अरे दाखवून द्या तुम्ही की आहोत कोण आम्ही जय भीम जय शिवराय बोलूनी. 1:07 नका जाऊ तुम्ही कोणी हा मोर्चा सोडूनी. करण भेद निर्माण केली दोन्ही जातीमध्ये या आमदार आणि खाजदारांनी. सोमनाथ सूर्यवंशी संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देऊ आपण माणुसकीने जय शिवराय जय भीम
भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांना मी मराठा शतशतनमन करतो ❤❤🙏🙏स्व सरपंच संतोष अण्णा आणि स्व सोमनाथदादा सुर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢💐💐 आमच्या दोन कुटुंबांना न्याय मिळालाच पाहिजे