सोडा व एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा घाटातील कुरकुरीत कांदा भजी | Crispy onion pakoda

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 2 тыс.

  • @AapliAajiOfficial
    @AapliAajiOfficial  4 года назад +294

    आनंदाची बातमी :-
    बाळांनो , तुम्ही आपली आजी चॅनेल इतक्या आवडीने पाहता , माझ्याशी बोलता याचा मला खूप खूप आनंद होतो.
    म्हणून तुमच्यासाठी काहीतरी मस्त मी घेऊन आली आहे !
    मी माझ्या स्वतः हाताने बनवलेले मसाले तुम्हाला द्यायचे ठरवले आहे.
    मी पहिल्यांदा 10 - 10 किलोच बनवणार आहे , मग पुढे जस तुम्ही मागाल आणि जसे बनेल तसे आपण अजून बनवू , कारण हे सर्व मी माझ्या हाताने बनविणार आहे...
    सुरुवातीला मी काळा मसाला आणि लाल तिखट बनवणार आहे !
    हे मसाले घरी बसून तुम्ही कसे मागवू शकता हे मी पुढच्या व्हिडीओ मध्ये सांगेल.
    - आपली आजी

  • @AshusCreationsWithKitchen
    @AshusCreationsWithKitchen 3 года назад +49

    भारीच तुमच्या कडे पाहून अस वाटत की कोणत्याही वयात माणूस काही करू शकतो फक्त जिद्द हवी भारीच आजी

  • @sunandaahirej.v.pandhurli9824
    @sunandaahirej.v.pandhurli9824 4 года назад +16

    अन्नपूर्ण माता आजीच्या स्वयंपाकावर खरोखरच प्रसंन्न असेल.त्यांचा हसमुख चेहरा .आपल्या भाषेत सांगण्याची पद्धत सोपी, सरळ आणि घरात उपलब्द असलेले साहित्य मस्त पदार्थ बनविण्याची कला. नातू भाग्यवान अशी आजीची साथ👏👏👍

  • @SaurabhYadav-nh1zn
    @SaurabhYadav-nh1zn 4 года назад +6

    वा आज्जी....खुपच छान...मी आत्ताच बायकोला सांगून ठेवले की उद्या सकाळी डाळीचे पीठ काढून ठेव. उद्याच करणार भजी...देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो....

  • @manishapatil8903
    @manishapatil8903 3 года назад +1

    फारच छान आजी या वयातही करता सगळ

  • @vijayakandekar6743
    @vijayakandekar6743 4 года назад +2

    तुमच्या उत्साहाला प्रणाम । मी कारले तुमच्या रेसिपीने बनवले ।माझी आई देखील बनवायची असेच ।खूपच छान झाले होते । देव परमेश्वर तुम्हास उदंड आयुष्य देवो । तुमचा उत्साह या वयात खूपच वाखण्यासारखा आहे । तुमच्या वयाच्या सुदृढ लोकांनी तुमचा आदर्श नक्की घ्यावा .

  • @amodkakade3779
    @amodkakade3779 4 года назад +20

    अगदी सोप्पी, चटकदार आणि मस्त रेसिपी, एकदम मस्त जमली मला, खूप धन्यवाद

  • @AapliAajiOfficial
    @AapliAajiOfficial  4 года назад +36

    नमस्ते , मी ( आजींचा नातू ) यश !😊
    तुम्ही खूप जणांनी सांगितले होते की यश तू पण तुझे एक चॅनेल बनव...
    यश ( आजींचा नातू ) च्या चॅनेल ची लिंक 👇👇
    - ruclips.net/video/rPB5v9uel3c/видео.html

  • @GurpreetKaur-wy1el
    @GurpreetKaur-wy1el 4 года назад +22

    Hello aaji... I'm Punjabi. and I leave in Canada. my husband was so angry on me.. and I saw your video 🙏 I made this type of bhaji. It really works 🎉I love you aaji... I'm also from Maharashtra dhuliya.namaskar🙏

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  4 года назад +4

      Nice to hear you beta 😊😊❤️

    • @NEET2023...
      @NEET2023... 3 года назад

      @@AapliAajiOfficial aajis son replying 😁

    • @nitinkharat859
      @nitinkharat859 2 года назад +2

      @@AapliAajiOfficial aji tumala English yeti ka

    • @leen1q84
      @leen1q84 Год назад

      ​@@nitinkharat859 😂

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 года назад +1

    !❤!अरे!व्वा.खुपच भारी झालेत!कुरकुरीत!कांदा!!
    !❤!❤!भजी!❤!खुपच खूप खास आणि झक्कास
    !❤!❤!धन्यवाद !खूप च!SPECIAL THANKS!

