तुमच्या रेसिपी समजावून सांगितले जाते आणि विशेष म्हणजे आयुर्वेद ची जोड असते खूप छान मोकळी हवा मातीचे भांडे पाटा वरवंटा very nice thanks for sharing. धन्यवाद दादा.
खूपच मस्त झालेली दिसतीये. भाकरी बरोबर तर एक नं लागेल. 👌👌 चिंच घालून कांद्याची चटणी मी प्रथमच पाहिली. वेगळा आणि गावरान प्रकार नक्कीच करून पाहणार. तुमच्याकडे वातावरण पण एकदम छान आहे.
Chatani khupach chhan सर्व वातावरण इतकं सुंदर आहे की रेसिपी बघताना अस वाटत मी स्वतः गावी जावून ही रेसिपी बघत आहे .मला खूप आवडतात तुमच्या रेसिपि & तुमची भाषा एकूण मला माझ्या गावाची आठवण येते.
खूप छान , आहे तुमची स्वयपाक करायची पध्दत , कमी तेल ,रानातिल ताजि भाजी,कमीत कमी मसाल्याच वापर आणि तुम्ही बनवता त्या भाजिची औषधिय माहिती , आम्हाला बघायला नक्किच आवडेल.
Mi hi receipe try keli ....khupch swadisht Ani khamang zali hoti chatany.. thank you so much...saglyani nkki hi try kra receipe... Vahini thank you so much...
खूप खूप chan dada avdhli chatni mla.mahit nhavt mla hi chatni khup avdhli nkkki krun bghte....ani tumhi te विंचू चावल्यावर jo fayda सांगितला na te khup useful ahe thank you very very much त्याबद्दल dada....tai pn mast सांगतात रेसिपी chi माहिती 👌👌👌👍
माझ्या बायकोच्या मॉर्डन किचन मध्ये पाटा वरवंटा सारख्या जड वस्तूला थारा नाही त्यामुळे भाकरी बरोबर ताव मारणं तरी माझ्या नशिबात नाही भावा, बाकी नेहमीप्रमाणे मस्त रेसिपी वाटली
खुपच मस्त vdo clip.... किती नशीबवान आहात तुम्ही लोकं... किती शुद्ध हवा आणि निसर्ग सौंदर्य आहे तुमच्या नशिबात.... मला अशी गावाकडची शेती आणि आणि असं मातीत मांडी घालून बसुन जेवायला खुप आवडतं.... माझ्या काकांचं घर नगर जिल्ह्यात संगमनेरला आहे .. अशीच शेती आणि झाडाखाली गाय, बैल, शेळ्या बांधलेल्या असायच्या... आता काहीच नाही गावाला..... काका काकु ह्या जगात नाहीत त्यामुळे असं गावाला जाणं सुद्धा बंद झालं.. मी अशी चटणी नक्की करून बघेन.....
तुमची जोडी खूप छान आहे.तुम्ही रेसिपी बरोबर माहिती पण छान सांगता
खूप छान रेसिपी आहे,एक धा तरी try करणणार।
मोहरीच्या तेलित बनविलेली हि चटणी निश्चितच मी बनविणार....एक छान मजसाठी नवीन रेसीपी दिल्याबद्दल ऊभयताचे आभार मानतो.धन्यवाद..!
तूमची रेसेपी नेहैमीच बगतै मी वहीनि खूबच छान स्वपाक करतात तोंडालातर पानी च सूठत धन्यवाद दादा वहीनि
तुमच्या रेसिपी समजावून सांगितले जाते आणि विशेष म्हणजे आयुर्वेद ची जोड असते खूप छान मोकळी हवा मातीचे भांडे पाटा वरवंटा very nice thanks for sharing. धन्यवाद दादा.
नमस्ते काका ,काकू अतिशय आरोग्यदायी,मातीतला स्वच्छ स्वंयपाक असतो तूमचा. माझ्या घरातील सर्वजण पाहतात.असेच रेसिपी विडिओ करत जा काकू
Mast reciepi 👌 pahun khup bhari vatle 😊
खुपच छान कांद्याची वेगळ्या प्रकारची खुमासदार मस्त चटणी पाहिली👌👌
वा झक्कास , छान आहे😋😋
सगळ्यात भारी रेसिपी आहे
चैनेल पन मस्तआहे
धन्यवाद
Very nice 👍👍I like ur all recipe when. U speech very lovely. I remembered my village ok thanks 🙏🙏🙏
Mast recipe aahe aani tumcya gavce watavaran pan khup chan aahe
Khup Chan recipe akdum vegli most 👍👍😋😋
खूप साधेपणा आहे. छान रेसिपी
Chhan aahe recipe. Kiti mast vatat asel shetat basun khulya vatavarnat jevayla
चटणी बघून आमच्या पण तोंडाला पाणी सुटलं दादा
खूप छान रेसिपी
Khup khup bhari mastach its mouthwatering taste must be amazing as its ingredients are mindblowing colour is beautiful
दादा खूप तुम्ही गावाकडची वाट दाखवतात, खरंच खूप तोंडाला पाणी येत, तुमच्या गावठी घास तुकडा बगुन, खरंच मस्त गावाकडची वाट,
Hi
खुपच छान रेसिपी. खुप खुप धन्यवाद दादा आणि वहिनी तुमचे 🙏🏻🙏🏻🙏🏻
Tumi khup chhan recipe sagta
खूपच मस्त झालेली दिसतीये. भाकरी बरोबर तर एक नं लागेल. 👌👌 चिंच घालून कांद्याची चटणी मी प्रथमच पाहिली. वेगळा आणि गावरान प्रकार नक्कीच करून पाहणार. तुमच्याकडे वातावरण पण एकदम छान आहे.
