मराठा आरक्षणाविषयीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे | dr.Balasaheb Sarate | Maratha Reservation | भाग -1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #maratha #marathareservation #marathaaarakshan #manojjarangepatil #obcreservation #balasahebsarte #sharadpawar #obc #chaganbhujbal
    मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटलाय .मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने वातावरण ढवळून निघाले आहे..करेंगे या मरेंगे असा नारा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक देताय. मराठा समाज हा कुणबीच आहे त्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी करण्यात येतेय .यामुळे ओबीसी नेत्यांनी नाराजी व्यक्त केलीये..मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता .24 तारखेला मुदत संपते आहे.. त्यामुळे मराठा आरक्षणाचे काय होणार हा प्रश्न आहे.. आतपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रवास कसा राहिलाय? कुठे अडचणी आल्या ?कशामुळे मराठा आरक्षण रखडले ? तसेच नोंदी नसल्याशिवाय कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना देणे शक्य आहे का ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या मुलाखतीत केलाय.. याविषयी सविस्तर आणि सडेतोड मांडणी केली आहे मराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉ बाळासाहेब पाटील सराटे यांनी ..ते गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करत आहेत.. याविषयी ते सातत्याने अभ्यासपूर्ण आणि परखड मांडणी करत आले आहे..
    ( मुलाखतीत व्यक्त केलेली मते ही डॉ बाळासाहेब पाटील सराटे यांची आहेत.. न्यूज टापू चॅनलची नाहीत )
    Connect with us:
    Facebook: / newstapu
    Twitter: / newstapu
    Instagram: / newstapu
    Website: newstapu.com/
    Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Комментарии • 284