शेवटी आपली नवीन गाडी आली🚘 My New Car

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024

Комментарии • 521

  • @dipakjadhavmumbai7900
    @dipakjadhavmumbai7900 2 года назад +55

    अभिनंदन पांडुरंग दादा,आता थांबायच नाही फक्त लढायच,पांडु दादा आज तुमचा आनंद गगनात सुध्दा मावेना,असच हसत रहा,आम्ही रशिक माय बाप तुमच्या पाटीशी आहोत,पांडु दादा तुम्हाला आनंदी पाहुन खुप बरे वाटले.

  • @ashokshejole5647
    @ashokshejole5647 2 года назад +3

    अभिनंदन..?..?लोकांना खोटे सांगत आर्थिक अडचणीत आहे म्हणून व्हिडिओ बनवून सांगितले ....

    • @maggy0007
      @maggy0007 2 года назад +2

      Hich ti aarthik adchn hoti bgha ani lok pn fastat ashya lokana

    • @pankajtapase358
      @pankajtapase358 2 года назад +2

      लोकांना काही घंटा समजत नाही..त्याने जुनी गाडी विकली आणि नवीन घेतली ..लोकांना chutiya बनवून..

    • @maggy0007
      @maggy0007 2 года назад +3

      @@pankajtapase358 पण लोकांनी टीका नको करायला म्हणून मी अडचणीत आहे असं सांगतोय आणि त्या गणेश शिंदेला आता डोक्यावर घेतल आहे लोकांनी तुम्ही पांडुला दुःखात साथ दिली कसली साथ दिली काय लोक असतात ना ज्या गरिबाला गरज आहे तिते नाही कॉमेंट ने साथ देणार कदि फसवेगिरी करणार्यांना साथ देतात

    • @pankajtapase358
      @pankajtapase358 2 года назад +1

      मी तर याचे सर्वच चाईनल unsubscribe केले ..याचे आणि गणेश शिंदे चे..

  • @ganeshshinde3357
    @ganeshshinde3357 2 года назад +2

    दादा परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं मी खूप अडचणीत आहे आणि त्यासाठी मी माझी स्वतःची गाडी विकाय काढली आहे आणि त्या म्हणावा असा सेल होईना आणि कोणती बँक लोन पण देईना तुमच्या ह्या सर्व अडचणी पाहून भरपूर जणांनी तुम्हाला कमेंट करून पैसे देऊ का असे विचारले आणि अनेकांनी तर देवाकडे प्रार्थना सुद्धा केली तुम्ही या सर्व अडचणीतून बाहेर निघावा म्हणून तेवढं होतं ना होतं तोवर तुम्ही नवीन गाडी घेऊन आलात तुम्ही सांगता तुमचं लोन पास झालं मग जुनी गाडी का विकली तीच गाडी का ठेवली नाही आणि ती गाडी विकून तुमचा तोटाच झाला ना कारण तुमच्या त्या गाडीचा म्हणावा असाच सेल होत नव्हता हे तुम्हीच सांगितलं मग तीच गाडी ठेवायची होती ना
    सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुमच्यावर प्रेम करणारे तुम्हांला फॉलो लाईक आणि कमेंट करणारे व तुमच्या सांगण्यावरून डोळे झाकून विश्वास ठेवणारे तुमची अडचण दूर व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना करणारे या सर्वांचा तुमच्या वरून विश्वास उडू नाही याची काळजी घ्या

  • @rupalichaudhari4123
    @rupalichaudhari4123 2 года назад +8

    दादा तुम्ही तर सेकंड गाडी घेणार होता ना पण न्यू कार गाडी घ्यायची होती आणि म्हणून 8 10 दिवसापूर्वी तर तुम्ही खूप प्रॉब्लेम्स मध्ये होता

    • @jitendrahale3041
      @jitendrahale3041 2 года назад

      जुनी गाडी विकत नव्हती म्हणून

    • @jitendrahale3041
      @jitendrahale3041 2 года назад +1

      जुनी गाडी विकत नव्हती म्हणून

    • @rupalichaudhari4123
      @rupalichaudhari4123 2 года назад +2

      @@jitendrahale3041 ha asu skt ase pan aaplya la vatate he kharch problem mde astat ane ethe tar sagle ult ch aste sir

