सबस्क्राइबरांकडुन आले इतके सारे गीफ्ट❤️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 1,1 тыс.

  • @kalpananaik7478
    @kalpananaik7478 3 года назад +152

    अनिकेत तुला गिफ्ट रूपाने सर्वांनी आशिवाद दिले, अशीच प्रगती करत राहा देव तुझ्या पढिशी आहे, आजी आणि सर्वांनी स्वतःची काळजी घा 🙏🙏

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +3

      Thank u

    • @vivekgodse4390
      @vivekgodse4390 3 года назад

      अनिकेत फक्त तुमचा स्वभाव.
      असे घरचे आणि असे मित्र मिळणे खूप भाग्याचे आहे.
      तुम्हाला परमेश्वर यश आणि सर्व सुखे देवो.
      आणि एक...तुमच्याकडे जे पिल्लू आहे ना
      सेम माझ्याकडे तस्सेच आहे.

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 3 года назад +1

    ,👍 तुला मिळालेली गिफ्ट म्हणजे मनापासून तुझ्यावर असलेले प्रेम आहे...आणि तु तर सर्वांच्याच मनात घर केलेस...असाच आंनदी रहा....।तुम्हा सर्वांना खुपखुप शुभेच्छा💐💐💐 नासिक कर💐

  • @pradeepnikam4783
    @pradeepnikam4783 3 года назад +8

    तुझ् चांगले संस्कार आहे म्हणून सर्वांचे आशिर्वाद आहे तुला असेच प्रेम कर सर्वना

  • @DarshanaMarkad
    @DarshanaMarkad 3 года назад +2

    सर्वप्रथम आजीला नमस्कार 🙏😊...खुप आपुलकी वाटते तुमच्या कुटुंबाकडे बघुन......तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भेटायची खुप मनापासून इच्छा आहे आणि दादा आपल्याकडे कोकणात खेडेगावात खुप नेटवर्क प्रोब्लेम आहे पण त्यावर मात करुन ही तुम्ही नवनवीन व्हिडिओ आमच्यापर्यंत पोचवत असता याचं खुप कौतुक वाटत...आणि त्याची पोचपावती सुध्दा लोक तुम्हाला गिफ्टच्या माध्यमातून आशिर्वाद देऊन करत आहेत..... अशीच प्रगती करत रहा ...👌🙌👍

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 года назад +68

    अनिकेत दादा कष्टा शिवाय पर्याय नाही पण तुझा स्वभाव खुप छान आहे,तुझा परिवार तसेच तुझा मित्र परिवार छान आहेत. त्या मुळेच सर्वानाच आवड निर्माण झाली आहे .

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +1

      Thank u

    • @baalah7
      @baalah7 3 года назад

      कोकणातील लोकांना जास्त छक्के पंजे करत नाहीत, सादे वा सरळ असतात म्हणून सर्वांचा लावा लागतो 😇

    • @Gouri09
      @Gouri09 3 года назад

      @@baalah7 अगदी बरोबर 👍

  • @anantgosavi1064
    @anantgosavi1064 3 года назад +1

    या विडिओतील बोलके प्रसंग बघून मन भरून आले. खरच खूप छान. अशीच प्रगती कर व अशीच छान- छान माणसे जोड, असाच पुढे - पुढे जात जा. अशा शुभेच्छा.

  • @abhibhosale1403
    @abhibhosale1403 3 года назад +15

    अन्नी मी खरा कोकण तुझ्या चायनलच्या माध्यमातुन बगतो व कोकनी परंपरा व तिथील जीवन अनुभवतो धन्यवाद भावा

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 3 года назад +1

    तुझ्या दादा च अभिनंदन, खरच अनिकेत कष्टाला पर्याय नाही ,आणि हे करत असताना तुझ्या मित्रांची साथ, व सगळ्यांचे प्रेम ,हे फक्त नशीब वाल्याला च मिळते असाच जमिनीवर रहा देव तुझ्या पाठीशी राहील,बेस्ट ऑफ लक👍💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @vaishalil.4879
    @vaishalil.4879 3 года назад +144

