आई सारखी सुगरण आहे कीटटौ राणी 😊😊छान मन लाऊन पिठ मळत होती कीटटौ राणी 👍🏼👍🏼खरच ताई या शेंगचा उग्र वासनेच ते खाऊ वाटत नाही 😊माझे ही गुलाब जाम नेहमी फसतात😂😂व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌👌👌👌❤❤❤❤
ताई माझ्याकडे पण हेच इडली पात्र आहे. यामध्ये ढोकळा हा असच चपटा होतो. त्यामुळे मी आता अळूवडी आणि मोदक साठी जी प्लेट आहे ती त्यात ठेवते आणि त्यावर मोठ गोल भांड ठेवून त्यात ढोकळा बनवते. त्यामुळे त्याची उंची पण वाढते आणि छान गुबगुबीत ढोकळा बनतो. तूपण नक्की try कर. श्री स्वामी समर्थ 🙏
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई चिऊ ने खूप छान सुंदर कणीक मळली आहे मस्त चिऊ बेटा ठाणे la पण भरपूर पाऊस पडला आहे तुझे वलोग् पाहून एक एनर्जी मिळते श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
आर्द्रा कीलो खवा असेल तर दीड वाटी मैदा घ्यायचा आनी चीमुट सोडा छान मीकस करायचं तेल गरम करून मंद वर तळून घ्यायचे ऐक नंबर होतात खवा खात्री चा हासावा श्री स्वामी समर्थ
Tai kitto sem tumchyasarkhich sugaran aahe all rounder aahe kaam tich maan laun aste gulabjaam new resipi mastch bnvli kharch vegl kai tri tri bnvn hi pn ek kala aahe you are so great 👍 tai gharat udya spre karnar tyache naav sanga mazyakde pn koli aahet ani daas pasun kalji ghya tai khup ajar vadhtoy daasanmule aso baki video chan hota shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤
ताई व्हिडिओमध्ये नक्कीच मी शेअर करीन आणि खरंच तो पॉईंट मला शेअर करायचा आहे कारण माझ्यासारख्या भरपूर जणी आहेत बरं झालं तू आठवण करून दिली कारण या कमेंट वर मला काही दिवसापूर्वी पण दोन कमेंट आलेल्या होत्या मी पण व्हिडिओमध्ये सांगेन मी काय करते मग फक्त माझा अनुभव
Khupach han vlog Sonali, kitto ni kiti chan kanik malali ahe ga ti pudhe tuzyach sarkhi sugran hoil, ani sutti chya divashi thoda thoda kela ki mulina jad jat nahi ga
Kitchen che adhi sarkhe video means....tu monthly basis vr je kame karat hoti,rava bhajne,shengdane bhajne....te pahayla kup avdte.....ladoo miss kartey....ya gharat tu kup kami ladoo banavle dinkache
हो ताई नक्कीच येतील ग अग इकडे आल्यापासून एक्स्ट्रा कामांसाठी वेळ फार कमी पडत आहे पण तू म्हणते तसं बरोबर आहे अगं डिंकाचे लाडू कोणच खाईना म्हणून बनवायचे बंद केले
Ag tai mi nehmi tup krte tu saay thodi mixer mdhe firav mst loni nigt ani mag kadav ....mla hi yt nvt mi hi atach shikle ahe .... shikl tr hot tula hi jamel try krt raha
अग ताई या वेळेला मी रिस्कच घेतली नाही नकोच म्हणलं खूप उठा ठेवतो सकाळ सकाळी एक तर जेवणाचा गोंधळ आणि या तुपाचा गोंधळ पण आता मी म्हशीचं दूध घेत आहे त्यामुळे बघूया नेक्स्ट टाईम
