मुलांनी गवळण अतिशय छान गायली. पासष्ट वर्षा पूर्वीची लहान पणाची आठवण झाली. एकनाथ महाराजांचे भारुड विंचू चावला, आली आली हो भागाबाई, ह्याची आठवण झाली. गत स्मृतींच्या आठवणी पासून सुखच मिळते. धन्यवाद!
आजच्या भागात तुम्ही तरुण मुलांना त्यांच्या कलाने सामावून घेतलंत हे फारच कौतुकास्पद आहे!! मराठी भाषा, अभंग,गवळणी सारखे तिचे अलंकार पारंपरिक नाही आवडले तरी थोडे तरुणांच्या मनाला आवडतील असे त्याला वेगळ्या साच्यात सादर केले तरी मूळ उद्देश कुठेही भरकटला नाही. इथे 15 मिनिटांसाठी दिसत असणाऱ्या ह्या व्हीडिओ मागे केवढी तरी मेहनत असणार! तुम्ही आणि तुमची टीम घेत असलेल्या ह्या मेहनतीचे खूप खूप कौतुक❤
मधुरा खूपच सुंदर उपक्रम. तुझ्या व्हिडिओ ची मी वाट पाहते. मला माहित आहे खूप मेहनत आहे ह्याचा मागे. फारच छान माहिती मिळाली.. आल्या पाच गवळणी ❤. तुझे सगळे व्हिडियो वैविध्यपूर्ण/ माहितीपूर्ण /preserve करून ठेवण्यासारखे आहेत.
अवीट निवेदन आणि सुरेल असे गायन व समर्पक असे सादरीकरण केले.. सुंदर, अविस्मरणीय अनुभव..मधुरा दिदी आपलं हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा..अगदी मनापासून..राम & माधुरी गायकवाड रावेत. पुणे
नेहमीप्रमाणेच सुंदर 🎉🎉 नवीन भागाची आतुरतेने वाट पहात असतो. मुलांनी फार छान गायले. असे नवीन प्रयोग बघण्यास नक्कीच आवडेल. आता या महिन्यातील भाग बघण्यास उत्सुक आहोत. ❤
आजचा भाग खूप आवडला. तरुण मुले आवडीने बघतील. तुमच्या साडी च्या निवडीतील कल्पकता अफलातून. माझ्या ईतर गृप वर पण मी ह्या कार्यक्रमा बद्दल लिहीते ,सर्व मैत्रीणीं नी बघायला सुरुवात केली आहे त्यांना पण कार्यक्रम आवडतो. मी तर नवीन भागा ची वाट पहात असते
राधेचा उगम हा गौडीय भक्तीसंप्रदायातुनच झाला आहे, साधारण सातव्या शतकात. आचार्य निंबार्क जे गौडीय पंथाचे संस्थापक होते त्यांनी स्वतःला राधा या रुपकात पाहिले. 11व्या शतकात कवी जयदेव यांनी गीतगोविंद नावाचे काव्य लिहिले त्यानंतर राधा घराघरात पोहोचली. त्यानंतर मात्र राधेवर भरपूर साहित्य लिहिलं गेलं.
नव्या दमाच्या तरुण कलाकारांना पुढे आणल्याबद्दल धन्यवाद. उत्साही मुले आहेत. त्यांचीही ओळख करून द्या. मुख्य गायक आवडला. त्याने दुसऱ्या गवळणीचे पद फारच सुंदर गायले आहे.