    अनिकेत, मुंबईत येताना बाईक वरून प्रवास टाळावास, असे मला मनोमन वाटते... पाऊस पाण्याचे दिवस- महामार्गावरील रस्ते दुर्दशा , व प्रवास अंतरही अधिक म्हणून 🙏...राग नसावा... (सोयीन येवा)

    • @ashwinivichare8834
      @ashwinivichare8834 3 года назад +2

      Ho brobar ahe

    • @abhishreemithbawkar1315
      @abhishreemithbawkar1315 3 года назад +2

      हो बाईक प्रवास टाळावा

    • @marydsouza395
      @marydsouza395 3 года назад

      Please drop your plan brother...I really agree with this comment...pls tk cr God bless you..

    • @manishateli2468
      @manishateli2468 3 года назад

      Bike prawas nakoch

    • @TheSandyvicky
      @TheSandyvicky 3 года назад +1

      gadi bhadyane ghe .. ani thambt ye .. bike nako

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 года назад +1

    वा अनिकेत तुला खुप खुप अभिनंदन किती प्रेमाचा वर्षाव होतो आहे तुझ्यावर सगळ्यांचा तू लाडका झाला आहे असंच प्रेम मिळत राहू दे व अशीच प्रगती होत राहू दे बाळा तुझ्या दोन्हीही आजींना माझा नमस्कार सांग आणि तुला मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद छान वाटले सबस्क्रायबरने एवढ्या भेटी दिल्या आवडला तुझा विडिओ आणि तुझ्या दादाला साखरपुड्याबद्दल अभिनंदन खुप अभिमान वाटतो तुझा देव सदैव सुखी ठेवो तुला आणि तुझ्या कुटुंबाला मित्रमंडळीना गावातील लोकांना

  • @nutanchavan3061
    @nutanchavan3061 3 года назад +33

    फायनली व्हिडिओ आला बावा. चिनु खूप हुशार आहे. तिला सांग मुलींनी न सांगता बाहेर जाऊ नये. 😂😂😂😂 खूप छान छान आणि उपयोगी भेटवस्तू आल्या आहेत. प्रत्येक वेळी आई आणि इतरांना मिस करतो. जगातला श्रीमंत आहेस तु किती नाती गोळा केलीस तु. प्रश्न विचारणारी आजी पण गोड आहे. एकंदरीत व्यसन जडलय तुझ्या Vlog च . ठाण्यात बाईक वरून येताय तर सांभाळून या . बाप्पा नेहमी तुझ्या सोबत आहे. Love you bro ❤

  • @saundarykokan8024
    @saundarykokan8024 3 года назад +1

    खूप जबरदस्त मित्रा
    तुझं बोलणं मनाला खरंच भावत👌👌👌👌👌👌

  • @chaitalihardas3641
    @chaitalihardas3641 3 года назад +7

    तुझे सगळे गीफ्ट एकदम भारी 👍... दादाला साखरपुडयाच्या खूप खूप शुभेच्छा... बाईक प्रवास एवढ्या लांबचा टाळावा....काळजी घे👍👍

  • @dilippatankar9150
    @dilippatankar9150 3 года назад

    अनिकेत तू ,तुझे मित्र व आजी खूप छान परिवार आहे,तुझे व्हिडिओस सुद्धा खूपच छान असून मी आवडीने पाहतो. मी सुद्धा कोकणात देवगडचा आहे.लॉक डाऊन पासून दीड वर्षे गावाला येत नाही आले. मला ही गावाची खूप आवड आहे, बस तुझे व्हिडिओस पाहून मनाला समाधान ,आनंद मिळतो.
    धन्यवाद भावा ! आपुलकी लोभ असावा

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 3 года назад +4

    दाढी पुन्हा मस्त वाढली.आता राहू दे अशीच. छान दिसते तुला.आणि सगळ्या जणी राख्याच काय पाठवताय.त्याचं शुभमंगल पण व्हायचंय अजून

  • @maheshkadam1911
    @maheshkadam1911 3 года назад +1

    Hi Aniket bhatpur diwasapasun tuze video pahato ahe.Kharach khup chan video astat.Mi bharpur diwasapasun vichar karat hoto comment karayach pan you tube update nawhat mhanun deu shskat nawhato.Mazya aai cha gav pan harkul ahe maze mama boudhwadit rahtat.Mala kharch abhiman watato ki mazya gavatla koni maza mitra changal kam karto ahe.Kadhi gavala alo tar nakki tula bheten.Khup khup shubhechya.

