अक्कांचा पुन्हा उद्धववर वार कोण देते या उपाध्या ? | Sushil Kulkarni | Analyser | Thackeray | Andhare

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 501

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 6 дней назад +262

    आम्ही वाट्टेल त्या माणसाला कुटुंब प्रमुख मानत नाही . आजारपणात आपल्या वडिलांकडे दुर्लक्ष करणारा माणूस , जनतेचा कुटुंब प्रमुख कसला आलाय ?

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 6 дней назад +38

      डास जर चावला, तर खाजवायचे कसे?☺️😊😊असा प्रश्न पडलेला माणूस, आम्हा महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांचे "कुदुंब परमुख" आहेत म्हणे!☺️😊😊😂😂😊

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 6 дней назад +19

      स्वतःच मामी जसा मुख्यमंत्री झालाय तसाच कुटुंब प्रमुख पण झालाय. पेंग्वीन तण तसेच. पप्पू पण लाडाचे की.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 6 дней назад +10

      जय श्री राम 🌹🌹🙏

    • @Pune122
      @Pune122 6 дней назад +1

      महाराष्ट्रा मधील तमाम जनते साठी < टोमणे आणि शिव्या सुचवा > स्पर्धा
      आगामी महापालिका निवडणुकीत, प्रचाराच्या भाषणात वापरण्यासाठी, नवनवीन खऊट टोमणे, बायकी किरकिर आणि अभद्र वेश्यापुत्राच्या तोंडी शोभतील; अश्या शिव्या सुचवा ........ आणि जिंका जिंका जिंका >>>
      मुंबई मनपा निवडणुकीत थुकरे सेनेचे तिकीट. आणि प्राप्त करा, भरपूर माल खाण्याची सोय असलेल्या, मुंबई मनपा मध्ये नगरसेवक बनण्याची अपूर्व संधी. आपली प्रवेशिका ५०१ रुपये खंडणी सहीत, बंद लिफाफ्यात पाठवायची आहे, उर्मट साठी टोमणे, पेंग्या साठी किरकिर आणि गांज्या साठी शिव्या, या वेगवेगळ्या लिहायच्या आहेत.
      स्पर्धकाने आपले संपूर्ण नाव, पत्ता आणि आधार / मतदाता क्रमांक लिहावा. स्पर्धक बांगलादेशी किंवा रोहिंग्या असल्यास आधार / मतदाता / पासपोर्ट साठी अर्ज १००० रुपये खंडणी सहित सोबत जोडावा. मिळवून देण्याची खात्री !
      विजेता ठरवण्यासाठी पुढील पद्धत वापरण्यात येईल --->> निवडलेल्या प्रत्येक टोमण्यासाठी एक गुण, शिवीसाठी दोन गुण, आणि किरकिरी साठी पावणे आठ गुण देण्यात येतील
      शिल्लक सैनिकांना दहा बोनस गुण, शांतताप्रिय समाजाच्या लोकांसाठी पाच बोनस गुण आणि हिंदू लोकांसाठी उणे पाच गुण देण्यात येतील. सर्वात जास्त गुण मिळवणारी व्यक्ति विजेती ठरेल स्पर्धा ब्राह्मण समाजासाठी खुली नाही ! सूचना : स्पर्धकांनी पाठवलेले टोमणे, किरकिर आणि शिव्या यांचे सर्व हक्क, थुकरे सेनेकडे असतील

    • @rvmishra69
      @rvmishra69 6 дней назад +3

      😢😮

  • @eknathvitonde1296
    @eknathvitonde1296 6 дней назад +111

    सुशील कुलकर्णी साहेब, नमस्कार.
    आपला अभ्यास खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. म्हणून, आपले अभिनंदन. 🎉🎉🎉

  • @jeevanprakashkulkarni9406
    @jeevanprakashkulkarni9406 6 дней назад +182

    घरकोंबडा ही पदवी सुद्धा आपल्याला आपल्या कतृत्वामुळेच मिळाली आहे हे पण सांगायच नराव

  • @hemangiingale399
    @hemangiingale399 6 дней назад +34

    बाईंचा आडनाव एकदम उपयुक्त आहे. ज्ञानात अंधारच अंधार

    • @sachin00156
      @sachin00156 6 дней назад +2

      माज पण आहे. बघितलं तरी एक 👋......

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 5 дней назад

      नावात अंधार बुद्धीत पण अंधार असणारच सत्रा पक्ष फ़िरलेली ही बाई स्वताहा खूप घ्यान वान समजते . अक्कल बुद्धि सर्व गहाण लोका संगे तत्वघ्यन.

