INDvsNZ Test Match मध्ये Team India चा 46 runs all out कसा झाला ? Kohli, Rohit, Gambhir कुठं चुकले ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • #BolBhidu #INDvsNZ #RohitSharma
    जास्त नाही महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे, बांग्लादेशनं पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये जाउन टेस्ट मॅचमध्ये हरवलं. बांगलादेशकडून हारले म्हणत पाकिस्तानच्या टीमची मापं काढण्यात सगळ्यात आघाडीवर कोण असेल, तर ते होते भारतीय चाहते. त्यात त्याच बांग्लादेशच्या टीमला भारतात आल्यावर टीम इंडियानं व्हाईटवॉश दिला, पाकिस्तानचं आणखी हसं झालं. सोबतच आणखी एक गोष्ट सिद्ध झाली ती म्हणजे, घरच्या ग्राउंडवर टीम इंडिया बादशहा आहे. पण याच बादशहांना हादरा दिला तो न्यूझीलंडनं.
    घरच्या मैदानावर न्यूझीलंडसमोर टीम इंडियाचा डाव फक्त ४६ रन्सवर ढेपाळला, ११ जणांपैकी फक्त यशस्वी जैस्वाल आणि रिषभ पंत या दोघांनाच डबल डिजिट स्कोअर करता आला. तर टीम इंडियाचे ५ कार्यकर्ते शून्यावर गेले. बँगलोर टेस्टमध्ये असं नेमकं काय घडलं ? न्यूझीलंडनं काय जादू केली ? की भारताचाच प्लॅन गंडला ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 130

  • @chetan9881
    @chetan9881 6 часов назад +77

    अजिंक्य राहणे आणि पुजारा ला वघळणं महागात पडतंय..

    • @satishgulade8492
      @satishgulade8492 5 часов назад +1

      ,36 inval😊

    • @AkshayJadhav-yj9um
      @AkshayJadhav-yj9um 3 часа назад

      Tumhala yachi athvan match loss zalyvarch ka yete adh ka yet nahi bangldeah virodh ka kon bola nahi rahne aani pujra pahje hota

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 6 часов назад +42

    त्याच pitch वर newzeland टिकून उभी आहे😂🙏

    • @cricmemer013
      @cricmemer013 4 часа назад +1

      Overcast condition ahe
      Like SENA countries

  • @arjundhunde2118
    @arjundhunde2118 6 часов назад +32

    जास्त डोक्यावर चढवून ठेवल आहे आपल्याच लोकांनी त्याच हे परिणाम आहेत

  • @akshayp952
    @akshayp952 5 часов назад +15

    Ro-ball.... Baz ball.... Yash ball.... कुठ गेली..... जेव्हा गोलंदाजी ही avg क्वालिटी ची असते तेव्हाच रोहित आणि टीम टेस्ट मध्ये चांगली बॅटिंग करते.... Nz ची बोलिंग जबरदस्त होती

  • @chetanchaudhari8061
    @chetanchaudhari8061 5 часов назад +10

    पुजारा,राहणे,हनुमान विहारी यांची उणीव भासते.कारण ते संयमी फलदाजी होते.

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 4 часа назад +9

    जरी 46 वर ऑल आऊट झालो टेस्ट मॅच आपण इंडिया जिंकणार

  • @Sujal-m3w
    @Sujal-m3w 7 часов назад +18

    Cricket=Chinmay 😂❤

  • @ms-citharshadjagtappatil
    @ms-citharshadjagtappatil 7 часов назад +30

    चिन्मय भाऊ तुझा विजय असो 😂😂😂

  • @ms-citharshadjagtappatil
    @ms-citharshadjagtappatil 7 часов назад +35

    एकच वादा चिन्मय दादा तू आता आरती सोबत लग्न कर खूप छान आहे तुमची जोडी 🎉🎉🥳

    • @Dharmik459
      @Dharmik459 7 часов назад +8

      त्याचं ही लग्न आधीच दुसरीशी झालाय आणि तिचं पण, भाऊ अजून किती करवशिल. 😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 7 часов назад +3