  • @SarikaSatav-q7k
    @SarikaSatav-q7k 5 месяцев назад +1

    खुप छान आजी 😊😊😊❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @rameshwaripatil9041
    @rameshwaripatil9041 4 года назад +74

    खूप छान आजी तुम्हाला पाहून खरच आजीची आठवण होते,आणि तुमचे कौतुक ही वाटते, घरातच तुम्ही हे चॅनल चालवतात,आणि सोपी पद्धत वापरतात,ते जुने घर कापायला विळी काही ही हायफाय नाही अगदी सिम्पल,तुम्हाला जे सपोर्ट करत असतील ते पण ग्रेट,मस्त असेच चालू ठेवा आणि नव्या पिढीला गावरान स्वाद कळू द्या,तुमचा किचन छान आहे, जुनी आठवण येते,

    • @bhushanmundhekar3879
      @bhushanmundhekar3879 4 года назад +1

      अगदी बरोबर, आजी तर ग्रेट आहेतच, त्यांचा उत्साही वावर प्रेरणादायी आहे...त्याबरोबर त्यांना सहकार्य करणारी पिढीचे, विडिओ editing , sound mixing करणाऱ्यांचे देखील मनःपूर्वक आभार.
      शाब्बास मित्रांनो!!👌

  • @swaramyprinces2680
    @swaramyprinces2680 4 года назад +33

    मी नक्की बनबेल आजी.मी परवा तुम्ही दाखवलेल्या पाटवड्यांची भाजी बनवली होती खुप छान झाली होती आता मला तुमच्या रेसीपी पाहुन वेगवेगळे पदार्थ बनवायला हुरूप येतो आहे धन्यवाद तुमचे आजी🙏🏻

  • @sambhajimohite4387
    @sambhajimohite4387 4 года назад +77

    मराठमोळी आई तुजला वंदन!!! आता मात्र खरंच संगणक घरोघरी पोहोचले याची खात्री पटली.

  • @savitahankare1082
    @savitahankare1082 4 года назад +1

    Ajji tuzi bhjii nahi tr tu pn khup bhari aahes mla khup aavdli tu n tuzya recipe

  • @ingalesaheb7066
    @ingalesaheb7066 3 года назад

    खुपच साध्या बधतीने कांदा भजे बनवायची माहिती सांगीतली..thanks अाजी

  • @yashizate3966
    @yashizate3966 4 года назад +6

    🌹आपली आजी🌹 कुरकूरीत भजे रेसीपी आम्ही पाहीली आणि लगेच कांदे भजी बनवली खरच खुप चांगले बनली 🌹🙏🙏🌹

  • @vilassurve8481
    @vilassurve8481 4 года назад +4

    आजी तुम्ही खूप छान माहिती देत आहेत
    जुने ते सोन ।
    उगाच म्हणत नाहीत, खूप छान

  • @khadkegirish
    @khadkegirish 4 года назад

    नमस्कार आजी तुमच्या पद्धतीने आज घरी केलेली भजी खूपच उत्तम झाली धन्यवाद.

  • @karinapatil4215
    @karinapatil4215 4 года назад

    अगदी सोप्पी, चटकदार आणि मस्त रेसिपी, एकदम मस्त जमली मला, खूप धन्यवाद
    ...............
    Akdam bhaari bhaji zale aaji😋😋

  • @lahanuchakor5248
    @lahanuchakor5248 4 года назад +5

    आजी तुम्ही सांगितल्या प्रमाणे भजी केली होती घरच्यांना खुप आवडली

  • @vidyadg
    @vidyadg 4 года назад +24

    आजी किती गोड आहेत😘😘आणि भजी करायची पद्धत पण किती छान समजावून सांगितली आहे👌👌 त्यांच्या कॉन्फिडन्स ला सलाम🙏🙏

  • @shashikantkulkarni9827
    @shashikantkulkarni9827 4 года назад +6

    khup chan mala avdala आजी tumi khup chan ani easy recipe sangata manun aami tumche video bhagto ani aami Bhaji कले खुप chan zala आजी साठी 1like to banta hai na👇👇👇👇

