ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेवीदारांच्या बैठकीत घेतला हा मोठा निर्णय, पहा नेमकं काय ठरलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 26

  • @veeratelectronics
    @veeratelectronics Месяц назад +1

    या माणसाची सात ठेवीदारांनी सोडूनये 1000% पैसे मिळणार

  • @limbajishevatre603
    @limbajishevatre603 2 месяца назад +4

    सचिन भाऊ जिंदाबाद गोरगरीब लोकांसाठी आपण तळतळ करता तुमचा एक दिवस खूप आनंदाचा उगवेल, धन्यवाद

  • @siddheshwarkshirsagar4696
    @siddheshwarkshirsagar4696 2 месяца назад +2

    भैय्यासाहेब आपण खरच खुप ताकतीने लढा उभारला आहे. बेस्ट ऑफ लक

  • @bhagwanbhople1289
    @bhagwanbhople1289 2 месяца назад +2

    धन्यवाद भाऊ असे च‌.लढत.राहा

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 2 месяца назад +2

    सर आपण समाज हीतासाठी प्रयत्न करत आहेत, खुप छान आहे.

  • @salimsayyad4856
    @salimsayyad4856 2 месяца назад +2

    धन्यवाद सर गुरगरीबांची अशीर्वाद लगेल

  • @veeratelectronics
    @veeratelectronics Месяц назад

    बेठकीची माहिती मिळाली नाही राव मी पण आलो आस्तो

  • @Bhimxxxx
    @Bhimxxxx 2 месяца назад

    वकील साहेबांनी काय मार्गदर्शन केले हे तर तुम्ही दाखवलेच नाही

  • @bhagwanbhople1289
    @bhagwanbhople1289 2 месяца назад +1

    भाजप सरकारने हा खेळ चालवला

  • @freefiresk7843
    @freefiresk7843 2 месяца назад

    वकील कदम साहेबांचा.मो.न.पाठवा.नाही तर संभाजीनगर चार पत्ता पाठवा वकील साहेब चा

  • @salimsayyad4856
    @salimsayyad4856 2 месяца назад +1

    लवकरच पैसे मीलेल तरस नही तर लोक अतमाहतया करतील

  • @rajendradhakane
    @rajendradhakane 2 месяца назад +1

    ठेवीदाराची वाट लावली भाजप ने, आज पर्यंत भाजप अणि मित्र पक्षाचा चा एकही नेता कुटे आणी ज्ञानराधा बद्दल बोलला नाहि. म्हणजे भाजप ने कुटे कडून पैसे घेऊन मूग गिळले.

  • @ArjunPable
    @ArjunPable 2 месяца назад +1

    हामं सब सचिन भहिया तुमांरे साथहे. आता पकत एकच प्राय या सरकारचा निशत करायचा 7:51

  • @eknathkulkarni3656
    @eknathkulkarni3656 2 месяца назад

    सचिन सर माझे एफडी घेउन चेक दिला पण चेक बाउंस झाला

  • @ujjwalachandak9058
    @ujjwalachandak9058 2 месяца назад

    Sab log pareshan ho gaya hai sab ne aapne jeb bhar liya hai hamara mehnat ki kamai kidhar gayi hamare payment kab milega bank ke wajah se sab pareshan ho rahe hai 😢

  • @ashokshinde9712
    @ashokshinde9712 2 месяца назад

    पैसे भेटतील की नाही

  • @SajanRajput-wb6bc
    @SajanRajput-wb6bc 2 месяца назад

    सर मला काबरा वकीलाने चेक दयायला लावले व चार महनेचि ता दिलि वचेकच्या ता पहिले चेक जमा करायला लावले काबरा वकिलानि व तुम्हाला टोकण देउ असे सागितले आणि वकिलाने त्याचे पैसे काढुण घेतले आम्हाला नाही भेटले पैसे व वकील साहेब फोन पण घेत नहीं

  • @eknathkulkarni3656
    @eknathkulkarni3656 2 месяца назад

    सचिन सर माझे पैसे राजस्थानी बॅकेत आडकले आहे त्या बदल माहीति मिळेल का

  • @sachinparaskar2130
    @sachinparaskar2130 2 месяца назад +1

    आमदार नितेश राणे साहेबाना आवाज उठव्याला सांगा

  • @ujjwalachandak9058
    @ujjwalachandak9058 2 месяца назад

    Woting hi nahi karna hai bas 😢 Woting pe bahishkar kar do our us bhatak bhawani madam ko girftar karo karna ko sarkar pe preshar dal do

  • @SajanRajput-wb6bc
    @SajanRajput-wb6bc 2 месяца назад

    सर मला पण कबरा वकील ने फसवल

  • @sachinparaskar2130
    @sachinparaskar2130 2 месяца назад

    कुटे भाजप che आहेत

  • @rohiniagarkar537
    @rohiniagarkar537 2 месяца назад

    मत करू नका

  • @husentamboli1016
    @husentamboli1016 2 месяца назад

    Nirnay kay jhale Kadam yani kay sangitlae video taka

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 2 месяца назад

    आपण खुप मोलाचे कार्य करता आहात

  • @eknathkulkarni3656
    @eknathkulkarni3656 2 месяца назад

    सचिन सर तुमचा फोन नंबर मिळेल का