      चिन्मयचं लग्न आधीच झालंय त्याच्या गर्लफ्रेंड सोबत आणि आरतीचंही झालंय...
      इन्टाग्राम प्रोफाईल बघ त्याची आणि तिची

    • @pranavbirodkar8577
      @pranavbirodkar8577 4 часа назад

      😂😂😂

    • @DcPravin
      @DcPravin 3 часа назад

      😂😂😂

  • @priyaSharma-k3d
    @priyaSharma-k3d 5 часов назад +7

    अजिंक्य रहाणे पाहिजे होता ।😢

  • @Sandeep21-A
    @Sandeep21-A 2 часа назад +4

    मॅच भारत जिंकणार आहे लिहून ठेवा

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 6 часов назад +19

    Ruturaj ला का घेतल जात नाही😢

    • @rameshsubramaniam2568
      @rameshsubramaniam2568 5 часов назад

      Ruturaj zindabad zindabad zindabad zindabad

    • @rohitpatil3575
      @rohitpatil3575 4 часа назад

      K l rahul ladka ahe

    • @SKT44470
      @SKT44470 3 часа назад +1

      तो मराठी आहे म्हणून. सद्या क्रिकेट मध्ये गुजराती लॉबी ॲक्टिव आहे. मराठी माणसाला वर नाही येऊ देणार. सद्या महाराष्ट्र क्रिकेट असोसीएशनचा एकपण खेळाडू टीम मद्ये नाही.

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 3 часа назад +1

    Ashutosh Shirish: Rohit surprised everyone by opting to bat . Why Gill was dropped & Sarfraz was included ? We can’t depend always on Ashvin & Ravindra Jadeja for scoring. No words to admire Southee, Mat Henry & William O’rukke . Only these three bowlers bundled out Team India . They swung ball both ways - especially Mat Henry . O’rukke also bowled beautifully especially the delivery with which he scalped Kohli. Henry bowled the game changer ball when he bowled out Ashvin.

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 6 часов назад +3

    उंचा पुऱ्या न्यूझीलंड च्या बोलर्स ने उत्कृष्ट बॉलिंग केली, ऑफ side the ऑफ स्टंप, बाउन्स छाती पर्यंत करत जखडून ठेवून ऑल out केले, स्लिप मध्ये के राहुल ने हा माझा catch नाही असा अविर्भाव आणला,( होम ग्राउंड, स्कोर नाही झाला ) बाकी आत्मविश्वास एकाग्रता नसल्याचे लक्षण, बाकीच्या नी पण catch, run out संधी सोडली, असे काही होईल हे भारतीय टीम व प्रेक्षकांच्या स्वप्नात पण न्हवते, बघु कसे सावरतोय बघायला मजा येईल 😊

  • @Dharmik459
    @Dharmik459 7 часов назад +12

    कधी कधी असं होत असतं परत कमबॅक करतील काळजी करू नका. भारत ❤️🔥💯🗿

  • @HB-hy4xc
    @HB-hy4xc 4 часа назад +5

    चिन्मयला तिकीट मिळालंच पाहिजे😂😂

  • @trailers7722
    @trailers7722 2 часа назад +1

    पहिल्यांदा मी स्कोअर नीट पाहिला नव्हता NZ 46 all out
    नंतर धक्काच बसला IND 46 all out

  • @swapnilbabar5465
    @swapnilbabar5465 4 часа назад +1

    कधी तरी असे होणार, टीम इंडिया जगातील सर्वात भारी टीम आहे, मी टीम सोबत

  • @akshaykharade7254
    @akshaykharade7254 3 часа назад +3

    Nz vs IND पाऊस नेहमी घोडे लावतो

  • @vaibhavpanchal6615
    @vaibhavpanchal6615 56 минут назад

    चिन्मय भाई supremacy

  • @youyoutuber7698
    @youyoutuber7698 4 часа назад +1

    क्रिकेट पेक्षा दुसरे मुद्दे आहेत
    त्यावर बोला
    Climate chane
    Overpapulation
    Air pollution
    Animal and human cruelty
    Education
    Depration
    या मुद्द्यावर बोला ना 🙏🙏