वा छानच 👌मी पहिल्यांदाच पाहते आहे हा चटणीचा प्रकार. नक्की करून बघेन
Khupach mast receipe.
Khup chan.. Avdli recipe..👍🏼☺
खूप छान चटणी! डोक्यावरचा पदर ढळू न देता वाटण करणारी ताई खरंच अन्नपूर्णा आणि सुगरण आहे.
Chatani khupach chhan सर्व वातावरण इतकं सुंदर आहे की रेसिपी बघताना अस वाटत मी स्वतः गावी जावून ही रेसिपी बघत आहे .मला खूप आवडतात तुमच्या रेसिपि & तुमची भाषा एकूण मला माझ्या गावाची आठवण येते.
धन्यवाद
Khoop chhan vatavaran ani chatni pan chan
Nice videos.tks all videos r beautiful.
Khup. Chan me pan he chatny karun baghen
वहिनी मस्त कांदा चटणी
सगळं कस भरभर करता ते पण डोक्यावरचा पदर ढळू न देता
लय भारी आपली संस्कृती
Mast
Khupch chan Dada tumala khupch knowledge ah bhajyanch Ani khupch chan Sugarn bayko ah tumchi. 👌👍keep it up. God bless you.
खूप छान , आहे तुमची स्वयपाक करायची पध्दत , कमी तेल ,रानातिल ताजि भाजी,कमीत कमी मसाल्याच वापर आणि तुम्ही बनवता त्या भाजिची औषधिय माहिती , आम्हाला बघायला नक्किच आवडेल.
धन्यवाद
mast kanda chatani, vahini chhan bhajya, chatani banavate
Mi hi receipe try keli ....khupch swadisht Ani khamang zali hoti chatany.. thank you so much...saglyani nkki hi try kra receipe... Vahini thank you so much...
छान आज बनवले कांद्याची चटणी वहिनी तुम्ही
Tumche video MLA khup aavadtata👌👌👌👌👌👌khup chan aastat
खूप खूप chan dada avdhli chatni mla.mahit nhavt mla hi chatni khup avdhli nkkki krun bghte....ani tumhi te विंचू चावल्यावर jo fayda सांगितला na te khup useful ahe thank you very very much त्याबद्दल dada....tai pn mast सांगतात रेसिपी chi माहिती 👌👌👌👍
खुपच छान बनवली चटणी मस्त 👌👌👌
खूप छान रेसिपि आहे आम्हाला शिकायला मिळालि भाऊ धन्यवाद
Khupch chan veglya padhtichi chatni banvli ahe. Mast vatali. Pn dada aamchi vahini dokyavrcha padar ajibat padu det nahi. Kiti chan. Thanku vahini dada mast.
Very nice Recipe
छान आहे तुमचे कुटुंब
खूप छान पद्धतीने सांगता दादा . व्हिडिओ बनवणारे कोण आहेत.ओळख करून द्या.
तुमची रेशिपी झकास चटणी भारी
छोटा अँकर1नंबर चटणी एकदम झकास तोंडाला पाणी सुटले.
मस्त रसिपी👌👌
छान ! रेसिपी आवडली, हलकीफुलकी मनाला आवडणारी भाषा. व्हिडिओ पहायला प्रसन्न वातावरणाची मजा घ्यायला आवडते.
खरच दादा तुमचं गावाकडच जी वाट लेवन बघून छान
चूल पेटवणे,भाज्या चिरणे,पाट्यावर वाटणे,शिजवणे,ते सुद्धा चवदार,कधिच गडबड नाही की गोंधळ नाही.वहिनीला हे सगळच किती सहज जमतं.खरच किती कॊतुकास्पद आहे.
ruclips.net/video/sd4yNGauuvY/видео.html
अशी कांद्याची चटणी पहिल्यांदाच पाहीली
Aamhala Khub aavdli chatni
Khup chhan recipe aahe ,tumhi gavakadche culture sambhalun ,kuthehi bhapkebaj Panna na karta ,scientific mahitideun chhan video banavtat baghtyawrli Aamhi shaetat aslyacha anand gheto.Tumchya aai sarkhta chaklya karun baghitla,khup chhan jhalya ,dhanyawad.
