आई हि तुमच्या साठी देव आहे, तिला कधी विसरु नका. तिच्या साठी तुम्ही पुर्ण जगाशी लढा. तुम्हाला यश हे भेटणारच. कोणी काहीही म्हटले तरी चालेल पण घाबरायचे नाही.लढत राहयचे यश तुमच्या पायाशी येइल
दादा तुमची ही कहाणी मला माहित नव्हती पण हे ऐकुन मला खुप रडायला आलें तुम्ही सर्व कायम सोबत राहा छान फैमीली आहे तुमची आदी खुप लहान असुन सुद्धा किती कष्ट करतो त्याच्या साठी मला खुप वाईट वाटतं
Randomly watched your video. Now just wanna say that i Appreciate your hardwork. I always believe that. ज्यांना गरज आहे जे genuinely मेहनत घेतात आणि प्रयत्न करतात ते atlist त्यांना एक सुखी लाईफ भेटेल एवढे तरी पुढे नक्कीच जावे. All the best 👍 and keep hardworking. गणपती बाप्पा always bless you 🙏
ताई खरच अक्षरशः तुम्ही अशी परिस्थिती काढली खरंतर मला रडायला आलं खूप गर्व आहे तुमच्यावर आई तुम्ही कधीच वाटून घेऊ नका आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत या माझ्या तीन भावांना खूप सपोर्ट करेल आम्ही
वडिलां विषय सांगितलं खरंच रडायला आलं आयुष्य मध्ये आई ला कधी च कमी पडू देऊ नका तुमच खूप खूप चागलं होणार दादा हिच बुद्धा चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻मुंबई पोलीस मिसेस
All Family La Always Support...Adi dada evd thik zal ye t yapudhe pn nkkich sarv kahi thik honare...nd sandy dada n vinu dada kayam ashech raha tumhi...All the best for your next happy journey...
अंग रितु माझ पण सेम तुझ्यासारखचं आहे आता तुला आता काय वाटत नाही पण पुढे खुप त्रास होतो माझ्यावरून सांगते दहा वर्षां झालेत पण कोणी बोलत नाही वडिल वारले तरी येऊ दिल नाही मला 😭😭
Vinu bhau. Garib mhnun janmala yen gunha nahi but garib yeun marn ha guhna aahe. 🥰😍jari tuhmi femas zalat tri mehnat karn visharu nka. Kashat karn thambu nka. 🙏diwas badlayla vel lagt nahi. 😍diwas baadlan pan aaplya hattat ast. God bless uu
दादा तुम्ही रडु नका.तुमचे भाऊ चांगले आहेत खुप तुम्हाला जीव लावतात. तुमच्या आईने तुमच्या साठी खुप काय केलं आहे आईची काळजी घ्या.तुमच्या कष्टाला नक्की च यश येवू देत.
स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तुमचं लवकर घराचं स्वप्न पूर्ण होऊ दे स्वामींच्या वर विश्वास ठेवा आणि सेवा करा तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही श्री स्वामी समर्थ
Dada tumhi koni radu naka aai la changli Baga khup kasta kelet tumhi pan khup mehnat kelat mala radayla aal tumhi ek divsh ashya thikani asal jite lok tumchyavar proud fil kartil majhi camment vachalat khup Chan vatal 🙏☺️ thanks
Tumhi sagle radu nka dada tumhi khup bhari ahat aaj ashe diwas ahet n tumche udya hyachapeksha bhari astil mi maza bappa la nkki pratna karel tumchasathi khup khup Khush raha tumhi sagle ❤️✌️💯✨
I am proud of you really mi tunch dukha samju shakte tumhi khup great ahe tai tumchi family khup chan ahe ani ti tashich rahil tumche mul hi khup great ahe tumi khup mothe honar aamcha support ahe tumhala ❤
Srsly me kadhi RUclips avarjun bagat nahi … but me tucha haan video purna bagitla n I really got tears in my eyes… god bless your family… kashta kara khup mothe wah… rutu n tu Laxmi Narayan ahai .. Narayan mhanje kashta mehnat n Laxmi mhanje dhan.. jevha hai ektra asta thevha kon konala thambvu shakat nahi… aai n chan bhavandan sobat raha mothe wah❤️
