राहुल जी कसा आहे वाघ आमचा ❤️💯 तुम्ही राहुल जी इतक्या मुलाखती घेतल्या आहेत आणि ही मुलाखत तुमच्या कायम लक्षात राहील 💯 कोल्हापूर चा आवाज बंटी साहेब ❤️❤️❤️
हाच तो पत्रकार ज्याला उद्धव ठाकरे ने जेल मध्ये टाकले होते 2019-20 मध्ये त्याला. मुंबई मध्ये रेल्वे प्लॉट फॉर्म वर गर्दी ची बातमी एबीपी माझा वर दाखवली म्हणून...
हाच तो पत्रकार ज्याला उद्धव ठाकरे ने जेल मध्ये टाकले होते 2019-20 मध्ये त्याला. मुंबई मध्ये रेल्वे प्लॉट फॉर्म वर गर्दी ची बातमी एबीपी माझा वर दाखवली म्हणून...
हाच तो पत्रकार ज्याला राजकीय सुडपोटी उद्धव ठाकरे ने जेल मध्ये टाकले होते 2019-20 मध्ये त्याला. मुंबई मध्ये रेल्वे प्लॉट फॉर्म वर गर्दी ची बातमी एबीपी माझा वर दाखवली म्हणून...
हाच तो पत्रकार ज्याला राजकीय सुडपोटी उद्धव ठाकरे ने जेल मध्ये टाकले होते 2019-20 मध्ये त्याला. मुंबई मध्ये रेल्वे प्लॉट फॉर्म वर गर्दी ची बातमी एबीपी माझा वर दाखवली म्हणून...
सर्वांना विनंती आहे , राहुल कुलकर्णी ज्या पद्धतने , जसे प्रश्र्न श्री सतेज पाटलांना विचारत आहेत त्या सर्व प्रश्नांना positive घ्यावं. पत्रकाराने असेच प्रश्न विचारावेत , उलट अश्याच विरोधी प्रश्नामुळे महाविकास आघाडीचा उजवा ajenda जनतेसमोर सादर करता येतो . सतेज पाटलांनी अत्यंत सयुक्तीक पद्धतीने प्रत्येक प्रश्नांचा सुंदर खुलासा दिला. या interview मुळे महाविकास आघाडीला प्रचंड फायदा होईल. हे समजून घ्यावे

Sateji tumhe well experienced in functioning and running of government. No need to say that you are expert in election management and winning election after election. ❤
महाराष्ट्राचे छत्रपती दोनच पहिले छत्रपती शिवाजी महाराज दुसरे छत्रपती संभाजी महाराज.. बाकी वंशज ज्यांचे कर्तुत्व काय तर संपत्तीचे वारस. गादीला मांन म्हणून आमदार खासदार महाराष्ट्रात कारखाने आणि प्रचंड वारसा हक्काने मिळालेली जमीन जुमला...
20 वर्ष आमदार, मोठा नेता, कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर चांगली पकड असलेला नेता, उत्तम राजकारणी, पालकमंत्री राज्यमंत्री 15 वर्ष महानगरपालिका...पण इतके वर्षात कोल्हापूरसाठी ठोस असा काम काही केलेलं दिसत नाही सत्ता आली तर विकास वर बोलत नाहीत इतर शहर खूप पुढे गेली कोल्हापूर पेक्षा पण अजून कोल्हापूर पाणी रस्ते नोकऱ्या या बेसिक गोष्टी नीट नाहीयेत..
महिलांना मदत करायचीच होती तर ती ज्या महिला निराधार आहेत, विधवा आहेत, अपंग आहेत अशा महिलांना त्याचें आर्थिक परिस्थितीचा आढावा काटेकोर पणे घेऊन योग्य निकषावर मदत देणे योग्य आहे. राज्याचा कारभार "लाडक्या " शब्दावर आधारित महाराष्टाला भूषणावह नाही.
राहुल जी, लाडकी बहिण योजना आणली, मोफत प्रवास केला, निम्म्या तिकीट दरात प्रवास केला सगळं मान्य आहे... खर हया सगळ्यांनी सरकारी तिजोरीवर पडणारा भार किंवा ह्याची भरपाई सरकार कुठून करणार आहे हे तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराला माहीत नसावी का..
