाखवा व सांगा जय जगदंब छाया थिगळे पुणे राजगुरुनगर
जय जगदंब गुरुजी
जय जगदंब नमो आदेश
Jay jagdamb bhau yallar manik udho udho kup chan🙏🙏🙏🙏🙏
Mahur renuka matechi pardi ch sangha gurujii 🔱🙏🙏
तुमच्या पर्यंत येई पर्यंत मला तिच्यापासून सोर्क्षन द्यावं ही कृपा करावी गुरु माऊली
❤❤❤
जय जगदंब जय मल्हार भाऊ
Jay jagdamb 🙏
Jai jagdamb guruji
Guruji varechi Shakti Kashi vadhvavi please margdarshan Kara 🙏 om namo adesh 🙏 jai jagadamba 🙏❤
Om namo adesh 🔱🙏🌹
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार गूरूजी तूमच्या कडून परडीचीमहायती, समजून घेणे महत्त्वाचे आहे पूढील तूळजाभवानी,वरेनूका, देवीची परडी, ही म्हायती मीळेल, जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ
Guruji 🙏 bhau kalubaicha navin mukhavtaychi dararojchi sopi Puja archa kashi karaychi te sanga na
दादा नक्कीच आम्हाला आई तुळजाभवानीची परडी आणि आई यल्लमा देवींची परडी यातील बारकावे समजून घ्यायचे आहे.🙏🏻
जय जगदंब दादा 🙏🙏🙏🙏
Khup trass dilay tine aaj parynt
Jay jagdamba yallarmanik udho udho
जय जगदंब जय मल्हार गुरुजी..🙏🙏
❤🙏🙏🙏
❤🙏 जय जगदंब गुरुजी 🙏❤
💖 नमो आदेश 💖
जय जगदंब गुरुजी नमो आदेश
जय जगदंब गुरूजी
🙏🙏
Shama असावी पण माझावर कृपा करावी guruvar
Dada alandila upasna kadi honar ahe sanga na plz
Guruji please margdarshan Kara varyachi Shakti Kashi vadhvavi please 🙏🥺
Ka Karu ata mazi sahan shilta sampli ahe
Yallma mateche gupat todge pan sanga bhau yallma chi pooja kashi karavi te hee kalva plz
Sir mi yelamch moti ghtlel ahe ani mala swapn ase padle ki majhe moti tutle ani mag mi parat te gatun ghatle ase padle he swapn shubh ki ashub ahe sangana sir 🙏plzz
जय जगदंब भाऊ तब्येतीची काळजी घ्या
सौदत्ती यल्लामा उधेउधे
Kokutnur yellamadevichi mahiti ani paradi baddal sanga pl.
जय मल्हार ,जय जगदंब भाऊ 🚩
जय जगदंब नमो आदेश गुरुजी, देऊळगाव राजा ला शिबिर कधी आहे गुरुजी.
तुळजापूरची परडी मोठी आणि यल्लमाची छोटी यातला फरक समजू शकतो का
Namo aadesh guruji maji kahi chuki zali ka tyamul aai mala tumchya darshnala yenyacha yog hot nahi ye 😢😢😢
गुरुजी अंगात यल्लामा देवी व तुळजाभवानी किंवा रेणुका माता यांच्या वेगवेगळ्या पर्ड्या घ्यायच्या का की एकाच परडी मध्ये सगळ्या बसवल्या तर चालतात
जय यल्लमा देवी माझी एक महत्त्वाची सोन्याची वस्तू हरवली आहे कृपा करून सापडून दे माय
जय जगदंब भाऊ मला ज्ञाणामाल करायची आहे तरी फी किती आहे सांगावे हि विनंती
आजही सकाळी पहाटे स्वप्न तिचेच पडले खूप त्रास देते अगदी मला घेऊन जायचेच असे आहे तिचे
जय जगदंबा सर तुळजाभवानी आईची परडी कशी भरली जाते ते सुद्धा दाखवा
सर तुळजाभवानी आईच्या शृंगाराची पण माहिती सांगा जसं की तिच्या हिरव्या बांगड्या वरती पिवळे ठिपके असतात असं म्हणतात की तुळजाभवानी आईने सर्व शृंगार केला पण जोडवी नाही घातली त्यामागचे ही कथा ऐकायला आवडेल तेव्हा त्यामागचं काय रहस्य आहे तुळजाभवानी आईच्या शृंगाराची संपूर्णमाहिती द्या
दादा मला कोणतेही देवाचे वारे नाही पण मला तुम्हाला गुरू करायचे आहे करू शकतो का ?
