मी पण खुप दिवसा नंतर हा विडीओ पाहत आहे.. खुपच छान. कांदा लसूण मसाला काय किमंत आहे. आणि तुम्ही कुठे राहता मला मसाला हवा असेल तसे कसे कळवायचे.. फोन नंबर द्या मि पुणे ला आहे
ताई तुमच्या पद्धतीने चकल्या आज केल्या खूप छान झाल्या ताई तुम्ही पेपरवर चकली नका करू पेपरची पेपरची शाई त्या केलेल्या पदार्थाला लागते व ती पोटात गेल्यावर चांगलं नाहीये बाकी चकल्या खूप छान झाल्या आहेत खुसखुशीत खमंग
खूपच छान चकली. शिवाय पौष्टिक❤ धन्यवाद ताई.
धन्यवाद 🙏
Khup chan cakali
Khup chan
खूप खूप छान चकल्या केल्या खमंग आणि खुसखुशीत
खुप सुंदर चकल्या दिसतात भाऊ कारभारीन खुप हुषार मिळाली भाग्यवान अहात असाच आनंदी रहा धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 🙏
खूप छान चकल्या
खुप छान ❤
खुप छान ताई तुम्ही खुप मेहनती आहेत
🎉❤❤ खूपच छान आणि सोपी पद्धत शोभा कोळकर बेरड पुणे वडगाव शेरी ज्वारीमध्ये थोडीशी डाळीचे पीठ पण घालावं असं मला वाटतं
खूप छान नि सोपी रेसीपी आहे मस्त
Khup shan aahe👌👌
खूप छान चकली
खुपचं छान चकल्या मी पण करून पहाणार रेसिपी तुमची नेहमीच खूप सुंदर रहाते मी नेहमीच पहात असते रेसिपी धन्यवाद, छान रेसिपी सांगितल्या बद्दल❤
खूप छान मस्त
चकली खूप छान झाली आहे ❤❤
Khupch devsani video ahla dada, Vahini cha…bhari kele chakle Vahini 👌👌😋😋
Khamang recipe...👌👌
Mast chan😂🎉🎉❤
Mstch chakali banvali aahe dada tumhi nashibvan aahe Vahini sarkhi sugran jodidarch mialali aahe
Mastch 🎉🎉
Wow yummmmy jawari chai pitta chi chakli khub khub sunder receipe Vahini me karnar ahe mala khub avadte
Vary nice
खूप छान रेसिपी
Khup mast aamhala pn patva vahinibai
Kup kup chhan.Kannda masala pathun dha.
Mast.
खूप छान
चकली छान आहे
खूप छान आहे
Khup chhan aahe recipe Tai ekdam bhari khup divasani video takala Dada
Lai bari recipe tai❤
👌👌👌👌👌😊
Sir tumhi pailwaan aahet? Tumchi language khup chaan aahe
धन्यवाद 🙏
Mast
Sundar
Tai khup chan chaklya distayet mi ujjain hun Sushma killedar
धन्यवाद 🙏
खुप छान 🙏🙏
Khup chan aahe tai tumhi pres hanara sevaga vapra manje sevaga jachanar nahi aani mehant pan kami hoil
मी पण खुप दिवसा नंतर हा विडीओ पाहत आहे.. खुपच छान. कांदा लसूण मसाला काय किमंत आहे. आणि तुम्ही कुठे राहता मला मसाला हवा असेल तसे कसे कळवायचे.. फोन नंबर द्या मि पुणे ला आहे
छान,दिसते,चकली
Dada vahini aahes sugaran aamhi pan banavnar from pune
धन्यवाद 🙏
ताई तुमच्या पद्धतीने चकल्या
आज केल्या खूप छान झाल्या
ताई तुम्ही पेपरवर चकली नका करू पेपरची पेपरची शाई त्या केलेल्या पदार्थाला लागते व ती पोटात गेल्यावर चांगलं नाहीये बाकी चकल्या खूप छान झाल्या आहेत खुसखुशीत खमंग
हो नक्की ताई 🙏
धन्यवाद ताई 🙏
Khup chchan tae mi charushilabelsare gaeka ahe
🙏🙏🙏
खुप छान चकली बनवलेय वाहिनी तुम्ही....😊आम्ही पण करणार...thanku. अशाच नवीन रेसिपी दाखवा
मेजरिंग कप ने प्रमाण दाखवा, पातेले प्रमाण समजले नाही, चकली 👌🏼👌🏼
एवाढय दिवस कुठे होते वाहिनी तुम्ही ❤
Kashi kilo chutney ahe
छान आहे ताई
तुमचे गाव कोणते खुप दिवस झाले तुमचा व्हिडिओ नव्हता माझ नाव लता अकोला
जत जि. सांगली
@plkMK ob kk ya utup. GavakdachiTasteH
लता तू पण टेस्ट कर कि, तुझी पण महीनत आहे. खा की मस्तच झाले चकली छान दिसते आहे
MumtaZ
मला कधी खाऊ घालणारा
गाव कोणते आहे
Pls pls tumch lakadach parat kudhe milel Mumbai madhe nahi mila pls Mala pahije Navi Mumbai ULWE name Lata
खूप छान चकली झाली आहे मस्त ❤❤वहिनी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकला
Hechakali tel lavla var virgalanrnahi ka
साचा दुसरा आणा यानी हात दुखतात
काटवट कुठे मिळेल व किंमत किती असेल? छान चकली आहे.
खूप छान पण मॅडम लां खाऊ घातले असते तर मजा आली असती
दादा चकली खाताय..आमच्या तोंडाला पाणी सुटले 😅
😂 तुम्ही नक्की या 👍🙏😋
ता ई लाकडी सोर्या विकत छानच मिळतो तो आणा.ह्याने हात फांरच दुखतात.
Tech,tech faar bolata..ptapt kruti snga
तुमचा ज्वारीचा पिठात तांदूळ मिक्स होते कि फक्त ज्वारीचे पीठ आहे
करणाऱ्याला खायला मिळत नाही
ताई चकली करायला मलाही खूप वेळ लागला
दादा फोन नंतर लिहित जा
मो नंबर
Sundar