मावशीचा मूलगा भाऊ लागतो जगात काय मूलाची कमी नाही मग आवघड आहे बाबा अस नसतच फक्त एकाच ठीकानी आईकल होत चूलत भाऊ मावश भावा सोबत लग्न करतात पण हे आवघड वाटल आयकून
अहो ताई मावस भाऊ म्हणजे तो सख्खा मावशी चा मुलगा नाही जसे की आपण कधी मांणलेली बहीण असते तसेच हा नाता आहे सागरचा आणि स्वीटी ची जोडी छान आहे चुकीची कॉमेंट करु नका
आमच्याकडे मामाची मुलगी मुलगा लग्न केल तर चालतय पण मावशी चा मुलगा मुलगी नाही चालत ते बहिण भाऊ लागतात मग तुम्ही कस काय करताय लग्न 😂😂😂 सागर ची मंम्मी तुमची सख्खी मावशी नाही आहे चुलत आहे का म्हणून करताय
अहो हे नातं सख्ख्या बहिणीचं नाही आहे आणि जर त्यांच्या घरातले मोठे म्हणतात की हा नातं बरोबर आहे तर आपण कोण आहोत चुकीचं आणि बरोबर ज्ञान शिकवणारे त्यांच्या घरातल्यांना या गोष्टी मान्य आहे तर आपण कोण आहोत त्यांना सल्ला देणारे अहो त्यांना सगळं नातं माहीत आहे आणि त्याच विचाराने त्यांनी निर्णय घेतला आहे तुम्ही लोकं चुकीची कमेंट करून त्यांचा मन दुखवू नका
मग आम्ही कुठे काय चुकीचे बोलत आहोत आमच्यात जी पध्दत आहे ती सांगतेय ..तुम्ही चुकीचा अर्थ काढताय ती तुमची चुकी आणि हिते कोण कोणाच्या भावना दुखवत नाही आहे
सोमl च्या अंगात फार पाणी आहे...काहिही विशेष असेना..तुमच्या मुलीचे तुम्हीच सांगायला पाहीजे...सोमा का सांगत आहे...सगळीकडे फक्त मोठेपणा पाहिजे. गरज असते तेंव्हा बायको, मुले घेवून 8 दिवस राहतो...तेंव्हा ताई पाहिजे...आणि नंतर लगेच काहीतरी विडिओ बनवितो अणि लोक पण ताईला नावे ठेवतात..काय हा सोमा..अवघड आहे.
पण ताई एक विचारू का,, सागर तर स्वीटी चा मावस भाऊ लागतो,, दोघ बहीण भाऊ लागतायत,, आणि कस लग्न करताय स्वीटू च सागर सोबत 😮ताई तिला अजून शिक्षण करुदे,, इतक्या लवकर लग्न नका करू 🙏🙏आणि चांगल्या,, जॉब ला शिकलेल्या मुला सोबत लग्न करा,, सगळे आयुष्य you tube वर नाही राहू शकत ताई,, थोडा विचार करा 🙏🙏🙏
Sweety...don't get married so soon first complete ur education and get job so u will become independent otherwise u will become housewife please don't do
मावस भाऊ हा सख्या भावाप्रमाणेच मानतात आमच्याकडे मग तुम्ही कसं लग्न करत आहे त्यांचे
मावशीचा मूलगा भाऊ लागतो जगात काय मूलाची कमी नाही मग आवघड आहे बाबा अस नसतच फक्त एकाच ठीकानी आईकल होत चूलत भाऊ मावश भावा सोबत लग्न करतात पण हे आवघड वाटल आयकून
तुला काय करायचं आहे तु आपलं बग ना
सागर आणि स्विटी खूप छान जोडी वाटेल .