    • @Pune122
      @Pune122 5 дней назад +4

      तिचा मुख्य व्यवसाय अंधारात चालतो, म्हणून तसे आडनाव असावे !

    • @dattasurve1119
      @dattasurve1119 5 дней назад +1

      ​@@Pune122😂😂😂

    • @Pune122
      @Pune122 5 дней назад +1

      @ ✅✅

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 6 дней назад +89

    अडगळीत पडलेल्या हिंदू-द्वेष्ट्या आवडाबाईंना महत्त्व देत डोक्यावर घेणाऱ्यांची चूक आहे . तीव्र निषेध .....

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 6 дней назад +4

      जय श्री राम 🌹🙏

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 6 дней назад +4

      @parasnathyadav3869 ॥ जय श्रीराम ॥ 🙏

    • @geetanjalinagapurkar812
      @geetanjalinagapurkar812 6 дней назад +4

      तीच उबाठा ला बुडवणार, लक्षात ठेवा

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 6 дней назад

      ​@@geetanjalinagapurkar812ती आणि संज्या😅😅

  • @sandeepchavan9439
    @sandeepchavan9439 3 дня назад +1

    कुलकर्णी साहेब आपले विश्लेशन फार चांगले आहे

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 6 дней назад +138

    ** जाणता राजा उपाधी कोणी दिली? हे का विचारत नाही.
    ** क्वचित प्रसंगी अशा उपाध्या आपल्या चमच्यांद्वारे दिल्या जातात.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 6 дней назад +17

      किंवा काकांनीच आपल्या लाळ घोट्यांकडून वदवून घेतले असेल.

    • @sanabgavji9030
      @sanabgavji9030 6 дней назад +2

      तुम्ही मोदी, फडणवीस,अमीत यांना पदवी दिली तर बरे होईल.

    • @Pune122
      @Pune122 6 дней назад +21

      फुटके साहेब 1967 ला वयाच्या २६ व्या वर्षी आमदार झाले आणि 1978 ला वयाच्या 38 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. ___ 1991 साली 52 वर्षाचे असलेले आणि कधीही कुठलीही निवडणूक न लढलेले मोदी, राजकारणात आले आणि प्रथमच आमदार तसेच गुजराथचे मुख्यमंत्री नेमले गेले. तो पर्यन्त ते एक साधे संघ प्रचारक होते.
      श्री मोदी यांनी 1991 पासून सलग 13 वर्षे बहुमताचे राज्य सरकार चालवले, तिथे गेली 24 वर्षे भाजपाला कुणी धक्का लावू शकलेले नाही. तसेच 2014 पासून 10 वर्षे बहुमताचे, तर 2024 नंतर जवळपास एक वर्ष पाठिंब्याचे केंद्र सरकार चालवणारे श्री मोदी आहेत.
      बारामतीला कुठल्या तरी कार्यक्रमात, वयाचा, जेष्ठतेचा मान राखण्यासाठी, मी साहेबांचे बोट धरून राजकारणात आलो असे विधान त्यांनी केले. हे सत्य कथन असण्या पेक्षा टिंगल असावी हे उघड आहे. तरीही महामूर्ख मराठी माणूस पवार हे मोदींचे गुरु आहेत असे समजत आहे

      10 ते 71 आमदार आणि 5 ते 9 खासदार या पलीकडे कधीही जाऊ न शकलेला, कधीही स्वतःचे सरकार केंद्रात तर सोडाच, राज्यात सुद्धा स्थापन न करू शकलेला, कधीही 5 वर्षे सलग मुख्यमंत्री न राहू शकलेला, 58 वर्षे माकडउड्या, घरफोड्या, पाडापाडी, गद्दारी, बेईमानी याचे राजकारण करणारा बेअक्कल माणूस, मोदींचा गुरु आहे असे समजणे, हे मराठी माणसाचा बेअक्कल पणा सिद्ध करते.

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 6 дней назад

      Bhavu evda khara nahi bolaicha Kalji ghya Jai siyaram vande matram modi ji hai to mumkin hai​@@Pune122

    • @geetanjalinagapurkar812
      @geetanjalinagapurkar812 6 дней назад

      वा क्या बात है ❤❤​@@Pune122

  • @subhashkhomne2022
    @subhashkhomne2022 6 дней назад +20

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हि पवित्र पदवी पुण्यवान लोकांनाच मिळते.

  • @misurendra
    @misurendra 6 дней назад +121

    मो. क. गांधी हा महात्मा नव्हता. अत्यंत सामान्य, हलकट राजकारणी होता.

