पहिल्यांदा करत असाल तरी या पद्धतीने केलेले तळणीचे मोदक होतील परफेक्ट खुसखुशीत| KanchanBapatrecipes|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 127

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 2 месяца назад +1

    पीठ मऊ करण्याची टिप फार आवडली.खुप छान रेसिपी दाखविल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @SurekhaRanshoor
    @SurekhaRanshoor 3 месяца назад +1

    खुप छान रेसिपी आहे ताई धन्यवाद।

  • @mangalakulkarni5580
    @mangalakulkarni5580 Год назад +2

    कांचन ताई तळणीचे
    मोदक बारीक टीप्स तुमची पध्दत खुप आवडली

  • @vasudhatirthgirikar9476
    @vasudhatirthgirikar9476 2 года назад +2

    खूप सुंदर,छान रेसीपी सांगीतली.तुम्ही सांगीतलेल्या टीप्स खूप ऊपयोगी येतील.धन्यवाद

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      Thanku so much !
      व्वा छानच.. Always welcome !

  • @padmasharma6274
    @padmasharma6274 Год назад +1

    Khub chhan khar mahnje hich paddhati ne modak kele jatat.❤

  • @swatib3770
    @swatib3770 2 года назад +1

    गणपतीत ह्या प्रमाणाचे मोदक केले होते. मस्तच झाले. 👌👌

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      अरे व्वा छान.. Thanks !
      Always welcome.. Stay tuned

  • @manasimatkar9079
    @manasimatkar9079 2 года назад +2

    Thanks for sharing perfect recipe 😊

  • @vaijayantizanpure4292
    @vaijayantizanpure4292 Год назад +1

    Atishaya sundar recipe v kathan. Aai mazi phakta maidyache karaychi.
    Karave chhan jamalet. Murad ajun barik kalidaar ghalata yete. Tumachya recipes baghanya layak asatat

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад +1

      Thanku so much for such a lovely compliment 😊👍
      छान वाटलं हे वाचून.. Always welcome

  • @shamaljaywant2031
    @shamaljaywant2031 2 года назад +6

    तुमच्या बारीक सारीक "टिपस्" खुपच उपयोगी पडतात कांचनताई, सगळ्या च रेसिपीज मस्त असतात।

  • @smitaabhaave2588
    @smitaabhaave2588 Год назад +1

    Kanchan ताई तळलेले मोदक रेसिपी फार छान दाखविलित्त......आम्हाला बारीक सारीक टिप्स खूप छान वाटल्या......

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      Thanku so much 😊👍
      Always welcome .. Stay tuned for more interesting recipes !

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 2 года назад +2

    तुमच्या प्रत्येक रेसिपी प्रमाणेच मोदक ही 'अप्रतिम ' झालेत, पीठ मऊ करून घेण्याची टीप खूप आवडली.
    रेसिपी बनविताना वापरात आणलेली पितळेची व काचेची छोटी छोटी भांडी /बाऊल इ. फारच सुंदर आहेत. 👌👌👌

  • @aarohidarje2ndclass-kiwi810
    @aarohidarje2ndclass-kiwi810 Год назад +1

    सुरेख

  • @medhajawle7225
    @medhajawle7225 2 года назад +1

    Khup sundar recipe

  • @ashwinipatrikar4656
    @ashwinipatrikar4656 2 года назад +1

    Khupach chan tips sahit modak dakhawale thank you

  • @chitrachavan9998
    @chitrachavan9998 2 года назад +2

    खुप छान समजावून सांगता.

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 2 года назад +1

    Khupchan mast

  • @vinitakulkarni6840
    @vinitakulkarni6840 2 года назад +2

    सुंदर 👌👌👍

  • @medhadeshpande8449
    @medhadeshpande8449 2 года назад +1

    मस्त

  • @manjirivaidya4542
    @manjirivaidya4542 2 года назад +1

    Khup chan

  • @varshashinde6030
    @varshashinde6030 2 года назад +1

    Khup khup chan

  • @ndesh9800
    @ndesh9800 2 года назад +1

    सुरेख....! 👌😋

  • @manasitambade5983
    @manasitambade5983 2 года назад +1

    SO NICE VIDEO

  • @swarupakulkarniofficial
    @swarupakulkarniofficial 3 месяца назад +4

    आमच्या घरी गणपती आणि गौरी विसर्जन दिवशी हे मोदक करतात..माझे तळलेले मोदक नेहमी थोडे मऊ पडतात पण अश्या पद्धतीने केले आणि मऊ नाही पडले❤

  • @ayushhallale7585
    @ayushhallale7585 2 года назад +2

    Tips are very valuable, thanks 👍

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 2 года назад +1

    खुप छान !