अगं बाई ताई बॅक कॅमेराने माझं जेवढं सूट आहे तेवढं सगळं विदाऊट फिल्टर आहे गौरी गणपतीचे जेवढे व्हिडिओ आहेत सगळं काही बॅक कॅमेरा नाही ते बघ सगळे विदाऊट फिल्टर चच आहे😂😂😂 फक्त फ्रंट कॅमेरा ला असतो माझ्या पण वास्तुशांती चे सगळे व्हिडिओ हे बॅक कॅमेराने आहेत आणि बॅक कॅमेरा ला कुठलाही फिल्टर नाही सगळे ओरिजनल क्लियर आहेत तुला तिथे सगळं बघायला मिळेल आणि रेग्युलर सदा खूप सारे शॉर्ट मध्ये बॅकचे आहेत बघ दोन्हीकडे फरक अगदी काही टक्के बाकी सगळं सेमच
Hiii Tai mla tuze videos kup aavdtat Ani ho me gharich aaste khup boar hot manun mla gharat basun Kam asel tr naki sag me ata pn kart ahe pn titkese payse nahi milat tu kahitr asel tr sag maze bal pn lhan ahe teya mule mla kute baher Kam karayla jayla nahi milat piz asel tr sag
कुठे होतीस ग काल मी काल सगळे रिप्लाय दे लागले पण तू मला त्यात दिसलीच नाही मनात विचार आला का दिसली नाही अजूनही काही जणी आहेत त्या दिसल्याच नाहीत मला पण असो रोज तुम्ही असता आणि मी रिप्लाय देत नाही 🤣 कालपासून मी सुरुवात केली आता रिलॅक्स आहे एक दहा-बारा दिवस तरी होईल तसा करत जाईन रिप्लाय बाकी आहे का मस्त
@@pranjalShindevlogs अगं माझी गोड ताई किती दिवसांनी तुझ्याशी बोलत आहे मला खूप म्हणजे खूप आनंद झाला आहे ताई कशी आहेस गं तुला बघून एकदम भारी वाटते दादा ,आरू किट्टो कसे आहेत दादांना मनापासून नमस्कार .ताई तुझे बोलणे ऐकतच रहावेसे वाटते Love you slot my Dear Sweet Tai ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
हाय सोनाली बरेच दिवसांनी कमेंट करतेय. गणपतीला गावी होतो. आल्यावर पण इकडेतिकडे फिरणं झालं. बरेच व्हिडिओ बघायचे राहिले होते. काल आज पाहिले. सण खूप छान साजरा केलीस. मस्तच. स्प्रे वगैरे मारला तर त्या वासाचा आपल्याला च त्रास होतो किटकांना काही फरक पडत नाही. ताकात चारपट पाणी घालून झाडांना घालून बघ. सर्वांनी मिळून सण साजरा केलात. खूप छान. आमची पण खूप धावपळ झाली. असो. व्हिडिओ छानच.
हाय डिअर ❤ नेहमी प्रमाणे तुझ्या सारखाच सुंदर व्हिडिओ ! अरे माझ्या ही किचनमध्ये दोन मोठया पाली आहेत .मी प्रचंड पालींना घाबरते .मी अंडी / मटण / चिकण खात नाही परंतु मैत्रीणीने अंड्याची टरफले लाव .म्हणुन मिस्टरांनी अंडी आणुन टरफले लावली परंतु रिझल्ट शुन्य..आत्ता दोन दिवसांपूर्वी मी सकाळी साडे तिनला उठले.अंघोळ वगैरे करुन टिफीन बनवायला घेतला , पिठ भिजवतांना पाहिले किचन ओट्यावरदोन जाडजुड पाली .बापरे मी टिफीन बनवायचा बंद करुन त्या दोघींना काठीने हाकलवायचा प्रयत्न चालु केला पण जागेवरुन त्या जराही हालायला तयार नाहीत.व मी प्रचंड घाबरलेली.त्यांच्या गोंधळात माझी पहाटेची साडे पाचची ट्रेन मिस झाली .कारण नंतर मी जावुन फायदा नाही.