    • @avadhutmore638
      @avadhutmore638 3 часа назад +2

      तुझ्या spelling mistake बघून नक्की च वाटतंय की
      Education वर बोलला पाहिजे 😂😂

  • @pratikkhadse12345
    @pratikkhadse12345 6 часов назад +4

    Chinmay bhau cha pagar wadhlach pahije🎉😂

  • @roshanpatil6603
    @roshanpatil6603 10 минут назад

    bolbhidu tumhi atul parchure dadanvr video nhi bnvli naval vty 😢

  • @SSP55555
    @SSP55555 6 часов назад +3

    Thumbnail la Chinmay bhau cha photo thakt jaa rav
    --- Chinmay Fan Club ❤

  • @manojjadhav2980
    @manojjadhav2980 6 часов назад +4

    Baseball ch duckball kadi zala kalal nahi😂

  • @sunilhake2389
    @sunilhake2389 4 часа назад

    Chinmay bhau tu sanju samsen chya century vr 1 vidio banv ki

  • @priyaSharma-k3d
    @priyaSharma-k3d 5 часов назад +2

    भारत के खिलाड़ी बहुत ही ज्यादा ओवर कॉन्फिडेंस थे 😂😂

  • @kadubakorde6994
    @kadubakorde6994 6 часов назад +2

    भारताचा पुढचा कोच चिन्मय भाऊला केल पाहिजे 😁

  • @Cricket_XV
    @Cricket_XV 6 часов назад +1

    असो rcb चे fans khuah आहेत ४९ च रेकॉर्ड बेगलोर ग्राउंड वर तुटल्या मुळे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😊😊😊😅😅😅😅😮

  • @bhu-i4g
    @bhu-i4g 2 часа назад

    No doubt india is batting dominated team but chose batting and balling is depends upon pitch

  • @gorakshnathtiwari1842
    @gorakshnathtiwari1842 27 минут назад

    आता कसं जमिनीवर आल्या सारखं वाटतं, खूपच हवेत होतो 😂😂😂😂

  • @priyaSharma-k3d
    @priyaSharma-k3d 5 часов назад +1

    बैटिंग लेने का निर्णय ही गलत था रोहित भाई का

  • @vijaykachare007
    @vijaykachare007 6 часов назад +1

    चिन्मय भाऊ ❤❤❤

  • @swapnilkanwade1025
    @swapnilkanwade1025 6 часов назад +1

    नाव मोठे लक्षण खोटे 👍

  • @pareshkdeore5077
    @pareshkdeore5077 7 часов назад +2

    चिन्मय भाऊला आमदार किती टिकीट द्या

  • @sanjaymahadik1135
    @sanjaymahadik1135 17 минут назад

    अजिंक्य रहाणे पाहिजे होता..
    अजिंक्य हा द्रविड,लक्ष्मण यांच्या कुळातील आहे.

  • @shubhamkothare
    @shubhamkothare 4 часа назад

    एकाच भाऊ चिन्मय भाऊ ❤

  • @adinathpatil5758
    @adinathpatil5758 Час назад

    चिण्यय आता ही सिरीज रडत खडतर जिकु? पण पाच टेस्ट ची ऑस्ट्रेलिया तील सिरीज कशी फेस करणार?