Radavala bhavala tumachay past story ni pn YT family tumachay sobat ahe love you all kahi madhat tar nakki bol kasali pn paysechi Kiva kasali pn Ami tuzay pathishi ahota
Tumhi 5jaan khup Kamal aahat ashich akmekana satha dya kayam Ani mala aae na bhetychi khup each aahe mala khup aawdtat tya kadi jr punyat aale aae na gheun tr nakki bheta..all the best❤
तुमचा असाच एक फॅमिली चा व्हिडिओ 30 मिनिटाचा पाहिला होता आज 47 मिनिटाचा पण पाहिला याच्या आधी खूप व्हिडिओ तुमची मी पाहिले खूप मस्त आहे दिवाळीची खूप व्हिडिओ पाहिलेले खूप मस्त बनवता तुमची फॅमिली श्रीरामपूरचे🎉🎉🎉🎉🎉😊😊😊
मी pan navin channel open केले आहे cooking चे पण मी अजिबात खचुन नाही जात कारण maze कष्ट प्रामाणिक आहेत कधी तरी majyaa कष्टाच फळ मला मिळेल manun तुम्ही पण हार नका manu तुमची pn सगळी स्वप्न साकार होतील❤
Tumhi saghale mumbai la ya rent var rahayala yaa mumbai madhe alat ki tumch khup changala ch hoil ❤ ani khup mast ahet tumhi Sandeep tar ek no comedy man ahe 😂☺️❤️💯
So proud of you khup mehnat Kara aani aai che swpna Purna Kara sagle kasla ch vichar karu naka tumi bolnare 10 tondani bolnar pan tumi laksh naka deu pude chalt Java
Swami samarth cha photo aana Thursday la pooja pat poti pan sang mummy la read karayala mana pasun naki swami tumala sath denar aai 😢 mast hai aaj khup radu aala tuzi mummy mazi age chi hai 😢
लय भारी फेमेली आहे तुमची माजी फेमेली सुद्धा खुप विडीयो बगतात तुमचे माझ्या फेमेलीचा आणि आमचा कायम सपोट राहील ❤ विनु दादा आणि वहिनी आणि सर्व फेमेली 🎉 🫰❣️
Khup Chan zal video dada vahini.n all family khrch tumi khup dukh shahan krun var ale ahet tu khup khup pudhe ja mi deva kde prathna krte .. Ani lavkar Tumi tumch new ghr pn ghyala ..❤❤❤❤
Dada tumhi sarvanche comment wachlee pan mala comment takayla khup bhiti wateee Karan mala watee kii tumhi naav nahi ghenar tar ugchch pan mala rutu vahini aani mummy khup aavdteee dada big fan vahini aani mummy ☺️
तुमची फॅमिली खूप मस्त आहे आणि तुम्ही कष्टातून वर आलेले आहात सर्व भाऊ, आणि आईने पण तुम्हाला कष्टातून मोठ केला आहे. त्याचा तुम्हीच नक्की च चीज केलं.आणि अजून पण खूप मोठे होणार तुम्ही आणि सर्व तुमचं घर लवकर च नकी होणार 💯❤️ छान होईल सगळं व्यवस्थित होईल. असा वाटून नका देऊ की तुम्हाला वडील नाही ,आईजी असते ना ती आई आहेच पण ,ती वडिलांची पण जागा आई घेत. सपोर्ट आहे तुम्हाला आई चा आणि आमचा पण खूप सपोर्ट आहे तुम्हाला🥰 💯 इमोशनल वाटले vlog बघून आणि तुम्ही रडताना खूप असं वाईट वाटलं मला पण रडू आला vlog बघताना 😓😊
Maz aani mazya mister nch age tuzya doghanchya age yevdhch aahe same 20 aani 23 aani aamchya marriage Oct 2021 la zal aani aamchya marriage la pn दीड vrshch झालं आहे ,🥰😊
रुतूताई कोणत्याही आई-वडीलाला आपण आपल्या मुलींशी बोलावा नाही असं वाटतं नसतं .... रूतूताई च्या आई-वडील वाटतं असणं कि आपली मुलगी चांगल्या घरी दयावी व त्यांचे अनेक स्वप्न असतेत ....... पण त्यांना कोण सांगणार की तू विनायक दाजी व त्यांच्या परिवारा सोबत खूप खुश आहे ... 🙏🙏मि ईश्वर चरणी एकच प्रार्थना करतो की रूतूताईचा आई वडीलांनी रूतूताईशी व विनायक दाजीशी आणि त्यांच्या परिवाराशी बोलाव....