शेवटी शाळेला दांडी झाली.असो.पाली पुराण संपवते .आपली इतके मन लावु कणिक भिजवत होती ते पाहुन मला फिर छान वाटले कारण ती स्टडीही मन लावुन करते व कामही तसेच करते.शेवटी काय तर ती तुझ्या च सारखी मेहनती / अभ्यासु.माझ्या तर्फे तिला खुप खुप आशिर्वाद सांग.यावेळेस तुप छान झाले.मस्त मस्तच .चल काळजी घे.माझे डोंबिवली स्टेशन येतेय.चल बाय टेक केअर .श्री स्वामी समर्थ
अरे वा ताई तुझा रिझल्ट ऐकून मात्र अजूनही हसायला आलं काय पाली भजे सगळे आपल्या लेडीज लोकांना नाचवायचीच काम ठेवलेली आहेत त्यांनी पण छान वाटलं तेवढ्या धावपळीमध्ये सुद्धा माझ्यासाठी एवढा रिप्लाय हे मन भरून बोलणं यात जेवढा आहे ते इतर कुठेच मिळणार नाही पण इथे मात्र अगदी प्रेमाने मिळतं अशीच साथ राहू दे काही कमेंट खूपच हसवून जातात त्याने मूड पण छान होतो पण एवढ्या साडेपाचला बाहेर पडणं आणि कामावर जाणं खरंच आमच्यापेक्षाही जास्त क्रेडिट मी ताई तुझ्यासारख्या ताईंना देते कारण एवढ्या पहाटे उठून स्वयंपाक करून मग बाहेर पडणं मानलं तुम्हाला असेच प्रेम राहू दे
पाल घरात दिसली न ताई की पहिले तिच्यावर हिट स्प्रे मारायचा त्याने ती शांत होते मग कुणीतरी दोघांनी मिळून तिला चांगलं झोडपून काढायचं, मला पण खूप भीती वाटते पालीची, मिस्टर पाल दिसली की पहिले झोडपूनच काढतात😂
हाय डिअर माझी ट्रेन प्रचंड हालत होती त्यामुळे शब्द काही अर्धवट टाईप झालेत .समजुन घे .आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जिच्यावर मी भरभरुन लिहीले त्या आपल्या किट्टोचे नावच राहिले,सो आपल्या किट्टोला माझ्याकडून खुप खुप गुड विशेष ❤❤
shree swami samarth tai ❤ Khup god boltes g Kittu tuzya sarkhich Sugaran hoil ❤❤ Tai prefect House Wife Mother nd Wife aahes❤ Maz baby chota ahe g Tyamule mla jast comment krayla milt nahi g Tyasathi Manapasun sorry g tai
Ag taie pawasamule aamchya gharat pani bharle hote g..... Sadi chan aahe g taie....me tuze video roj pahate g......tuza video pahilyashivaya diwasch puran hot nahi g..... Shree Swami Samarth.
CureSkin app link
app.curesk.in/Pranjal
Coupon code - PRANJAL100
Aag tai mixarla Veda Dee gulabjamunchya pitala chan hotet
आई सारखी सुगरण आहे कीटटौ राणी 😊😊छान मन लाऊन पिठ मळत होती कीटटौ राणी 👍🏼👍🏼खरच ताई या शेंगचा उग्र वासनेच ते खाऊ वाटत नाही 😊माझे ही गुलाब जाम नेहमी फसतात😂😂व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌👌👌👌❤❤❤❤
ताई माझ्याकडे पण हेच इडली पात्र आहे.
यामध्ये ढोकळा हा असच चपटा होतो.
त्यामुळे मी आता अळूवडी आणि मोदक साठी जी प्लेट आहे ती त्यात ठेवते आणि त्यावर मोठ गोल भांड ठेवून त्यात ढोकळा बनवते.
त्यामुळे त्याची उंची पण वाढते आणि छान गुबगुबीत ढोकळा बनतो.
तूपण नक्की try कर.