  • @8thbarnavkendre-177
    @8thbarnavkendre-177 4 часа назад +1

    Indian population 145 crores ahe
    New Zealand chi 1.5 crore taripan Quality players je under pressure kheltat te tyanchyakade ka astat
    Yache uttar konitari dyave nahitar chinmay bhaiya ne ya muddyar ek video banvava
    a se Kona Kona la vatate te like kara

  • @raviamankar8604
    @raviamankar8604 54 минуты назад

    Garv haran, bhopala phutala

  • @sportsguy09
    @sportsguy09 6 часов назад +1

    Flat pitch bullies 😂😂 it's rain ☔ dance by batsmen😅

  • @saurabhgawali8927
    @saurabhgawali8927 2 часа назад

    Toss जिंकून batting ghene
    Akash deep la basvun spinner khelavne
    Result ind 0-1 in this series

  • @Sandippawar-zv3py
    @Sandippawar-zv3py 7 часов назад +6

    भाऊ यात गंभीर चा काही प्लान आसू शकतो 😂विराट , रोहित ,गंभीर एकिक डे आणि धोनी अकेला काफी है

    • @Rohitnaikwadi
      @Rohitnaikwadi 3 часа назад

      धोनीला ऑस्ट्रेलिया इंग्लंड साऊथ आफ्रिका न्युझीलँड आमच्या घरी जाऊन 1 टेस्ट सिरीज जिंकता आली नाही पण त्यास ऑस्ट्रेलिया ल त्यांच्या घरात जाऊन 2 वेळा टेस्ट सिरीज हरवली आहे भारतान😊

  • @pandurangshrirame8292
    @pandurangshrirame8292 Час назад

    think should time comes to avoid kohli from playing11

  • @blackscreenstatusadda2991
    @blackscreenstatusadda2991 7 часов назад +1

    Bol bhidu mhanje Chinmay dada❤

  • @ashokdeshmukh7516
    @ashokdeshmukh7516 25 минут назад

    अजिंक्य रहाणे हा बेस्ट पलिर आहे लाला मातीत घडला आहे अजून विचार करा ❤

  • @subhashmagre9170
    @subhashmagre9170 5 часов назад +1

    विराट, राहुल, सर्फराजला हकला।

  • @avinashpathak8185
    @avinashpathak8185 6 часов назад +2

    Seniors la parat bolva pujara ,rahane

  • @niteshjoshi5546
    @niteshjoshi5546 4 часа назад

    bhau barik poran sobet koni pn jinkel ata nz ni kashi marli

  • @sandippatil9377
    @sandippatil9377 4 часа назад

    Justice for Ruturaj ❤

  • @siddhesharvindekar9511
    @siddhesharvindekar9511 7 часов назад +3

    चिन्मय भाऊ तुझे हातवारे खूप छान आहे😅

  • @keshav-dhokne96k81
    @keshav-dhokne96k81 7 часов назад +1

    Bhau 1 no video banvat asto tu ❤

  • @aruntamang7481
    @aruntamang7481 3 часа назад

    Ab ye match bachana muskil hai indian team' ko

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 12 минут назад

    रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहुल हल्ली सणावारी सुध्दा धावा करत नाहीत. बाकी काय चार नंबर वाले फक्त आयपीएल किंग आहेत.

  • @dhirajshinde9993
    @dhirajshinde9993 46 минут назад

    RCB चा Record तुटला की राव 😂😂😂

  • @aniket3307
    @aniket3307 3 часа назад

    Kohli ne ata vichar karayla hava ki kharach toh test khelu shakto ka ? Karan bangladesh series pan toh flop hota t20 madhe final sodun khella nahi purna tournament . Kohlila babar azam sarkha basavnya peksha tyane nirnay ghetla tar bar hoil

  • @rameshsubramaniam2568
    @rameshsubramaniam2568 5 часов назад

    Virat Kohli 49 for all outi ipl he is greater than team india

  • @pappumarade3804
    @pappumarade3804 Час назад

    कोच चा घमंड नडला कसोटी ही कसोटीच असते

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 6 часов назад +1

    Kahi karkat nahi dusri inings ahe na

  • @Dharmik459
    @Dharmik459 7 часов назад +4

    भारताचा पराभव सोडून, लोक चिन्मय ची स्तुती करत आहे. चिन्मय भाऊ 🔥🔥🗿

  • @zamirbagwan1030
    @zamirbagwan1030 2 часа назад

    कधी तरी आयुष्यात अशी वेगळी मज्जा करावीच मनुष्याने ☺️☺️☺️☺️🤩🥳🥳🥳🥳🥳 जेहवा बगाव्या तेहवा नुसत्या सेंचुर्या 😂😂😂