तुमचं एवढं कष्ट आणि दुःख बघून खरंच खूप वाईट वाटले, आणि आईच्या मनात किती दुःख तरी ती दाखवत नाही आणि हसून दिवस काढते, देवाकडे एकच प्रार्थना करते देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो 🙏🙏
विनायक दादा एक दिवस तुमची परिस्थिती नक्की बदलेल कारण तुम्ही खूप लहान पणापासून कष्ट घेतले श्री स्वामी चरणी हीच प्रार्थना🙏🙏
तुमची फॅमिली कुटुंब खुप चागले आहे
आई हि तुमच्या साठी देव आहे, तिला कधी विसरु नका. तिच्या साठी तुम्ही पुर्ण जगाशी लढा. तुम्हाला यश हे भेटणारच. कोणी काहीही म्हटले तरी चालेल पण घाबरायचे नाही.लढत राहयचे यश तुमच्या पायाशी येइल
आईचा स्वभाव खूप छान आहे...तुम्ही इतक्या कष्टाने सर्व मिळून करता न तर तुमची प्रगती भरपूर होणार..स्वामी राया तुमची खूप प्रगती करणार
दादा तुमची ही कहाणी मला माहित नव्हती पण हे ऐकुन मला खुप रडायला आलें तुम्ही सर्व कायम सोबत राहा छान फैमीली आहे तुमची आदी खुप लहान असुन सुद्धा किती कष्ट करतो त्याच्या साठी मला खुप वाईट वाटतं
Randomly watched your video. Now just wanna say that i Appreciate your hardwork.
I always believe that. ज्यांना गरज आहे जे genuinely मेहनत घेतात आणि प्रयत्न करतात ते atlist त्यांना एक सुखी लाईफ भेटेल एवढे तरी पुढे नक्कीच जावे. All the best 👍 and keep hardworking. गणपती बाप्पा always bless you 🙏
दादा खरचं खुप वाईट वाटले ऐकून पण दिवस बदलतात आणि अजुक बदलतील खूप तुमचं खूप चांगले होणार आहे असेच नेहमी खुश रहा सगळे जण
ताई खरच अक्षरशः तुम्ही अशी परिस्थिती काढली खरंतर मला रडायला आलं खूप गर्व आहे तुमच्यावर आई तुम्ही कधीच वाटून घेऊ नका आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत या माझ्या तीन भावांना खूप सपोर्ट करेल आम्ही
दादा तुम्हाला एकच सांगणं आहे तुमच्या मम्मीला कधीच विसरू नका कधीच तिने तुम्हाला मोठं केलं तिला कशाची कमतरता पडू देऊ नका तिला दुखवू नका plz
Kharch ai shivay kon nay jagat ❤
Kharch
God Bless You
Khar ahe dada mammi la khush thayv
hi
प्रत्येकाचेदिवस येतच असतातअशीच प्रगती कराआणि आईचं नाव मोठे करायेणाऱ्या पुढील आयुष्यासाठी विश यू ऑल द बेस्टविनायक दादा
वडिलां विषय सांगितलं खरंच रडायला आलं आयुष्य मध्ये आई ला कधी च कमी पडू देऊ नका तुमच खूप खूप चागलं होणार दादा हिच बुद्धा चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻मुंबई पोलीस मिसेस
दादा, आई मोबाईल मध्ये बगत होती तेव्हा, संदीप दादा बोलला की आईला वाचता येत नाहीं. पण तिने तुम्हाला वाचायला शिकवले,, बाकी video खुप छान 👌
दादा तुझ्या सारखी आई सगळ्याना मिळाली पाहिजे 😊😘🙏
दादा तुमची स्टोरी ऐकून खूप डोळ्यात पाणी आलं गणपती बाप्पा सगळं चांगलं करीन
आईच वय 34 आणी तुझ वय 23 मजे काय तुझी मम्मी11 वर्षाची आसताना तुझा जन्म झाला खर नाही वाटत
Mala pan hach prashn padlela pan imotional vlog madhe kasa bolaych mhanun me gap basle😂😂😂
सर्वात महत्त्वाचं तर हे आहे ती मराठा आसून हे आसं काही करत आसेल तर आई वडील काय कोणीच नही बोलणार तिच्याशी 🙏
@@खान्देशीदणका-ड8ण मराठा आसण्याचा काय संबध हाये ईथ नगर मदे वाकचौरे नावाचे मराठा नाहीत मातंग हायेत
Tyachi aai ahe....ka bahin......😅
All Family La Always Support...Adi dada evd thik zal ye t yapudhe pn nkkich sarv kahi thik honare...nd sandy dada n vinu dada kayam ashech raha tumhi...All the best for your next happy journey...