Kulkarni Saheb tumi bjp cha channel madech chan desata.... Kolhapur made alat tar raste,cpr, Nidhi kute gela ha he prashana vichara mukhmantrana.... baki BBC news channel is no 1.....
अशी मुलाखत यापूर्वी कधीही ऐकली नाही सतेज पाटील साहेबाना भविष्यकाळ उज्वल आहे असे वाटते एक अत्यंत संयमी नेतृत्व विजयी भव
राहुल सर महाराष्ट्र धर्माला जागा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाशी प्रामाणिक राहा
✅🙊🙉🙈
बामण आहे हा समजून घे
💯✔️
Media vikly
राहुल जी आपल्या बद्दल आदर होता पन दिवसेंदिवस आपण भाजपा चे होत आहात ही शोकांतिका आहे. पत्रकार हा निष्पक्ष असावा
dalali cha hakk fakta ubatha la ahe ka
Lavakach dalla ha Tag milel
Ji kadha
Barobar Rahul ji BJP kade valtana distat😅😂
@@amitr4385 adaniche dalal kuthe baslet Bagha ! Desh vikayla kadhlay !
पाटिल सर आपण फार मोठे माणूस आहे आहे.... आपला टाईम महाविकास आघाडी साठी द्या ...... नको त्या वेक्ती साठी नको
सच्चा पत्रकार टोचतो का बुडाला किती इज्जातीत घेतली मुलाखत उलट पाटील च कौतुक च केलं की
@@Shubham-sw5jr अडाणी च चॅनल आहे हे... माहिती नाही वाटत तुम्हाला😅
मुलाकत आशीच पाहीजे
खर खोट समजल लोकांना राहुल सर छान
राहुल जी कसा आहे वाघ आमचा ❤️💯
तुम्ही राहुल जी इतक्या मुलाखती घेतल्या आहेत
आणि ही मुलाखत तुमच्या कायम लक्षात राहील 💯
कोल्हापूर चा आवाज
बंटी साहेब ❤️❤️❤️
Yes. Mansane Down to earth asave. Satej patla sarkhe. Nahitar to yugendra 😂😂😂😂
Yes. Mansane Down to earth asave. Satej patla sarkhe. Nahitar to yugendra 😂😂😂😂
सतेज पाटील यांना महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष केले पाहिजे ❤❤❤❤
सतेज पाटील डॅशिंग लीडर 👌
Only Banti saheb
राहुलजी भाजपची दलाली नका करू. पत्रकाराने निःपक्ष असाव.
dalali var fakta ubatha Ani congress cha hakk ahe ka
हाच तो पत्रकार ज्याला उद्धव ठाकरे ने जेल मध्ये टाकले होते 2019-20 मध्ये त्याला. मुंबई मध्ये रेल्वे प्लॉट फॉर्म वर गर्दी ची बातमी एबीपी माझा वर दाखवली म्हणून...
@@tusharjadhav3847 ek patrakar ya ubatha walyancha paksha chalavtoy Ani lokana Gyan detat...chal nigh
King of kolhapur politics एकदा ठरलं की ठरलं 👑
राहूल साहेब जरा महविकास आघाडी कडून बोला कधी तरी
हाच तो पत्रकार ज्याला उद्धव ठाकरे ने जेल मध्ये टाकले होते 2019-20 मध्ये त्याला. मुंबई मध्ये रेल्वे प्लॉट फॉर्म वर गर्दी ची बातमी एबीपी माझा वर दाखवली म्हणून...
हाच तो पत्रकार ज्याला राजकीय सुडपोटी उद्धव ठाकरे ने जेल मध्ये टाकले होते 2019-20 मध्ये त्याला. मुंबई मध्ये रेल्वे प्लॉट फॉर्म वर गर्दी ची बातमी एबीपी माझा वर दाखवली म्हणून...