  • @NAPTE.
    @NAPTE. 6 часов назад

    ❤❤

  • @funtime12345
    @funtime12345 44 минуты назад

    KL Rahul la ghena mahagat padla!! Nehmi Kl rahul fail hoto tari ka ghetat nahi mahiti!! Main matches madhe fail hoto kl rahul fix aahe😂😂😂

  • @8thbarnavkendre-177
    @8thbarnavkendre-177 4 часа назад

    New Zealand, Australia ya kharya khatarnak team ahet
    Indian team che players fakt landmarks milvo shaktat 😂😂

  • @indian62353
    @indian62353 7 часов назад +5

    चिन्मय तुझ्या लहान मावस भावाला बोलभिडू मध्ये कधी लॉन्च केलंस 😂

  • @sanjayofficials18
    @sanjayofficials18 4 часа назад

    Tyach condition madhe Newzealand ne180/3 😂😂😂
    Aaplya did shahanya bowlers na jast doke lavaychi garaj nawhati Henry chi copy karaychi hoti fakt.

  • @sarnaam0492
    @sarnaam0492 Час назад

    Sauthee ne Shri ganesha kela aani bakichyani prasada sarkh wickets ghetlya.

  • @nikk2107
    @nikk2107 Час назад

    Ipl leagues shivay yana dusrya league khedayla lawa

  • @Ashushi387
    @Ashushi387 2 часа назад

    Hi match harli ahe...team ne by deun takavi

  • @ridhimaarman4192
    @ridhimaarman4192 5 часов назад

    Chinmay bhau tu manse madhun nivdnuk ladhav

  • @ANIME_KING_09777
    @ANIME_KING_09777 6 часов назад

    लाजिरवाणी गोष्ट आहे 😢

  • @sumitparit7250
    @sumitparit7250 4 часа назад

    रोहीत बॉल 🤣🤣🤣

  • @DistanRodrigues-sk6hc
    @DistanRodrigues-sk6hc 5 часов назад

    Ek vel ashi tere chinta nahi comeback hoil.

  • @mayurkharwade1208
    @mayurkharwade1208 2 часа назад

    ओवर कॉन्फिडेंस नि सर्व घडल 5-0 चडवा अजुन

  • @manikgarud283
    @manikgarud283 3 часа назад

    पैसा खूप झाला आहे ह्यांना

  • @SunilThakur-yn7xz
    @SunilThakur-yn7xz 6 часов назад +1

    Overconfidence

  • @rohitdesai1167
    @rohitdesai1167 5 часов назад

    Match sampaychya agodar video ala pan are pathya😂😂😂

  • @kanhaiyaphuke6058
    @kanhaiyaphuke6058 5 часов назад

    Bol Bhidu Thandd Gya Udya Dhkvell Team India Kon Badshya ye

  • @priyaSharma-k3d
    @priyaSharma-k3d 5 часов назад

    के एल राहुल 😂😂😂 क्यो लेते हो यार इस नुब को टीम में

  • @sidharthsonawane4936
    @sidharthsonawane4936 Час назад

    Team India ne catches sodu naye

  • @MangeshKhambal
    @MangeshKhambal 6 часов назад +4

    ओवर कॉन्फिडन्स

  • @zelam17
    @zelam17 4 часа назад

    Ek match kharab hoil.. tension nako pudhe 2 matches baki ahhe

  • @rameshsubramaniam2568
    @rameshsubramaniam2568 5 часов назад

    Virat Kohli 😂😂😂

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 6 часов назад +3

    गंभीर ने भारतला खुपच गंभीर केलय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जयभीम जयशिवराय जयभैरव

    • @KrsnaDas-g2h
      @KrsnaDas-g2h 5 часов назад +1

      Bhim with Shivray ? Lol

    • @rohidasjadhao922
      @rohidasjadhao922 3 часа назад

      ​@@KrsnaDas-g2hहा अब शेर के साथ कुत्तों तो नहीं बिठाया जाता ना इसिलिये तुम्हारा नाम नहीं लिखा !!