    • @varshadevkate4117
      @varshadevkate4117 6 месяцев назад

      ​@@jitendrahale3041😅😅1😅

  • @pravinrane4536
    @pravinrane4536 2 года назад +6

    खूप भारी वाटले दादा तुम्हाला खूप दिवसांनी एवढं आनंदी बगतलं 😊 तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे कितीही संकट आलं तरी हरायचं नाही लढत राहायचं... 👍congratulations dada 🎊🎉🎉

  • @navnathkathle4749
    @navnathkathle4749 2 года назад +2

    पांडू दादा आईला पण नेयच ना राव शोरुम मध्ये गाडी घेयला ♥️🙏 अभिनंदन दादा अशीच प्रगती होत राहो खुश राहत जा हसून खेळून राहत जा

  • @pradnyagawai3668
    @pradnyagawai3668 2 года назад +6

    khup bhari ahe dada gadi आणि त्यापेक्षा ही भारी वाटली तुमच्या सगळ्याच्या चेहऱ्यावर ची खुशी .... congratulation 🎉🎉

  • @user-fl9oe2sv3p
    @user-fl9oe2sv3p 2 года назад +1

    एक नंबर गाडी आहे पुढे असेच यश प्राप्त होवू माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा

  • @prashantnarkhedkar2392
    @prashantnarkhedkar2392 9 месяцев назад +1

    अभिनंदन पांडू नवीन खुप गाडी चांगली आहे 😊😊😊🎉🎉kn गाडी😮😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊

  • @user-du5mk6nn1t
    @user-du5mk6nn1t 2 года назад +1

    Pandu dada first whitecar khup chan hoti,hi pn khup sunder ahe, jas tumchya dolyath pani aal ti detana tas khup wite fill zal, khup miss karto aamhi tumchi ti car ani tumcha to carmadhla look ani, gor gor rup tuz dol tapor song 😍🤗🥰

  • @manishagaikwad9198
    @manishagaikwad9198 2 года назад +2

    पाडुरंग सर अभिनंदन आता थांबायचं नाही लढायचे बघा दुखामागून सुख येत बघा तुमचे चांगले दिवस सुरू झाले परत एकदा अभिनंदन🥰🥰🥰🥰

  • @sweetbaby3707
    @sweetbaby3707 2 года назад +1

    Are kai diwasanpurvi tr tumhi radat hote.gadi vikaychiy mazi khup wait awastha ahe.as TS n ata new car samjlch nai dada

  • @parmeshwargaikwad5631
    @parmeshwargaikwad5631 2 года назад +1

    गाडी घ्यायच्या आधी जमीन घ्या पाहिजे होते

  • @ganeshshinde9154
    @ganeshshinde9154 2 года назад +2

    अभिनंदन पांडू दादा आता थांबायचं नाही लढायचं असंच हसत रहा आणि सगळ्यांना हसवत राहा👍👌🎉💐💐💐

  • @sunilbidave8742
    @sunilbidave8742 2 года назад

    दादा खूप लवकर भेटली गाडी मला तर मागच्या वर्षी 7महिने वाट पाहावी लागली आणि मग मिळाली KIA Sonet... congratulations dada 🎉🎉🎉

  • @sankeshghag17
    @sankeshghag17 2 года назад

    Bhau gaadi ghetlyabadal khup khup abhinanadan tumhala, pan ek prashna aahe tumhala gaadi lagech Kasi milali waiting time aahe.ka pahilich book Keli hoti.

  • @actionmovies7100
    @actionmovies7100 2 года назад +2

    अभिनंदन दादा खूप छान गाडी आहे असेच प्रगती कर खूप खूप पुढे जा ण्याचा खेळत रहा पूजा आणि कृष्णा खूप नवीन नंबरचा तुमच्याकडे स्वागत💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @GaneshShinde-u4k
    @GaneshShinde-u4k 2 года назад

    किसनराव साठी खूप मजा येते तुमच्या टीम मध्ये खूप हसवतो की मोकळा आहे

  • @rohanumbre9834
    @rohanumbre9834 2 года назад

    Mandir khup chan Aahe gadi pan puja khup Chan dist Aahe

  • @Chinki_cartoon
    @Chinki_cartoon 2 года назад +1

    कुठे राहता तुम्ही

  • @rutujathorat4248
    @rutujathorat4248 2 года назад +5

    Congratulations to you and your loveable family

  • @ranimadane8140
    @ranimadane8140 2 года назад

    Aaj khupch khush distay...khushi gagnst mavena...Dada tya ganpati mandirat aloud ny na sutting & photo kadayla...1 matter jhalta ruksana Shaik ne takla hota tevha..

