या घरातील शेवटची किचन टूर | १० वर्षांचा सहवास | भरपूर आठवणी आणि अविरत आशीर्वाद | MadhurasRecipe
HTML-код
- Опубликовано: 25 ноя 2024
- मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र - amzn.to/45aHlGW
डायबेटीस फ्रेंडली आहार नियोजन - मराठी - amzn.to/43QlLpK
Diabetes Friendly Meal Planning - English - amzn.to/453miWo
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा.
Books are also available on Flipkart and Meesho
मधुराज रेसिपीचं इतर पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मराठी - आहार नियोजन - amzn.to/3HwQmkh
90 Days Meal Planning - amzn.to/406MdLe
छोटी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3b8NCfp
मोठी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3OmqaJM
दोन्ही पुस्तक - छोटी सुट्टी + मोठी सुट्टी - amzn.to/3OhLAb9
Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
Like Facebook - fbook.cc/3FNz
Join Facebook group - fbook.cc/3GAo
Follow Instagram - fbook.cc/3FO0
/ madhurasrecipe
Website - www.madhurasrec...
Madhura Tai la Bharun aale aahe as She is attached to the home . Her voice says it all Tai tu AnnaPurna aahes , Tuzya pudhil vaatchali sathi shubhechha.❤
अभिनंदन मधुरा ताई 🎉🎉 खुप शुभेच्छाही आम्हालाही तुझ नविन घर दाखव ❤❤
खुप भरून आले आहे आम्हांलाही तुमच्याचसारखे नवीन वास्तुत जातेवेळी व जुन्या वास्तुचा निरोप घेतेवेळी.❤ खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी💐👍🙏
कित्ती भरून आलय मधुरा तुला, खरचं बायकांची खूप attachment असते खास स्वयंपाकघराशी, नवीन घरासाठी तुझं आणि कुटुंबियांचे अभिनंदन👏👍
मनपूर्वक अभिनंदन.. मधुरा.. अशीच तुझी उत्तरोत्तर खूप छान प्रगती होत राहो . खूप खूप मोठी हो❤❤
ताई तुझा व्हिडिओ छान होता...एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे तुला हे घर सोडणार आहेस ह्याच तुला खूप वाईट वाटत आहे..पुढे खूप प्रगती होउदे।।।शुभेच्छा ताई🎉🎉
मनापासून आभार..
नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉 नवीन घराचा आनंद पण जुन्या घराच्या आठवणीने खूप भाऊक व्हायला होत. हा नियतीचा नियम आहे. 😮 so wish u all the best 🎉🎉❤ मधुरभाषिणी 🎉❤
अभिनंदन मधुराताई तुमचं नवीन घर लवकरात लवकर बघायची खूप उत्सुकता आहे आम्हाला लवकर दाखवा नवीन तुमच्या रेसिपी मी नेहमी मला खूप आवडतात आणि पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नवीन घराबद्दल खूप खूप शुभेच्छा 💐💐 अभिनंदन मधुरा ताई❤❤
तुमचं खूप खूप अभिनंदन, तुझा आवाज सांगतो तुझे स्वामित्व असलेल्या किचन सोडताना दाटून आलेल्या भावना. नविन साकारण्यासाठी शुभेच्छा.
मधुराताई व्हिडिओ मध्ये तुमचा आवाज आणि मन किती भरून आलं हे जाणवतं होते पण स्वाभाविक आहे, जिथे आयुष्याचा मोठा आणि महत्त्वाचा टप्पा व्यथित झाला तिथे भावूक होण स्वाभाविक आहे. देवाच्या आशिर्वादाने आणि तुमच्या मेहनतीने तुमची अशीच प्रगती होवो. खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशिर्वाद 🙌👍👍👍👍❤❤
मनापासून आभार..