भावांनो तुम्ही खुप कष्ट करता असंच विडीओ खुप छान करत रहा आमचा सपोर्ट आहे❤
Bhava aamcha full support aahe ghabru nako khup khup motha ho tula dev bappa pathisi aahe ❤❤
अंग रितु माझ पण सेम तुझ्यासारखचं आहे आता तुला आता काय वाटत नाही पण पुढे खुप त्रास होतो माझ्यावरून सांगते दहा वर्षां झालेत पण कोणी बोलत नाही वडिल वारले तरी येऊ दिल नाही मला 😭😭
Ho g tai mla pn 9varsh zale married l konich bolt nhi 😢😢😢😢 mi Deepali
@@satishdhole8954 कोणतं गाव ताई तुझ 🥲🥲अस नाही करायला पाहिजे ना गं ताई🥲
दादा वहिनी खूप मस्त सांभाळ करता तुम्ही घरच्या लोकांचा आणि खर आई खूप मस्त आहे असेच हसत रहा खुश रहा good bless uuuh 🥹🙏💞❣️
Vinu bhau. Garib mhnun janmala yen gunha nahi but garib yeun marn ha guhna aahe. 🥰😍jari tuhmi femas zalat tri mehnat karn visharu nka. Kashat karn thambu nka. 🙏diwas badlayla vel lagt nahi. 😍diwas baadlan pan aaplya hattat ast. God bless uu
दादा तुम्ही रडु नका.तुमचे भाऊ चांगले आहेत खुप तुम्हाला जीव लावतात. तुमच्या आईने तुमच्या साठी खुप काय केलं आहे आईची काळजी घ्या.तुमच्या कष्टाला नक्की च यश येवू देत.
विनायक दादा तुमचा एक दिवस असा येईल की तुम्ही खूप खूप मोठे होनार आणि आईला कधी विसरू नका आमचा फुल सपोर्ट आहे तुम्हाला ❤️❤️❤️❤️
खरंच तुमचा आजचा व्हिडिओ बघून माझ्या डोळ्यात खूप पाणी आलं
आमच पण फेसबुक प्रेम आहे 2013 असच एकमेकांना मसेज केले .... नंबर एक्सचेंज् झाले .......मग 2016 लग्न केल 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Sandeep खुप कॉमेडी करतो
खुप छान happy फैमिली असेच हसत रहा खुप छान 👌👌
स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तुमचं लवकर घराचं स्वप्न पूर्ण होऊ दे स्वामींच्या वर विश्वास ठेवा आणि सेवा करा तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही श्री स्वामी समर्थ
Dada tumhi koni radu naka aai la changli Baga khup kasta kelet tumhi pan khup mehnat kelat mala radayla aal tumhi ek divsh ashya thikani asal jite lok tumchyavar proud fil kartil majhi camment vachalat khup Chan vatal 🙏☺️ thanks
Tumhi sagle radu nka dada tumhi khup bhari ahat aaj ashe diwas ahet n tumche udya hyachapeksha bhari astil mi maza bappa la nkki pratna karel tumchasathi khup khup Khush raha tumhi sagle ❤️✌️💯✨
I am proud of you really mi tunch dukha samju shakte tumhi khup great ahe tai tumchi family khup chan ahe ani ti tashich rahil tumche mul hi khup great ahe tumi khup mothe honar aamcha support ahe tumhala ❤
Srsly me kadhi RUclips avarjun bagat nahi … but me tucha haan video purna bagitla n I really got tears in my eyes… god bless your family… kashta kara khup mothe wah… rutu n tu Laxmi Narayan ahai .. Narayan mhanje kashta mehnat n Laxmi mhanje dhan.. jevha hai ektra asta thevha kon konala thambvu shakat nahi… aai n chan bhavandan sobat raha mothe wah❤️
आईवडील लहानपणापासून सांभळतात मुल 17-18 वर्षे आईवडील न ऐकता पळुन लग्न करतात म्हणल्यावर आईवडील काय किंमत ठेवतात.
