दिपक भाऊ खरच आज घडीला शेतीला जोडधंद्याची खुप गरज आहे... आणि कोंबडी पालन हा व्यवसाय करण्यासाठी खुप खर्च कमी येतो आणि नफा भरपूर असतो.. खरंच मानलं आपल्याला.आपण खुप सखोल माहिती शेतकऱ्यांना देता...आपले मनापासून खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
तुम्ही रेशीम शेती बंद केली आहे का आणि जे तुम्ही जोड व्यवसाय सांगितले आहे त्यात रेशीम नाही सांगितले तुम्ही लवकरात लवकर रेशीम शेती वर एक चांगला व्हिडिओ बनवा
दीपक भाऊ धन्यवाद शेतक्यासाठी तुम्ही एक प्रेरणा स्त्रोत आहात, मला एका एकर शेताला जाळीचे कंपाऊंड करायचे आहे आणि एक शेड बनवायचे आहे किती खर्च येईल ,सांगा. कोणी बनवून देत असेल तर काँटॅक्ट नंबर असेल तर नक्की पाठवा.👏
Bhau khup chan mahiti dilit, Pan tumachi 300 INR sathi aatapayant Investment kiti Keli. Savistar mahiti dyal ka Shed chi price Kombadi sathi karcha Water cha kharcha Any medicine and suppliment che kharcha.
shetkari atmahatya. mala sangh tu kadhi ekales ka konkanatil shetari kadhi atmahatya karato ka. marath wada or vidharbh te shetkari bank madhun loan gheun mulichi lagn karatat or ghar bhandhatat. sheti madhe kami vapar kartat. loan repayment nahi zale ki atmahatya
दीपक दादा आपण ही आणि इतर मित्रांना सांगणे आहे की राशनचे गहू आपण शेळ्या ,कोंबडी याना घालतो पण काही लोकांचे पोट त्यावर चालते जर असे काही विडिओ काही लोकांनी बघितले तर राशनच गहू बंद होतील बैलगाडा शर्यत सारखे त्यामुळे पुन्हा असे काही बोलू नका जेणेकरून राशनच बंद होईल 🙏🙏
दिपक भाऊ खरच आज घडीला शेतीला जोडधंद्याची खुप गरज आहे... आणि कोंबडी पालन हा व्यवसाय करण्यासाठी खुप खर्च कमी येतो आणि नफा भरपूर असतो.. खरंच मानलं आपल्याला.आपण खुप सखोल माहिती शेतकऱ्यांना देता...आपले मनापासून खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ
@@ApliShetiApliPrayogshala तुमच पत्ता सांगाना भेटायला येयाच आहे भाऊ
दादा आपला नंबर भेटणं का?
Sadik lnamdar solapur
दीपक भाऊ धन्यवाद तुम्ही शेतकऱ्यांना खूप प्रेरणा देता आता कमी खर्चात मासा पालन विषयी विडिओ टाका
तुम्ही जी माहिती देत आहे ती एकदम एक नंबर आहे छोट्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आशीच नमस्कार
दिपक दादा खरंच खूप भारी माहीती सांगितली असेच अनमोल मार्गदर्शन करत राहा आम्हाला यातून काहीतरी मार्ग मिळतो . धन्यवाद !
दीपक भाऊ अतिसुंदर माहिती दिली तर मी शेतकऱ्या विषयी असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकायचा अभिनंदन
खूप छान माहिती दिलीत ..शेतीला पूरक असे काही जोड धंदे सुरू करणे आज खरंच गरजेचे आहे
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
Wish You & Your Family
A Happy Healthy Prosperous
New Year - 2022
धन्यवाद भाऊ
तुम्हाला ही शुभेच्छा
खूप छान मार्गदर्शन केले दादा तुम्ही,
भाऊ जबरदस्त विडीयो झाला . शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिले धन्यवाद .