    • @shashikantkulkarni9827
      @shashikantkulkarni9827 4 года назад

      Thank you so for giving me heart आजी we love you a lot😘😘🙇🙇

  • @anishjadhav2259
    @anishjadhav2259 4 года назад +1

    Waaa kiti chan kanda baji khupcha chan mala khup aavdta kanda baji mast aaji tumche Khup aabar thanku so much aaji

  • @kiranShinde-rj1ts
    @kiranShinde-rj1ts 3 года назад

    खूप छान आजी .मला तुमच्या सगळ्या रेसिपी खूप आवडतात. अवघड रेसिपी सोप्प्या पद्धतीने सांगण्याची तुमची ही कला मला खूप आवडते.

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  3 года назад

      हो बाळ खुप छान वाटले ऐकून 😊😊❤️

  • @raniraut9064
    @raniraut9064 4 года назад +6

    खणखणीत आवाज आणि दणदणीत रेसिपी .लई भारी आई 😊👍

  • @rameshdeore6980
    @rameshdeore6980 4 года назад +4

    आजी आज कांदा भजी नक्कीच करून बघनार आजीने सांगितले तसे आजीचि खूप छान व सोपी टीप्स आहे

  • @durvaSakpal2108
    @durvaSakpal2108 4 года назад +83

    तुमच्या जेवन करून दाखवण्या पेक्षा तुमचा आवाज खूप गोड आहे👍👍👍💕

    • @shundupacharne8637
      @shundupacharne8637 4 года назад +1

      षषषषृपपपपपपषपपशृष शैऐऐशशपपृऋशपपशननपपपपपपपपशपशपपपपपपपपपपपपपपपपपपननननननननननननननननननन

    • @laxmanmalve283
      @laxmanmalve283 4 года назад

      छानआई

    • @vinodbankar9844
      @vinodbankar9844 4 года назад

      सही कहा

  • @srushtipawar2936
    @srushtipawar2936 4 года назад +1

    आजची तुमच्या रेसिपी खूप खूप छान असतात एकदम सोपी पद्धत असल्यामुळे त्या पटकन लक्षात येतात आणि खूप छान लागतात👌👌

  • @meditationgoals9190
    @meditationgoals9190 4 года назад +1

    आजी खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्या रेसिपी आम्ही नेहमी ट्राय करतो आणि माझ्या घरच्यांना ही खूप आवडतात

  • @a2zgaming621
    @a2zgaming621 4 года назад +50

    प्लीज आजी साठी एक लाईक 👇👇

  • @vikaspatil2109
    @vikaspatil2109 4 года назад +53

    बाहेर पाऊस पडत असताना..गरमागरम भजी खायची मज्जाचं काही वेगळी..👌👌👌👌👌

  • @pga7733
    @pga7733 4 года назад +28

    छान झाले आज्जी भजे
    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @rajeshwari1105
    @rajeshwari1105 4 года назад

    मस्त आहे!! मी व्हिडिओ पाहते, आणि वेळ मिळेल तसे तुमच्या पद्धतीने पदार्थ तयार करते. आवडतात!!

  • @MrRocky793
    @MrRocky793 4 года назад

    Mast aahe receipe... Khup chhan sangata....tumchya kadun khup shikayla milate....thanks.

  • @Vaishalis_creativity
    @Vaishalis_creativity 4 года назад +4

    खूप छान...सोप्या पद्धतीने मस्त कुरकुरीत कांदा भजी बनवली आजींनी. 👌👌😋

  • @seemakamble2065
    @seemakamble2065 3 года назад +5

    आई खुप छान कांदेभजी केले आहे तु मस्तच लय भारी आई मी सिमा कांबळे 👌👌😘😘

  • @madhavwagh7920
    @madhavwagh7920 4 года назад +5

    कुरकुरीत कांदा भजी आणि त्या सोबत तळलेली हिरवी मिरची .आजी, पावसाळ्याच्या सुरुवातीला मस्त रेसिपी दाखवली.
    धन्यवाद.

  • @ashvinipatillahane7839
    @ashvinipatillahane7839 4 года назад

    khup useful ahet video aaji tuze.. dev tula khup ayushya devot..