विनायक पहिला तुम्ही तुमचं दोघांनी करियर सेट करा नंतरच बेबी प्लॅन साठी पुढे जा कारण तुम्ही अजून लहान आहे
काय कमेंट करू तेच कळतं नाही ,,,वाईट वाटलं तुमचा विडिओ बघून ,,,,,लय लय चांगले दिवस येणार ईतुन पुढे तुम्हाला
Radavala bhavala tumachay past story ni pn YT family tumachay sobat ahe love you all kahi madhat tar nakki bol kasali pn paysechi Kiva kasali pn Ami tuzay pathishi ahota
Sandip bhau ekch no comedy😃😃😃
, दादा आईला तुझ्या कधीच विसरू नकोस तू तुमची फॅमिली तुम्ही सगळे सुखात
Tumach cupale lay bhari.....❤️😍 🥰
Tumhi 5jaan khup Kamal aahat ashich akmekana satha dya kayam Ani mala aae na bhetychi khup each aahe mala khup aawdtat tya kadi jr punyat aale aae na gheun tr nakki bheta..all the best❤
Khup chhan tumche saglyanche bonding khup chhan ahe....maza mulga pn tuzya evdhach ahe gym trainer ahe plz support kr...
Unstoppable him
तुमचा असाच एक फॅमिली चा व्हिडिओ 30 मिनिटाचा पाहिला होता आज 47 मिनिटाचा पण पाहिला याच्या आधी खूप व्हिडिओ तुमची मी पाहिले खूप मस्त आहे दिवाळीची खूप व्हिडिओ पाहिलेले खूप मस्त बनवता तुमची फॅमिली श्रीरामपूरचे🎉🎉🎉🎉🎉😊😊😊
मी pan navin channel open केले आहे cooking चे पण मी अजिबात खचुन नाही जात कारण maze कष्ट प्रामाणिक आहेत कधी तरी majyaa कष्टाच फळ मला मिळेल manun तुम्ही पण हार नका manu तुमची pn सगळी स्वप्न साकार होतील❤
Support madam
दादा तुमचा व्हिडिओ पूर्ण बघितला खूप छान माहिती दिली तुम्ही तुमची फॅमिली खूप छान आहे असेच पुढे जावा
Barobar aahe aai tumhi khup Chan ahe
Message from shravani....(Dada tumchya aai khup chan aahet khup aawdtat tya mla❤❤
Tumhi saghale mumbai la ya rent var rahayala yaa mumbai madhe alat ki tumch khup changala ch hoil ❤ ani khup mast ahet tumhi Sandeep tar ek no comedy man ahe 😂☺️❤️💯
Bhai khup struggle kela ahe ..tucha pudil bhavityavya sathi khup subhecha...
Khar ye dada maz aasch ye mi samju shkte dukh... Khup aawghd aast
दादा डोळ्यात पाणी आलं
आई तुम्ही खूप छान बोलता...vedio मध्ये बोलत जा आई...तुम्हाला भेटण्याची खूप ईच्या आहे...कधी कल्याण लं आले तर नक्की भेटा....