    • @Pune122
      @Pune122 6 дней назад +8

      Part 2 : मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, देशभर फिर, जगभर फिर, पण चुकूनही कोकणात जाऊ नको. महाराष्ट्रीय लोक तुला ओळखून असतील, जरी केतकर, कुबेर, गाडगीळ, गोरे, जोशी, डांगे, थत्ते, दंडवते, दाभोळकर, बेहरे, माडगूळकर, महाजन, लिमये, वागळे, सप्तर्षी, साने, नावाची मंडळी तुझे पाठीराखे झाले
      तरी आगरकर, आपटे, कर्वे, कान्हेरे, केळकर, खाडीलकर, गोखले, गोडसे, चापेकर, टिळक, पटवर्धन, पेशवे, फडके, फडणवीस, रानडे, सावरकर, या लोकांपासून जपून रहा.
      वर प्राप्त झाल्यावर, आनंदित होऊन औरंगजेब म्हणाला “मग माझे कार्य पुरे होणार तर”
      अल्लाह निराशेने मान हलवून बोलत झाला.. नाही! तुझा मागील जन्म दाहोद गुजरात इथला, आणि पुढील जन्मही याच गुजराथ मधे, पण नाडियाद गुजरात इथे जन्म घेणारा, देशाचा पहिला गृहमंत्री, तुझ्या अहिंसेच्या गाढवपणाला न जुमानता, हैदराबादच्या हरामी निझामाची आणि जूनागढच्या नवाबाची चांगलीच मारेल. हाच थोर माणूस सोमनाथ मंदिर बनवेल, ते ही मूर्ख पंडिताचा विरोध मोडून,
      नंतर पुण्यात जन्म घेणारा आणि मुंबई कर्मभूमि असलेला एक महान लोकनेता “गर्व से कहो हम हिंदू है” असा मंत्र देऊन हिंदूंना जागे करील, या महान नेत्याचे अनुयायी तुझ्या खापर पणजोबांच्या नावाची मशीद उध्वस्त करून टाकतील.
      पुढे गुजराथ मधेच वडनगर इथे जन्म घेणारा, वैरागी वृत्तीचा एक इसम, पाकिस्तानी मुसलमानांना हताश करेल, काश्मीर मध्ये मुसलमान दगडफेके व अतिरेकी किडया मुंग्या सारखे मारेल, काश्मिरी लांड्यांचे विशेष हक्क नाहीसे करून टाकेल, “काश्मिरियत” च्या नावाने बोंब मारणाऱ्या देशद्रोही मंडळींना जेल मध्ये टाकेल, बांग्लादेशी घुसखोरांना हाकलून लावेल, तुझ्या देशद्रोही राजकीय पक्षाची धूळधाण करून टाकेल, हिंदूंना त्यांचा स्वाभिमान, धर्माभिमान, राष्ट्राभिमान, व खरे स्वातंत्र्य मिळवून देईल. मुख्यत: गुजराथी आणि मराठी लोक तुझा कार्य नाश करतील.
      दर्गे आणि मजार वर जाऊन ढुंगण वर करणाऱ्या, मदरशाला भेटी देणाऱ्या, हज हाऊस बांधणाऱ्या, हिरव्या टोप्या चढवणाऱ्या, इफतार पार्ट्या झोडणाऱ्या, एखादा लांडा मेला की मेणबत्त्या घेऊन पळणाऱ्या, हिंदू नेत्यांसमोर, हा गंगेची आरती करणारा, प्रत्येक दिवाळी सीमेवरील जवाना सोबत घालविणारा, श्रीराम मंदिराचे भूमीपूजन करणारा व्यक्ति हिंदूंच्या मनात नवी आशा उमलवेल.
      खोटा प्रचार केला जाईल, पण शेवटी तुझ्या तोंडी राम नाम येणार नाही. एकूण काय तुझ्या आणि मा‍झ्या हाती अपयश नक्की.

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 6 дней назад +4

      @pune
      किती भयानक सत्य सांगितले
      😮😮😮

    • @Pune122
      @Pune122 6 дней назад +1

      @@maheshkulkarni5769 ✅✅

    • @satishpingle6292
      @satishpingle6292 6 дней назад +2

      मत भेद असू शकतात पण ही पोस्ट अशोभनीय आहे

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 6 дней назад +2

      ​​@@Pune122आपले निरीक्षण मांडणी करण्याची पद्धत अति उत्तम...👍👍👍

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 6 дней назад +95

    अक्काना दिलेली "अर्ध्या हळकुंडाने पिवळी" ही पदवी योग्यच आहे.