  • @vandanakulkarni505
    @vandanakulkarni505 2 года назад +1

    Khup surekh,ya veli nakki karun bahen

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      व्वा छानच 👍
      Always welcome n stay tuned for more interesting recipes

  • @Mohini7971
    @Mohini7971 2 года назад +1

    Apratim,tupat modak talale jatat he prathamach samjale,ya varshi nakki karun pahin, thank you 🙏🏻🙏🏻

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      खूप छान लागतात.. करून बघा आणि मला सांगा आवडलं का ते

  • @nehapatil6010
    @nehapatil6010 2 года назад +1

    Khupach sundar👌👌

  • @amrutajoglekar9750
    @amrutajoglekar9750 2 года назад +1

    My most fav. 👌👌

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 2 года назад +2

    आम्ही असेच करतो पण तेलात talto

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      Ohhk.. यावर्षी तुपात तळुन पहा

  • @rachanabhate4766
    @rachanabhate4766 Год назад +1

    मस्त झालेत मोदक 👌👌 हे मोदक किती दिवस टिकतात.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      Thanku so much 😊👍
      थंड हवेत 2-3 दिवस टिकतात.. फ्रीजमध्ये 7 - 8 दिवस राहू शकतात..

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Год назад +1

    गुळाचे छान लागतात चवीला.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      बरोबर...
      एकदा असेही ट्राय करून बघा आणि मला सांगा तुम्हाला हे मोदक कसे वाटले ते... मला स्वतःला उकडीचे मोदक गूळाचे आणि तळणीचे मोदक साखरेचे आवडतात..

  • @manishapowar5697
    @manishapowar5697 2 года назад +1

    👌👌👌

  • @chitrayadav54
    @chitrayadav54 2 года назад +1

    Mam tumhi sugar ka ghetali jagiri ka nahi ghet recipe chhan aahe 👌👌

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      अहो आमच्याकडे गूळाचे मोदक नाही आवडत.. त्यामुळे साखरेचेच मोदक करतो आम्ही..

    • @chitrayadav54
      @chitrayadav54 2 года назад

      Ok mam thanks for reply mam 🙂

  • @urmilasindgikar1522
    @urmilasindgikar1522 2 года назад +1

    Kanchan tai ,please share reciepe of bajara triangle.he recipe mage sapatahik sakal madhye tumhi dili hoti.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      Ohhk.. व्वा मस्त आठवण.. नक्की दाखवेन कधी 😊👍
      Thanku so much !

  • @manjirisaraf4737
    @manjirisaraf4737 3 месяца назад +2

    हे मोदक किती दिवस बाहेर ठेवले तर टिकू शकतील? I mean can you please tell shelflife?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 месяца назад

      सारण ओलसर असल्यामुळे फार जास्त नाही टिकत.. 2 दिवस अगदी छान रहातात... फ्रीजमध्ये 5 - 6 दिवस राहू शकतात...
      सुक्या खोबऱ्याचे मोदक बरेच दिवस टिकतात... जवळ जवळ 15 - 20 दिवस अगदी छान रहातात...
      सुक्या खोबऱ्याचे मोदक आणि करंजी रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज असं search करा प्लीज... मी लिंक पण शेअर करते

  • @avinashchavan4246
    @avinashchavan4246 2 года назад +1

    👍

  • @pranali2510
    @pranali2510 2 года назад +1

    Can jaggery be used instead of sugar. And cream can be used with jaggery also.

  • @truptipatel4340
    @truptipatel4340 2 года назад +1

    With above quantity how many small modaks will be done

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      मध्यम आकाराचे 15 मोदक, 2 करंजा आणि 2 पुर्‍या होतात...जेव्हढ्या फोटोत आहेत तेव्हढे.. लहान केले तर 21 होऊ शकतात

  • @bhaktipurandare9036
    @bhaktipurandare9036 2 года назад +2

    Sakhare ewaji Gul waparla tr chalel ka

  • @smitapatil3225
    @smitapatil3225 2 года назад +1

    Talun Urlele tup kay karave te parat vaprat aanta yete ka

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      1-2 दा तळण्यासाठी वापरु शकता.. नंतर तूप गाळून घेऊन पराठे, पोळ्या काही भाज्यांच्या फोडण्या यासाठी वापरु शकता.

  • @nilimanatu4724
    @nilimanatu4724 3 месяца назад +1

    या साहित्यात किती मोदक होतील

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 2 года назад +2

    👌👌
    कोरड्या खोबऱ्याची करंजी रेसिपी दाखवाल का?

  • @shobhanagurjar8886
    @shobhanagurjar8886 Год назад +1

    ताई साखरे ऐवजी गुळाचे सारण करायचे असेल तर गुळाचे प्रमाण किती घ्यायचे?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      साधारणतः सेम घ्या... कधी कधी गूळ किंचित जास्त लागतो.. 2 tbsp गूळ जास्त घालू शकता

    • @shobhanagurjar8886
      @shobhanagurjar8886 Год назад

      @@KanchanBapatRecipes धन्यवाद ताई 🙏

  • @truptipatel4340
    @truptipatel4340 2 года назад +1

    Measurement of jaggery

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад +1

      सेम साखरेएव्हढाच घाला गूळ

  • @smitaprabhu5640
    @smitaprabhu5640 3 месяца назад +1

    मोदकाच्या पारी मध्ये मीठ घालायचं का नाही?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 месяца назад

      मी नाही घालत फारसं... आमच्याकडे इतकी पद्धत नाहिये.. त्यामुळे माझ्या लक्षात नाही रहात..