श्री स्वामी समर्थ 🙏
चितळे चे गुलाब जाम खूप छान होतात अजिबात फुटत नाही चवीला ही खूप छान लागते पाक पण त्यांनी sangtl आहे तसाच करायचे म्हणजे छान होतात गुलाब जाम
क्षी स्वामी समर्थ🙏🙏
किटो ने छान पिठ मळले ती खूप हुशार आहे 👌 अगदी तुझ्या सारखी श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺🌼🌼 सोनाली
Tai tharoid baddl thod sang na ks kmi kraych
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई चिऊ ने खूप छान सुंदर कणीक मळली आहे मस्त चिऊ बेटा ठाणे la पण भरपूर पाऊस पडला आहे तुझे वलोग् पाहून एक एनर्जी मिळते श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
❤❤ Shree Swami Samarth ❤❤ kittone khup chan pith malle aahe. Khup hushar aahe ti Tai ❤❤
सोनाली किटोनेखूप छान पीठ मळलेला आहेतुझ्यासारखीच ती पण सुगरण राहीलसोनालीतू आता महिन्याचा बजेट एकदा तरी टाक
हो श्रेया ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️
Tai panir aani tup takale manun gulab jamun tutle
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Kitto Rani same tuzyasarkhich aahe tai Sagal kam ekdam perfect karte 👍😘 khup Chan video Tai 👌👌👍😘🥰
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Taiii tu fhrshil phinel kont vaprte
Kitto ne chan pitha malala hota tai ❤❤❤❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤ chan vlog ❤❤❤❤❤❤❤
Aapko kaunsa thyroid problems hai patla hone vala ya mota hone vaala
Tai finally tup nighale must blog👍👍👍👍👍👍👍
आजचा व्हिडिओ मस्त आहे दसरा काढते त्यामुळे व्हिडिओ बघायला वेळ मिळत नाही समजुन घे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
सोनाली ताई रोजचे सर्व vlog खूप छान 🙏🏻
Thank you so much dear 💖❤️❤️
Tai tuze vedio bghun khup passann vatat..shikayla pn khup milat..
Edli plet made pn dhokla bhari hoto 😊
सोनाली आमच्याकडे पन पावुस सुरू झालं आहे नांदेड ला भरपूर आहे मी गुलाजामुन खव्याचे करायचे छान होतात श्री स्वामी समर्थ
ताई खव्याच्या गुलाब जमची रेसिपी सांगा ना माझे एकतर विरघळतात किवा कडकं होतात
आर्द्रा कीलो खवा असेल तर दीड वाटी मैदा घ्यायचा आनी चीमुट सोडा छान मीकस करायचं तेल गरम करून मंद वर तळून घ्यायचे ऐक नंबर होतात खवा खात्री चा हासावा श्री स्वामी समर्थ
@@ushakalyankar7987 Thank u. मी नक्कीच try करून बघेल.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤❤
Tai ho monthly बजेट आणि year ली बजेट हे दिहणी टाक.
Tai kitto sem tumchyasarkhich sugaran aahe all rounder aahe kaam tich maan laun aste gulabjaam new resipi mastch bnvli kharch vegl kai tri tri bnvn hi pn ek kala aahe you are so great 👍 tai gharat udya spre karnar tyache naav sanga mazyakde pn koli aahet ani daas pasun kalji ghya tai khup ajar vadhtoy daasanmule aso baki video chan hota shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤
नेहमी प्रमाणे video mast ahe 🎉❤ shree Swami Samarth 🌹🥰👌 kito ne पीठ छान मळले ❤
Hi. Sonali ur balance life is beautiful. Must give time for self. Om Sai Ram.
Didi kya aapko bhi thyroid problem hai aapko kaunsa hai mota hobe vala ya patla hone vala please reply ❤
Tai to vacuum cleaner chi link desi ka diwali chi saaf Safai Karachi aahe Tai
Tai tumchyat khup chan energy ahe . Pn jar tumala kadhi aalas ala roj tech tech kam karun tar asha veles tumi kay karta.