Bahin bahu ahet
बहिण-भावाचा नात्याला काळिंब फसवता भावाच्या बहिणीच्या नात्याला
मामांच्या मुलाला चालत पण मावशीच्या नाही चालत
अहो ताई मावस भाऊ म्हणजे तो सख्खा मावशी चा मुलगा नाही जसे की आपण कधी मांणलेली बहीण असते तसेच हा नाता आहे सागरचा आणि स्वीटी ची जोडी छान आहे चुकीची कॉमेंट करु नका
Sweety ly kush she khr te sngna amhlapn yekych ahe krn Mla vty he love marriage asnr ❤
अगं tai तुझा भाऊ तसाच आहे थोडं काही झालं कि काढतो घरातलं बाहेर
ताई इतक्या लवकर लग्न स्वीटी करू नका तिला शिकू द्या तिच्या पायावर उभं टाकू द्या नंतर करा तिचे अजून 12वी पण झाली नाही लग्न करतात
ताई सागर ची आई तुमची बहीण आहे ना मग कसं काय नातं चालतं बहीण-भावाचं
मावस भाऊ होतो मावस भावा सोबत कोण लग्नं करत
स्वीटी ❤ सागर
congratulations 🎉
😊😊😊😊😊😊
सोमा ला नुसते कारण च लागते वाद करायला सोमाला प्रत्येक गोष्ट खटकत आसते दुस्याची
आमच्याकडे मामाची मुलगी मुलगा लग्न केल तर चालतय पण मावशी चा मुलगा मुलगी नाही चालत ते बहिण भाऊ लागतात मग तुम्ही कस काय करताय लग्न 😂😂😂 सागर ची मंम्मी तुमची सख्खी मावशी नाही आहे चुलत आहे का म्हणून करताय
मामांच्या मुलांशी चालत मावशीच्या मुलांशी नाही चालत बहीण भाऊ लागतं
अहो हे नातं सख्ख्या बहिणीचं नाही आहे आणि जर त्यांच्या घरातले मोठे म्हणतात की हा नातं बरोबर आहे तर आपण कोण आहोत चुकीचं आणि बरोबर ज्ञान शिकवणारे त्यांच्या घरातल्यांना या गोष्टी मान्य आहे तर आपण कोण आहोत त्यांना सल्ला देणारे अहो त्यांना सगळं नातं माहीत आहे आणि त्याच विचाराने त्यांनी निर्णय घेतला आहे तुम्ही लोकं चुकीची कमेंट करून त्यांचा मन दुखवू नका
मग आम्ही कुठे काय चुकीचे बोलत आहोत आमच्यात जी पध्दत आहे ती सांगतेय ..तुम्ही चुकीचा अर्थ काढताय ती तुमची चुकी आणि हिते कोण कोणाच्या भावना दुखवत नाही आहे
सोमl च्या अंगात फार पाणी आहे...काहिही विशेष असेना..तुमच्या मुलीचे तुम्हीच सांगायला पाहीजे...सोमा का सांगत आहे...सगळीकडे फक्त मोठेपणा पाहिजे. गरज असते तेंव्हा बायको, मुले घेवून 8 दिवस राहतो...तेंव्हा ताई पाहिजे...आणि नंतर लगेच काहीतरी विडिओ बनवितो अणि लोक पण ताईला नावे ठेवतात..काय हा सोमा..अवघड आहे.
Love marriage aahe ka he
Mavshicha mulga bhau asto
TAI
Tumi jya diwshi vimantalawar baramati la gele hote ...tya vlogs madech watat hote ki yaa doghanchi jodi khoop chaan ahe ...no problem...keep going 🎉❤🎉❤❤🎉🎉🎉
Tai mavas bhawa sobat Kashi lagn lay skta bahain bhavach
म्हणजे बहिणीच्या मुलासोबत का करताय ताई लग्न स्विटी चे
ताई ते दोघे बहीण भाऊ लागतात असं कसं काय चालत तुमच्यात.ऐकून एकदम नवलच वाटले.
