मि एक भारतीय आज मोर्चे काढनार्या बायाना व पुरुष लोकांना बांग्ला देश येतील हिन्दू वरील अत्याचार दिसत आहे मग मणिपुर मधे जो अत्याचार चालू आहे तो कधी दिसणार घरचे ठेवायचे झाकुन बाहेरचे पहायचे वाकुन
आज माझ्या राज्यात गरीबावर जास्त अन्याय होतो,,फक्त वशिला जो पर्यंत वशिला बंद होणार नाही,,, तो पर्यंत सर्व सामान्य जनतेला न्याय उशिराच,,,आज माझ्या लातूर जिल्ह्यात या सर्व चा वापर करून पुढारी लोक इमानदार अधिकारी वर दबाव आणतात,,,अधिकारी चांगल्या रीतीने काम करतो ,,पण त्यांना या पुढारी राजकारणी यांच्या पासून जास्त त्रास होतो,,,वशिला लावला तर ,,खर्या साठी लावा,,खोट्या साठी नाही,,,गरीबावर अन्याय झाला तर त्याची चौकशी झालीच पाहिजे,,,हीच मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी आहे❤
मि एक भारतीय
आज मोर्चे काढनार्या बायाना व पुरुष लोकांना बांग्ला देश येतील हिन्दू वरील अत्याचार दिसत आहे मग मणिपुर मधे जो अत्याचार चालू आहे तो कधी दिसणार घरचे ठेवायचे झाकुन बाहेरचे पहायचे वाकुन
Good ❤
निवडणूका दिवाळी नंतर म्हणजे जरांगे फ्याक्टर 😂😂
बरोबर बोललात १ नंबर 😂😂😂
Good Morning
HINDU 🕉 JANNAYAK SHRI SHINDE SAHEAB JAI MAHARAHSTRA SAHEAB
हे राजकारण आहे.....
17 August 2024.
Real 🐅🐯 nitesh tiger, 🎉 bhai jan 🐀 🐧 dhasle bhokat😂
मतांसाठी काय पण
जंगली रमी पे आओ ना महाराज
😂🤣😜😆
जारंगे ला बोला शेट्ट घे
अजुन 3000 हजार आले नाहित परवा रक्षाबंदन आहे साहेत बहिणी वाट बघतेय अर्धना भेटले तर अर्ध्या काय करणारं
Doctor rep case paha jra
शेलार ला मस्ती आली का ?
शिंदे साहेब शब्दाला टिकणारा माणूस आहे तो पैसे काढणार नाही पैसे देणार काँग्रेसने आतापर्यंत काय केले जनतेसाठी हे सांगा मॅडम
😮 सरकार चोर
Politics soda aani rep kade paha
Mukhyamantri pad Milal Tarach THAKARE SAHEBANNI Mahavikas Aaghadit Rahawe.Kewal Thakare Sahebannulech Kogres/Rastrawadi Maharastrat Tikun Rahili HeLaxkat Ghyaye.
महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री
तुझ्या बापाला करतो का कार्यक्षम मुख्यमंत्री😂😂
आज माझ्या राज्यात गरीबावर जास्त अन्याय होतो,,फक्त वशिला जो पर्यंत वशिला बंद होणार नाही,,, तो पर्यंत सर्व सामान्य जनतेला न्याय उशिराच,,,आज माझ्या लातूर जिल्ह्यात या सर्व चा वापर करून पुढारी लोक इमानदार अधिकारी वर दबाव आणतात,,,अधिकारी चांगल्या रीतीने काम करतो ,,पण त्यांना या पुढारी राजकारणी यांच्या पासून जास्त त्रास होतो,,,वशिला लावला तर ,,खर्या साठी लावा,,खोट्या साठी नाही,,,गरीबावर अन्याय झाला तर त्याची चौकशी झालीच पाहिजे,,,हीच मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी आहे❤
शेलार माजलेपणाची भाषा बोलतात
सुप्रिया सुळे ला अजून बहीण भावाची ओवाळणी समजली नाही, ते 1500/- ला बहीण भावाचं नात्याची किंमत करत आहेत, धन्य आहे, खासदारांचं
विकास आघाडीला व युती दोघांना मराठा समाज मतदान करनार नाही
मराठा मुस्लीम एकत्र येत आहे केवळ मतभेद होऊन मताची विभागणी करण्यात येत आहे
सरडा ,अगदी बरोबर बोलले संजय राऊत 😅😅😅
Amol kolhe shivya deyla nko lau tu
निवडणूका दिवाळी नंतर म्हणजे जरांगे फ्याक्टर 😂😂
जरांगे फॅक्टर वैगेरे काही नाही.....त्यांनी 288 जगा लढवाव्याच.. शुभेच्छा