खूप छान. एक दोन मते विरोधी दिसली तरी काही हरकत नाही. त्याला म्हणावे निंदकाचे घर असावे शेजारी. वेगळे मत हा त्यांचा हक्क असतो. तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्याबरोबर आहोत
राधे राधे 🙏महादेव राधा राणी चे खूप मोठे भक्त आहे ब्रह्मवेवरध पुराणात राधा कृष्ण चा विवा चा उलेख आहे ते कुठे भाडिरवनात विवा झला आणि ते स्थान अजून हि आहे ✨🙏
Ekdam barobar bollat madam. Ajun 1 gair samaj ahe lokan madhe to mhanje valya cha valmiki zala je mhantat te valmiki rushina valya samjtat. Tase nahiye. Valimiki rushin cha tya goshti shi kahi sambandh nahiye
Khup sundar saadarikaran !! Radha vishayi agodar hi aikla hota. Research cha motha topic ahe. Thaam pane saangana chukicha vaatta. Paach gowlani….mast 👌🏻 Phar varshan purvi majhya college ( Nalanda Nrtya kala Mahavidyalaya) ni “ sant Vaani “ navachi nrtya naatika saadar keli hoti tyaat paanch gowlani ani anek abhanga hote. Punha aikun khup nostalgic vatla!! Please keep up the good work! Great initiative to spread the language, tradition and culture 👏🏻👏🏻👏🏻
🚩खुपच गोड दिसतेस मधुरा💐सुंदर विश्लेषण केलेस ,सर्वांचे अभिनंदन👍धन्यवाद 💐🚩
तरूण मुलांना यात सहभागी करून त्यांना आपल्या संस्कृतीक संचिताची ओळख करून देणे जास्त आवडले 16:35
नेहमी प्रमाणे अप्रतिम झाला आहे हा भाग . तुमचे विषय पण छान असतात . उपयुक्त माहिती मिळते. 👌👌👌
मधुरा, हा भाग माहितीपूर्ण होताच पण तरुणाईच्या पाच गवळणीनी खूप छान वाटले!!
मस्त!! टीमच अभिनंदन!
🎉🎉 ❤😊😊
खूप छान भाग!इतक्या उत्साहाने गवळणीमागील तत्वज्ञान जाणून घेऊन गिटारीच्या सुरावर आपलंस करणारी तरुणाई एक वेगळंच समाधान देऊन गेली ❤
सुरेख कार्यक्रम !मधुरा विशेष कौतुक !
अदभूत आहे...कधीच ऐकली नव्हती ही गवळण....एवढ्याशा मुलांनी किती छान म्हंटली....👌😊
मुलांनी गवळण अतिशय छान गायली. पासष्ट वर्षा पूर्वीची लहान पणाची आठवण झाली. एकनाथ महाराजांचे भारुड विंचू चावला, आली आली हो भागाबाई, ह्याची आठवण झाली. गत स्मृतींच्या आठवणी पासून सुखच मिळते. धन्यवाद!
तरुणाईचा त्यांना समजेल अशा भाषेत सहभाग फारच अप्रतिम कल्पना आहे. भन्नाट आहे हा भाग. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत ❤
राध हा संस्कृत धातू आहे, त्या वरून आराधना, आराधन इत्यादी शब्दाची उत्पत्ती आहे. अस मी वाचले आहे.
खुप संशोधन करून माहीत नसलेली माहिती माहीत करून दिल्या बद्दल आपले आभार 🎉
फारच सुंदर. अभिजात. आपण फार मोठ काम करत आहात...ग्रेट ताईसाहेब. अभिनंदन
आजच्या भागात तुम्ही तरुण मुलांना त्यांच्या कलाने सामावून घेतलंत हे फारच कौतुकास्पद आहे!! मराठी भाषा, अभंग,गवळणी सारखे तिचे अलंकार पारंपरिक नाही आवडले तरी थोडे तरुणांच्या मनाला आवडतील असे त्याला वेगळ्या साच्यात सादर केले तरी मूळ उद्देश कुठेही भरकटला नाही. इथे 15 मिनिटांसाठी दिसत असणाऱ्या ह्या व्हीडिओ मागे केवढी तरी मेहनत असणार! तुम्ही आणि तुमची टीम घेत असलेल्या ह्या मेहनतीचे खूप खूप कौतुक❤
❤
🌅🙏🌹खूपच छान सादरीकरण होतं, पाच रंगाची गवळण ऐकायला छान वाटली...सगळ्यांचे मनापासून आभार
मधुरा खूपच सुंदर उपक्रम. तुझ्या व्हिडिओ ची मी वाट पाहते. मला माहित आहे खूप मेहनत आहे ह्याचा मागे. फारच छान माहिती मिळाली.. आल्या पाच गवळणी ❤. तुझे सगळे व्हिडियो वैविध्यपूर्ण/ माहितीपूर्ण /preserve करून ठेवण्यासारखे आहेत.