Aaj me video sagle pahile tumchya channel vrche Great Mummy N All Dada 💞
Kadakkk re bhava..❤❤❤❤❤
माझ्या मुलांना संदीप भाऊ खूप आवडतो 😀 एकदम कॉमेडी में न😎
हो खुप काॅमेडी करतो
Dada aai la khup jiv lava aai khup bhari ahe.sopa nast 3 mulana sabhaln ani ticha sathi tumhi tighanni kayam joind family sarkh rha.tumcha donhi bhavancha bayka ala tari.
So proud of you khup mehnat Kara aani aai che swpna Purna Kara sagle kasla ch vichar karu naka tumi bolnare 10 tondani bolnar pan tumi laksh naka deu pude chalt Java
Swami samarth cha photo aana Thursday la pooja pat poti pan sang mummy la read karayala mana pasun naki swami tumala sath denar aai 😢 mast hai aaj khup radu aala tuzi mummy mazi age chi hai 😢
Dada kadhich khup details madhe sangu nako vadilan Baddal . . . Rutu chi 12 karun ghe baherun . . . Saglyani Jamel tase graduation karun ghya . Kuthe Tari nokarila lagun ja . . Khup changale divas yetil . .
लय भारी फेमेली आहे तुमची माजी फेमेली सुद्धा खुप विडीयो बगतात तुमचे माझ्या फेमेलीचा आणि आमचा कायम सपोट राहील ❤ विनु दादा आणि वहिनी आणि सर्व फेमेली 🎉 🫰❣️
तूम्ही जे strugel केलं आहे त्याच फळ तुम्हाला लवकर मिळो, तुमची परस्थिती चांगली व्हावी ही आमची इच्छा आहे
Nice family... Asech sobt raha
Khup garibitun gela ahat tumhi ek divshi nakkich khup mothe honar 👍
तुम्ही लग्न केले मुलीच्या आईवडील 😢😢काय वाटतं असन .बापाचं मुली वरच असणारे प्रेम मुलगी एका क्षणात विसरती
Chukatay tumhi mulanch sukh kasyat ahe he aai vadilana samjayala hv
tumhi 2 gh khup chan aahet sarv family. 1katr aslast tr video khup chan hoil
Maz pn love marriage zaly aamchya lagnal 4 yrs complete hotil aamhala 1 mulgi aahe 2 varshanchi tri maze mummy pappa bolt nahit mazyasobt aani me hindu maratha aahe aani me bouddh jatichya mulashi lagn kely aani maz maher aani sasar ekch aahe khed shivapur (kusgaon)
दादा खूपच छान व्हिडीओ बनवता खूप प्रेम करता फॅमिली वर वहिनी पण खूप छान बोलतात आणि प्रेमळ आहे मी खूप हसतो व्हिडीओ पाहता वेळेस ❤❤❤❤
Khub Sundar family. Super family. I love your family. Grate job, any way godbless you . ❤, 😃😃😃😃😃😃
Proud of your mummy❤
खरंच खूप छान आहे तुमची फॅमिली 🥰👌
Ashhich pudhe jail family... Best of luck🤗🤗😊😊😍
Khup Chan zal video dada vahini.n all family khrch tumi khup dukh shahan krun var ale ahet tu khup khup pudhe ja mi deva kde prathna krte .. Ani lavkar Tumi tumch new ghr pn ghyala ..❤❤❤❤
Tumhi khup kashtt karun var alele ahat..tumahla paristiti chi janiv ahe ...khup puddhe jashil dada tu..asech sobt rha purn family
Khup god family .aai khuppp god ahet khup prem kra tyanna 😊
दादा खूपज्ञछान दादा तुम्ही खरच चागले आहात भाउ सगळे नक्की एक दिवस चागले येणार बघा आदित्य हामाली करतो करूदे एक दिवस तो खूप चांगल होईल
Dada tumhi sarvanche comment wachlee pan mala comment takayla khup bhiti wateee Karan mala watee kii tumhi naav nahi ghenar tar ugchch pan mala rutu vahini aani mummy khup aavdteee dada big fan vahini aani mummy ☺️
तुमची फॅमिली खूप मस्त आहे आणि तुम्ही कष्टातून वर आलेले आहात सर्व भाऊ, आणि आईने पण तुम्हाला कष्टातून मोठ केला आहे. त्याचा तुम्हीच नक्की च चीज केलं.आणि अजून पण खूप मोठे होणार तुम्ही आणि सर्व तुमचं घर लवकर च नकी होणार 💯❤️
छान होईल सगळं व्यवस्थित होईल. असा वाटून नका देऊ की तुम्हाला वडील नाही ,आईजी असते ना ती आई आहेच पण ,ती वडिलांची पण जागा आई घेत. सपोर्ट आहे तुम्हाला आई चा आणि आमचा पण खूप सपोर्ट आहे तुम्हाला🥰 💯
इमोशनल वाटले vlog बघून आणि तुम्ही रडताना खूप असं वाईट वाटलं मला पण रडू आला vlog बघताना 😓😊
Video pahun dolyant Pani aal...dada never give up..