खूपच छान आहे.नविन घर जे तुमच्या स्वतःची आवड आणि आपल्या कुटुंबियांसाठी प्रेरणादायी आहे अशा या मधुरा ला अनेक शुभाशीर्वाद अशाच हसरा चेहरा ठेवून सदैव तत्पर अग्रेसर रहा 👏👏🙏💐🤓🤓🤓🤓
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मधुरा ताई, नवीन घरासाठी आणि तुमच्या आणि तुमच्या परिवारासाठी ते घर खूप खूप लाभार्थी असू द्या हीच बाप्पा मोरया कडे प्रार्थना 🙏🏻🙏🏻 नेहमी आनंदी राहा😊
नवीन घरा बदल खूप खूप शुभेच्छा अभिनंदन मधुरा ❤️❤️❤️❤️❤️
मधुरा तुझ हे घरही खुप छान होते या घराची तु सुंदर प्रकारे मांडणी केली होती.. आणि खुप वर्षे तु इथे रहात होतीस.. तुझ्या खुप साऱ्या आठवणी जोडलेल्या आहेत त्यामुळे तुला बोलताना भरून येते आहे आणि हे सहाजिकच आहे..
तुझ्या नवीन घरासाठी, नवीन किचन सेट अप साठी खुप खुप शुभेच्छा 🌹🌹💐💐
अशीच उत्तरोत्तर तुझी प्रगती होवो, तु उंच उंच भरारी घेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
आणि भरभरून प्रेम व आशिर्वाद ❤️❤️
मनापासून धन्यवाद काकू आणि शुभेच्छा कायमच :) भेटूयात लवकरच :)
अभिनंदन दीदी खूप छान विचार आहेत त्यांच्या साठी तुला लाखमोलाच्या शुभेच्छा पहिले पुण्यातील घर छान आहे व त्यात तुझ्या आठवणी आहेत एवढया वर्षाच्या त्यामुळे ते होतच राहणार आसो पण पुढे छान होणार धन्यवाद दीदी आजचा व्ही डी ओ अप्रतिम 👌👍🎊❤💐
मनापासून आभार..
वा मधुरा खूप खूप अभिनंदन, नवीन घर पहायला खूपच आवडेल. वाट बघतेय , लवकर नवीन किचन मधे व्हिडिओ बनव. 😊👍👍👍
अतिशय सुंदर आहे तुझं हे घर. तुला तुझ्या नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझ्या सर्व रेसिपीज मला फारच आवडतात. धन्यवाद. ❤
मनापासून धन्यवाद :)
खुप छान,आठवणी येतात,आपण जिथे रहायलोत त्या घराच्या, Congratulations for new Sweet Home💐
Apan rahto tya gharachi attachment aste aplyashi...Ghar sodun Jatana apan emotional hotoch.. congratulations for your new home n always my best wishes to you👍 Madhura tai..🎉
Thanks a lot!!
घर हा गृहिणी साठी खूप जिव्हाळ्याचा विषय असतो..घरातल्या प्रत्येक गोष्टी मधे आपल्या भावना गुंतलेल्या असतात हे घर तुम्ही सोडून जात आहात पण बोलत असताना भरून आलेला तुमचा कंठ अस वाटल क्षणभर की मीच घर सोडून जात आहे..नवीन घरासाठी खूप खूप अभिनंदन..
😊😊
Madhuratai आज तुझा जड झालेला आवाज . खुप काही सांगुन गेला, आपले किचन बदल प्रेम कमी होत नाही पण नवीन किचन सुद्धा भारीच असेल अशी खात्री आहे नवीन घरासाठी खुप खुप शुभेच्छा 🎉 ❤
अभिनंदन ताई.... अशीच उतर्तोत्तर प्रगती होवो तुमची...
नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा आणि जशी या घरात तुमची भरभराट झाली तशी नवीन घरात पण खूप खूप भरभराट होवो.❤❤.
मनापासून धन्यवाद :)
घर, वास्तू ही एक अशी गोष्ट आहे की जिथे आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट, आपल्या अडचणी, आपली सुखदुःखे, आनंदाचे, प्रेमाचे क्षण रुसवे फुगवे सगळं सगळं घडलेलं असतं. आणि जेव्हा ते घर ती वास्तू सोडून जाण्याची वेळ येते तेव्हा हे सगळं आठवून मन भरून येतं डोळे पाणावतात 😢. नवीन घरासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 👍. Love you मधुरा ❤️
मनापासून आभार..
नवीन घरासाठी भरभरून अभिनंदन मधुरा...तुला जसे भरून आले तसे आम्हालाही बघून हृदय भरून आले ग...
अशाच नवनवीन recepies बनवीत जा आम्ही करून बघु आणि खात राहू😂
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
Congratulations Madhura Tai.. khup khup shubhechya tumchya pudhchya pravasala❤
Tumcha fridge magnet khup awadla❤❤❤
Congratulations tai❤ you are the best, jya way ne tu sangt hotis ,disun yet hote ki tu aatun kiti emotional hoti...