बंटी पाटील सर्व जागांवर विशेष लक्ष घालून म वि आ च्या सर्व उमेदवारांना नक्कीच निवडून आणतील ❤❤
राहुलजी आपल्याला बंटी पाटील साहेबांची मुलाखत नक्कीच आवडलेली असणार,
कारण खुप संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे बंटी पाटील साहेब ❤❤❤
काहीही...... मुलाखतकार एजंट दिसतो
हाच तो पत्रकार ज्याला राजकीय सुडपोटी उद्धव ठाकरे ने जेल मध्ये टाकले होते 2019-20 मध्ये त्याला. मुंबई मध्ये रेल्वे प्लॉट फॉर्म वर गर्दी ची बातमी एबीपी माझा वर दाखवली म्हणून...
सर्वांना विनंती आहे , राहुल कुलकर्णी ज्या पद्धतने , जसे प्रश्र्न श्री सतेज पाटलांना विचारत आहेत त्या सर्व प्रश्नांना positive घ्यावं. पत्रकाराने असेच प्रश्न विचारावेत , उलट अश्याच विरोधी प्रश्नामुळे महाविकास आघाडीचा उजवा ajenda जनतेसमोर सादर करता येतो . सतेज पाटलांनी अत्यंत सयुक्तीक पद्धतीने प्रत्येक प्रश्नांचा सुंदर खुलासा दिला. या interview मुळे महाविकास आघाडीला प्रचंड फायदा होईल. हे समजून घ्यावे
राहुलजी महाविकास आघाडी बद्दल बोलत नाही ते भाजपचे आहे
नेतृत्व चांगले आहे सतेज पाटील यांचे मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री पदाचे potential candidate आहे... कोल्हापूर करानी साथ द्यावी
महाराष्ट्राचे एक जागृत व संयमी व अनुभवी भावी मुख्यमंत्री.. मा. श्री सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब
राहुलला आदेश आला, sagar बंगल्या तून, 😂😂😂
बामण आहे हा
हाच तो पत्रकार ज्याला राजकीय सुडपोटी उद्धव ठाकरे ने जेल मध्ये टाकले होते 2019-20 मध्ये त्याला. मुंबई मध्ये रेल्वे प्लॉट फॉर्म वर गर्दी ची बातमी एबीपी माझा वर दाखवली म्हणून...
कुलकर्णी तूम्ही विसरणारच ओ
जनतेने लोकसभेत जे दाखवले तेच आता विधानसभेला दाखवणार आहेत.
Satej patil sahebh only
राहुल म्हणजे भाजप चा माणुस..उज्वल निकाम यांचा आदर्श घ्या
दम नाही तर लढायच नाही का म्हणता
राजे आहेत ते
राजा आहे म्हणुन प्रजा आहे
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤
राहूलजी, पत्रकारिता निष्पक्ष असली पाहीजेत.
Ndtv कोणाची आहे त्यावरून राहुल कोणाचा आहे बगा
हाच तो पत्रकार ज्याला राजकीय सुडपोटी उद्धव ठाकरे ने जेल मध्ये टाकले होते 2019-20 मध्ये त्याला. मुंबई मध्ये रेल्वे प्लॉट फॉर्म वर गर्दी ची बातमी एबीपी माझा वर दाखवली म्हणून...
@@np7389 bhakt khote nraative set kru nka . Rahul Kulkarni ne khoti batmi dileli ki railway chalu keli ahe corona mdhe mhnun gardhi jhali . Tya mule tyala jail mdhe thevle hote
भविष्यातील काँग्रेस चे मुख्यमंत्री पदाचे दावेदार 🎉❤😊
राहुल तुम्ही खूप छान मुलाखत घेता पण
तुम्ही आता महायुती चे झालेली वाटतात
Pakit ala asel kuthun tari 😅😂
बंटी पाटील साहेब त्यांना मुख्यमंत्री करून बघावे महाराष्ट्राचा उज्वल भविष्य होईल
1 number answer bunty saheb ❤....
भाषण नाही आवडलं.....अरे पत्रकार आहेस की भाट. प्रश्न विचार ना.....तु काय दिवै लावले कोरोनात ते माहिती आहै. तुला आवडण्यासाठी राजकारण करायचे का ?
