लोकांना पक्ष फोडणे हे आवडल नाही तर कुटुंब फोडणे हे सुद्धा नाही.याचा फटका विधानसभेत मोठा बसणार🔴

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 79

  • @anildoifode8894
    @anildoifode8894 15 дней назад +35

    25 वर्ष तुम्ही काय केलं ते सांगा.....
    उगाच शेंगा नका झोडू....
    यावेळी फक्त मनोज भाऊ कायंदे...

  • @namonamo8448
    @namonamo8448 15 дней назад +12

    कारखाना हानला, सूतगिरणी हानली, दूधसंघ हानला, बँक हानली आता बाकी काही राहीले का हानायचे आता काही नाही फक्त आता रामक्रृष्ण हरी अन् नीट बसा घरी

  • @krushnamundhe5428
    @krushnamundhe5428 16 дней назад +12

    विकासाचा मुद्दा आणि साहेबांच्या तोंडून शोभत नाही राव 😂

  • @ravipawar255
    @ravipawar255 15 дней назад +7

    जनता आता तुमचं राईट कार्यक्रम करणार 🙏🏽🙏🏽

  • @RM-uz5nf
    @RM-uz5nf 11 дней назад +2

    सर्वात बोगस आमदार 😅

  • @sagarsardar4685
    @sagarsardar4685 16 дней назад +8

    सविता मुंडे जिंकु शकत होत्या पन मनोज भाऊ मुले परत शिंगने विजयी होतील, असे चित्र दिसत आहे...

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale 16 дней назад +6

    अतिशय हुशार आहे पत्रकार पुढारी

  • @gautamingle3253
    @gautamingle3253 15 дней назад +8

    100% पराभव

  • @parashramsonune3231
    @parashramsonune3231 15 дней назад +3

    राजेंद्र शिंगणे साहेब यांनी काय भारी विकास बद्दल सांगितलं
    मला माझ्या मते यांना हे शब्द शोभत नाही 5 पंचवार्षिक आमदार असून यांनी मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदारसंघ राज्यात एक नंबर ला न्यायला पाहिजे होता
    पण यांनी नुसता गोरगरीब जनतेचा विश्वास घात केला

  • @RM-uz5nf
    @RM-uz5nf 11 дней назад +1

    ठेकेदार लोकांचा आमदार आहे हे गोरगरीब लोकांची काळजी नहीं यांना

  • @vijaysawant333
    @vijaysawant333 16 дней назад +14

    येणार फक्त मनोज भाऊ कायदे

  • @eknathdhakne6257
    @eknathdhakne6257 14 дней назад +4

    तुम्ही काल कोणत्या पक्षात होते आणि आज कोणत्या पक्षात आहेत स्वतः विचार करा

  • @anilaghav5804
    @anilaghav5804 16 дней назад +7

    घनश्याम खूप हुशार आहे राव

  • @satishtakle8415
    @satishtakle8415 16 дней назад +5

    Only bhau kaynde

  • @ravipawar255
    @ravipawar255 15 дней назад +11

    या येणाऱ्या काळात समजेल ओन्ली फक्त 🏹🏹🏹🏹🏹 खेडेकर येणार

  • @Pro-h7t
    @Pro-h7t 14 дней назад +2

    फक्त मनोजभाऊ

  • @SantoshDHAKNE-np2ps
    @SantoshDHAKNE-np2ps 15 дней назад +2

    आपण किती विमा मिळून दिला. साहेब

  • @Mundhe-i5c
    @Mundhe-i5c 16 дней назад +13

    Only Manoj bhau

  • @sharadsonune5595
    @sharadsonune5595 12 дней назад +1

    साहेब आपल्या मतदारसंघात पक्षाचा कार्यालय नाही आणि काय तोंड वर करून बोलता

  • @balajikhandebharad8087
    @balajikhandebharad8087 11 дней назад

    आवाज ऊठवला पाहीजे होता ह्याने,हा तर सरकार मधे होता

  • @sandipkakad6090
    @sandipkakad6090 12 дней назад +1

    अरे राजेंद्र तू ज्या गटात आहे त्या अध्यक्षा ने च सवय लावली महाराष्ट्र ल फोडा फोडीची...आणि 25 वर्षात तुझा विकास दाखव.आज पर्यंत पैशावर निवडून अल्याला आणि जातीवर आणि 5 वर्ष कोणाला दिसत पण नाही तू