  • @sagarkamble3318
    @sagarkamble3318 2 года назад

    पांडू दादा गाडी कोणती घेतली आणि प्राईज किती रुपये घेतली

  • @oppooopo1811
    @oppooopo1811 2 года назад

    Last la khushi jadu mart ahe 🙄😣 as Ka be. ............,......... congratulations 😌😀

  • @satishkhetri6693
    @satishkhetri6693 2 года назад +1

    पांडू तू मागील आठ दिवस खूप प्रॉब्लेम मध्ये होताना ?

  • @Aniket731
    @Aniket731 2 года назад +1

    Congratulations sir🚗🚗🚗 New car Abhinandan

  • @sanketdawale1745
    @sanketdawale1745 2 года назад

    अभिनंदन ओ पांडुरंग वाघमारे सर🎉🎊🙏

  • @lakhanmishra3104
    @lakhanmishra3104 2 года назад

    Congratulations bhava aap ke face pe smile dekh ke achha laga aap ke sabhi family new car ke liye congratulations pandu bhava 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 2 года назад +1

    नमस्कार दादा
    अभिनंदन दादा
    खूप खूप छान आनंद झाला
    🙏🙏👌👌👌✌✌✌✌💐💐💐💐💐🎁🎁🎁🎁🎁💙💙💙💚💚💚💚💛💛💛💛💛💜💜💜💜

  • @kundathorat773
    @kundathorat773 2 года назад

    अभिनंदन पांडु भाऊ गाडी आनायला चालले पन पहिली गाडी आंकल कोटला जा ❤️❤️👌👌

  • @dipakbansode2127
    @dipakbansode2127 2 года назад +15

    Congratulations 💐💐🔥

  • @jayshreedhable4325
    @jayshreedhable4325 Месяц назад

    खूप छाने गाडी आहे पांडुरंग सर अभिनंदन पांडुरंग सर तुम्हाला अशेच सुघि रावा सर पुन्हा एकदा अभिनंदन पांडुरंग सर अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤😊😅

  • @Chinki_cartoon
    @Chinki_cartoon 2 года назад +1

    कुठे राहता दादा मि कुरडुवाडी राहतो

  • @kundakhirid4963
    @kundakhirid4963 2 года назад +1

    अभिनंदन पांडुरंग दादा पुजा छान दिसते गुलाब खूप मोठा आहे पुजा गाडी एक नंबर आहे🎉👍

  • @user-ei2hy6pc6y
    @user-ei2hy6pc6y 2 месяца назад

    गाडी चांगली आहे की😊🎉🎉🎉 कृष्णाला बी आवडली का सांगा की

  • @tukaramchavan2622
    @tukaramchavan2622 2 года назад +1

    Price kiti aahe

  • @ashwinishejul4005
    @ashwinishejul4005 2 года назад

    Gadi koni ghetli pn kisanravni ghetli ka pandurang ni ka milun ghetli

  • @user-du5mk6nn1t
    @user-du5mk6nn1t 2 года назад +2

    Congratulations dada new car, khup mote wha🤗🥰

  • @aishwaryabangar3237
    @aishwaryabangar3237 2 года назад

    अभिनंदन दादा थांबा नाही फक्त लढायच

  • @rushisuryawanshi2059
    @rushisuryawanshi2059 2 года назад

    Congratulations . Price kiti ahe

  • @villagetopper7719
    @villagetopper7719 2 года назад

    भाऊ गाडी विकली तो वीडियो का delete केला

  • @parasutuljanawar1823
    @parasutuljanawar1823 2 года назад

    काँग्रॅच्युलेशन दादा मस्त आहे गाडी अभिनंदन खूप मस्त आहे

  • @kishordhumale
    @kishordhumale 2 года назад

    Congratulations pandurang sir 💐💐 tumhala pn khup aanand hotoy aani aamhala pn...