कोल्हापूर किंग बंटी पाटील साहेब
Kulkarni saheb patrakarita kara kadhi tari 😂😂😂
पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा विश्वजीत कदमांनी गाजवली (विशाल पाटील) आता विधानसभा सतेज पाटील गाजवतील
राहुलीजी भाजपने सुध्दा शिंदेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर १२ व अजीत पवारांच्या चिन्हावर ३ उमेदवार उभे केले आहेत. आपण फक्त भाजपची बाजू घेता
बंटी पाटील राजकारणात मुरलेले राजकारणी व्यक्तीमत्व ❤❤❤
Next cm
कोल्हापूर किंग मेकर मा. बंटी साहेब.
पत्रकार म्हणून दोन्ही कडून विचार करा, एकाच पक्षाकडून बोलू नका.
संयमी उत्तरं दिली.
सतेज उर्फ बंटी पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे नेते आहेत तसेच सत्ता आली तर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणी बंटी पाटील उपमुख्यमंत्री होणार.
बंटी पाटिल साहेब मूख्यमंत्री होनार
NDTV चा मालक कोण यावरूनच लक्षात येतं की हे चॅनेल निःपक्ष कसं असू शकतो
Sateji tumhe well experienced in functioning and running of government. No need to say that you are expert in election management and winning election after election. ❤
काँग्रेस चा पंजा पाहून छान वाटले....MVA ला support करा 🎉🎉🎉🎉
कोल्हापुरात सतेज पाटील सांगतील ती व्यक्ती निवडून येणार
महाराष्ट्राचे छत्रपती दोनच पहिले छत्रपती शिवाजी महाराज दुसरे छत्रपती संभाजी महाराज..
बाकी वंशज ज्यांचे कर्तुत्व काय तर संपत्तीचे वारस. गादीला मांन म्हणून आमदार खासदार महाराष्ट्रात कारखाने आणि प्रचंड वारसा हक्काने मिळालेली जमीन जुमला...
राहुल जी पत्रकारिता करा भाजपा ची चमचा गिरी नका करू....
Only MVA ❤
राहुल सर खोके घेणारे बोखे राजकारणात आहेत तोपर्यंत जनता त्यांना विसरणार नाही.
प्रतिमा फडणवीसची सुधारली असेल तुमच्या मते 😡मुलाखत घेता कि भाजपची बाजू मांडता
Rahul ji jara चाटायची कमी करा नाही तर काही दिवसांनी लोकं तुम्हाला काळाच्या ओघात विसरून जातील🙏एक फुकटचा सल्ला देतोय mark my words 🙏
राहुल साहेब तुम्ही पुरेपूर आग लावण्याचा प्रयत्न केला पण पाटील साहेब तुमच्या पेक्षा हुशार आहेत हे त्यांनी दाखवून दिलं
मुलाखतकार bjp चा माणूस आहे वाटते
सतेज पाटील... कोल्हापूरचा खरा नेता
हा पत्रकार स्वताःला कोण समजतो😂
भाजप प्रवक्ते कुलकर्णी
20 वर्ष आमदार, मोठा नेता, कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर चांगली पकड असलेला नेता, उत्तम राजकारणी, पालकमंत्री राज्यमंत्री 15 वर्ष महानगरपालिका...पण इतके वर्षात कोल्हापूरसाठी ठोस असा काम काही केलेलं दिसत नाही सत्ता आली तर विकास वर बोलत नाहीत इतर शहर खूप पुढे गेली कोल्हापूर पेक्षा पण अजून कोल्हापूर पाणी रस्ते नोकऱ्या या बेसिक गोष्टी नीट नाहीयेत..
एक तासात ४१७ views......दर्जा सुधरवं
Hich pat aahe yachi
महिलांना मदत करायचीच होती तर ती ज्या महिला निराधार आहेत, विधवा आहेत, अपंग आहेत अशा महिलांना त्याचें आर्थिक परिस्थितीचा आढावा काटेकोर पणे घेऊन योग्य निकषावर मदत देणे योग्य आहे. राज्याचा कारभार "लाडक्या " शब्दावर आधारित महाराष्टाला भूषणावह नाही.
बंटी तात्यांचा नाद नाही करायचा.....