    • @pramoddongre5008
      @pramoddongre5008 6 дней назад +7

      पिवळी झाली काळी म्हणा हो.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 6 дней назад +1

      @pramoddongre5008 😂😂😂

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 6 дней назад

      अशा फडतूस बाईला काय तुम्ही बोलता.. उ.बा.हिंदू मराठी श्रोत्यांची किव‌ करायची वाटते

    • @geetatambde3582
      @geetatambde3582 6 дней назад

      अक्का येडी आहे सुप्रणाखा आहे

  • @shreejoshi4639
    @shreejoshi4639 22 часа назад +1

    आचरटासारखी बडबड करण्यात ताईंचा एक नंबर आहे.

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 6 дней назад +48

    टोमणे बहाद्दर, घरकोंबडा वगैरे पदव्या आपल्या कुचकट आणि निस्तेज तोंडाच्या कुटुंब प्रमुखाला कोणी दिल्या याचा ही शोध घे की बाई !

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 6 дней назад +1

      आजचा भाऊ तोरसेकरांचा उद्धवांवरील video अवश्य पहा.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 6 дней назад

      @@divakartadwalkar4392 निस्तेज तोंडाला ते सात्विक चेहरा म्हणतात.

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 5 дней назад

      😂

  • @shahurajmane4843
    @shahurajmane4843 4 дня назад +1

    यांना दुसरे काम धंदे आहेतच कुठे. उचापती करण्यातच आयुष्य जाणार आहे ..

  • @anirudhadhote
    @anirudhadhote 6 дней назад +18

    एक तरफ राऊत दूसरी तरफ अंधारे बीच में फस गया घरघुश्या उद्धट वाकरे।

  • @BalajiBhosale-lw3jd
    @BalajiBhosale-lw3jd 6 дней назад +52

    सुशील भाऊ धन्यवाद
    हा विषय अगदी स्पष्ट मांडलात धन्यवाद

  • @vasantkelkar2614
    @vasantkelkar2614 6 дней назад +21

    असे असेल तर राजकीय घुस ही उपाधी कोणावर फिट बसते

  • @narayanm7901
    @narayanm7901 5 дней назад +1

    कानफटात न मारता चांगलेच काजवे चमकवले त्या नादान बाईच्या,, सुशिलजी मनःपूर्वक आभार

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 6 дней назад +71

    जिच्या मेंदूत अंधार, मनात विकार आणि जिभेवर सांप अश्या चारित्र्यहीन बाईच काय मनावर घ्यायचं😂😂😂

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 5 дней назад

      कुणी तरी मर्दाने तिच्या कानाखाली वाजवली होती अशी बातमी मीडियात आली होती. कारण ही तसेच अश्लील होते अशी खसखस पिकली होती.

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 4 дня назад +1

    बाळासाहेब ठाकरे यांनी मृत्यू समयी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान केले होते.माझा ऊधव व नातु आदित्य हे निकम्मी आहेत.
    यांना महाराष्ट्रातील जनतेने सांभाळाव अंशी विनंती केली होती.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 6 дней назад +25

    ❤ योग्य आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.❤
    👌👌👌

  • @vasudhabokil7814
    @vasudhabokil7814 6 дней назад +11

    खूब छान विश्लेषण आणि चांगली माहिती दिली, धन्यवाद, नमस्कार.😊😊

  • @maratha465
    @maratha465 6 дней назад +68

    स्वयंघोषित समाजसेविका शेणसावडी सुषमा अंधारे ! 😅😊

    • @GajananDeashmukh
      @GajananDeashmukh 6 дней назад +6

      अहो शेण पवित्र आहे ह्या बाईला ती उपाधी देऊन शेणाचा अपमान करू नका,

    • @atulpati1639
      @atulpati1639 6 дней назад

      सुषमा अंधारे ला सेणसावडी म्हटल्यामुळे काही सेणाचा अपमान होत नाही तिची त्यावरून लायकी​@@GajananDeashmukh

    • @ganeshkhetkhede7886
      @ganeshkhetkhede7886 6 дней назад

      गु खाई, आता बरोबर आहे काय.