    • @smitaprabhu5640
      @smitaprabhu5640 3 месяца назад

      @@KanchanBapatRecipes तुमच्या recipe प्रमाणे मोदक केले. छान झाले सर्वांना आवडले. धन्यवाद!

  • @simantinikulakarni9228
    @simantinikulakarni9228 2 года назад +1

    Yewadhya sahityaat kiti modak hotaat?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      फोटोत दाखवलय तेव्हढे.. म्हणजे 15 मध्यम मोदक, 2 करंजी आणि 2 पुर्‍या होतात..

    • @simantinikulakarni9228
      @simantinikulakarni9228 2 года назад

      Thank you

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 2 года назад +1

    असे केलेले मोदक एखादा दीवस टीकतील ना?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      हो सहज टिकतील.. बाहेर 1-2 दिवशी दिवस आणि फ्रिझमध्ये 4-5 दिवस टिकू शकतात

  • @shubhakale9154
    @shubhakale9154 Год назад +1

    सुक्या नारळाचे तळणीचे मोदक होवू शकतात काय?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      होऊ शकतात.. आधी तेच केले जायचे.. त्याची रेसिपी दाखवेन लवकरच.. Stay tuned for more interesting recipes !

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 2 года назад +1

    आम्ही गुळ वापरतो तर कसे करावे

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      तुम्ही सेम रेसिपी गूळ घालून करू शकता.. No problem

  • @savitaayare952
    @savitaayare952 2 года назад +1

    दुधाला पर्याय म्हणून पाणी वापरू शकतो का ते सांगा

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      वापरु शकता पण खुसखुशीतपणा कमी होईल..

  • @truptishaligram5570
    @truptishaligram5570 2 года назад +1

    उकडीचे मोदक दाखवाल का ताई

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      आहे ऑलरेडी उकडीचे मोदक video.. टिप्सही आहेत..

  • @sarikajadhav7905
    @sarikajadhav7905 2 года назад +1

    सारणात खवा वापरायचा असेल तर तो कसा वापरावा

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      साय घालण्याच्या वेळीच किसलेला खवा घाला..

  • @swatib3770
    @swatib3770 2 года назад

    🙏 या प्रमाणात किती मोदक होतात? आणि किती दिवस टिकतात?

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 2 года назад +6

    कांचनताई, शक्य असेल तर सुक्या सारणाचेही तळणीचे मोदक दाखवा. आमच्याकडे १० दिवस गणपती असतो. माझी आई करायची. पण आम्हाला तिची रेसिपी माहीत नाही. सकाळच्या नैवेद्याला उपयोगी पडतात.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      मी प्रयत्न करते.. कारण पुढचे 3-4 video आधीच प्लॅन केलेले असतात.. जमलंच तर दाखवते

  • @saudawange
    @saudawange 2 года назад +1

    सुक्या खोबऱ्याचे सारण दाखवा ना plz

  • @manjirisaraf4737
    @manjirisaraf4737 2 года назад +1

    हो ना. माझी आईसुद्धा सुक्या खोब-याचे सारण करायची पण मला ते जमत नाही.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      सुक्या खोबऱ्याचे मोदक दाखवेन कधी..
      हलकं भाजलेलं खोबरं, थोडी खसखस आणि गूळ घालून सारण करा.
      पारी याच पद्धतीने करा.. सांगा मला कसे झाले ते..

    • @manjirisaraf4737
      @manjirisaraf4737 2 года назад

      Tai ,
      पिठीसाखरेचे हवेत please

  • @nandapulawale1230
    @nandapulawale1230 3 месяца назад

    मोदक थंड झाले की नरम होतात का होत असेल असं

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 месяца назад

      मोदक या काही कारणांमुळे मऊ होऊ शकतात
      मोदक गरम असतानाच झाकून ठेवले तर..
      पारीचं पीठ सैल झालं तर..
      कमी तळले गेले तर...
      या व्हिडिओमधे दाखवल्याप्रमाणे तंतोतंत मोदक करून बघा.. छान होतात एकदम

    • @nandapulawale1230
      @nandapulawale1230 3 месяца назад

      @@KanchanBapatRecipes ho ko thnx

  • @sangeetabhandage9854
    @sangeetabhandage9854 2 года назад +2

    साखर नको , गूळ उत्तम

  • @vandanadamle7673
    @vandanadamle7673 3 месяца назад +1

    अतिशय सुंदर माहिती