Parbhani DM News गौण खनिज उत्खननाच्या चौकशीची मागणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025
  • सलग
    गौण खनिज उत्खननाच्या चौकशीची मागणी
    #trendingnews #marathinews #24हेडलाईन्स #shivsena #24tasnews #4minutes
    अँकर
    Parbhani DM News गौण खनिज उत्खननाच्या चौकशीची मागणी #parbhanines
    परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात होत असलेल्या गौण खनिज उत्खनना बाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी जय किसान आंदोलन स्वराज इंडियाचे गोविंद गिरी यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे विद्यापीठाचा मूळ उद्देश शिक्षण शेती संशोधन व शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी करण्यात आला असून अनेक गावच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमीन ज्या उद्देशासाठी विद्यापीठाला दिल्या परंतु विद्यापीठात अशा पद्धतीत गैर काम होत आहे अशी माहिती देत या प्रकरणी दखल घेत चौकशी करावी व दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे जय किसान आंदोलन स्वराज इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे
    लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले परभणी

Комментарии • 3