अप्रतिम,खुपचं छान आपली संस्कृती व परंपरा जोपासना करण्याचा छान प्रयोग तरूण पिढीला त्याची गोडी लागण्यासाठी खुपचं उपयोगी
खूप छान मधुरा ताई या चॅनल द्वारे तुम्ही खूप छान आणि वेगवेगळी रंजक आणि ऐतिहासिक माहिती देत असता खूप छान उपक्रम आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
अतिशय उत्तम...माहिती पूर्ण अणि मुलांचे गाणे पण खूप श्रवणीय...मागच्या पिढीतला अमूल्य ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचे खूप छान काम केलेस 😊❤
अवीट निवेदन आणि सुरेल असे गायन व समर्पक असे सादरीकरण केले.. सुंदर, अविस्मरणीय अनुभव..मधुरा दिदी आपलं हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा..अगदी मनापासून..राम & माधुरी गायकवाड रावेत. पुणे
हा भाग खुपच आवडला विशेष म्हणजे तरुणाईचा सहभाग. आपले सगळेच भाग छान आहे खूप शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच सुंदर 🎉🎉 नवीन भागाची आतुरतेने वाट पहात असतो. मुलांनी फार छान गायले. असे नवीन प्रयोग बघण्यास नक्कीच आवडेल. आता या महिन्यातील भाग बघण्यास उत्सुक आहोत. ❤
आजचा भाग खूप आवडला. तरुण मुले आवडीने बघतील. तुमच्या साडी च्या निवडीतील कल्पकता अफलातून. माझ्या ईतर गृप वर पण मी ह्या कार्यक्रमा बद्दल लिहीते ,सर्व मैत्रीणीं नी बघायला सुरुवात केली आहे त्यांना पण कार्यक्रम आवडतो. मी तर नवीन भागा ची वाट पहात असते
वृंदावन मे हुकुम चले राधारानी का
कान्हा भी दिवाना है राधे रानी का
प्रेमानंद स्वामी आपको
शत शत प्रणाम🙏🏻🙏🏻
पर इसका उल्लेख नही है विष्णुपुराण , श्रीमदभागवत , महाभारत में😂😂
हे सर्व इस्कॉन संप्रदाय च्या पुस्तका मधली माहिती आहे.
सर्वाणी इस्कॉन ची पुस्तके आवश्यक वाचावित.
Iskcon Books are excellent, every one must read.
राधेचा उगम हा गौडीय भक्तीसंप्रदायातुनच झाला आहे, साधारण सातव्या शतकात. आचार्य निंबार्क जे गौडीय पंथाचे संस्थापक होते त्यांनी स्वतःला राधा या रुपकात पाहिले.
11व्या शतकात कवी जयदेव यांनी गीतगोविंद नावाचे काव्य लिहिले त्यानंतर राधा घराघरात पोहोचली. त्यानंतर मात्र राधेवर भरपूर साहित्य लिहिलं गेलं.
@@swatisawant8406agdi barobar , shree sampraday jo 5vya century madhye chalu zala toch nahi manat radhela 😂😂
Pan hya lokanna samjavnar kon ??
खूपच मस्त ताई 🙏🏻 पाच गवळणी सुद्धा मस्त.. त्यावरून भोंडल्याचं गाणं सुद्धा आठवलं. 🥰
सुरेखच episode 👌👌❤️❤️❤️absolutely brilliant 👍👌🤩🤩🤩😍😍❤️❤️❤️😊😊😊
खुप छान ,पाच गवळणींचे गाणे खुपच श्रवणीय.
" गवळण " , हा आजचा भाग सुंदर झाला . बरीच नवीन माहिती पण समजली . 👌👌👌👌
खूप छान. सादरीकरणात बदल दिसतो आहे.
विषयाचा सखोल अभ्यास
आणि नावाप्रमांणे.madhur rasal विवेचन
.. दोषा विरहित शब्दोचार
अप्रतिम कार्यक्रम
मधुराजी धन्यवाद आपलं अभिनंदन. 🙏🏻
खूप छान. पुढील भाग्यच्या प्रतीक्षेत. तरुणाचा सहभाग विशेष
खूप छान आहे 🙏👍🎉
छान उपक्रम...नवीन माहिती...तरुण मुलांना सहभागी केले ते आवडले..