  • @sachinchavhan3333
    @sachinchavhan3333 13 дней назад +2

    पैसे वाटले शिंगणे ने

  • @pavannagre8255
    @pavannagre8255 15 дней назад +1

    अजित पवारांनी मदत केली म्हणून तुम्ही सेफ आहे साहेब

  • @vaibhavghuge1893
    @vaibhavghuge1893 12 дней назад

    फक्त भगवा फडकनार आहे शिवसेना 🚩🚩

  • @RahulKhillare-b7u
    @RahulKhillare-b7u 15 дней назад +3

    Sakhra karakhana gilla😂😂😂

  • @sangleprakash9723
    @sangleprakash9723 16 дней назад +8

    Only mahayuti

  • @pavannagre8255
    @pavannagre8255 15 дней назад +1

    यांची काही चुक नाही यांना मतदान करणारांची खरी चुक आहे

  • @vaibhavdhanlobhe2016
    @vaibhavdhanlobhe2016 15 дней назад

    छोटा पुढारी ल जास्त ओळखतात
    (29 वर्षा पासूनचा आमदार)शिंगणे पेक्षा ...😂😂

  • @ganeshjaybhaye1406
    @ganeshjaybhaye1406 15 дней назад +1

    25 वर्ष तुमी होते ना 😂😂😂😂

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 16 дней назад +6

    लोकसभेला तू काहून गेला होता पळून राजेंद्र शिंगणे

  • @satishtakle8415
    @satishtakle8415 16 дней назад +2

    Singne na pn sate sathi paksha sodla

  • @GajananSanap-v8b
    @GajananSanap-v8b 6 дней назад

    तुम्ही 25 वर्ष काय केलं ते सांगा

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 15 дней назад

    बटेंगे पॉलिसी आपल्या वर्ण व्यवस्थेत आहे हे लक्षात घेऊन मतदान करा.

  • @sharadpawar2937
    @sharadpawar2937 15 дней назад +2

    लबाड लांडगा सोंग करतंय निवडणूक आल्यावर परत महायुतीत हे पक्कं आहे

  • @prakashdhakane8422
    @prakashdhakane8422 11 дней назад

    25 वर्ष तुम्ही काय केलं साहेब

  • @A_B_P_
    @A_B_P_ 16 дней назад +4

    साहेब रामकृष्ण हरी पण यावेळी नाही वाजणार तुतारी

  • @satishtakle8415
    @satishtakle8415 16 дней назад +2

    Shindkhed raja la yani khup mage neun ghatla

  • @yogeshgangativre432
    @yogeshgangativre432 14 дней назад

    Ghansyam chi hight ani shiganya chi hight same ahe😅😂😂

  • @yogeshmundhe3202
    @yogeshmundhe3202 16 дней назад +1

    साहेब तुम्ही 25 वर्षात काय केलं ते त सांगा

  • @Abhikale567
    @Abhikale567 16 дней назад +3

    सिंदखेडराजा विधानसभा मध्ये तुतारी जोरात ।।
    लोकनेते शिंगणे साहेब निवडून येणारं✌️✌️
    Dr.Rajendra B. Shingne