अभिनंदन मधुराताई तुम्हाला नवीन घरात जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुमची प्रगती अशीच उंचावर🎉🎉🎉🎉❤😊
ताई खुप अभिनंदन! आपण कितीही मोठया घरात गेलो तरी जुने घर विसरता येत नाही. आमची दर 3 वषांनी घर बदलतो बदली होते पण प्रत्येक स्टेट मधल्या घरातली एक वेगळीच आठवण असते. घर सोडतांना खुप त्रास होतो.
Ho khup bharun yet june ghar sodtana.. Khup sarya aathvni jodlya astat.. Ghar he ghar asat shewati.. Ti vastu khup kahi aaplyala det aste.. Congratulations for new home.. Madhura tai.. 👌❤❤
अभिनंदन ताई तुझ्या नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤
मधुरा अभिनंदन बेटा! अशीच यशाची ऊत्तुंग शिखरे गाठत रहा! खुप खुप शुभेच्छा!!
मनापासून धन्यवाद :)
🌹 खुप मनापासुन अभिनंदन नवीन कीचन खुपच छान रूचिपूर्ण आम्हाला रेसिपी मिऴणार खात्रीनेच सांगते
Khup वाईट वाटत जुने घर सोडताना खूप आठवणी असतात. नविन घरासाठी खूप खूप शुभेच्छा.
नविन घरात गेल्यानंतर ह्या घराची आठवण नेहमीच येत राहणार, तुमच्या बोलण्यातून ते जाणवते, सो खूप खूप शुभेच्छा
मधुरा ताई तु साक्षात अन्नपूर्णा आहेस तुझ्या प्रत्येक रेसिपीज खुप चांगल्या आणि सोप्या असतात आणि तु ज्या पद्धतीने शिकवते ते आम्हाला खूप आवडते आणि त्या प्रत्येक रेसिपी ची वेगळी आणि उत्कृष्ट दर्जाची असतात आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तुझा प्रगती पथ असाच चालू राहु दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐👌👍
मनापासून आभार..
@@MadhurasRecipeMarathi धन्यवाद ताई
तुम्हाला तुमच्या नवीन घरा साठी आणि पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
नवीन घरासाठी खुप खुप शुभेच्छा अशीच तुझी भरभराट होवो 💐💐🍰
खूप खूप अभिनंदन तसेच अनेक हार्दिक शुभेच्छा!💐🙏
खूप खूप शुभेच्छा नवीन घरासाठी.... तरीपण जुने घरची आठवण काही जात नाही ती बरोबर येते तशी तुम्हाला पण या घराची आठवण नेहमीच येणार.....🌿🍂🍁🍁🍀☘️
फार फार अभिनंदन नवीन घराच्या हार्दिक शुभेच्छा
नवीन वास्तूसाठी मनःपूर्वक अभिनंदन मॅम🌹
घर हा गृहिणी चा खूप जिव्हाळ्याचा विषय असतो ....त्यातल्या त्यात स्वयंपाक घर तर आपली हक्काची जागा असते.....तस तर घरातील कोपरा नी कोपरा अगदी मायेचा झालेला असतो....अनेक आठवणी प्रसंगात साथ देते वास्तू....आणि एक अनामिक नातं जुळतं.....कुठेही जा पण घरी आलं की जो आनंद जे सुख त्या वास्तूमधे मिळतं ते अगदी कुठेही नसतं.....आपण घराबरोबर जगतो अस म्हणा हवं तर...
आणि आपण त्या वास्तूशी तेथील प्रत्येक वस्तूशी किती एकरूप झालो किती मनापासून जोडले गेलो याची जाणीव होते ती जेंव्हा ति जागा सोडून जाताना....मॅम हेच तर एक चांगल्या माणसाचं लक्षण आहे ना निर्जीव वास्तूतही जीव आणतो भरभरून जागेवर प्रेम करतो...ते प्रेम बोलताना तुमच्या डोळ्यात बोलण्यात अगदीच जाणवतय.....नव्या घरात जाण्याचा आनंद आणि सध्याच्या घराला निरोप याचे संमिश्र भाव तुमच्या चेह-यावर दिसताहेत.....एका सुगरणी बरोबरच खूप संवेदनशील माणूस आहात आपण.....
