सगळ्यात प्रथम Village song या ग्रुपाचे संपादक माही दादा धोंगडे यांचे खूप खूप आभार मानतो कारण आपली संस्कृती हिच आपली ओळख आहे आपली भाषा व कलेचे संवर्धन व्हावं म्हणुन तुमचा हा प्रयत्न बघून मला खूप आनंद होतोय.आपल्या या कार्यासाठी माझी पत्नी व तीच्या सहकाऱ्यांनी हे गाण सादर केले त्याबद्दल त्यांचेही खूप आभार आपले हे कार्य अखंड चालू राहो अशी आई कळसुबाई चरणी प्रार्थना करतो. म्हणुन माझ्या आदिवासी बंधू बघिणीईना तसेच वरिष्ठ मंडळींना विनंती करतो की ,village song या चायनाला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा subscribe करा धन्यवाद जय आदिवासी
सुंदर लोकगीतातून संस्कृतीची ओळख,आणि जपणूक ...
मयी डांगाणी... गोड गोड मधुर
खुप सुंदर,आवाज तर खूपच गोड.
Khup chan gangu 👍👍
खुपच सुंदर गाणं आणि गायन👌👌👌
Thank you sir
या दिदीने हे गाण खुप छान म्हटल आहे. पुर्ण गान परत टाका आणि यादिदीच आजुन गाणे पाठवा
Khup chan gayle aahe ya tai ne mastch
दादा हे गाणं लिहून स्वरूपात उपलब्ध करून देण्यात यावे
खूप खूप छान ❤️
खूप छान 👏
Mazi classmete ye very nice 👍 trupti
Great song 👌
सगळ्यात प्रथम Village song या ग्रुपाचे संपादक माही दादा धोंगडे यांचे खूप खूप आभार मानतो कारण आपली संस्कृती हिच आपली ओळख आहे आपली भाषा व कलेचे संवर्धन व्हावं म्हणुन तुमचा हा प्रयत्न बघून मला खूप आनंद होतोय.आपल्या या कार्यासाठी माझी पत्नी व तीच्या सहकाऱ्यांनी हे गाण सादर केले त्याबद्दल त्यांचेही खूप आभार आपले हे कार्य अखंड चालू राहो अशी आई कळसुबाई चरणी प्रार्थना करतो. म्हणुन माझ्या आदिवासी बंधू बघिणीईना तसेच वरिष्ठ मंडळींना विनंती करतो की ,village song या चायनाला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा subscribe करा धन्यवाद जय आदिवासी
Thank you
Aprtim
Nice
sundar geet gayan
Very nice ❤️
Very nice 👍
Nice 🙏
सुंदर आवाज
Nice 😀❤️👍
नाराज आहे दादा मी तुमच्यावर किती दिवस झाले व्हीडिओ टाकला नाही व्हीडिओ टाकत जा
मी माझ्या लग्नात busy होतो ना म्हणून वेळ मिळत नव्हत व्हिडीओ टाकायला
@@villagesongmahi8501 अभिनंदन या पूढे कामाकडे लक्ष द्या
Majhya kde record kelele gani aahet
Tumcha whatsapp number dya,
Mobile number dya sir tumcha,
कशासाठी
Khup chan gangu 👍👍