Maz aani mazya mister nch age tuzya doghanchya age yevdhch aahe same 20 aani 23 aani aamchya marriage Oct 2021 la zal aani aamchya marriage la pn दीड vrshch झालं आहे ,🥰😊
Vinayak ani rutu mazya lagnala 8 varsha zali ahet pn ajun maze vadil mazyashi bolat nhit...ten nka gheu....
Tumchi Jodi namber 1 ahe. Ani tumhi Family is great 👍 Dada and Vahini tumche sagle video mood Fresh kartata. Thank you dada vahini❤😊😊😊
बाळा तुझि स्टोरी ऐकून माझ्या डोळयात पाणी आले
Vinu dada tumchi family khup bhari mala khup aavdli❤
Ha video pahun chan vatle.❤🎉
Kaku tumhi Swami seva Kara tumchi sagli swapna purna hotil
hoo krhh vinu dadaa
दादा तुम्हाला तिघांना रडताना पाहून खूप वाईट वाटलं 😢
Dada ya video mhadun khup shikayala bhetla mala khup khup thank you
खरंच खूप छान आहे तुमची family'. आणि खूप चांगल होईल तुमचं
ह्या व्हिडिओ मधून मला खूप प्रश्नांची उत्तरे भेटली..
खूप छान❤❤❤
तुमची फॅमिली खरचं खूप छान आहे ...
Love you bro ❤❤❤
❤❤ संगमनेरकर ❤❤
❤. ❤
Tumi ajun pude ja tumhala aamcha support ahe all family's fkt tumi 3 brother sobt rah kaymch. Bakki aai ekvira bappa ahe bgyla khup pude ja tumi tumch ghar honar nakki jay ekvira all family's
Sandip khup bhari aahe yar comedy khup mast karto aani manun mla to khup aavadato
Khup chan
Tumchi aai khup samjdaar ahe😘
Dada , aai na khup khup sukht theva , ani tumhi sgly happy raha
Dada kharch emotional video hota 😢🥹🥹🥹🥹🥹🥹🥹❤️🩹♥️💖💝
Nice, khup chhan,
Khup mast video 🥰
Mammi .rutudidi .vinayk dada.sundip.ani aaditty khrch tumi khup mothe hotan mi devakde khrch. Asi prathna krte.....he yekun mazya dolyat pani ale .
Khup Chan ahe tumche video aani family pn dada
रुतूताई कोणत्याही आई-वडीलाला आपण आपल्या मुलींशी बोलावा नाही असं वाटतं नसतं ....
रूतूताई च्या आई-वडील वाटतं असणं कि आपली मुलगी चांगल्या घरी दयावी व त्यांचे अनेक स्वप्न असतेत .......
पण त्यांना कोण सांगणार की तू विनायक दाजी व त्यांच्या परिवारा सोबत खूप खुश आहे ...
🙏🙏मि ईश्वर चरणी एकच प्रार्थना करतो की रूतूताईचा आई वडीलांनी रूतूताईशी व विनायक दाजीशी आणि त्यांच्या परिवाराशी बोलाव....
विनायक भावा खूप व्हिडिओ भारी आहे
Nice family❤I m ur new Subsriber
From Belgavi Karnataka
तुमचं एवढं कष्ट आणि दुःख बघून खरंच खूप वाईट वाटले, आणि आईच्या मनात किती दुःख तरी ती दाखवत नाही आणि हसून दिवस काढते, देवाकडे एकच प्रार्थना करते देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो 🙏🙏