या वास्तूच्या भरपूर आशिर्वादाबरोबरच नवीन वास्तूचे प्रेम आणि आशिर्वाद आपल्याला लाभोत.....उत्तरोत्तर आपली अशीच प्रगती होत राहो..........
तुमच्याकडून आम्हाला नवनवीन सुंदर चविष्ट रेसिपी बघायला आणि शिकायला मिळोत हिच सदिच्छा आणि शुभेच्छा......❤🌹🙏
पुन्हा एकदा.....
Hearty congrats mam.....& best of luck for your golden future 🙏🌹
मनापासून आभार..
जय श्रीराम, मधुरा जुन्या स्वयंपाक घरासाठी बाय बाय,भावना ,आठवणी, अडकलेल्या,,असतात!
तसेच नवीन घरासाठी शुभेच्छा! अशीच तुमची भरारी ऊंच ऊंच होऊदे!
Congratulations Madhura!
Lots of Love, Luck, Warmth & Happiness!!!
May you treasure them all in your new 🏡🤗
Congratulations Di for New sweet dreams Home ❤🌹🏡,, Last moment la tumhi emotional zalaat 😊, kharach ghar june aso kiva navin pratek gharachya aathavni kaljat rutnarych astat.... Ek ek veet jodun tayer kelel ghar jiv lavnar ani jeev ramel asch ast......👨👩👧👦😍😇
मनापासून आभार..
Congratulations dear Madhura for your new home 🎉
खूप खूप अभिनंदन मधुरा ताई नवीन घरासाठी 💐💐💐💐
छान टीप किंवा माहिती सुंदर❤❤छान दिसते ताई👌🏻👌🏻👍👍🙏🙏
आजची tour आवडली. अभिनंदन ताई नवीन घरासाठी
Madhura mala tujha juna kitchen faar faar aavdaycha❤but congratulations for your new home and future 🎉
अभिनंदन ताई नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा
अभिनंदन ताई नविन घराच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना. 🙏🙏🙏 स्वामी तुम्हाला आयुष्यात सर्व काही देतच राहतील. 😘😘😘
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
अभिनंदन 💐💐 खुप खुप शुभेच्छा....मी तुमचे व्लाॅग २००९ पासून पाहत आहेत...
Congratulations madhura tai and all the best tumachya receipe khup sunder astat kitchen khup sunder aahe new set up pahayala nakki awadel
खुप छान आहे❤ तुला शुभेच्छा नवीन घरात
नवीन घरा साठी शुभेच्छा मधुरा ताई 🎉
Khoop khoop shubheccha Tula tuzya pudhil vatchali sathi,All the Best
Congratulations Madhura for your new home & new set up... 👍👍👍❤❤
खूप खूप अभिनंदन मधुराताई नवीन घर आम्हालाही दाखवा
Hearty congratulations madam your New Beautiful home 🙏🙏 tumcha ha Aaj video baghatana Maan bharun aale Karan kithitari recipes thumi ya gharatun shoot kelya ahet ani tumche suddha Maan bharun aale he ahumala disat hot....pan tumchya pudil vatchalisati Khup khup Shubechya 💐💐🙏🙏
Congratulations Madhura for your new sweet home and set up 😊🎉
1lya pasun me baght aahe kitchen chan hote 1le pan new baghayla titlya recepi baghayla pan khup aavdel .Congratulations dear 😊😍
मनापासून अभिनंदन व शुभेच्छा...
Congratulations ma'am navin Ghar ghetal tyabaddal💐💐 pan tumche he ghar pan khupch sundar aahe .👌mi pan tumche ghar pahun decor karat hote😊
मना पासून अभिनंदन मधुरा💐💐👍
जून्या विषयी प्रेम क्रुतज्ञता मनात ठेऊन नव्या कडे वाटचालीसाठी शुभेच्छा
Shubhechha 🎉 MadhuraNavin ghar Chan labhu de..
Hearty Congratulations dear
MadhuraTai! I can totally understand your Emotions 😊 Take care God bless you always..