  • @supriyamore5161
    @supriyamore5161 3 года назад

    Khup chan Aaji......ekdm first class jhalet bhaje......😊

  • @virjanay9903
    @virjanay9903 4 года назад +3

    Aaji
    Kadhi funake chi pn recipe dakhva
    Bhajii 1 no 😋😋

  • @advanantpachade4152
    @advanantpachade4152 4 года назад +37

    माय , 🙏 तुझ्या हातचा कुठलाही पदार्थ खूपच छान बनतो 🙏😇🙏

  • @vedantdandgaval6167
    @vedantdandgaval6167 4 года назад +15

    खूप छान आहे भजे आजी एकदम कडक्

  • @ankitacreation3247
    @ankitacreation3247 4 года назад

    Khup chhan 👌 tumchya sglya recipe khup avdtat amhala...

  • @nk-ti2hw
    @nk-ti2hw 3 года назад +1

    खूप छान. मला आजींची बोलण्याची पद्धत फार आवडते

  • @manishakale9248
    @manishakale9248 4 года назад +7

    एकच नंबर भजी आजी....... आज संध्याकाळीच बनवून बघणार

  • @adityaingale430
    @adityaingale430 4 года назад +4

    Love the Guy who supports his or her Grandma For the channel...
    Aggi aamhi tumchavar khup prem karto..👍❤😍

  • @a2zgaming621
    @a2zgaming621 4 года назад +24

    Please आजी साठी एक लाईक👇👇

  • @alvarokade5641
    @alvarokade5641 3 года назад

    Aaj 29 julley 2021 15:22 minitala me tumchi recipe bghun Kanda bhaji keli .ak n. Dhanyavad aaji

  • @vikram29kadam1
    @vikram29kadam1 4 года назад +1

    खूपच छान..एकदम मस्त...खूपच सोप्या पद्धतीने आजीनं सांगितले....इतर सांगणारे रेसीपी कमी आणि दुसरीच बडबड जास्त करतात.

  • @orsalte568
    @orsalte568 4 года назад +3

    " channel la mazya surprised kara " he sentence mala khup aawadta☺️😊

    • @ajaysdhotre
      @ajaysdhotre 3 года назад

      Mala pan lagech surprised kel

  • @ok-yt5ll
    @ok-yt5ll 3 года назад +5

    Very crispy ! Thank you ❤

  • @asw7309
    @asw7309 4 года назад +27

    अगं आज्जी.....आता मला तुझा व्हिडीओ बघुन कांदा भजीच खावीशी झालीय,रात्रीचे दहा वाजले आहेत, जेवणंही झालीत.... आता काय करू....😉😋

  • @vaishaliveer4735
    @vaishaliveer4735 4 года назад +2

    छान झाले भजी आजीबाई तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान

  • @sainathdahifale6440
    @sainathdahifale6440 4 года назад +1

    खूपच छान कुरकुरीत भजे.... तोंडाला पाणी सुटले!

  • @ambadaslakhe4118
    @ambadaslakhe4118 4 года назад +109

    आजी तुमची सांगण्याची पद्धत खुप सोपी आहे आजी love u आणि बरं का आजी तुमच्या chainal ला सप्राईज केले

  • @worksbeauty
    @worksbeauty 4 года назад +7

    हे जग फक्त जून्या लोकान मुड़ेच्च आहे आजी, मॉडर्न लोकांनी दुनियेची ऐशो तयशी केलेया❤️🙏मस्त आजी खूप छान बनोतीस recipes👌😍

  • @kingfishergamer3332
    @kingfishergamer3332 4 года назад +3

    आजी तुम्ही खूप 👌👌👌सांगता मस्त वाट ikla भजी पण मस्त होतील

  • @kishoriatole5201
    @kishoriatole5201 2 года назад

    Atta video baghun bhajikeli.ek number zali.thanks

  • @rachanagawade4776
    @rachanagawade4776 2 года назад

    Mastch👌👌👌...ani aaji khup god boltat😘😘😘😘😘😘

  • @laxmanbhange7360
    @laxmanbhange7360 4 года назад +3

    आजी खुप छान भजी सगळ्याना आवडली आणि हो स्वतची काळजी घ्या बरका खुप खुप धन्यवाद.👌👌😊

  • @maheshmali7310
    @maheshmali7310 4 года назад +4

    You r just amazing Grandma... you recipes are too good.... I liked & subscribe ur video... waiting for next traditional recipes... thank u grandma...