  • @madhuri9596
    @madhuri9596 3 года назад +6

    अनिकेत तू खुप प्रेमळ आहेस , सगळ्यांना जीव लावतोस

  • @gsmusic2788
    @gsmusic2788 2 года назад +1

    Bhawa abhiman ahe tuzyawr... really proud of you. All the best

  • @urmiladixit17
    @urmiladixit17 3 года назад +24

    Hi अनिकेत, अमेरिकेतल्या भावाचा sms ऐकून डोळे पाणावले, तुला खूप खूप आशीर्वाद व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा, खूप मोठा हो व तुझे नवीन घराचे स्वप्न लवकर पुर्ण होवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 3 года назад +1

    वा अनिकेत खुपच छान गिप्ट भेटले. सगळ्या राख्या मस्त च आहेत. तुझ्या दादा च्या साखरपुड्याला नको तुझ्या लग्नात यायचे आहे तेव्हा बोलव आम्हाला. आजीसाठी ♥️♥️♥️♥️♥️.

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 3 года назад +5

    दादाला Engagement च्या शुभेच्छा.
    गिफ्ट स्वरुप तुला आशिर्वाद दिले लोकांनी
    खूप छान. आजीला माझा नमस्कार.

  • @sanjanagurav4569
    @sanjanagurav4569 3 года назад +2

    भावा देवाकडे हीच प्रार्थना की तू अशीच प्रगती कर.,असाच सर्वांच्या मनात आणि हृदयात कायम रहा🙏🙏चिनू हल्ली खूप मस्ती करायला लागली आहे😊😊

  • @vidhyarealvlogs
    @vidhyarealvlogs 3 года назад +5

    Chinu Mani mavu very cute 😊 Paise peksha Ase lokanche prem Milne khup mahtvache aahe life mahde ,saglyana Nahi milat te .you r lucky dada 😌

  • @hemantpatekar3866
    @hemantpatekar3866 3 года назад +1

    अनिकेत दादा कष्टा शिवाय पर्याय नाही पण तुझा स्वभाव खुप छान आहे, तुझा परिवार तसेच तुझा मित्र परिवार खुप छान आहेत. त्या मुलेच सर्वांनाच आवड निर्माण झाली आहे..🙏🙏

  • @krupeshdhuri2064
    @krupeshdhuri2064 3 года назад +4

    Same bhai... Champion board दिसला की carrom खेळण्याचा मोह आवरत नाही 😍💕

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 3 года назад

    खुप छान यार विडीओ च्या सुरवातीलाच जे हिरवगार वातावरण बघुन मन प्रसन्न झाल.आणि सर्वच गिफ्ट छान होते.

  • @snehalpotnis4709
    @snehalpotnis4709 3 года назад +7

    फारच छान Vlog एवढे आम्ही सर्व तुझे भरभरून कौतुक, प्रेम करतात 🥰👏 खरंतर हीच तुझी संपत्ती आहे आणि त्याचा तुला अभिमान वाटला पाहिजे 🕺🕺😍🥰
    Love you dear 👍😀

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад

    अरे काल व्हिडिओ पाठवला नाही व आज सुरूवातच किती भयंकर केली थोडा वेळ घाबरायला झाले असे करू नको जेव्हा चिन्नू दिसली तेंव्हा जीवात जीव आला व वआनंद झाला भेट वस्तू व कविता खूप छान व मस्तच व बहिणींचे पे्म असेच राहणार कारण भाऊच इतका चांगला व सुंदर मनाचा आहे आजीला नमस्कार व दुसर्‍या आजीचे हसू खूप गोड चिन्नू गिफ्ट खोलताना आली पण तू हाकलून दिले नाही हे पाहून खुप खुप आनंद झाला ह्यालाच प्रेम बोलतात व गिफ्ट मिळाले हे महत्वाचे नसून ते का मिळाले तर अनिकेच खूप खूप छान व सुंदर स्वभाव असणारा व पे्मळ असून कष्टाळू आहे व खरच सगळ्यांची काळजी करून मदत करतो व सगळ्यांनी पे्माने वागतो व ह्याच मुळे त्याला ही पे्माची पोचपावती आहे व ही कायमच राहणार चिन्नू लव यू ♥♥♥

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 3 года назад +5

    अनिकेत कसा आहेस तुझे गिप्ट खुपच छान अभिमान वाटत आजी कशि आहे खुप कष्ट करतोयस god bless you .