    • @KrsnaDas-g2h
      @KrsnaDas-g2h 2 часа назад +1

      @@rohidasjadhao922 Mera naam lol. Vahi keh rhe vaise Shivray ke saath bheem ka koi aukat nhi h. Hm bhi SC h magar ye comparison betuka h.
      Baba Saheb ki alag value h magar Shivray ki bahaduri aur soch bohot upar h.
      Tum logo ne Baba Saheb ke vision ko bilkul political bna ke rakh diya h

    • @rohidasjadhao922
      @rohidasjadhao922 2 часа назад

      @@KrsnaDas-g2h अच्छा पण त्याने comparison केलंच नाही ना भावा , तुला आग लागली त्यात तुझा बाबासाहेबांच्या विषयी असणारा तिरस्कार दिसून आला.

    • @KrsnaDas-g2h
      @KrsnaDas-g2h 2 часа назад +1

      ​@@rohidasjadhao922 No hatred, I love Babasaheb very much. Magar in logo ne baba Saheb ke vision ko bss political bna diya h. Konsa organization ya party hai jo hmara help krta h 🤬🤬 Bss naam lete rhte h. Maine apni life me aaj tk koi nhi dekha jisne hmara help kiya ho. Isliye in bheem bheem vaale se hate h mujhe babasaheb se nhi.
      Shivray aur Shambhuraje ka bravery ki alag kahani h.

  • @vheditzone1221
    @vheditzone1221 49 минут назад

    बोल भिडू ला ६ तासात कडल

  • @sumitparit7250
    @sumitparit7250 4 часа назад

    GG😂😂

  • @NobitaNobiee
    @NobitaNobiee 39 минут назад

    Sarfaraz ko nikal do.

  • @Cricket_XV
    @Cricket_XV 6 часов назад

    Ms dhoni आणि विराट कोहली कॅप्टन असताना इंडिया कधीच ५०-१०० चा आत आऊट झाली नाही respect+++++😮😮😮😮😮😮😮

    • @dreamboy4578
      @dreamboy4578 6 часов назад +3

      Bhava 36 visarlas vatt

    • @priyaSharma-k3d
      @priyaSharma-k3d 5 часов назад

      😂😂😂

    • @priyaSharma-k3d
      @priyaSharma-k3d 5 часов назад

      36 भूल गए आप 😂😂

    • @Cricket_XV
      @Cricket_XV 2 часа назад

      @@dreamboy4578 ajinkya rahane captain hota bhau

    • @Cricket_XV
      @Cricket_XV 2 часа назад

      @@priyaSharma-k3d ajinkya rahane captain

  • @HanumanthMandhare
    @HanumanthMandhare 6 часов назад

    रफल नाडा

  • @amolkulkarni8236
    @amolkulkarni8236 2 часа назад

    over confifence

  • @Statuscreator1718
    @Statuscreator1718 6 часов назад +1

    First view first comment first like 😊

  • @letstalkwithsvh16
    @letstalkwithsvh16 5 часов назад +1

    एकच टीम -> T 20 साठी, One Day साठी आणि Test साठी ....
    तेच तेच खेळाडू....
    अरे संयमी खेळाडू घ्या ना जरा टेस्ट साठी 😂

  • @shivajipokharkar7317
    @shivajipokharkar7317 4 часа назад

    धेंडे हाकला

  • @ramijmalvi2101
    @ramijmalvi2101 4 часа назад

    लायकी काढली आपली 🤣

  • @priyaSharma-k3d
    @priyaSharma-k3d 5 часов назад

    भारत के खिलाड़ी बहुत ही ज्यादा ओवर कॉन्फिडेंस थे 😂😂