    • @vishwasnakashe7690
      @vishwasnakashe7690 4 года назад

      आजी खुप छान आहे तुमची रेसिपी

  • @meghanajadhav8793
    @meghanajadhav8793 4 года назад +8

    आजी पालकची कुरकुरीत भजी कशी बनवायची त्याची रेसिपी सांगा ना.... आणि तुमच्या सर्व रेसिपी खुप छान असतात आजी😊

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  4 года назад

      हो बाळ लवकरच सांगेल....😊

  • @karanjavkarahul
    @karanjavkarahul 4 года назад

    Aaji pan bhari... Bhaji Pan Bhariii...lots of love....

  • @riyadhane23
    @riyadhane23 3 года назад

    Aaji tumhi khup chan recipe easy banvayla shikvta ani tasty Pn hotat

  • @shaikhayesha76
    @shaikhayesha76 4 года назад +3

    Aaji you are great love you from karnataka i know marathi

  • @riddhimandavkar7355
    @riddhimandavkar7355 4 года назад +7

    मस्त आजी तुमची विळी आणि तुमच्या चहाच्या मसाला रेसिपी मध्ये तुमच्या लहान पणीचे खेळणयातले फुलपात्र मस्त आणि भाजी पाहुन तोंडाला पाणी सुटले 😌

  • @shahajibhandari
    @shahajibhandari 4 года назад +3

    Chan, Aaji love you 👏👏

  • @sindhubagwe3400
    @sindhubagwe3400 4 года назад

    Aaj chya pidi la tumcha video khup upyogi ahe...thankuu aaji

  • @shekharsaiee6598
    @shekharsaiee6598 4 года назад

    Ajji majhya chapatya 4 padari vhavyat ashi majhi khup diwasanchi eccha hoti,tumcha video pahila n ekdam mavu n layered chapati banwte me.. Thank u ajji

  • @anusayakulkarni6773
    @anusayakulkarni6773 4 года назад +5

    वॉव आजी ! किती सोपी आणि भारी आहे रेसिपी 👌👌👌👌

  • @sachinbhagwat7541
    @sachinbhagwat7541 4 года назад +3

    Waw ! It's amazing !
    ❤❤❤

  • @pratikshaganage1271
    @pratikshaganage1271 4 года назад +8

    लय भारी🥰🤩😍गरमा गरम भजी.... बाहेर पाऊस आणि चहा ..... ♥️

  • @sonalikate2503
    @sonalikate2503 4 года назад

    Aaji tumi khup chan ahat ... Sopya ani mst recipe astat ha tumchya...

  • @minakshirandive7623
    @minakshirandive7623 4 года назад

    Aji tumchi karlechi bhaji padhat khup mast ahe mla khup avadli ti recipe thank you so much

  • @prashantmayekar6715
    @prashantmayekar6715 4 года назад +3

    I have tried this recipe and i loved it... thankyou

  • @जयजाधव-ध5ङ
    @जयजाधव-ध5ङ 4 года назад +55

    आज्जी खानदेशी डाळ बट्टी बनवा..
    👇 कोणा कोणाला वाटतं बनवावी..

  • @arpitajadhao6360
    @arpitajadhao6360 4 года назад +5

    अाजी तुमची रेसीपी फार छान अाहे.👌
    मी करून बघितली फार कुरकुरीत झालीत भजी..
    मला तुमचा आवाज फार आवडतो .

  • @pratikshaajaykharat1438
    @pratikshaajaykharat1438 4 года назад

    Ajji tumhi khup chan bolta😍😘...mi bhaji kele hote khup mast kurkurit zale😋😃

  • @vikrampalekar541
    @vikrampalekar541 4 года назад

    खूप छान प्रकारे सांगितली आहे तुम्ही रेसीपी आजी🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jaisrijaisri5433
    @jaisrijaisri5433 4 года назад +6

    Very much natural and felt like watching my own granny

  • @meenanagre1609
    @meenanagre1609 4 года назад +7

    सेम माझ्या आजी ची आवाज आहे तुमचा आजी 🙏😘🤗🤗

  • @rajendramuley5838
    @rajendramuley5838 4 года назад +14

    आज्जी,तुला साष्टांग दंडवत!
    आपली खाद्यसंस्कृती तुमच्यासारख्यांशिवाय कशी टिकणार?

