गप्प बाबा केवढा हा विचार. कधी काळी फक्तं 1 सभा मध्ये आपण जिंकून येत होता आता 35 दिवस स्वतः मतदार संघ मध्ये गारठून बसावे लागतो यावरून समजते कोण किती घुसणार आहे
साहेब गुलाल आपलाच.पण साहेब डॉक्टर होमिओपॅथीच्या जागा काढा 10 वर्षे झाले एकही जागा नाही महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे मी माळाकोळी ची आहे

ही सभा नांदेड मधील आहे..😅
बरोबर आहे साहेब
मुंडे साहेब आणि पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांनी कधी जाती चे राजकारण केले नाही. राजकारण केले नाही म्हणून च सर्व बिड मधील समाज हा मुंडे सोबत असतो.
gopinath munde saheb only
साहेब गुलाल आपलाच.पण साहेब डॉक्टर होमिओपॅथीच्या जागा काढा 10 वर्षे झाले एकही जागा नाही महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे मी माळाकोळी ची आहे
मग कुठे जाणार नाही साहेब टेन्शन घेऊ नका