खुप कमी खर्चात आपण माहिती दिली सर आपण धन्यवाद
धन्यवाद भाऊ
Super business development and economic and motivation
धन्यवाद भाऊ
दादा sed साठी किती खर्च आला कृपया सांगा आणि sed बद्दलची माहिती सांगा
Khupach chhan mahiti dilit bhau.✌️✌️✌️
खुपच छान
आपल्याला उदंड आयुष्य लाभो भाऊ
धन्यवाद भाऊ
दीपक भाऊ अतिषय चांगली माहिती दिली
खुप छान माहिती आहे दिपक भाऊ, धन्यवाद
धन्यवाद भाऊ
धन्यवाद सर
खुप चांगली माहिती दिली 🙏🏻🙏🏻
धन्यवाद भाऊ
दिपक भाऊ तुम्ही शेतीतील एक प़ेरणा स्त्रोत आहात
धन्यवाद भाऊ
खुप छान माहिती दिली भाऊ
Bhau khupch chhan asatat tumche video agdi manapasun aabhar tumchee 🙏🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ
खुप छान माहिती दिली
खूप छान 👌
deepak bhau chhan mahiti dili, tuje gav konte te sangh ok, chhan carry on boy
Good information.. Dipak bhu
Very nice dada
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद भाऊ
Agdi.susutit.ani.yogya.mahiti.dili.dada.1no.mahiti.
अप्रतिम माहिती भाऊ
Adarsha ghayava sir tumacha Tavade khas vichar ahe tumache great sir.. Jay bhim Jay shivyar
खूप छान माहिती दिलीत. दीपक भाऊ.
एक विडिओ कोंबडी चे औषध इंजेकशन वर टाकू शकाल का.
धन्यवाद.
धन्यवाद भाऊ नक्कीच टाकतो भाऊ
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या
तुम्हाला ही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
खुप छान मार्गदर्शन सर 🙏
धन्यवाद भाऊ
खुप छान माहिती दादा
खुप छान भाऊ ❤❤
Jalgaon chalisgaon javal kuna kade gavran kombdi piluu miltil ka
Khup chan dhannyawad
धन्यवाद भाऊ
तुम्ही रेशीम शेती बंद केली आहे का आणि जे तुम्ही जोड व्यवसाय सांगितले आहे त्यात रेशीम नाही सांगितले तुम्ही लवकरात लवकर रेशीम शेती वर एक चांगला व्हिडिओ बनवा
दीपक भाऊ धन्यवाद शेतक्यासाठी तुम्ही एक प्रेरणा स्त्रोत आहात, मला एका एकर शेताला जाळीचे कंपाऊंड करायचे आहे आणि एक शेड बनवायचे आहे किती खर्च येईल ,सांगा. कोणी बनवून देत असेल तर काँटॅक्ट नंबर असेल तर नक्की पाठवा.👏
धन्यवाद भाऊ.
मागे यावर व्हिडिओ टाकलेले आहेत.
त्यात जाळीच्या व्हिडिओ मध्ये कारागीर मोबाईल नंबर मिळेल.
Most important thanks
धन्यवाद भाऊ
@@ApliShetiApliPrayogshala आपले पक्षी अंडी देत नाही का ही उपाय
खूप छान माहिती, भाऊ रोज १०० गावरान अंडी पाहिजे असेल तर किती गावरान कोंबडी पाळायला पाहिजेत ?
150 चे जवळपास पाळायला पाहिजे...🙏🙏🙏
इनक्यूबेटर (अंडी ऊबवण्यासाठी) कोणत्या कंपनीचे मिशन घेऊ भाऊ...?
60 ते 70% अंडी मिळतात भाऊ
मि तर स्वतहा तयार केले होते भाऊ
अतिसुंदर
,, साहेब अंडी उत्पादनासाठी कोंबडे ठेवणे गरजेचेच आहे का?
दिपकभाऊ ,ही कोंबडी कुठल्या जातीची आहे. कावेरी ,सोनाली, डिपी क्रास ?वर्षाला किती अंडी घालते?
You are great 👌👌🙏🙏
छान
Khup chhan
एक नंबर भाऊ कोंबड्या 👌👌
खूप छान दादा
Nice video 👌
कोंबडी बसवताना पण video बनवा Please .....
माझ्या कडे मशिन आहे भाऊ
Ok
Khup chan
धन्यवाद भाऊ
Very good
Dada maka kashi ghalaychi bhardun ka akkhi
Bhau khup chan mahiti dilit, Pan tumachi 300 INR sathi aatapayant Investment kiti Keli.
Savistar mahiti dyal ka
Shed chi price
Kombadi sathi karcha
Water cha kharcha
Any medicine and suppliment che kharcha.
सध्या शेडमध्ये खुप कमी खर्चात चालु होईल भाऊ.