You are very down to earth madhuratai... 😊 congratulations for new home... 🎉🎉
Thank you so much 😊
Abhinandan Madhura lavkarach navin gharat padarpan hoil aamcha tula aashirvad aahe
Many Congratulations Madhura Madam to ur new Home.💐💐👏👏
मदुरा ताई नवीन घरा करिता तुमचे खुप खुप अभिनन्दन
Congratulations Tai
घरातील खुप आठवणी असतात मनामध्ये
छान आहे हेच घर, मला तर हा च सेट अप आवडला आहे, बेस्ट ऑफ लक फॉर न्यू होम, इथे पण शूट करीत जा 🎉🎉🎉🎉🎉बरे वाटेल, कित्ती विचार करून स्वयंपाक घर design केले आहे, मला तर वाईट वाटेल इतके छान घर सोडून जाताना
मनापासून आभार..
Khupach chaan 💖
Pudhil vatchali sathi mangalmay hardik subhechchaa 🎉🎉🎉
Heartiest congratulations Madhura god bless you and your family. Video madhle sentiments amhala janavle. You are such a pure soul. I have always wished to meet you personally don't know when and how?❤
अभिनंदन मधुरा ताई new setup homeचा खूप छान आहे
Khupch Shubhecha navin garvkuthe dhakhav aavdel aamala Chan
Madhura Tai khup khup congratulations tumacha Navin ghara sathi. ❤❤❤❤❤🎉🎉🎉. Tai tumacha kade good news aahe ka? ❤
Congratulations mam🎉,mala tumhi khup आवडतात, एक वेळा तुम्ही तुमचं personal ruting share kara please ताई ❤❤❤
Madhura tai tumhala Navin gharasathi khup khup subhechha.aani tai aamhala tumcha Navin Ghar aani kichan baghayala faar aavadel
Congratulations for your dream home n best wishes 🎉💐💐
congratulations madhura taai🎊✨️home toor nakki karshil khup excitement aahe Baghaychi😊
मनापासून धन्यवाद :)
नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा 💐
खूप सुंदर vdo मधुरा..❤👌👌..आम्ही देखील तुझ्या या वास्तुशी नकळत जोडले गेलो आहोत...🙏या वास्तूतील खूप छान छान स्वादिष्ट रेसिपीज आणि त्यांच्या आठवणी आमच्या कायम स्मरणात राहतील..😊👍..तुम्हां सर्वांना नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आभाळभर आशीर्वाद..🎉🎊
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
मनापासून आभार..
छान आहे अस मला खूप आवडत❤❤❤❤❤😊😊
Tumhi boltay ani mazya dolyat pani yet hote junya ghrachya athvani , odh khupch vegali aste 😊congrats to new home 💐
मनापासून आभार..
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
Congratulations Madhura 👌👌🍫🍫
Congratulations tai.Tumchi ashich Pragati hoat raho.khup chan 💖 Navin house photos, kitchen tour lavakar kara
अभिनंदन 🎉
घर मस्त मांडणी जास्त छान फ्रेंच विंडो छान
Congratulations 💐🎉... For New home🏠🏠 best luck🎉
madhura mam tumhi kiti hi ashru control kele tri hi aamhala samjalay ki tumch man bharun aaly mnun, te sahjikch aahe mam....pn tari hi congrats aani ashich new home chi tour lavkar dakhwa mam
ताई तुला नवीन घरांसाठी खुप खुप शुभेच्छा ताई 💐💐💐💐💐🤝🤝🤝🍰
Khup chan Ma'am,tumhi ashich pragati karat raha👏👏👏👏👏👍😊
Congratulations Madhura madam. Hye kitchen sodtana hye ghar sodtana tumhala khup bharun yetay hye lakshat yetay. Aamhi sagle pan hya kitchenla khup Miss Karu. Pan Navin yenarya kitchencha pan bharbharun titkach Swagat kela pahijye. Khup chhan chhan receipes pahayla miltil Ashi asha aahe. Khup chhan. Ashich khup bharbharat hot rahu de lavkar lavkar all the best.
मनापासून आभार..
Congratulations Madhura tai Navin gharat ajun success hou de💐💐💐🥰🥰😘😘
मधुरा तुम्हां बाचल कुटुंबीयांना नवीन वास्तूच्या हार्दिक शुभेच्छा तुमचे कुटुंब म्हणजे सोसायटी ची शान आहात आम्ही तुम्हाला miss करू
Khup chan best wishes for new home❤
अभिनंदन मधुरा 👍👍