ताई व्हिडिओमध्ये नक्कीच मी शेअर करीन आणि खरंच तो पॉईंट मला शेअर करायचा आहे कारण माझ्यासारख्या भरपूर जणी आहेत बरं झालं तू आठवण करून दिली कारण या कमेंट वर मला काही दिवसापूर्वी पण दोन कमेंट आलेल्या होत्या मी पण व्हिडिओमध्ये सांगेन मी काय करते मग फक्त माझा अनुभव
@@pranjalShindevlogs ok tai thanks. Tai kharch aao roj kam karnyachi echa aste pn aalas yeto .
Pranjal सुगरण होईल खुप छान व्हिडीओ आहे😊
ताई मला श्रीयंत्र घ्यायचं आहे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे घेतले तरी चालेल का आणि ते सिद्ध कसं करायचं माहिती जरा सांग प्लीज
ताई मी पण चिमणी घेतली पण झुरळ घरात होता काही तरी उपाय सांग
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
Tai mala vaibhav Lakshmi ch vrat karaych ahe tr udya pasun Karu shakte ka karan pitr cha mahicha chalu ahe na mhanun sang na please
Khupach han vlog Sonali, kitto ni kiti chan kanik malali ahe ga ti pudhe tuzyach sarkhi sugran hoil, ani sutti chya divashi thoda thoda kela ki mulina jad jat nahi ga
Hoo g khup nigutine Loni kadun tithech ubhe rahun tapvave lagte sonali maze pun 8 day che tup nigte❤❤❤❤❤
Kitto khoopch hushar aahe maghe polya pan mast kelya hotya sarva kame cetane karte tuzya sarkhich Kushal aahe
कीटो राणी एकच नंबर पीठ भीजवल ❤❤❤❤
खूप छान ताई
Tai mala tuze painzan kup avadle kutun gethlis swami bless you
अगं मुंबईच्या आईने वास्तुशांतीला येताना घेऊन आलेली होती ती
Didi tuza daily routine vlog kade
श्री स्वामी समर्थ ताई किट्टू तुझ्यावर गेली आहे ताई चहा पण रेसिपी दाखवा जा कधीतरी तुझा चहा मला खूप आवडतो
Tai penjan chan dost zoom show kar design❤
पेस्ट कंट्रोल करून घे सगळे प्रोब्लेम सोल होतील.
Kitchen che adhi sarkhe video means....tu monthly basis vr je kame karat hoti,rava bhajne,shengdane bhajne....te pahayla kup avdte.....ladoo miss kartey....ya gharat tu kup kami ladoo banavle dinkache
हो ताई नक्कीच येतील ग अग इकडे आल्यापासून एक्स्ट्रा कामांसाठी वेळ फार कमी पडत आहे पण तू म्हणते तसं बरोबर आहे अगं डिंकाचे लाडू कोणच खाईना म्हणून बनवायचे बंद केले
Shree Swami samartha ❤
Mala chavali chi Sheng khup avadate.
Ag tai mi nehmi tup krte tu saay thodi mixer mdhe firav mst loni nigt ani mag kadav ....mla hi yt nvt mi hi atach shikle ahe .... shikl tr hot tula hi jamel try krt raha
अग ताई या वेळेला मी रिस्कच घेतली नाही नकोच म्हणलं खूप उठा ठेवतो सकाळ सकाळी एक तर जेवणाचा गोंधळ आणि या तुपाचा गोंधळ पण आता मी म्हशीचं दूध घेत आहे त्यामुळे बघूया नेक्स्ट टाईम
ताई तू फेस फिल्टर न लावता एक दिवस व्हिडिओ बनव
अगं बाई ताई बॅक कॅमेराने माझं जेवढं सूट आहे तेवढं सगळं विदाऊट फिल्टर आहे गौरी गणपतीचे जेवढे व्हिडिओ आहेत सगळं काही बॅक कॅमेरा नाही ते बघ सगळे विदाऊट फिल्टर चच आहे😂😂😂 फक्त फ्रंट कॅमेरा ला असतो माझ्या पण वास्तुशांती चे सगळे व्हिडिओ हे बॅक कॅमेराने आहेत आणि बॅक कॅमेरा ला कुठलाही फिल्टर नाही सगळे ओरिजनल क्लियर आहेत तुला तिथे सगळं बघायला मिळेल आणि रेग्युलर सदा खूप सारे शॉर्ट मध्ये बॅकचे आहेत बघ दोन्हीकडे फरक अगदी काही टक्के बाकी सगळं सेमच
ताई व्हिडिओ खूप छान आहे मला विचारायचे होते की आज गुरुपुष्यामृत योग आहे तर मला स्वामी ची मुर्ती आणायची आहे आज आणली तर चालेल काय
क्षी स्वामी समर्थ सोनाली मुंबईला पण खूप पाऊस आहे
सोनाली पायाच्या समाजाच्या मशिनची लिंक पाठव . ती मशिन कुठुन घेतली आहे तु . खूप छान आहे. श्री स्वामी समर्थ ❤
सोनाली डास असतील तर मच्छरदानी घे . म्हणजे रिल्याक्स झोपायला येत . . तुझ्या व्हिडिओ ची खुप वाट बघत असतो.खुप छान व्हिडिओ असतात तुझे .श्री स्वामी समर्थ .