एक नंबर भाऊ
shetkari atmahatya.
mala sangh tu kadhi ekales ka konkanatil shetari kadhi atmahatya karato ka.
marath wada or vidharbh te shetkari bank madhun loan gheun mulichi lagn karatat or ghar bhandhatat. sheti madhe kami vapar kartat. loan repayment nahi zale ki atmahatya
rama rama dada👌👌👌🙏🙏🙏morfal..
Nice video dada
🙏👌
ग्रामीणभाषेत सांगणारे एकमेव यूट्यूब चैनल
धन्यवाद भाऊ
दादा कावेरी अंड्यावर येईपर्यंत कोणकोणते लसीकरण केले पाहिजे
Bhau azola try karun Baga thoda kharch Kami hoil
100कोंबडीला दरदिवशी कीती किलो खाद्य लागते (राशन गहु)
कोंबडी खत कसे तयार करतात यावर विडिओ बनवा गव्हाचे काड, भुसा टाकून
नक्कीच भाऊ
कारण की त्या खतात शेतकऱ्याची फसवणुक होऊ नये काही शेतकरी घरीच कोंबडी खत तयार करू शकतील . धन्यवाद तुम्ही आमची कमेंट वाचल्या बद्दल
तरुणाचे आदर्श
Great
मस्त👌 व्हिडिओ
VA va VA kya bat hi
दिपक भाऊ घरचा भाजीपाला टाकणं ठिक आहे.पण विकतचा भाजीपाला टाकणं योग्य नाही कारण बाजारतील भाजीपाल्यावर किटकनाशके फवारलेले असतात.
तुमचा मुख्य व्यवसाय युट्यूब वर कार्यक्रम देणे हाच दिसतोय
Super
धन्यवाद भाऊ
किती बाय कितीचा शेड आहे आणि किती खर्च आला
Akach no bhau
धन्यवाद भाऊ
Kuthe vikatat dada itaki andi
खुप छान
Dipak dada tumacha farm erea mala lay awadto
👌👌👌👌
🙏
लसीकरण वर वीडियो बनवा
Good 👌🏿
धन्यवाद भाऊ
Subabhul rope kasi roplii. Vv kontya variety chi rope ahe ...vv tyt aantarpik ghet la ka...vv gheu shkto ka yachyvr. Video banva Dada
गाव कोणतं
रेशन दुकानदाराची पूरती वाट लावली भाऊ
Jay shivaray Jay bhim
धन्यवाद भाऊ
Apaale bor cha vedio taka
Doing great work 🙏
सर मला पण कोंबडी पालन व्यवसाय करायचा मी सांगली जिल्ह्यात इस्लामपूर मला कावेरी जातीच्या कोंबडी अंडी उत्पादनासाठी पाहिजे आहेत
100 कोंबड्या पाहिजेल आहेत माझं नाव अरुण नारायण गायकवाड
@@arungaikwad1479 तुमचा नंबर पाठवा
👍
Dada mahit kupaca Cagali ahe
धन्यवाद भाऊ
Kiti kombalya aahe aata bhau
150 आहे भाऊ
👌👍
दीपक दादा आपण ही आणि इतर मित्रांना सांगणे आहे की
राशनचे गहू आपण शेळ्या ,कोंबडी याना घालतो पण काही लोकांचे पोट त्यावर चालते
जर असे काही विडिओ काही लोकांनी बघितले तर राशनच गहू बंद होतील
बैलगाडा शर्यत सारखे त्यामुळे पुन्हा असे काही बोलू नका जेणेकरून राशनच बंद होईल
🙏🙏
ब्राऊन कलर चे अंडे देणारी जात कोन ती आहे
ब्लॅक अष्ट्रॉलाफ
@@ApliShetiApliPrayogshala सर,
कुठे मिळतील या कोंबड्या
खायला गहु दिल्याने अंडी उत्पादन खुपच कमी प्रमाणात होते मग परवडते कसं
दिपक भाऊ तुमच्या कडे किती कोंबडी ची संख्या आहे
भाव गहु घालू नका...अंडी बंद होतात
कोंबड्या साठी अज़्ज़ोल्ला का तयार करत नाही तुम्ही, काय कारण समजु शकेल का?
धन्यवाद भाऊ.
केले होते पण झाडाखाली असल्याने थोडी अडचण आली. पण आता चांगला सेटअप करु लवकरच
Sir he shed kiti pakshanch ahe
Palak bhintila lagun takla tar nasadi honat nahi
Tur khoda madi soya bean cha video kaay jhaala dada.