मधुरा ताई चांगले विचार मांडणी करता राधाबद्धल चांगलीच माहिती दिलीत अभिनंदन
सौ. मधुराताई या गवळणीचा गभितार्थ समजावून सांगितला तर कृपा होईल !
पुढील भागांची उत्सुकता आणि अधिरता आहे😊
वा! तरुणांच्या तोंडून पाच गौळणी फारच रंगातदार झाल्या... सोबत गिटार ची साथ उत्तम 👌👌
Interesting presentation about Radha and Ekanath
छान झाला आजचा भाग. विशेषत: आजची तरुणाईला यात गुंतलेले पाहून फारच छान वाटले
खूप दिवसांनी छान गौळण ऐकायला मिळाली! वाह मस्त!
खूप माहिती ही मिळाली. धन्यवाद.🙏🏻
Khupch chan bhag
नमस्कार 🙏🙏 shrikrushnaala
Pharach apratim programme! ❤👌👌👌👏👏🙏🙏 Keep it up. Look forward for more such clips.
या कार्यक्रमाने तरुणाई ला दिशा मिळतेय;हे मौलाचं च!!👍🙏⚘️
🙏श्री.राधाकृष्ण .. निरपेक्ष भक्ती ..असावी फक्त.. नाम सुद्धा कित्ती शक्तिशाली आहे.. मनःशांती चे दुसरे नाम श्री राधाकृष्ण 🙏
हो , नक्की च वाट पाहत आहोत
धन्यवाद मधुरा तुझ्या नवीन नवीन प्रयोग साठी आणि शुभेच्छा देखील
नव्या दमाच्या तरुण कलाकारांना पुढे आणल्याबद्दल धन्यवाद. उत्साही मुले आहेत. त्यांचीही ओळख करून द्या. मुख्य गायक आवडला. त्याने दुसऱ्या गवळणीचे पद फारच सुंदर गायले आहे.
फारच माहितीपूर्ण आणि श्रवणीय
अत्यंत ओघवती आणि रसाळ सुंदर भाषा ताई तुमची आहे त्यामुळे ऐकायला खुप मजा येते ❤️🙏
खरं आहे, अगदी, भागवत, महाभारतादी
ग्रंथात राधेचा अगदी दूरान्वयेही उल्लेख नाही
खूप छान. अशी वेगवेगळी गाणी ऐकायला मजा येईल. ❤❤
खूप आनंद दायी कार्यक्रम आहे
Apratim . 💐💐💐👌👌
Apratim madhura.
वाह वाह सुंदर छान आवडली गाणी
खूप भावले ❤🎉🎉😊 धन्यवाद 🌹
Incredible....
मस्त! गोकुळ अष्टमी मुलांनी अशी साजरी केली तर किती छान होईल! खूप छान कल्पना!
Vishesh koutuk आहे तुमचे. Tarun mandalina ya goulanit sahbhag घेतलाय. खूप छान upkram
अप्रतिम
Wa, farach soonder Gavlan matali aaplya Taroon Mitranni.
Superb, Thanks for the informative video.
आपले सगळेच विषय छान असतात. आपण सादरही खूप छान करता.
फार ओघवत्या भाषेत आपण निरूपण केले त्याबद्दल आपले आभार.
खुप सुंदर माहिती दिली त, आणि मुलांनी भारुड खुप च सुंदर गायलं, ऐकायला आवडेल.
कधी नाही ऐकली अशी माहिती आज कळाली 👍🏻 खूप छान 👏👏
खूप छान. एक दोन मते विरोधी दिसली तरी काही हरकत नाही. त्याला म्हणावे निंदकाचे घर असावे शेजारी. वेगळे मत हा त्यांचा हक्क असतो. तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्याबरोबर आहोत
मराठी हीच आमची ओळख🙏
राधे राधे 🙏महादेव राधा राणी चे खूप मोठे भक्त आहे ब्रह्मवेवरध पुराणात राधा कृष्ण चा विवा चा उलेख आहे ते कुठे भाडिरवनात विवा झला आणि ते स्थान अजून हि आहे ✨🙏
ब्रहमवैवर्त पुराणात अजून खूप श्लोक आहे ज्यात कृष्णाची प्रतिमा चूकिची आहे . कृपया त्या श्लोकांची ही माहिती दया .