  • @indianorganicfarming745
    @indianorganicfarming745 4 года назад

    खूप छान रेसिपी आहे आणि कमी वेलेमधे तयार होणारी आहे

  • @sunitachavan5166
    @sunitachavan5166 4 года назад

    Aaji me pan banavli bhaji tumchya method ne..khup tasty zali ahe

  • @ashokpatange5728
    @ashokpatange5728 4 года назад +9

    तुम्ही मोठया सुगरण आहात . तुमच्या हातात जादू आहे . धन्यवाद

  • @abhishekdongardive8526
    @abhishekdongardive8526 4 года назад +4

    Channel la surprise kra...😂😂😂😘

  • @vikaspatil2109
    @vikaspatil2109 4 года назад +11

    कांदा चिरत असताना मुळ्याकडील कठीण भाग सूरीने व्यवस्थित काढून घ्यावा व नंतर चिरावा त्यामुळे कांदा सहज मोकळा होतो तसेच हा भाग काढल्यामुळे कांद्याची चवही सुधरते.
    कांद्याला मीठ लावल्यानंतर 10 मिनिटे तसाच झाकून ठेवावा, त्यामुळे कांद्याला छान पाणी सुटते व पीठ मळणे सोपे जाते.
    पीठ मळत असताना त्यात चिमूटभर तांदळाचे पीठ घालावे. भजी क्रिस्पी व टेस्टी होतात.👌👌👌👌

    • @poonamghorpade5828
      @poonamghorpade5828 4 года назад +1

      Excellent tip !!!

    • @vikaspatil2109
      @vikaspatil2109 4 года назад

      @@poonamghorpade5828 Thanks and regard🙏🙏🙏🙏🙏

    • @yashrajmohite5397
      @yashrajmohite5397 4 года назад

      mast bhaji aaji

    • @UltimateB-79
      @UltimateB-79 4 года назад

      Exact method ahe tumchi👌

    • @priyamanjrekar4256
      @priyamanjrekar4256 4 года назад

      😍😃😃 भजी बरोबर तुमच मायेने सांगणे पण ही आवडलं 🙏

  • @anujaparab7803
    @anujaparab7803 4 года назад

    खुप मस्त न easy recipe आहे, मी try केली काल...एकदम भारी भजी झाली होती 👌
    ही recipe share केल्यबाबत धन्यवाद 😊

  • @sheelatayade46
    @sheelatayade46 4 года назад +1

    आजी तुमच्या सर्व recipies खूप छान असतात👌👌🙏🙏

  • @vilasgaikwad2062
    @vilasgaikwad2062 4 года назад +21

    आजी आम्ही सुद्धा आता भाजी केली खूप सुंदर
    झाली 👌👌

  • @asmasayyed5175
    @asmasayyed5175 3 года назад +4

    She's so cute ☺️

  • @reshmaharyani4258
    @reshmaharyani4258 4 года назад +4

    Khoop chan

  • @rupalisutar6105
    @rupalisutar6105 4 года назад +4

    आजी तुमची सांगण्याची पद्धत मस्त आहे रेसिपी

  • @yogeshskangutkar2952
    @yogeshskangutkar2952 4 года назад +1

    आजी खरंच.... कुरकुरीत कांदा भजी पाहून भूक लागली गं... 😋😋😋😋😋

  • @paul-lc3dk
    @paul-lc3dk 4 года назад +15

    I miss my grandmother

  • @nono73648
    @nono73648 4 года назад +3

    So sweet granny! Very natural and simple. Such a homely feel! I am going to try this!!

  • @shrirammahant1083
    @shrirammahant1083 4 года назад +7

    सफरायज केलं आजी...😂😂👌👌

  • @ONLYPINT
    @ONLYPINT 4 года назад +1

    आजी मी पहिलयानद्या भज्जी बनवाली ,खूप ख़ुश ख़ुशित झाली होती... धन्यवाद

  • @jagdishdahibhate8044
    @jagdishdahibhate8044 4 года назад +3

    नमस्कार आजी, तुम्ही पाठवलेल्या रेसीपी मला खुप आवडल्या मि तुम्ही सांगितल्या प्रमाणे भजी बनवुन बघीतले खरचं खुप छान झाले घरातल्या सगंळ्या ना खुप आवडले धन्यवाद मला हे शिकवल्या बदल .