  • @nikethalde1755
    @nikethalde1755 3 года назад +1

    वाट बघत होतो आम्ही कधी व्हिडिओ येते, आणि व्हिडिओ आली खूप छान वाटले. व्हिडिओ नाही बागितली तर झोप पण लागत नाही असे झाले आहे माझे. खूप छान अनिकेत असाच काम चालू ठेव खूप मोठा हो. तुझी व्हिडिओ चालू केली तर मला आणि माझ्या मिसेसला अस वाटत व्हिडिओ संपू नये ती चालू राहिली पाहिजे आणि आम्हाला खूप आनंद भेटतो. काळजी घे तुझी आणि आजी पण.

  • @rashmitople1957
    @rashmitople1957 3 года назад +3

    अनिकेत गिफ्ट खुप छान आहेत देव तूझी अशीच भरभराट करोत लय भारी वाटता व्हिडिओ बघुन आजीला नमस्कार ‌साग जय पावनादेवी

  • @kishorsutar9907
    @kishorsutar9907 3 года назад +1

    अनिकेत रासम मी किशोर सुतार हरकूळ खर्द सुतार वाडीतील गावातील आहे .तुझे युट्युब चँनल सुरू केले तेंव्हा पासून न चुकता पाहत आहे. मला असे वाटते की आपल्या हरकूळ गावातील ईतर भाग आपण दाखवून देणे गरजेचे आहे कारण संपूर्ण हरकूळ गाव कोकणातील स्वगँ आहे. ।।जय पावणादेवी।।जय भवानी।।

  • @baalah7
    @baalah7 3 года назад +47

    अनिकेत ला जग भरात फक्त बहीण आहेत 😀
    कॅरम बोर्ड बघून खरंच बर वाटलं 🥺

  • @bhaktibokildhuri8326
    @bhaktibokildhuri8326 3 года назад +1

    दादा तू इतका छान कसा रे. खूप भोळा आहेस तू.... असाच रहा.... ❤️

  • @Jubin_Fernandes
    @Jubin_Fernandes 3 года назад +84

    कोण कोण काल वाट पाहत होता वीडियो ची माझ्या सारखा?? 😀

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +2

      Sorry

    • @ajaymohite6148
      @ajaymohite6148 3 года назад

      मी☝️

    • @anantpatil1997
      @anantpatil1997 3 года назад

      मी पण

    • @santoshambre5191
      @santoshambre5191 3 года назад

      मी

    • @Jubin_Fernandes
      @Jubin_Fernandes 3 года назад

      sorry kashala bhava.. we understand you have got many things to do. you are doing good. keep it up. your videos are like daily dose. and we are getting addicted to them. Love from SAWANTWADI ❤️

  • @manasviharekar4961
    @manasviharekar4961 3 года назад

    Aniket Chinu cha maska khup bhari hota kase samjte oradlel.....bike warun pravas shaykoto talawa......ani sundar gift.....Chinu chi masti pan majja yete baghayla tila love U Sooooo much Chinu 😘😘

  • @Sneha.4427
    @Sneha.4427 3 года назад +3

    आजीची smile cute आहे. अनिकेत तु या आजीला तूझ लग्न ठरल्यानंतर तूझ्या बायकोचा फोटो दाखव😊

  • @pallavimalgaonkar2452
    @pallavimalgaonkar2452 3 года назад +1

    खूप छान वाटलं!!प्रेमळ माणसे नाती बनवताना बघून!!👍👌

  • @anjalishelke8254
    @anjalishelke8254 3 года назад +6

    Congratulations akshay dada🎉🎊chinu khup mast distey😍😘aaji la maza namaskar🙏😘baki tuzya team la tr khup khup khuuuuup success milude✌️🙌miss u kaka n kaki...kalji ghya sagle♥️🤗

