Kirtanseva Makarandbuva Ramdasi @Sadavarte Ram mandir Day-7

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 30

  • @sapanaraskar3560
    @sapanaraskar3560 10 месяцев назад +3

    !! जय सद्गुरु !! श्रीराम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !! श्रीराम जय राम जय जय राम !!
    🌷🌼🌷🙏🙏🙏🌷🌼🌷

  • @vaishaliwadnerkar5291
    @vaishaliwadnerkar5291 10 месяцев назад +1

    जयजय रघुवीर समर्थ

  • @ashwinishembekar2446
    @ashwinishembekar2446 10 месяцев назад +1

    नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ

  • @myhobby1325
    @myhobby1325 10 месяцев назад +4

    किती छान सांगता हो बुवा दुसरा कान बंदच (दुसऱ्या कानाने सोडून देता येत नाही इतकं) होतो डायरेक्ट डोक्यात जातात मनात जातात हृदयात स्थिरावतात तुम्ही सांगितलेले विचार गोष्टी आमूलाग्र बदल झालाय माझ्यामध्ये तुमच्या किर्तन श्रवणाने

  • @aratir9565
    @aratir9565 10 месяцев назад +1

    जय जय रघुवीर समर्थ 🙏 आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @anjanakulkarni2437
    @anjanakulkarni2437 10 месяцев назад +3

    अत्यंत अभ्यासपूर्ण आणि श्रवणीय विवेचन....
    श्रीराम जय राम जय जय राम
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 10 месяцев назад +1

    खुप छान किर्तन धन्यवाद बुवा आणि नमस्कार

  • @anjalibhalerao6712
    @anjalibhalerao6712 10 месяцев назад +1

    नतमस्तक
    💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @hemap9418
    @hemap9418 10 месяцев назад +1

    सुंदर निरूपण
    जय श्रीराम

  • @smitanerlekar6994
    @smitanerlekar6994 10 месяцев назад +1

    श्री राम जय राम जय जय राम

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 10 месяцев назад +2

    बुवा खूप छान प्रेमाने कीर्तन करता ❤

  • @diptishailesh
    @diptishailesh 10 месяцев назад +1

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🚩

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n 11 дней назад

    Jay Shri Ram.

  • @leenapande5665
    @leenapande5665 10 месяцев назад +1

    श्रीराम समर्थ 🙏🌹🚩

  • @vishwanathpurohit8182
    @vishwanathpurohit8182 10 месяцев назад +1

    वा बुवा अप्रतिम

  • @VasundharaJoshi1961
    @VasundharaJoshi1961 10 месяцев назад

    जय जय रघुवीर समर्थ.

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 10 месяцев назад +1

    जय श्रीराम

  • @arundhatishirvatkar5592
    @arundhatishirvatkar5592 10 месяцев назад +1

    🙏🙏

  • @aditikulkarni9100
    @aditikulkarni9100 3 месяца назад

    नक्की च श्रीसमर्थां ची कृपा आहे म्हणून एवढ्या तळमळीने गोड आवाजात समजवतात माझा नमस्कार

  • @aratir9565
    @aratir9565 10 месяцев назад +3

    श्री मकरंद बुवा तुम्ही श्री. परशुराम यांची हुबेहूब नक्कल केली.
    कलाकार पण आहात तुम्ही 🙏समोर ते दृश्य उभे राहते एव्हढी ताकद तुमच्या वाणीत आहे 🙏

  • @CmkDannur
    @CmkDannur 10 месяцев назад +6

    Must watch video for everyone to get pure knowledge

  • @sunandashukla1624
    @sunandashukla1624 10 месяцев назад +1

    🙏🙏🙏

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 7 месяцев назад

    किर्तन ऊत्तम!
    पेटीची साथ करणारे कोण आहेत? फारच सुंदर आहे हात.

  • @sanjeevanikhanvilkar5718
    @sanjeevanikhanvilkar5718 4 месяца назад

    🌺🌺 श्रीराम जयराम जय जय राम 🌺🌺
    🌺🌺जय जय रघुवीर समर्थ 🌺🌺
    🌺🌺जय जय राम कृष्ण हरी 🌺🌺
    🌺🌺 श्रीराम जयराम जय जय राम 🌺🌺
    🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🙏🙏🙏🙏

  • @kavitasabale7510
    @kavitasabale7510 10 месяцев назад +1

    Aaj नाही का कीर्तन ऑनलाइन, 🙏🙏🙏🙏

  • @shrisamarthenterprises5786
    @shrisamarthenterprises5786 10 месяцев назад +2

    खूप वर्षांपूर्वी पासून तुमचे कीर्तन प्रवचन श्रवण करतोय खुप छान आहे

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 10 месяцев назад +1

    आज shakambari पौर्णिमा आहे

  • @myhobby1325
    @myhobby1325 10 месяцев назад

    खास एक दिवस कीर्तन ऐकायचं म्हणून आलो होतो पुण्याला आपली भेट होऊ शकली नाही सकाळी येऊन पादुकांचे दर्शन गेले

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 10 месяцев назад +2

    आपले सहकारी पण तेजस्वी आहेत. तबला वादक अणि पेटी वादक. शब्द चुकले असतील तर माफ करा