  • @dayanandjoshi5384
    @dayanandjoshi5384 4 дня назад +1

    You R To Much Great Sir... Salute To You.. ❤

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 6 дней назад +14

    कुणाला कोणा बद्दल आदर असेल तर त्या आदरणीय व्यक्तीस !! नावे !! हाक घालणे मनाला प्रशस्त वाटत नाही ....
    जेव्हडे ज्ञान सखोल तेव्हडी उपाधी मोठी ....!! महामहोपाध्याय !! तर्कतीर्थ !!विद्या वाचस्पती !! शब्द प्रभु !!अधुनिक व्यास !! या व अशा उपाधी !! कष्टाच्या फळाचे द्योतक आहे !!
    !! सहकार महर्षी !! साखर सम्राट !!
    !! शिक्षण सम्राट !! ..... या पदव्या लोक देतात ......
    अतुलणीय कार्यासाठी !! पद्म !! दिले जातात ......
    !! सोडुन दिलेली !! ही एक पदवीच आहे व ती कोण कोणाला देत हे कदाचीत स्वत : पर्यंत आलेली नसेल अन्यथा पदव्या कोण देत हा प्रश्न का पडावा ...... ?

    • @pravinvasantraodeshmukh3300
      @pravinvasantraodeshmukh3300 6 дней назад

      आळंदी नसाव हरिद्वार ला परिक्षा आहेत

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 5 дней назад +1

      तुम्ही तर फटकळ बाईच्या पार अब्रू च खोबरं करून टाकलं.

  • @RaviRavi-cb8kv
    @RaviRavi-cb8kv 20 часов назад +1

    Vaah

  • @SampdaBhagwat
    @SampdaBhagwat 4 дня назад +1

    ज्या बाईच ज्ञान हिंदू धर्माला शिव्या देण्यापुरत मर्यादित आहे तिला ईतर चांगलं ज्ञान कसं असणार?

  • @rpkul284
    @rpkul284 6 дней назад +8

    बाईला पक्ष'लाचार्य' ही पदवी तुमच्या समस्त followers च्या वतीने मी देतो.

  • @SadashivShinde-k1h
    @SadashivShinde-k1h 6 дней назад +18

    १०० % आपलं म्हणणे एकदम बरोबर आहे. ❤❤❤

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 5 дней назад +1

    Good explain it sir Ji I like it Jai, jinendra

  • @rameshvichare9109
    @rameshvichare9109 6 дней назад +10

    खूप छान समजावलं सुशिलजी आपण

  • @mileiindn7328
    @mileiindn7328 6 дней назад +51

    मस्तच.. 😂😂👏👏👏 नको त्या व्यक्तीला आपण महत्व देऊ नये...! त्यांचे कामच आहे ते.. 😝🕉💐🙏

  • @VasudeoSidhaye
    @VasudeoSidhaye 5 дней назад +1

    सुशील भाऊ 786 बद्दल मस्त टोला ...हे कितीना माहित नाही ..त्यात अक्का असाव्यात .किंवा माहित असल्यास तरी वेड पांघरून ... कडे जाणार

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 6 дней назад +9

    तिच्या मालकाला हिंदु हृदय सम्राट कोणी दिले आहे हे विचार म्हणावं .

  • @tushar3378
    @tushar3378 6 дней назад +22

    So impressive ! So much depth Sushilji ! Wonderful , खूपच छान मांडले आहेत ! खरंच, ह्या सगळ्या बाजू तुमचे व्हिडिओ मध्णे भत्ते ! म्हणूनच वंदे मातरम् !

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 4 дня назад +1

    अभ्यास पूर्ण विवेचन केलेत धन्यवाद.❤❤

  • @dilipvadaje8010
    @dilipvadaje8010 6 дней назад +16

    साहेब आपणास त्रिवार प्रणाम

  • @ravasahebchougule5204
    @ravasahebchougule5204 5 дней назад +5

    अगाध हिंदु धर्म..
    तुमचा ही अभ्यास भरपूर आहे

  • @SkylineSales
    @SkylineSales 6 дней назад +5

    सुशील दादा आणि सुषमा बाई
    दोघांची रास एकच आहे, एक बुद्धिवान आहे तर दुसऱ्याच्या बुद्धीत अंधार आहे, अंधारात उपाध्याय कोण देतं हे सांगणं कठीण आहे त्याला डोळे उघडे ठेवूनच पहावे लागतात.
    दादा आपले खूप खूप धन्यवाद!!!!
    बाई अजूनही उजेडात या वेळ गेलेली नाही तुमची😂

  • @narayansalunke590
    @narayansalunke590 6 дней назад +6

    बोधिस्तव. विश्वरत्न.बौद्धचार्य. भन्ते. श्रमन. अशी अनेक पदव्या बौद्ध धर्मात कोण देते हे त्यांना विचारले पाहिजे म्हणजे सनातन धर्मात पदव्या कोण देतो हे समजेल.
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 6 дней назад

      योग्य प्रश्न...