  • @abhishekparase96
    @abhishekparase96 2 года назад +1

    Waw Nice congratulations Dada...😘🎉🔥

  • @saipritcorner3046
    @saipritcorner3046 2 года назад

    Congratulations pandu dada, asech khush raha, ani Ganesh dada ani yogita chi dosti khrch khup chan ahe, tumhi asech raha shevtprynt, anandi raha😊

  • @user-fl9oe2sv3p
    @user-fl9oe2sv3p 2 года назад +1

    गाडीचे पेढे कवा देता🍩🍩🍩🍩

  • @Sakshiciragoli
    @Sakshiciragoli Год назад

    🙏💙🙏🙏🙏😘🤲😘🎂🎂🍧🍧🍫🍫🍫🍬🍬🧁😞🍩🍩😞😞🧁🧁🍬🍫🍧😘🎉🎉🎉🎉🎉😂🌄🥳🥳👌👌👌👌👍👍❣️❣️🍭🍭👣👣🌹🌹🌹🌹🤗🙃😉😝🤪🤩🤩🥰😊😚😗🤗🤔🤨🧐🙄😒😣😥😓🥶🥶

  • @Red_099
    @Red_099 2 года назад

    Hii yogita tai thumi baramatit kadhi yenar aahy

  • @somamorevlogs891
    @somamorevlogs891 2 года назад

    धन्यवाद पांडु भाऊ नविन गाडी घेतल्या बदल

  • @DK-rj5ff
    @DK-rj5ff 2 года назад

    कोणत्या ठिकाणी येणार ते सांगा सर मराठी मध्ये

  • @kidshub9061
    @kidshub9061 2 года назад

    Congratulations ganesh dadachya gadi sarkhich ahe Kay tumchi gadi

  • @sushamajadhav7343
    @sushamajadhav7343 2 года назад +1

    Nice 👌👌👍👏💐 congrats

  • @sambhajikore6840
    @sambhajikore6840 2 года назад

    देवा पांडुरंगा अभिनंदन भावा 🙏🙏🙏 आशिच प्रगती करत जावा 👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 2 года назад

    गणपति मंदिर खुप छान आहे 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @mohanmhabdi7582
    @mohanmhabdi7582 2 года назад

    अभिनंदन पांडुरंग सर , अशीच प्रगति करत रहा,आणि आम्हाला हसवत रहा.खूप साऱ्या शुभेछ्या.love you ❤️❤️❤️

  • @kailasshelke5620
    @kailasshelke5620 2 года назад

    पांडू भाऊ किंमत किती आहे

  • @pradyumansontakke6404
    @pradyumansontakke6404 2 года назад

    आईला आणायचं होत तूम्ही खूपच भारी वाटलं असत

  • @shitaljagdale9237
    @shitaljagdale9237 Год назад

    Hi Pandurang Waghmare dada and Krishna

  • @sunilmane4673
    @sunilmane4673 2 года назад

    Aamchya gavatun gela vatat ❤️🙏

  • @shivanandmhaske5816
    @shivanandmhaske5816 2 года назад

    Yana you tube kdun bhetli ka car

  • @bhanudaslondhe9419
    @bhanudaslondhe9419 2 года назад

    किती सिटर गाडी आहे ही

  • @santoshdophe3923
    @santoshdophe3923 2 года назад

    Konti aahe

  • @navanathkamble1611
    @navanathkamble1611 2 года назад

    गाडीचा नंबर पहिलाच घ्या

  • @officialvideo480
    @officialvideo480 2 года назад

    Gadi konachi aahe

  • @sahilsayyad2299
    @sahilsayyad2299 2 года назад

    खूप खूप अभिनंदन पांडुरंग सर पूजाताई किसन दादा तुम्ही खूप खुश आहात असेच खुश रहा तुम्हाला असे पाहून आम्हालाही खूप आनंद झाला नवीन गाडीसाठी पुन्हा एकदा अभिनंदन,,