Hi tai nice blog चिव ने खरच खूप सुंदर कनिक मळलेली आहे 😘👌🏻💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Pn javtil ka kaychich bhiti ahe
व्हिडिओ कसा काढतात ते दाखवा ना ताई
Hiii Tai mla tuze videos kup aavdtat Ani ho me gharich aaste khup boar hot manun mla gharat basun Kam asel tr naki sag me ata pn kart ahe pn titkese payse nahi milat tu kahitr asel tr sag maze bal pn lhan ahe teya mule mla kute baher Kam karayla jayla nahi milat piz asel tr sag
तुमची ग्ललरी खुप छान आहे.पाऊस तुम्ही दाखवला तेथु
Tai Jai shree Swami Samarth
🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ ताई🙏🏻🙏🏻🌹🌹
कुठे होतीस ग काल मी काल सगळे रिप्लाय दे लागले पण तू मला त्यात दिसलीच नाही मनात विचार आला का दिसली नाही अजूनही काही जणी आहेत त्या दिसल्याच नाहीत मला पण असो रोज तुम्ही असता आणि मी रिप्लाय देत नाही 🤣 कालपासून मी सुरुवात केली आता रिलॅक्स आहे एक दहा-बारा दिवस तरी होईल तसा करत जाईन रिप्लाय बाकी आहे का मस्त
@@pranjalShindevlogs अगं माझी गोड ताई किती दिवसांनी तुझ्याशी बोलत आहे मला खूप म्हणजे खूप आनंद झाला आहे ताई कशी आहेस गं तुला बघून एकदम भारी वाटते दादा ,आरू किट्टो कसे आहेत दादांना मनापासून नमस्कार .ताई तुझे बोलणे ऐकतच रहावेसे वाटते Love you slot my Dear Sweet Tai ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Tumche video khup chan astat
हाय सोनाली
बरेच दिवसांनी कमेंट करतेय. गणपतीला गावी होतो. आल्यावर पण इकडेतिकडे फिरणं झालं. बरेच व्हिडिओ बघायचे राहिले होते. काल आज पाहिले. सण खूप छान साजरा केलीस. मस्तच.
स्प्रे वगैरे मारला तर त्या वासाचा आपल्याला च त्रास होतो किटकांना काही फरक पडत नाही.
ताकात चारपट पाणी घालून झाडांना घालून बघ.
सर्वांनी मिळून सण साजरा केलात. खूप छान.
आमची पण खूप धावपळ झाली. असो.
व्हिडिओ छानच.