  • @shreemansatyawadi3788
    @shreemansatyawadi3788 6 дней назад +7

    भारत हिंदू बहुल आहे आणि महाराष्ट्रही हिंदूबहुल आहे पण महाराष्ट्रातही कधी स्वबळावर निवडून न आलेल्या व्यक्तीला हिंदूहृदयसम्राट हे उपाधी कोणी दिली?

  • @RekhaChavan-fu3fn
    @RekhaChavan-fu3fn 5 дней назад

    सुशिल साहेब... अफलातून, सुंदर, हुषारी ने केलेल हे विश्लेषण आहे आपलं...आपला अभ्यास गाढ आहे...
    धन्यवाद साहेब 🎉🎉

  • @sanjaydivekar5213
    @sanjaydivekar5213 6 дней назад +4

    सुशील दादा अश्या प्रकारची माणसे कायम आपल्या बुद्धीचे दिवाळे सार्वजनिकरीत्या काढण्याची संधी शोधत असतात.

  • @kirtikumardhoot7111
    @kirtikumardhoot7111 5 дней назад +1

    एकदम खर अहे

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe 6 дней назад +15

    सुषमा अंधारे याच शिव मुस्लिम सेनेच्या पक्षप्रमुख आहेत.
    त्यांनीच आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांना साडी नेसायला शिकलली आहे.
    संजय राजाराम राऊत हे भांडूपचे पंतप्रधान आहेत.

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 6 дней назад +3

    शास्त्र आणि शास्त्री हे अध्यात्मिक शक्ती चे प्रतिक आहे !

  • @bhikahase9964
    @bhikahase9964 6 дней назад +4

    महाराष्ट्राचे बेस्ट सीएम उपाधी कोणी दिली हे पण तिला विचारावे

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 5 дней назад

      महाराष्ट्राचे नाही हो , जगातील बेस्ट मुख्यमंत्री 😊😊डिग्निटी कां करता.

  • @appasahebkumbhar2989
    @appasahebkumbhar2989 5 дней назад +1

    छानच

  • @pradyutg
    @pradyutg 6 дней назад +2

    मन बुध्दी विचार ह्यांचा अंधार म्हणून अंधारे.

  • @maharudrapatil6053
    @maharudrapatil6053 6 дней назад +1

    आज आपण शिक्षक/प्राध्यापक/आचार्य यांच्यापेक्षा खूप परिणामकारक वर्ग घेतला आपले अभिनंदन.
    अक्काची काय लायकी आहे ! कशाला या बाईना महत्व देता !

  • @sachin00156
    @sachin00156 6 дней назад +6

    निवडणुकीत जी स्वतःचं deposit पण वाचवू शकली नव्हती ती ...... व्यक्ती जी आमच्या देवतांना वाट्टेल ते बोलली, आदरणीय बाळासाहेबांना वाट्टेल ते बोलली तिचे नाव पण घेऊ नये.

  • @prashantpandit6581
    @prashantpandit6581 5 дней назад +1

    Perfect. Nothing to say more

  • @PK-kh6rr
    @PK-kh6rr 6 дней назад +2

    आदरणीय बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट ही पदवी जनतेने दिली त्याची तरी बुज राखा सुषमा अंधारे

  • @kamatsatish6358
    @kamatsatish6358 6 дней назад +8

    विश्व प्रवक्ता ही उपाधी कोणास दिली ?

  • @narayanparab7413
    @narayanparab7413 6 дней назад +10

    व्वा सुशील भाऊ
    छान शाल जोडीतले दिलेत

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 6 дней назад +7

    अगदी बरोबर आहे सर छान माहिती दिली सर नमस्कार धन्यवाद मानले तुम्हाला सर कोटी कोटी नमन

  • @patil1986___
    @patil1986___ 6 дней назад +14

    सुशील जी १ कच नंबर ठोकलत मला खूप आनंद झाला जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤❤❤❤

  • @nehajangam4105
    @nehajangam4105 4 дня назад

    खुप खुप धन्यवाद सर.... या विषयावर व्यक्त होणं खूप गरजेचे होते...

  • @VishvanathDashrathe
    @VishvanathDashrathe 5 дней назад

    अप्रतिम ! अभ्यासपूर्ण चपखल विवेचन !!

  • @kalidaskulkarni4477
    @kalidaskulkarni4477 5 дней назад +1

    खूप खूप धन्यवाद सुशिलजी योग्य विश्लेषण नमस्कार

  • @vaibhavdamle-z8f
    @vaibhavdamle-z8f 2 дня назад

    Very nice video sir

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 6 дней назад +22

    माझ्या मते सर्वच धर्मा मध्ये, धर्म कार्य करणार्‍या लोकांना विविध प्रकार चि पदवी किंवा upadhi दिली जाते.

