🔴वारीसाठी सर्व आळंदी माऊलीमय झाली🔴

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июн 2024
  • #KOSHTIMAHARAJ
    KOSHTI MAHARAJ
    हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
    शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
    आपणही पहा आणि इतरांनाही सांगा
    आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर LIVE सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क करा
    9822457171 / 7972712188
    सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
    नमस्कार कोष्टी महाराज युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
    सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 10

  • @MauliShriguru
    @MauliShriguru 19 дней назад +5

    खूपच सुंदर

  • @babasahebgande8939
    @babasahebgande8939 19 дней назад +2

    राम कृष्ण हरी माऊली जगाची

  • @balajimaharajbhalerao1229
    @balajimaharajbhalerao1229 19 дней назад +4

    🙏🙏🙏

  • @arvindthite6444
    @arvindthite6444 19 дней назад +3

    वाह थेट आळंदीत आणून ठेवलेत,घरी बसून हा अलभ्य लाभ, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 🚩🙏🙏🙏

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v 19 дней назад +5

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री संत श्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानोबाराया महाराज श्री संत जगद्गुरू तुकोबाराया महाराज श्री संत शांती ब्रम्ह एकनाथ महाराज कि जय
    कोष्टी महाराज चँनलचे मनपुर्वक आभार

  • @RohitKhengare-rm2mf
    @RohitKhengare-rm2mf 18 дней назад +1

    राम कृष्ण हरी माऊली😀😀😀🙇🚩🙏😄🙏🚩🙏🙏🚩🙇🙇🙇🙇🚩🚩

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 19 дней назад +1

    जय सद्गुरु माऊली उत्तम

  • @gurunathgode6226
    @gurunathgode6226 18 дней назад +1

    राम कृष्ण हरी बाबा

  • @marathino1news526
    @marathino1news526 19 дней назад +3

    घर बसल्या आनंद

  • @arvindthite6444
    @arvindthite6444 19 дней назад +1

    विठोबा रखुमाई असा टाळ मृदुंगाच्या आवाजात गुंफलेला कमीतकमी अर्धा तासाचा व्हिडिओ किंवा व्हॉईस रेकॉर्डिंग असेल तर मला जरूर पाठवा.आज माऊलीमय आळंदी मध्ये तो गाजर आहे,कान तृप्त होतात.