जोडीदार चांगले आहे ते
आरे पण ति तर तुझा मावश भाऊ लागतोय कि आश कश चालतय
छान
ताई सागर आणि स्विटी बाहिन भाऊ आहे की ❤❤❤❤
स्वीटी चल लवकर लग्न करू नका तिला भरपूर शाळा शिकू द्या
मावस भाऊ बहिण नातं आहे आसं कसं
Vaishali tai news reporter sarkhich boltes ❤
बहीण भाऊ आहे ताई
मुसलमान मध्ये मावस भाऊ बहिणीचं लग्न लावतात तुम्ही मुसलमान सरकार वागतात
Right
Tumhi ka hindu muslim krtay..... Rakt hindu ch pan lal ahe Ani muslman ch pn lal ch ahe mg bedbhv ka krtay ...
मावस बहीण भावाचं लग्न कुठली संस्कृती आहे
जुन्या कळतला विचार करतात ही लोक पण नातेपण नाहीलग्न करायला
Taimur ka khoob jana
Kara
ताई स्वीटी आणि सागर मावस बहीण आहेत भावा बहीणीच नात आहे अस कस चालत
ताई सविस्तर सॉंग स्वीटी च्या लग्नाचं स्वीटी च एवढे लवकर का लग्न करतेस तू
सागर भाऊ लागतो ना
पण ताई एक विचारू का,, सागर तर स्वीटी चा मावस भाऊ लागतो,, दोघ बहीण भाऊ लागतायत,, आणि कस लग्न करताय स्वीटू च सागर सोबत 😮ताई तिला अजून शिक्षण करुदे,, इतक्या लवकर लग्न नका करू 🙏🙏आणि चांगल्या,, जॉब ला शिकलेल्या मुला सोबत लग्न करा,, सगळे आयुष्य you tube वर नाही राहू शकत ताई,, थोडा विचार करा 🙏🙏🙏
Ekdam Barobar aahe
😮😮
आसल लव म्यारेज
Tai mavas bhawa sobat Kashi lagn lay skta bahain bhavach
होना
मामा व्हिडिओ मध्ये जरा कमीच लाजतोय😅😅😅
भाऊ आहे तो तुझा नको लग्न करू अग मुली कमी आहे तुला खूप चांगला मुलगा भेटेल स्वतःच्या पायावर उभे असणारा
गप बस सोमभाऊ पण ग्रेट आहे
जय हरी
अहो तुम्ही भावासोबत कस काय लग्न लावता..Bhau bahin lagtat.avghd ahe
😅😅😅
स्वीटी चा मावस भाऊ नाही तिच्या मम्मीचा मावस भाऊ आहे स्वीटी ला मामा लागतो
Sweety aani Sagar mavs bahin bhau hotat na
Sweety...don't get married so soon first complete ur education and get job so u will become independent otherwise u will become housewife please don't do
ताई सागर तुमच्या बहिणीचा मुलगा आहे मग कसं काय लग्न चालेल सोमनाथ बोलले के बहिणीचा मुलगा म्हणून विचारलं आमच्याकडे असं चालत नाही
तुमच्याकडे चालत नाही तुमच काय संबंध 😂😂
@Mhatresaniya1prattek comment la tumcha ha rply aahe ...rply che paise bhettat ka ..n rahil bhau bahin tr pahilyapasun khi rudhi parampara chalt aalya aahet tya khitri rsn astil mhnun ch ewdhe kal tikun rahilya ...nahin bhavach lgn he tya natyavr que .markch aahe na...baki tyanchi mulgi aahe tyancha v4 ..
अहो किती लहान आहे स्विटी..माझी मुलगी same वयाची आहे 12थ ला च आहे आम्हाला अजून ती किती च वाटते. Pls शिकू द्या तिला
मी ऋषीच्या बायकोची मावशी आहे मला ऋषी चा नंबर पाठवा या या कमेंट खाली
ताई तुमचं गाव् कोणत
मिरजगाव
जे जे कमेंट करायला आले आहे त्यांनी लाईक करा