ताई खरंच खूप धावपळ झालेली. नाशिकला गेल्यावर आवरा आणि परत बुलढाणात आल्यावर परत आवरा हे सगळं करून खूप वैताग आलेला. आता नॉर्मल routine करण्याचा प्रयत्न करत आहे.💕🙏.
Dear प्रणिता ताई वॉशिंग मशिन मिस्टराणी नाही घेऊ दीले.आता सद्या हाताने धुवत आहे कपडे.आईचे होते मशीन ते आणले आहे पण इथे पाण्याचा जास्तच प्रॉब्लेम आहे अजून जॉईन नाही केले.Thank You 🙏😊💕 Dear ताई.
You are lucky you got such a good house with good locality with market full of fresh vegetables from morning till night God bless you ALWAYS LOVE TO SEE YOUR VLOGS
सुहासिनी ताई आजचा ब्लॉग खुपच धावपळीचा होता ताई पण खुप छान प्रकारे धावपळ मॅनेज केलं तुम्ही छान होता ब्लॉग ❤❤❤❤❤😊
ताई खरंच खूप धावपळ झालेली. नाशिकला गेल्यावर आवरा आणि परत बुलढाणात आल्यावर परत आवरा हे सगळं करून खूप वैताग आलेला. आता नॉर्मल routine करण्याचा प्रयत्न करत आहे.💕🙏.
बहीणी चे घर छान आहे देवघर सुंदर आहे किती धावपळ होते
Dear मावशी तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏.खूप धावपळ झाली आता नको वाटतो मला प्रवास.
काळजी घ्या ताई, किती ते धावपळ ❤,😊
खुप धावपळ झाली दिवाळीपासून आता जरा नॉर्मल routine मध्ये येण्याचा प्रयत्न करीत आहे.Thank You 💕🙏.
Tai sangaych na yaar jalgaon la yenar as...me 2 mi tri bhetayla aali asti taii😔😔😔
Dear माधुरी ताई पुढच्या वेळेस नक्कीच सांगेल मी जळगावला येणार असेल तर. 💕😊🙏.
मी सारखाच व्हिडिओ एकदम छान देवघर पण खूप छान
Thank You 🙏💕 Dear ताई.
Hi suhasini. Khupach sunder vatal nashikch Home baghun. Tuzi dhavpal hote. Tuz kam kiti sunder karte. Very beautiful devghar tuzya bahinich.
Thank You 😊💕 Dear सोनाली ताई 🙏.
Very nice vlog thanks for showing Buldhana market, vidarbha ma dhe bhajya khoop fresh ani swast miltat, Mumbai la methi judi 60 rs la aahe
Dear ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.🙏💕.
Buldyanala kuthe Rahata
चिंचोले हॉस्पिटल जवळ राहतो ताई.🙏😊💕.
❤mast video...
Dear Vidya ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏.
Tai tumhi washing machine ka ny gheun gelta mg kapde kase ky duvtat buldhana la
Dear प्रणिता ताई वॉशिंग मशिन मिस्टराणी नाही घेऊ दीले.आता सद्या हाताने धुवत आहे कपडे.आईचे होते मशीन ते आणले आहे पण इथे पाण्याचा जास्तच प्रॉब्लेम आहे अजून जॉईन नाही केले.Thank You 🙏😊💕 Dear ताई.
खुप छान
Thank You 🙏💕 Dear शोभा ताई.
You are lucky you got such a good house with good locality with market full of fresh vegetables from morning till night God bless you ALWAYS LOVE TO SEE YOUR VLOGS
Thank You 🙏💕 Dear ताई, असेच प्रेम करत रहा धन्यवाद.
खूप छान व्हिडिओ 🙏🌹
Thank You Dear ताई. तुमचे प्रेम असेच असू द्या धन्यवाद.💕🙏.
मी वर्षा वायाळ 😊😊
Hi, वर्षा ताई मला आनंद झाला तुम्हीही बुलढाणा येथील आहात.Thank You 🙏💕.
Hi tai आम्ही पण बुलढाणेकर 😊😊
अरे व्वा आता सध्या आम्ही ही बुलढाणाकर झालो आहोत.🙏💕.
देवघर खूपच छान आहे.
Dear तृप्ती ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏.
ताई पाचोरा ला यायचं होतं आमच्याकडे जळगावला गेले तेव्हा मेल्याच्या पाठीमागेच राहतो आम्ही
Dear वैशाली ताई तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏 अरे व्वा तुम्ही ही जळगाव ला राहतात.
नाही आम्ही पाचोर्याला राहतो
Ghar ani devghar khup ch sunder ahe, nice vlog
Dear मयुरी ताई तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏. असेच प्रेम करत रहा धन्यवाद.
Konta ariya aahe tai nashik la tumhi rakata to
मुंबई नाक्याजवळ गोविंद नगर.Thank You 🙏💕.
ताई vlog सर्व छान असतात तुमचे ताई हादगा चा फुलाची भाजी दाखवा 😊😊
Dear ताई नक्कीच हादगा चाया फुलांची भाजी दाखवेल.💕🙏 Thank You 🙏.
Tai tumala 2mulich ahet ka
Dear Ashwini ताई मला दोन मुली आहेत. 💕😊🙏.
RUPALI kadam
ताई तुमची खुप खुप धावपळ
मसत video
Dear रुपाली ताई खरच खूप धावपळ झालेली जीव रडकुंडी आला होता.आता मला प्रवास नको वाटतो.Thank You 🙏💕.
Tai tumcha swatach flat ahe kaa ?
हो स्वतःचा फ्लॅट आहे.Thank You 🙏💕.
Tu jalgaonla aali hoti tai mala mahiti ast tar mi aali asti bhetayla
Dear Poonam ताई मी रात्री 9 वाजता आलेली त्यात बॅग हरवली असे वाटले.त्यात सकाळीच बुलढाणा गेलो. पुढच्या वेळेस आली का नक्की सांगेल आधी. Thank You 😊🙏💕.
खूप छान vlog👌
Kh00p Chan video
Dear रेखा ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏.
Dear वैभवी ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏.
बापरे खूपच धावपळ झाली तुमची
Dear ताई खरंच खूप धावपळ झाली.मला प्रवास करायला आवडतं नाही सद्या प्रवास खूप करावा लागला.💕🙏.