आरती/ बडबडगीत
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- बहुतेक वेळा असे होते की , घरातले शेंडेफळ काहीतरी खोड्या करतात मग त्यांना रागावताना कधीतरी धपाटा ही द्यावा लागतो. तर असेच एकदा माझे झाले त्यावेळी माझ्या मुलीने विचारले मला का मारले, मी थोडी रागात होते तशीच बोलले मग काय तुझी पूजा करून आरती करायला हवी होती.
मग शांत झाल्यावर विचार केला , खरचं एक छान आरती लिहता येईल निधीसाठी.
माझी ही आरती/ बडबडगीत आवडले असेल तर माझ्या विडिओल लाईक करा , शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा. धन्यवाद☺️🙏
खूप छान 👌🏼👌🏼
Thank you
वाहा... वाहा... खूपच अप्रतिम....👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
अरे व्वा खुप सुंदर 👌👌👌😊😊😊
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
अप्रतिम..मस्त वाटली आरती..! सत्य अनुभव आहेत.
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏
Tussi chaa Gaye...khup Masta....👍👌✍️✍️✍️✍️✍️🍫🍫🍫🍫🍫
Thank you Di
छान, मस्त..👌🏻
Thank you
Chaan ch 👏👏 relatable to all moms
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
रजनी जी खूप छान 👌
आबा 👍
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏
मस्त डोक्यात कल्पना आली,छान जमलं 😊😊😊👍😀😀💐
मनःपूर्वक धन्यवाद दादा☺️🙏
Super 👌
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
सहजं सुचतं तेचं अप्रतिम असतं...
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
Chanch..
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