wah masta chan recipe aahe
खूप खूप छान रेसिपी बनवतात आणि त्या मला खूप आवडतात
Ha channel suru karun tumhi laakh molacha kaam kartay 😍😍.. agadi dolyatna pani yeta sagle video bghun... saglyanni nakki video share kara 😊
Are waa khupch bhari ahe try krel
Full watch khup chann 👌👌 kadyachi chtani banavali Dada vahini Tumi
#Samarthrangoli
Eak no recipe chincha chi mahiti uttam
वहिनी मला तुमच्या रेसिपीज फार आवडतात
khup Chan resipy
कुठल्या जिल्ह्यातील आहात आपण ऐकदम मस्त
दादा खुप छान. तुम्ही कोणाचीही रेसिपी काॅपी न करता तुमच्या स्व:ताच्या रेसिपी अपलोड करतात. नाहीतर मोठेमोठे चॅनल सुद्धा रेसिपी काॅपी करत असतात.
आम्हाला कुणाची कॉपी करायची नाही आमच्याकडे रान भाज्या गावाकडचे जीवन ते फक्त दाखवायचे आहे ते . धन्यवाद
@@गावाकडचीवाट keep it up dada.
@@गावाकडचीवाट
1111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111 90 Environment and we 1lesson
@@गावाकडचीवाट 111
Dada tumhi khup chan recipe dakhavli😋😋☺☺ amhi pan karun baghu
तुमची भाषा खूप प्रेमल आणि साधी खूप छान
Khup chan recepi zaliy 👌👌
खूप छान रेसिपि तूम्ही ते मातीच्या भांडया त क स काय करता
Bahu tumcha gav kuntal hay any chatani ek number.
Khupch chan kanda chutny👌👌👌....city ashi chav yenar nahi🙏
Very nice I loved it❤️👍
तुमच्या कांदा चटणी बनवली फार आवडली आहे
Mast chatani.....mi nakki try karen!
रेसिपी छान शहरातील बायकापण छान फोडणी देतात.दादा
Wa chotu ni chan surwat keli
Vahini tumcha khup chan recipes astat..
एकदम सोपी व मस्त रेसिपी आहे.मी बनवली.खुपच छान.👌👌
Mast. Ahe dada chtni
मस्त झाली चटणी. एकदा नविन घराचा आणि शेताचा व्हिडिओ बनवा ....
चटणी एक नंबर 😍😋😋😋😋😋😋
चटणी झाली खूपच खूपच भारी😋
कशाला पायजे श्रीखंड पुरी😍
Mast
Mi pan solapurchi ahe amhi pan ashaa prakare chutney karto pan amhi tyat badishep Nahi ghalat ani Kairi kandyachi pan chutney chann lagtye
masst chutany.tumche vdo baghitale ki khup shant vatata.mind fresh hota.sawala bandhuraya sajari vahinibai.
चटणी छान. Chavdar दिसते आहे
Recipe tar ekdam mast pan tumhi sangitalele upay hi
धन्यवाद
खुप छान चटणी
Khup chhan kandyachi chatani
वा छान सुंदर चटणी
छान कांदा चटणी
Chhan recipe ahe. Nakki try karen. Ek mahiti, mohoricha tel kadkadit taplyavarch fodni karaichi nahitar padartha lavkar kharab hoto.
Chan ahe sadrikarn
माझ्या बायकोच्या मॉर्डन किचन मध्ये पाटा वरवंटा सारख्या जड वस्तूला थारा नाही त्यामुळे भाकरी बरोबर ताव मारणं तरी माझ्या नशिबात नाही भावा, बाकी नेहमीप्रमाणे मस्त रेसिपी वाटली
खुपच मस्त vdo clip.... किती नशीबवान आहात तुम्ही लोकं... किती शुद्ध हवा आणि निसर्ग सौंदर्य आहे तुमच्या नशिबात.... मला अशी गावाकडची शेती आणि आणि असं मातीत मांडी घालून बसुन जेवायला खुप आवडतं.... माझ्या काकांचं घर नगर जिल्ह्यात संगमनेरला आहे .. अशीच शेती आणि झाडाखाली गाय, बैल, शेळ्या बांधलेल्या असायच्या... आता काहीच नाही गावाला..... काका काकु ह्या जगात नाहीत त्यामुळे असं गावाला जाणं सुद्धा बंद झालं.. मी अशी चटणी नक्की करून बघेन.....
खूपच छान मस्तच
Mast chan👍
चव एकदम भारी
Khupach pani sutal ki rao tondala. 😀vahini chatni skdam 1 no.distey. mn kartay thithe yav pn 🙆
Mast ahe ... jarur try karu ... asha cha veglya recipe dakhava ... tum cha gava la yeun jevan karya chi iccha ahe ...
Bhau motton recipe kadhi upload karnar
वा.........................
अतिशय सुरेख आहे
titvi cha Aawaj aikla kiti varshani..recepie tr Bhari.. Dhanwad dada vahini
नंबर एक भाऊ आणि वहिनी तुमचे धन्यवाद
Chan diste.jarur karun baghin