गुरु माऊली मला एक दृष्ट शक्ती गेले 20वर्षे पासून त्रास देते
Paan supari pn thevtat aamchyakade 🙏🙏
दादा आई तुळजाभवानी देवी परडी कशी भरावी ते व्हिडिओ काडा ना
Sir please te barakave sanga
Mauli navnath parayan karat hoto Teva sudha tine khup trass dila mala
भाऊ मला तुमच्या सोबत बोलायचं आहे
भाऊ तुळजाभवानी ची परडी कशी व केव्हा भरावी सांगा म्हणजे आमच्या कडुन सर्व व्यवस्थित होत आहे का ते समजेल
Guruji aarti cha avaj yet nahi mala arti ekaychi ahe
कोनाळी यल्लामा उधेउधे
कोकटनुर यल्लामा उधेउधे
Ak bhau hota to pan ya drusht शक्तीने हिरावून घेतला mazapasum
Ajun सुटका मिळत नाही
माननीय आंधळे सर, यल्लम्मा मातेला आरतीमध्ये सती सौंदत्ती हव्वा शार असे म्हटले आहे. त्याचा अर्थ काय आहे हे कळू शकेल काय?
जय जगदंब गुरुजी गुरुजी आता कॉन्टॅक्ट नंबर द्या कारण आम्हाला आपल्याकडून जन्म करायचे आहे म्हणून आपला कॉन्टॅक्ट नंबर व आपल्याशी कॉन्टॅक्ट कसे होईल हे सांगा
माननीय आंधळे सर, आपण #लखाबाई चे गाडीवान किती आहेत?त्यांची नावे काय आहेत?#महालक्ष्मी देवीची आषाढ पूजा#लखाबाई#lakhabai# [ ruclips.net/video/XB-tL7uLTbA/видео.html ] ह्या व्हिडिओमध्ये अंबाजी, लिंबाजी, मोकिंदबुवा, सराजी यांच्या बरोबर म्हमद्या बिरसाहेब यांचे नाव घेतले पण त्यांची कहाणी कधी ऐकली नाही. ती सांगाल का?
हे सर्व मातंग समाजातील वीर भक्त होते
त्यांनी लक्ष्मी आई ह्या देवते साठी स्वतःचे आत्मबलिदान दिल्यामुळे त्यांची गणना देवीच्या गणामध्ये होऊ लागली व त्याना गाडीवाण म्हणून संबोधले गेले
हाड्डलगी यल्लामा उधेउधे
जय जगदंब गुरुजी आम्ही आपल्या इथे उपासना ला येऊन गेलो . आम्ही तुम्हाला सांगितले होते की माझे वडील वारले आहे ६ महिने झाले आहे तर तुम्ही माळ परडी बदलायला सांगितली पण माझे आणि बायकोचे वारे आहे , माझे तुळजापूर आणि काळूबाई चे आहे आणि बायकोचे तुळजापूर आणि काळूबाई आणि म्हसादेवी हे आहे , तरी तुळजापूर ची परडी दोघांमध्ये एक चालेल का
हो दादा चालते
तुमच्यापर्यंत यायचे आहे 22सप्टेंबर पण तो पर्यंत तिने मला त्रास दिला नाही पाहिजे
Doni pardi madhil farak sanga hi pardi senane ka sarvlii jat nahi
जय जगदंबा भाऊ
जय जगदंब गुरुजी
जय जगदंब गुरुजी
जय जगदंब गुरुजी💐💐🙏🙏
जय जगदंब गुरुजी 🙏🌺🌺🌺🌺