  • @balkrishnasawant452
    @balkrishnasawant452 3 года назад +2

    आता खूप नात्यात असं होतंय कि communication खुप fast झालंय पण संभाषण होतंच नाही घरा घरातील संवाद खुंटलाय पण तु मात्र श्रीमंत झालायस खुप माणस जोडली जिकलास भावा

  • @prajaktakudtarkar7647
    @prajaktakudtarkar7647 3 года назад +8

    Nice gifts 👍👍. eagerly waiting for 19th August engagement video 🎉🎉

  • @neetakhot4562
    @neetakhot4562 3 года назад

    अनिकेत तू एक माणूस म्हणुन खुप मोठा आहेस. डोळे पाणावले आज म्हणजे bagh रोज म्हणुन bheto ती आपली नाही वाटत पण तू 4 vlog ni आपला झालाय. खूप मोठा हो आणि तू मोठा झालेल आम्हाला पाहू दे. भावा आजीची काळजी घे

  • @minalmhatre7494
    @minalmhatre7494 3 года назад +3

    खूप छान अनिकेत, तुझे व्हिडिओ खूप natural आहेत....

  • @siddhisawant2402
    @siddhisawant2402 3 года назад +1

    सगळे गिफ्ट छान होते
    रक्षाबंधन च्या शुभेच्छा
    ठाणाला येलंस की सांग आमका पण भेटुक मिळात
    विडिओ रोज टाकत जा आम्ही वाट बघतो
    तुझो विडिओ बघतेवेळी स्मित हास्य येता
    भारी वाटता

  • @klpnagaikwad5408
    @klpnagaikwad5408 3 года назад +3

    विडिओ आलि बाबा एगदाची काल विडिओ नाही आलि तर काही हारवले आस वाटते पन आज आलि छान वाटले👌 विडिओ खूप छान 👌👌👍👍🙏🙏

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 3 года назад

    अनिकेत तुझ्या कष्टाचे , मनमोकळ्या स्वभावाचे ह्या गिफ्ट रुपात मिळालेले फळ आहे. माणसं जोडण आणि सांभाळण आत्ताच्या पिढीने तुझ्याकडुन शिकावे.

  • @varshanimbkar
    @varshanimbkar 3 года назад +3

    Beautiful nature....wonderful location....sweet mau🐱i hope drone camera ajun chan watel nisarag baghyala👍👍👍khup chan gift ahet...lavkarch 2M hou det🙏🙏🙏

  • @vrindavanisawant4308
    @vrindavanisawant4308 3 года назад

    आमच्याकडे या वर्षी भातशेती लावली नाही, म्हणुन तो शेतीचा मनमोहक सुगंध दुर्मिळ झाला..

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 года назад +3

    अनिकेत व्हिडीओ एकदम wow. अनिकेत माझा पाठींबा आपल्या सोबत नेहमी होता आणि नेहमी असेल. आपण यशस्वी व्हा हिच मनापासून प्रार्थना. आज्जीला नमस्कार. अनिकेत आपले मस्तच असतात. व्हिडीओ बघून आम्हाला उत्साह येतो. नक्कीच यामुळे आपल्या चैनलचे सद्यस्य दहा लाखपर्यंत जातील यात शंकाच नाही. मी सदैव आपल्यासोबत. धन्यवाद अनिकेत 🙏🙏

  • @rajanishinde6960
    @rajanishinde6960 3 года назад

    अनिकेत ठाण्या ला भेट.आम्हाला खुप ईच्छा आहे तुला भेटायची .तुझ्या गोड स्वभावा मुळे तु खुप मानस जोडली आहेस 👌👌

  • @lalitaraut6212
    @lalitaraut6212 3 года назад +49

    श्री स्वामी समर्थ 🌹

  • @santoshgawankar5417
    @santoshgawankar5417 3 года назад

    खूप छान गिफ्ट होते , अशीच तुझी प्रगती होत राहो , हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏 पुढील वाटचालीस मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 3 года назад +8

    रोज व्हिडिओ टाकत जा रे बाबा.....
    आम्ही चातका सारखी वाट पहात असतो 🥰

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 3 года назад

    भारी gifts होते पण त्यापेक्षा मेसेजेस खूपच छान होते..त्यात प्रेम आपुलकी दिसून आली...मस्त..