Bed chya gadi la cover taka....tuze cleaning video kup avdtat mala.... energy yete mala pn kam karayla❤
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥
खुप छान व्हिडिओ श्री गुरुदेव😊😊
श्री स्वामी समर्थ
कशी आहेस ताई तुला रिप्लाय काही आलेले नव्हते माझे काही दिवसात ❤️❤️❤️❤️❤️
Tai mla pn asch video bnavaychy ahet
श्री स्वामी समर्थ कशी आहेस ताई दादा कसे आहेत आमच्याकडे भरपूर पाऊस पडतो विजय सकट मुंबईवरून बोलते प्रीतम
श्री स्वामी समर्थ 🙏❤❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@@pranjalShindevlogs 🥰🤗
भाजी खूप छान लागते हे
किती जागेत बंगला आहे ताई तुझा
हाय डिअर ❤ नेहमी प्रमाणे तुझ्या सारखाच सुंदर व्हिडिओ ! अरे माझ्या ही किचनमध्ये दोन मोठया पाली आहेत .मी प्रचंड पालींना घाबरते .मी अंडी / मटण / चिकण खात नाही परंतु मैत्रीणीने अंड्याची टरफले लाव .म्हणुन मिस्टरांनी अंडी आणुन टरफले लावली परंतु रिझल्ट शुन्य..आत्ता दोन दिवसांपूर्वी मी सकाळी साडे तिनला उठले.अंघोळ वगैरे करुन टिफीन बनवायला घेतला , पिठ भिजवतांना पाहिले किचन ओट्यावरदोन जाडजुड पाली .बापरे मी टिफीन बनवायचा बंद करुन त्या दोघींना काठीने हाकलवायचा प्रयत्न चालु केला पण जागेवरुन त्या जराही हालायला तयार नाहीत.व मी प्रचंड घाबरलेली.त्यांच्या गोंधळात माझी पहाटेची साडे पाचची ट्रेन मिस झाली .कारण नंतर मी जावुन फायदा नाही.शेवटी शाळेला दांडी झाली.असो.पाली पुराण संपवते .आपली इतके मन लावु कणिक भिजवत होती ते पाहुन मला फिर छान वाटले कारण ती स्टडीही मन लावुन करते व कामही तसेच करते.शेवटी काय तर ती तुझ्या च सारखी मेहनती / अभ्यासु.माझ्या तर्फे तिला खुप खुप आशिर्वाद सांग.यावेळेस तुप छान झाले.मस्त मस्तच .चल काळजी घे.माझे डोंबिवली स्टेशन येतेय.चल बाय टेक केअर .श्री स्वामी समर्थ
अरे वा ताई तुझा रिझल्ट ऐकून मात्र अजूनही हसायला आलं काय पाली भजे सगळे आपल्या लेडीज लोकांना नाचवायचीच काम ठेवलेली आहेत त्यांनी पण छान वाटलं तेवढ्या धावपळीमध्ये सुद्धा माझ्यासाठी एवढा रिप्लाय हे मन भरून बोलणं यात जेवढा आहे ते इतर कुठेच मिळणार नाही पण इथे मात्र अगदी प्रेमाने मिळतं अशीच साथ राहू दे काही कमेंट खूपच हसवून जातात त्याने मूड पण छान होतो पण एवढ्या साडेपाचला बाहेर पडणं आणि कामावर जाणं खरंच आमच्यापेक्षाही जास्त क्रेडिट मी ताई तुझ्यासारख्या ताईंना देते कारण एवढ्या पहाटे उठून स्वयंपाक करून मग बाहेर पडणं मानलं तुम्हाला असेच प्रेम राहू दे
की तुला दिलेल्या भरभरून प्रेम आशीर्वाद यासाठी मनापासून आभारी
पाल घरात दिसली न ताई की पहिले तिच्यावर हिट स्प्रे मारायचा त्याने ती शांत होते मग कुणीतरी दोघांनी मिळून तिला चांगलं झोडपून काढायचं, मला पण खूप भीती वाटते पालीची, मिस्टर पाल दिसली की पहिले झोडपूनच काढतात😂
@@pranjalShindevlogsतु आहेसच डिअर स्वीट
किटो एक नंबर सुगरण❤
Gulabjam baherchya pithat madhe dudh ghlych nhi pani ghalun banvayche
अग याच्या आधी पण आणलेल्या ब्रँडमध्ये मी दूधच वापरलं होतं पाणी नाही का मी वापरत जाईल क्वचितच असेल कधीतरी पण दुधातच मळते
Pit dudh aksun gheta mhnun vapar panyacha krycha...ekda nakki try karun bga
Shree swami samarth maharaj🙏🙏
हाय डिअर माझी ट्रेन प्रचंड हालत होती त्यामुळे शब्द काही अर्धवट टाईप झालेत .समजुन घे .आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जिच्यावर मी भरभरुन लिहीले त्या आपल्या किट्टोचे नावच राहिले,सो आपल्या किट्टोला माझ्याकडून खुप खुप गुड विशेष ❤❤
❤Shree swami samarth tai❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth
Nehmi pramane Nice vlogs dear ♥️😍😊
Loni kadhunach tup kadhav tech changl aste
खुप छान ताई 👌👌👌🙏
सोनाली झुरळ खूप झाले आहेत त्यासाठी काय करावे साग ना please🙏
Ag paal yet asel tr khidkivr kiva darwajavar Kanchi Narad Raje lihaych marathi madhe lihaych ha majya aajine sangtl mla majyakde tri tevapasun ny yet.