  • @RahulKhillare-b7u
    @RahulKhillare-b7u 15 дней назад +1

    Hapan mahyuti madhe hota😂😂😂

  • @shrikrushnalokhande4146
    @shrikrushnalokhande4146 14 дней назад

    Only saheb

  • @bhagwataghao4877
    @bhagwataghao4877 14 дней назад +1

    मनोज भाऊ

  • @anildoifode8894
    @anildoifode8894 15 дней назад +1

    तू कधी घराच्या बाहेर आला

  • @gautamingle3253
    @gautamingle3253 15 дней назад

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @sachinobc7
    @sachinobc7 12 дней назад

    आहो साहेब तुम्ही महायुती कधी सोडली तेव्हा नाही नाही कळाले का पिक विमा बाकी आहे

  • @sandipkingre1804
    @sandipkingre1804 13 дней назад

    Vikas kara o saheb

  • @HappyBakedBuns-lq6xq
    @HappyBakedBuns-lq6xq 12 дней назад

    बस कर 😂😂

  • @RahulKhillare-b7u
    @RahulKhillare-b7u 15 дней назад

    Berojgari vadhli m, I, d, c, nahi rojgaar nahi😂😂😂

  • @RahulKhillare-b7u
    @RahulKhillare-b7u 15 дней назад +1

    Jativaadi lok padnar

  • @atishvaidya4687
    @atishvaidya4687 16 дней назад +2

    तुम्ही काय केलं 25 वर्षीत

    • @naseerkhan9864
      @naseerkhan9864 16 дней назад

      गेल्या 25 वर्षांत भरपुर विकास झालेला आहे

    • @vijaykaluse9471
      @vijaykaluse9471 15 дней назад

      @@naseerkhan9864😂😂kay zataa vikas zala
      Karkhana vikun khala
      Bank khalii
      Sutgirni khalli
      Khadak purna ch pani talukya la nhi
      He nivdun alaa ki tikd jaun bst 5 varsh prt pracharala baher night ata nst yett nivdun

    • @Good-Boy216
      @Good-Boy216 15 дней назад

      ​@@naseerkhan9864शेट्ट

  • @sangleprakash9723
    @sangleprakash9723 16 дней назад +6

    लबाड लांडगा

    • @Abhikale567
      @Abhikale567 16 дней назад

      येणारं तर साहेबच ।।

  • @samadhandarade77
    @samadhandarade77 16 дней назад +2

    हो साहेब One साईटच चालु आहेत पण महायुतीच्या बाजूने

  • @DattaSirsat-qg9kk
    @DattaSirsat-qg9kk 16 дней назад +5

    लबाड sigNesaheb

  • @RahulKhillare-b7u
    @RahulKhillare-b7u 15 дней назад +1

    Tu yenar nahi😂😂😂

  • @RahulKhillare-b7u
    @RahulKhillare-b7u 15 дней назад +1

    Tu dena rojgaar😂😂😂

  • @DattaSirsat-qg9kk
    @DattaSirsat-qg9kk 16 дней назад +4

    कशाला गेलते तिकड

  • @umesh_patil
    @umesh_patil 15 дней назад

    🔥🔥💥💥

  • @pavanjaybhaye7668
    @pavanjaybhaye7668 15 дней назад

    Saheb tin varsh sattet hota mg kay Kel tumhi

  • @sangleprakash9723
    @sangleprakash9723 16 дней назад +5

    लबाड

  • @ashokambhore2261
    @ashokambhore2261 15 дней назад

    Barkya tu Jevan kR

  • @RahulKhillare-b7u
    @RahulKhillare-b7u 15 дней назад

    Kasla vikas kela vichaar a comisatian khor

  • @RamPatane-x8e
    @RamPatane-x8e 16 дней назад

    Dr Shingne is very humble leader. His work during COVID 19 was exemplary. His bank has get the loan to some 15 to 20k farmers.

  • @sangleprakash9723
    @sangleprakash9723 16 дней назад +3

    Kahi nhi kele

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 16 дней назад +1

    डॉ राजेंद्र शिंगणे साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaysawant333
    @vijaysawant333 16 дней назад +1

    😮😮