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 3 года назад +6

    Nice video.⭐⭐⭐⭐
    Nice gifts 👍⚘
    Nice presentation ⭐⭐⭐⭐⚘⚘

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 3 года назад

    सर्व गिफ्ट मस्त आहेत. तुझ्या भावाचे अभिनंदन. तुझा स्वभाव चांगला असल्यामुळे आणि तुमच्या कुटुंबात मैत्रीचे संबंध आहेत हे पाहून फार छान वाटते. आजीला माझा नमस्कार. खुश रवा सोईन रवा आणि हसत रहा.

  • @akashpatil8681
    @akashpatil8681 3 года назад +54

    एक दिवस सुट्टी घेतली🤗🤗🤗🤗🤗 पण आज आली रे बाबा विडीओ😎😎😎😎😎😎

  • @akshatagholap4736
    @akshatagholap4736 3 года назад

    Aniket tu khup bhari ahes maji mulgi sakali patya sobat bolat hoti tila tumhi sarv khup aavdta kal video nahe takla tr ti sarkhi vicharat hoti aaj ti khuo khus jhali tuja video bagun aani aalas ki ye ghari me divyala rahte patyala boli ahe me ghari ye manun jamlas tr plzz patyachya mobile Varun ek voice msg kr majya mulila aani asich tuji pragti hide maharaja. Tu purn world made famous houde Kamal ahe Bhuva abhi hum aata hai❤️❤️❤️❤️😍😍

  • @prathameshshedge3074
    @prathameshshedge3074 3 года назад +4

    मस्त आहेत व्हिडिओ पण रोज व्हिडिओ अपलोड करत जा दादा करमत नाही विडिओ बघितल्या शिवाय....
    LOVE YOU TO ALL @GOSTHA KOKANATALI.....♥️👑😘

  • @88viresh
    @88viresh 3 года назад

    अनिकेत तुझे खूप छान व्हिडिओ असतात .. तुझे व्हिडिओ पाहून अक्षरशः डोळ्यासमोर कोकण उभ राहत....
    माणसं आणि नाती जोडणं कोणाकडून शिकाव तर अनिकेत तुझ्याकडुन...

  • @kavisssss
    @kavisssss 3 года назад +15

    Beautiful rice farm in the background 🌾

  • @varshakadam812
    @varshakadam812 3 года назад +1

    किती छान गिफ्ट्स सगळ्यांची 😍, खूप प्रेम कमावलास भावा

  • @pradnyajadhav9745
    @pradnyajadhav9745 3 года назад +8

    How r u...???
    Kal vlog ka nhi taklas khup wait kela are...
    Bike ne travel nko karus..
    Lots of love 😘❤️💯

  • @sonalikajrolkar2323
    @sonalikajrolkar2323 3 года назад

    Khup chaan video zaala, Train ne pravaas kar aandya, kaalji ghe, aaji chi pan. Rakashabandhan cha khup khup SHUBHECHAA- aankhin 1 bahin

  • @sohamchavanvlogs4940
    @sohamchavanvlogs4940 3 года назад +6

    Dada editing sathi kutla app waparto? Please reply

  • @urmiladixit17
    @urmiladixit17 3 года назад

    खरोखरच तुझ्या विडिओ चे व्यसन लागले आहे, तुझे सर्व मित्रमंडळ छान व सपोरटीव्ह आहेत, असेच मिळून रहा

  • @bharatiarsekar1605
    @bharatiarsekar1605 3 года назад

    Sagale tuzyavar khup prem kartat.tyachi pochpavati gift rupane milate.sagalyanche ashurvad tuzya pathishi ahet.sagali swapne lavkarach purn hotil.