तस काही नसतं, अंधश्रद्धा आहे हो ताई
Tai tu mala air flight chi link pan deshil ka please
अगं काही दिवसांपूर्वीच मी दिलेली आहे आता आणि यात एक-दोन दिवसांमध्ये नक्की देईन मी ताई
सोनाली लोणी चांगले धुवायचे जास्त बेरी निघत नाही. त्यामधे ही तूप राहते
सोनाली मला पण थायरॉईड आहे खुप वजन वाढते
मला सांग ना ग सोना माझा वर्ष बरं गणपती आहे तर सुपारी मी ठेवले आहे काय करू
ताई गणपती उचलून दुसरीकडे ठेवला असेल तुम्ही तर त्याच्या खालची सुपारी देवघरांमध्ये ठेवा आणि जर उचललाच नसेल एका जागीच असेल तर राहू दे तशीच तिथं
Hi tai yala varnis mhntat
ताई मी स्वामी ना घरी आणले आहे आज तर उद्या पासून देवघरात पुजा केली तर चालेल का मला सांगा ना
हो ताई चालेल ना बिनधास्त कर पूजा काही हरकत नाही
@@pranjalShindevlogs ok ताई करते पुजा.....धन्यवाद ताई
आग ताई आमची घराची चौकट खराब झाली आहे तर ती बदलायची आहे तर त्यात चांदीचे पाऊले घातली तर चालेल का
Ho tai चालेल 😊श्री स्वामी समर्थ 🙏🏻
हो ताई चांदीचे पाऊल घातले तरी चालतील वरती लावस उंबरठ्यावर
shree swami samarth tai ❤
Khup god boltes g
Kittu tuzya sarkhich Sugaran hoil ❤❤
Tai prefect House Wife Mother nd Wife aahes❤
Maz baby chota ahe g Tyamule mla jast comment krayla milt nahi g
Tyasathi Manapasun sorry g tai
. Kittu Rani sugran Rani aahe g same to same Sonali ❤❤
सोनाली कोणत्या ब्रँडची भांडी आहेत ते प्लीज सांग म्हणजे सगळ्यांना मदत होईल किटो ने कणिक खूप छान मळलीआहे श्री स्वामी समर्थ
फसलेल्या गुलाबजामच्या खव्याच्या पोळ्या करू शकतेस छान होतात. अनुभव आहे 🤣 फसलेल्या गुलाबजामचा 🤣
Ag taie pawasamule aamchya gharat pani bharle hote g..... Sadi chan aahe g taie....me tuze video roj pahate g......tuza video pahilyashivaya diwasch puran hot nahi g..... Shree Swami Samarth.
Tai gadichi kay kimat ahe plz Ripley de
मंगल ताई मला गादी २२ हजार रुपयेला दोन मिळाल्या आहेत
विकतच्या गुलाबजमुनचया पिटात तुप घालायचे नाही फक्त दुधात मळायचे