Aagaman Sohala - 2022 || आगमन सोहळा || UMRED CHA RAJA || Shivsneh Ganeshutsav Mandal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • UMRED CHA RAJA || Aagaman Sohala - 2022 || Shivsneh Ganeshutsav Mandal
    शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ (उमरेड चा राजा )
    उत्सव 2022
    दोन वर्षानंतर गणेश उत्सव पुन्हा ढोल ताशाच्या गजरात, जल्लोषात साजरा होत आहे. यावर्षी प्रत्येक मंडळ काहीतरी आगळे वेगळे करत आहे. त्यामुळे यंदा गणेश उत्सवाला अधिकच रंगत आली आहे. काही ‎नागपूरच्या गणेशाचे आगमन झाले असून, आज उमरेड चिंतामणीचा आगमन सोहळा सुरू आहे.
    श्रावण महिना आज संपला असून, उद्यापासून भाद्रपद महिना सुरू होतो आहे. भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते आणि या दिवशी देशाच्या अनेक भागांमध्ये लोक श्रीगणेशाच्या मूर्तीची पूजा करतात. यंदा ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी असून, आज शनिवार २७ ऑगस्टला उमरेडच्या चिंतामणीचं आगमन होत आहे. दोन वर्षांनंतर पुन्हा मंडळाकडून गणपतीची भव्य मूर्ती मंडपामध्ये विराजमान होणार आहे. यंदा उमरेडच्या गणेशाची मुर्ती हटके असणार आहेच आणि मंडप देखील भव्य दिव्य असा सजवण्यात आला आहे.
    गणपती बाप्पा मोरया.....
    पुढच्या वर्षी लवकर या.......
    ही शान कुणाची....
    उमरेड च्या राजाची...
    जय शिवस्नेह जय जय शिवस्नेह
    #subscribe,#youtubevideos,#sub,#youtubevideo,#like,#instagram,#shivsneh,shivsnehganeshutsavmandal,shivsneh,ganesh,ganesha,umredcharaja,umred,latest video,new video,ganpati,bappa bappa,ganpatibappamorya,mumbai,morya,maharashtra,ganpatibappa,bappamorya,ganeshchaturthi,india,ganpatifestival,bappamajha,ganeshutsav,official,pune,chintamani,utsav,mumbaiganpati,mangalmurtimorya,ganeshotsav,lordganesha,bappalover,moryamajha,hindu,maza,ig,photography instagram,ganeshutsavmandal,shiv

Комментарии •