  • @pratikchavan1135
    @pratikchavan1135 3 года назад +4

    Osm vlog andya 😍✌️

  • @sanjaythorat3263
    @sanjaythorat3263 3 года назад

    Dada tuze videos khup honest astat...mhnun khup aavdatat...real ast sgl...thnx for u r loyalty..

  • @anitaparabsriswamisamarth490
    @anitaparabsriswamisamarth490 3 года назад +10

    Ek number mast vlog 👌Aaji Pan 👌 Dadala congratulations & gift 🎁 pan Chan TC

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 3 года назад

    तुला आलेले सर्व गिफ्ट छान आहेत 👌👌मेहनीतीचे फळ आहे ते आणि सर्वांचे आशीर्वाद आहेत अनिकेत 🙏🙏

  • @pushpamedha2841
    @pushpamedha2841 3 года назад +3

    Lovely gifts Aniket bro all the best to you all. Congratulations🎉🥳👏 to your brother also 💐. Happy family lucky family. All the best to you all n ajji also.

  • @punamkolte3648
    @punamkolte3648 3 года назад

    Ekdam chan bhava, video khupach chan astat tuze. Tumha sarvan mule mala malvani bhashechi godi lagli.jast malvani bolat ja aamhala jast shikta yeil.best of luck for your very bright future.

  • @nancydsouza4147
    @nancydsouza4147 3 года назад +4

    Very Nice God bless you abundantly showers of blessings Thank you so much for your love video

  • @santoshthorat5587
    @santoshthorat5587 3 года назад

    🙏 नमस्कार मी तुमचे विडिओ पाहतो . खुप आवडतात घरी बसून कोकण पाहायला भेटत आहे खुप आभारी आपला .. तुमचा पत्ता द्या कृपया ,🙏🙏🙏🙏

  • @diptinaik8742
    @diptinaik8742 3 года назад +35

    First comment 🤩
    फायनली व्हिडिओ आला 🤩
    🎁🎁 😍 किती छान गिफ्ट पाठवले आहेत 🤗😍
    काल व्हिडिओ आला नाही खूप मिस केला 🤗
    आजची नमस्कार 🙏😇❤️
    कोणी कोणी मिस केलं काल व्हिडिओ आला नाही 🙋🏻‍♀️ बापरे किती राख्या आले आहेत भावाला 😁🤩

  • @amchivasaiamchisanskruti9446
    @amchivasaiamchisanskruti9446 3 года назад

    या भेटवस्तू द्वारे लोकांचं तुझ्यावर असलेलं निस्सीम प्रेम.. तुझ्या ह्या उपक्रमाला दिलेली की दाद आहे.... छान अनिकेत.... आम्हाला जर ठाण्याचा ऍड्रेस सांग आम्ही नक्की भेटू....

  • @fakirmulana7002
    @fakirmulana7002 3 года назад +4

    Apratim nisarg saundarya👌👌👌👌👌

  • @snehaprabhapatil631
    @snehaprabhapatil631 3 года назад +1

    Awww 😘😘😘.. kiti cute ahe Mani tumchi... Love you mau 😘😘

  • @rutujamali7937
    @rutujamali7937 3 года назад +4

    Mast re
    Love you goshta koknatli team😍❤️

  • @wamankasalkar873
    @wamankasalkar873 3 года назад

    Tula sarw Jan avdh prem kartat he baghun khup bar vat.Nice video 👌👌👍👍

  • @gayatridhumal8771
    @gayatridhumal8771 3 года назад +19

    गिफ्ट खूप छान आहे 👍👌❤️❤️

  • @manaswiparab4358
    @manaswiparab4358 3 года назад

    गिफ्ट खुप छान आहेत ,आई बघून खुप खुश होईल.
    तू उत्तरोउत्तर अशीच प्रगती करत रहा
    सगळ्यांचे आर्शिवाद तुझ्या पाठीशी आहेत.
    आज्जीची काळजी घे

  • @prashantshinde3239
    @prashantshinde3239 3 года назад +3

    Congratulations 💐💐💐

  • @sakshiniwale7399
    @sakshiniwale7399 3 года назад

    Aniket tu khup yashsvi hoshil yat vadch nahi.amcha khup khup shubhecha tuza pudhil vatchalisathi.tuza gharatil sagle Ani mitr khup chan. Pn tula khar sangu ka tuza video start zala na ki me chinula shodhat aste.mala khupch avadte ti😘.pls tila nehami video madhe dakhavt ja.khup khup khup god ahe chinu😘 Ani yek,tumhi sagle thanyala gelyavar chinuch ky? Tila kuthe thevnar? Pls tc her.