  • @pragatidongare7697
    @pragatidongare7697 2 года назад +1

    Congratulations Pandurang sir

  • @sumitsawant8966
    @sumitsawant8966 2 года назад

    Padu dada tumchi gadi chi yentri chali zali pahije

  • @rohanchougale3406
    @rohanchougale3406 2 года назад +1

    Congratulations sir

  • @arjungemar609
    @arjungemar609 2 года назад

    अभिनंदन पांडु दादा नविन गाडी घेतल्या बद्दल 🥳🎉🎊🚘

  • @manishabodhgire5489
    @manishabodhgire5489 2 года назад

    Congratulations sir with all family 🚘🚘🚘 very nice 💐💐💐👌

  • @kiranshindekansurkar4243
    @kiranshindekansurkar4243 2 года назад

    खूप खूप अभिनंदन श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्णक करो

  • @Official_teju_1313
    @Official_teju_1313 2 года назад

    Pune madhe kuthe alat

  • @omkarkarande777
    @omkarkarande777 2 года назад

    Konchi gadi aahey

  • @prathmeshmane7153
    @prathmeshmane7153 2 года назад +3

    Congratulations dada 🎉🎉❣️

  • @swatiombase9546
    @swatiombase9546 2 года назад

    हार्दिक अभिनंदन असेच खूप आनंदी आणि खुश रहा सगळे

  • @Mx_r_Rathod555
    @Mx_r_Rathod555 2 года назад

    Congratulations sir please price sanga🎉🎉

  • @pushpanjalisardeshmukh6957
    @pushpanjalisardeshmukh6957 Год назад

    Jatana pn old gadi yetana pn old gadi

  • @ranijadhav5976
    @ranijadhav5976 2 года назад +1

    Congratulation Dada

  • @samruddhiwalke9095
    @samruddhiwalke9095 2 года назад

    Wow khup chan wathal khush pahun chan wathal

  • @user-ji1gr5mf6v
    @user-ji1gr5mf6v 2 года назад

    Congratulations 🎉 पांडू दादा खूप छान अशीच प्रगती करा आणि तुमची फॅमिली खूप छान आहे

  • @harishshelkVlogs7391
    @harishshelkVlogs7391 2 года назад +2

    अभिनंदन पांडु दादा

  • @rahulmane1078
    @rahulmane1078 2 года назад +2

    Congratulations pandudada new family member 👌👌👌👍👍👍🥰🥰🥰💐💐💐💐

  • @jyotitikudave7276
    @jyotitikudave7276 2 года назад

    Congratulations 👏 khup mst gadi aahe ❤️

  • @nandiniwaghamare1059
    @nandiniwaghamare1059 2 года назад

    Dada mi lay khush aahe aabhinandan 🥰🥰🥰

  • @rajpaldhage4544
    @rajpaldhage4544 2 года назад

    Congratulations Pandu bhau

  • @shamimmulla4508
    @shamimmulla4508 2 года назад

    New🚗🚗 mubarak ho sir🌹🌹🌹 allah bless you 🌹

  • @surajgaikwad5831
    @surajgaikwad5831 2 года назад +1

    Congratulations pandurag dada

  • @aartibhosale700
    @aartibhosale700 2 года назад +1

    Congratulesion dada God bless you

  • @amitsurve7553
    @amitsurve7553 2 года назад

    आज तुम्ही आमच्या शाळेत आलता

  • @pravinkolekar9310
    @pravinkolekar9310 2 года назад +1

    Congratulation

  • @vasantmarge3985
    @vasantmarge3985 2 года назад

    अभिनंदन पांडुरंग & पुजा

  • @kallyankale5886
    @kallyankale5886 2 года назад

    Congratulations💐💐🎉🎉 pandu dada asech आनंदी raha

  • @anitapawar713
    @anitapawar713 2 года назад

    Congratulations bhava

  • @parmeshwarjadhav3898
    @parmeshwarjadhav3898 2 года назад +1

    Congratulations pandurang bro.👌💐💐💐💐

  • @Sakshiciragoli
    @Sakshiciragoli 7 месяцев назад

    अभिनंदन पांडवा बाबाला का भाऊ पांडू दाजी अभिनंदन पूजा ताई घोषणा कॉल आभिनंदन

  • @balajijagdhane2979
    @balajijagdhane2979 2 года назад +3

    हार्दिक हार्दिक अभिनंदन पांडुरंग 🤝🎊🎂🍬🍰🔥🎉 congratulations pandu your special day both of you 💐🎉🎊🔥✨

  • @manojgajare1628
    @manojgajare1628 2 года назад

    So cute family and asech nehami aanadi raha dada keep smiling 👌👌🌹🌹🤗🤗🤗

    • @sahilsayyad2299
      @sahilsayyad2299 2 года назад

      खूप खूप अभिनंदन पांडू दादा पूजा वहिनी असेच आनंदी राहा खुश रहा किसन दादा विराज तुम्हा सगळ्यांना खुश बघून आम्हाला पण खूप आनंद झाला कृष्णा आणि तुम्ही पूजा वहिनी आम्हाला खूप आवडतात पुन्हा एकदा अभिनंदन

  • @jagdevi663
    @jagdevi663 2 года назад

    अभिनदनपाडुसर गाडी खुप खुप चान आहे,

  • @Pranitmohite_18
    @Pranitmohite_18 2 года назад +1

    Congratulations pandu dada you are a nice car

  • @Neeta433
    @Neeta433 2 года назад +1

    अभिनंदन दादा and all of you 🥳❤️