  • @imBonzarrr
    @imBonzarrr 6 дней назад +29

    गवळण अंधारे

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 6 дней назад +5

      गवळणींचा अपमान करू नका भाऊ. त्या कृष्ण भक्त होत्या. ही अंधारे बाई हडळ आहे.

  • @vasantdeshpande9484
    @vasantdeshpande9484 5 дней назад +2

    बरोबर आहे जो भावाला विचारीत नाही वडलांना विचारीत नव्हता त्याला कुटुंब प्रमूख संभवणे चुकीचे आहे

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 6 дней назад +3

    सुशील जी हिंदू ना शिव्या देणारे मुस्लिम आहेत. व काही बाडगे आहेत. त्या कडे दुर्लक्ष केलेले बरे. धन्यवाद.

    • @Menaka-m4x
      @Menaka-m4x 6 дней назад +1

      मोगली मराठा/ गणाजी शिर्के

  • @pramodnilekar8355
    @pramodnilekar8355 6 дней назад +1

    उपाधी घेण्यात साठी तसं कर्तृत्ववान असायला हवं, याच कर्तुत्व नसतांना किंव्हा माहीत नसतांना विचारण्याचा अधिकार कोन देत ?

  • @arvindjoshi8600
    @arvindjoshi8600 5 дней назад +1

    छान माहिती. सानंद धन्यवाद,सुशिलजी आणि हार्दिक रशुभेच्छा. 😂👍✌

  • @laxmikantdahiwale2720
    @laxmikantdahiwale2720 6 дней назад +4

    1008 and 108 for male sannyasi and 105 for female sanysi

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 6 дней назад +10

    सुशील जी ह्या रिकाम्या लोकांना महत्व देऊन वेळ वाया घालवू नकाहिंदूंना शिव्या देणे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. धन्यवाद.

    • @mohan1795
      @mohan1795 6 дней назад +1

      सल्ला नको तुझा.... फुकटचा!🤨

  • @ravindradharne1285
    @ravindradharne1285 5 дней назад +1

    “बसली” ही उपाधी या आक्का पौगंडावस्थेतच प्राप्त करून “बसल्या” आहेत. त्याचा अविष्कार त्यांनी त्याच्या भाषणातून घडवलेला आहे. तेंव्हा सूज्ञास सांगणे न लगे.

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 6 дней назад +4

    यात उद्धव वर काय वार केला समजले नाही. घर कोंबडा मा. मु. ही उपाधी लोकांनीच दिली आहे.

  • @SubhashKolvankar
    @SubhashKolvankar 6 дней назад +2

    सुशील भाऊ आज भरपूर माहिती मिळाली आपले अभिनंदन

  • @arunbarde227
    @arunbarde227 6 дней назад +1

    छान उत्तर दिलात

  • @DeepakPhutane-k6b
    @DeepakPhutane-k6b 5 дней назад +1

    जय जय श्रीराम जय हिंद वंदेमातरम जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत

  • @atregajanan1715
    @atregajanan1715 5 дней назад +1

    अप्रतिम विश्लेषण श्री स्वामी समर्थ

  • @suhasagnihotri4343
    @suhasagnihotri4343 6 дней назад +4

    उत्तम उत्तर!

  • @arunagumaste8348
    @arunagumaste8348 6 дней назад +5

    Sushilji tumhala dhanyavad 🙏🏾🙏🏾👍🏾👌🏾

  • @prakashghule9918
    @prakashghule9918 6 дней назад +4

    सुशिलजी तुम्ही अत्यंत अभ्यासपूर्ण विचार मांडलात.. धन्यवाद.... यांना फक्त आरडाओरडा बोंबाबोंब करायचे ठाऊक आहे.

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 6 дней назад +4

    अंधारे bai तुमची बाल मैत्रीण ahe याचाच विश्वास बसत नाही 😂😂😂 येकाच शाळेत शिकलेले 2 लोकं कसे संस्कारा अभावी वेगवेगळे घडू शकतात 😢😢

    • @Pune122
      @Pune122 6 дней назад +1

      बेनाझीर आणि इंदिरा एकत्र शिकल्या दोघीही दलीदरी निघाल्या !

  • @sunilpadhye8987
    @sunilpadhye8987 6 дней назад +2

    लोकमान्य, लोकनायक, गंधर्व या पदव्या जनताच देते.