  • @sushmanevare2040
    @sushmanevare2040 3 года назад +10

    congrejulation's दादाला🎁🎁🙏🙏

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 3 года назад

    अनिकेत तू खूप छान व्हिडिओ बनवतो असंच प्रामाणिकपणे तुझं काम कर. या करोना काळात तुझ्या व्हिडिओ ने खूप आनंद दिला. शेतीचे व्हिडिओ तर खूपच छान 👌 आमचे आशिर्वाद तुझ्या सुदैव पाठीशी आहेतच बेटा.आजी ❤️👍

  • @yuvrajbhosale.01
    @yuvrajbhosale.01 3 года назад +23

    Calling as ‘subscribers’ to those people feels rude. Try to call them as Channel family members or something like that.

  • @madhavpatil4853
    @madhavpatil4853 3 года назад

    Madhav patil dist Latur 🌹💐 khup sundar video ahe best ahe 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 Aniket tu sarpanch ho garib lokanch kam kar ani sheti pan car khup Chan 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @supriyasandankar1006
    @supriyasandankar1006 3 года назад +4

    Dadachya lgna vishai sang , ks jamal ahe.

  • @madhuriwadate9709
    @madhuriwadate9709 3 года назад

    अनिकेत सर्वांचे प्रेम तुला अशेच मिळत राहो. तू आहेसच इतका प्रेमळ आणि आपलासा.

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 года назад +4

    खूप छान👏✊👍 gifts nice... By bike to thane fantastic idea happy journey... Congratulations🎉👏 to ur bro for engagement

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 3 года назад

    Chini apli khupach excited zali gift 🎁🎁🎁🎁🎁 baghaila amchya mini la pan dakhva gift

  • @rutujamali7937
    @rutujamali7937 3 года назад +13

    Amazing yar we will miss you kaka n kaku😍

  • @rajeshreekadam4031
    @rajeshreekadam4031 3 года назад

    छान विडिओ बाईक राईड छान कल्पना देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्णकरो तू छान बोलतोस us चा तुझ्या भाऊ असाच पाठीशी राहो 🙏🙏👌👍

  • @dineshkadam6454
    @dineshkadam6454 3 года назад +8

    Hey...one day after..Lots of love and happiness ❤️

  • @latabule6436
    @latabule6436 3 года назад

    खूप छान व्हिडीओ अनिकेत. तुला आलेले सर्व गिफ्ट्स खूपच छान.

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 3 года назад +3

    Khup chan Vlog aani God Bless You! ❤️

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 года назад

    वा मस्त तुझ्या साठी गिफ्ट म्हणजे प्रेमच पाठवले आहे.खरच आपलं रक्ताचं नातं नसले तरी खूप जवळचे वाटता तुम्ही सर्व. व्हिडीओ पहाताना तुमच्या सोबत फिरल्याचा आनंद होतो.असेच प्रेम तुला कायम मिळत राहील.हाच काकी म्हणून आशिर्वाद देते.कधी पुण्याला यायचं ठरव.आमच्या कडे ये हक्काची काकी आहे पुण्यात .👌👌👌☺️☺️☺️💐💐💐

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад

      Thank u

    • @Gouri09
      @Gouri09 3 года назад +1

      @@goshtakokanatli आणि हो ही हक्काची बहीण पण आहे पुण्यात नक्कीच या सगळे 👍🙏

    • @anuradhabanait3663
      @anuradhabanait3663 3 года назад

      @@Gouri09👍👍👍☺️☺️☺️💐💐💐💐

    • @Gouri09
      @Gouri09 3 года назад

      @@anuradhabanait3663 🙏🙏💐

  • @shraddhamadav2864
    @shraddhamadav2864 3 года назад +5

    All r nice Gifts ☺️