आजचा भाग खुपच छान होता. तु सांगतेस पण इतके छान. Episode आणखी मोठा असता तरी चालला असता असे वाटत होते❤
आपलं जगणं हे सुध्दा काल्पनिक आहे....
Madhura madam ekdam barobar bollya ahet. Bhagvata madhe krusha chya charitrat kuthe hi Radhe cha ullekh alela nahiye
मधुरा तुझी वाणी आणि बोलण्याचा आशय सर्व काही अतिमधुर मधुरम् मधुरम्।
राधेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संत मीराबाई! तुकाराम महाराज यांच्या विराण्या म्हणजे राधा भक्तीचे प्रतीक !
ताई सुंदर 🙏🙏
फारच छान सोप्या भाषेत सांगताहात.🎉
खूपच छान.. आज राधा अष्टमी आहे...
मधुरा,,खूपच छान,,, अजून ऐकायला आवडेल ....
गाणी ऐकणं आवडेल.
खुप छान मधूरा....माझा श्रीकृष्णाची गाणी हा व्हीडीओ नक्की पहा☺️
उपक्रम चांगला आहे दर्जेदार करावा. शुभेच्छा पुढील वाटचालीस 🎉😊
खूप सुंदर सादरीकरण..आम्ही उत्सुक आहोत पुढील भाग पाहायला..❤
खूप छान, धन्यवाद 🙏
Radhe Radhe....jay Shri krushna....❤❤❤❤❤
खूपच छान... सुंदर गवळण ओळख
Ekdam barobar bollat madam. Ajun 1 gair samaj ahe lokan madhe to mhanje valya cha valmiki zala je mhantat te valmiki rushina valya samjtat. Tase nahiye. Valimiki rushin cha tya goshti shi kahi sambandh nahiye
Khuup sundar vichaar manthaan...khuup sundar anubhuti Madhura...
Madhura Jai shree Krishna
खुपच सुंदर, तरुणाई चा सहभाग अतिशय आनंददायक. एकुणच आपले चॅनल नावाला जागतेय❤
अरे व्वा,हा प्रकार फारच छान
RADHE RADHE
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
गोड गोड ऐवजी गोपगोपी असे वाचावे.(टाईप करताना कांही चुका होण्याचा संभव आहे)
खूप छान !! तुम्ही तुमचे काम करत रहा
अप्रतिम 🎉❤ मुलामुलींना संत साहित्य समजले पाहिजे यानिमित्ताने गोडी लागावी व ऐकून समाधान मिळाले चांगला उपक्रम मजा आली 😂😂👍🌷🌺🌟⭐🎉
राधा इतिहासात नव्हती , पुराणात होती❤
English medium school मधील मुलांना या मुळे संत साहित्याची ओळख होईल.
छान उपक्रम आहे.
man mohun gele...... chan pach gavalniche varnanan agadi chan...........🥰
Khup sundar saadarikaran !! Radha vishayi agodar hi aikla hota. Research cha motha topic ahe. Thaam pane saangana chukicha vaatta.
Paach gowlani….mast 👌🏻
Phar varshan purvi majhya college ( Nalanda Nrtya kala Mahavidyalaya) ni “ sant Vaani “ navachi nrtya naatika saadar keli hoti tyaat paanch gowlani ani anek abhanga hote. Punha aikun khup nostalgic vatla!!
Please keep up the good work!
Great initiative to spread the language, tradition and culture 👏🏻👏🏻👏🏻
उत्कृष्ट
राधा नावाचा उपयोग करून व्ह्यूज मिलवलेत..आणि दुसरी च भारुड भरती केली..व्हिडिओत
मस्त, छान
खूप जास्त analytical होण्याची गरज वाटणे म्हणजेच भक्तीपेक्षा बुद्धीचा विजय, असे आपोआपच होते.