  • @GajananDeashmukh
    @GajananDeashmukh 6 дней назад +12

    ह्या बाईला रोज पंचगव्य पाजा म्हणजे हिला सगळे आचार्य मुनी संत महंत कळतील

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 6 дней назад +1

    वाघ कसला ही तर शेळी , हा ४ माणसांच्या कुटुंबाचा प्रमुख (स्वतःबायको आणि २मुलगे )

  • @ganeshkushare7768
    @ganeshkushare7768 6 дней назад +1

    अंधारे अक्काला छान फटकारलं ! अतिशय छान विश्लेषण !

  • @mansingkadam854
    @mansingkadam854 5 дней назад +1

    एक नंबर माहिती ❤

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 6 дней назад +7

    शास्त्री ही पदवी(जुन्या काळातील)काशी(बनारस) येथील विद्यापीठात अभ्यास केल्यावर मिळते असं वाचलं होतं.

  • @user-JBond007
    @user-JBond007 6 дней назад +1

    दिवसेंदिवस उध्दव गटातील नेते विस्कळीत होत असून लवकरच सर्व महानगर पलिकांतील निवडणुकांत जनता कायमचं घरी बसवून राजकारण सण्यास घ्यायला लावेल, हे सत्य लवकरच घडून सगळ्यांना दिसेल तो महाराष्ट्राचा सोन्याचा दिवस म्हणून नोंदला जाईल.

  • @VandanBohade-th7ut
    @VandanBohade-th7ut 6 дней назад +1

    Sarswati paripurn

  • @pramodchawada8567
    @pramodchawada8567 6 дней назад +6

    Very nice analysis sir...

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 6 дней назад +3

    Sushilji Lai Bhari Explain.

  • @haribhaukachare5395
    @haribhaukachare5395 6 дней назад +24

    संत आणि महाराज यात गल्लत होवू शकते.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 6 дней назад +1

    कोमट राव 😂 म्हणजे कॉमेडी किंग 😂😂😂

  • @amitkumarr7707
    @amitkumarr7707 6 дней назад +1

    खूप छान विश्लेषण .

  • @AnkushDaund-j3c
    @AnkushDaund-j3c 6 дней назад +2

    Abhinandan Sushil

  • @sunitabharatvasantagadkar9277
    @sunitabharatvasantagadkar9277 6 дней назад +1

    खूप सुंदर विवेचन🙏🙏

  • @ashokshah7565
    @ashokshah7565 6 дней назад +2

    हे भ्रष्टाचारी आचार्य आहेत. लोकांचेच हेच आदर्श होणार.

  • @sohonivinayak
    @sohonivinayak 6 дней назад +2

    आपला अभ्यास महान आहे.

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune 6 дней назад +7

    सुशील भाऊ ममता कुलकर्णी वर एक व्हिडिओ बनवा त्यांचं आयुष्याचा काय त्या महामंडलेश्वर चे अध्यक्ष झाल्याच्या मागचा व्हिडिओ बनवा

    • @Pune122
      @Pune122 6 дней назад +1

      बाकी काहीही असो, पण वेश्यावृत्तीच्या देशद्रोही स्त्रिया कधीही महाराणी बनू शकत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले

  • @shembadu2339
    @shembadu2339 6 дней назад +2

    संतांच्या वक्तव्याची मिमांसा करणार नाही हे आपण बोललात.. हे वाक्य शेवट पर्यंत लक्षात ठेवा सुशील जी 🙏

    • @sachin00156
      @sachin00156 6 дней назад

      स्वतःचे deposit पण वाचवू न शकलेल्या संत अंधारे अक्का पण मा. बाळासाहेब आणि आपल्याच देवतांना वाट्टेल ते बोलल्या हे लक्षात ठेवलंत का आपण???

    • @mohan1795
      @mohan1795 6 дней назад

      का रे शेंबड्या?🤨

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 6 дней назад +12

    यांच्या निळ्या धम्म मठात उपाध्या काय गाढवांना देतात का😂😂😂😂

  • @ratnakarmishra7306
    @ratnakarmishra7306 6 дней назад +1

    Sundar prastuti

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 6 дней назад +8

    हिंदुह्रदय सम्राट कोणी दिले हे ताईंनी उद्धवला विचारावे.पदवी दानाचा कार्यक्रम कुठे झालाय हे स्मरणात नाही. कार्यक्रमाचे फोटो असतील तर सामना वृत्त पत्रात छापून यावेत. नावातच अंधार आहे. उद्धवला मात्र नक्कीच विचाराल याची खात्रीच बाळगतो.

    • @anilshridhardeshpande4778
      @anilshridhardeshpande4778 6 дней назад +1

      मूळ ही पदवी स्वातंत्रवीर सावरकरांची आहे ती त्यांनाच शोभते