राहुल तुम्ही bjp चे आहात का
@2:35
Perfect ans
एकतर्फी बोलू नका राहुल सर तुम्ही कुणाला तरी सेफ करायला बघताय हे दिसतय तुमच्या बोलण्यातून.😅
पत्रकारितेचा (चाटूकारितेचा) उत्तम नमुना 😂
Reporter = BJP
CM saheb❤
Mi kolapur made rahat nahi pan banty dada cha full saport ahe mumbai hun
आमदार मा. राजेश क्षीरसागर साहेब 🚩🏹🚩👑
15 lakh gajar kontya feku ne dilate 2014 la 😂😂😂😂
Godi media adani media
Next CM Satej Patil ❤
हा पत्रकार बी जे पी ला पोषक ऊत्तराची अपेक्षा करतो .
बंटी पाटील साहेब पुढें चला सर्व जनता आपल्या पाठीशी आहे
Channel change Kela...pan ha godi ch rahnar
NDTV च अदानी चे आहे तर राहुल कुलकर्णी च काय?मध्ये आपला यु ट्यूब चॅनेल काढला तेव्हा चांगले वाटले पण आता नाही!
श्री सतेज पाटील लोक 2019 ला
उध्दव ने केलेली गद्दारी पण विसरलेले नाहीत
अरें लोक मतदान करत नाहीत, केंद्र सरकार लबाडी करून सत्ता काबीज करतेय, सगळीकडे
अरे तू पत्रकार आहेस कि युतीचा agent
जय महविकास आघाडी
बंटी पाटील लय भारी ❤
मग कोल्हापूर मध्ये तोंडघशी कोणी पाडलं,सामान्य लोकांना एवढं खुळे समजता का पाटील साहेब....
Banty patil saheb la gharamantri banla pahije maza vote ahe
Are aadhi to kolhapurla Police Ayuktalay kara mhanun ordat hota
Agjadit tyala gramin gruh rajymantri hota, gruh rajymantri hota
Tari tyala kolhapurla Police Ayuktalay karta aale nahi.
Nishkami maanus aahe.
महायुती 180+ seats
कुलकर्णी ji khoke lok visrle he kase kay अनुमान ki channel cha परिणाम
अतिउत्साही आणि लबाड पत्रकार..उघडा डोळे पाहा नीट...हे स्लोगन घेऊन हा पत्रकार नीरेटीव्ह पसरवून bjp ला सपोर्ट करतोय..त्याला मुलाखत देणे टाळणे चांगले
Only mashal❤
He is gr8 man
अनाडी चे चैनल
🎉🎉🎉 राहुल साहेब
तुम्ही गृह मंत्रि होता आनि २० दिवसात पडला तेव्हा 6 महीने गायप होऊन दाडी वाडवून आला होतासा आता काय करणार
राहुल जी, लाडकी बहिण योजना आणली, मोफत प्रवास केला, निम्म्या तिकीट दरात प्रवास केला सगळं मान्य आहे... खर हया सगळ्यांनी सरकारी तिजोरीवर पडणारा भार किंवा ह्याची भरपाई सरकार कुठून करणार आहे हे तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराला माहीत नसावी का..
अश्या मुळेच या राहुल च यूट्यूब चॅनल चालले नाही..
Within 30years politics how somebody has earned 100acres land !U should have earned !
महाविकास आघाडी 175
भावी मुख्यमंत्री - सतेज पाटील ❤
Only Patil sab
हा राहुल स्वतःला चीफ जस्टिस ऑफ इंडिया समजतो
Karnataka ani Himacha Pradesh madhe Finance Department nasava mhnunach Yojna ani State chi Economy collapse zhali ka??
हे न्यूज वाले महायुतीचे एजंट आहे
हे न्यूज नेटवर्क चॅनेल BJP Supported Question विचारात आहेत
50 खोके कोणीही विसरणार नाही
Tarbujyachya baapala vichara ! Himmat asel tar ! Don koti nokaryache kay Zale !
Kulkarni Saheb tumi bjp cha channel madech chan desata....
Kolhapur made alat tar raste,cpr, Nidhi kute gela ha he prashana vichara mukhmantrana....
baki BBC news channel is no 1.....