Комментарии •

  • @s.vanita4926
    @s.vanita4926 4 месяца назад +8

    नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा 🎉❤ शिव शुभेच्छा दादा

  • @SangitaPawar-p1p
    @SangitaPawar-p1p 4 месяца назад +1

    Abhinandan saheb🎉❤

  • @pushpamarereddy8435
    @pushpamarereddy8435 4 месяца назад

    Congratulations.

  • @sameerkavathekar9732
    @sameerkavathekar9732 4 месяца назад

    Congratulations!!🎉🎉❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥🎉🎉

  • @Kothulesakshi
    @Kothulesakshi 4 месяца назад

    Congratulations

  • @snehajadhav5207
    @snehajadhav5207 4 месяца назад

    Congratulations sir🎉🎉

  • @shrikrishnabhavik9144
    @shrikrishnabhavik9144 4 месяца назад +4

    अभिनंदन अभिनंदन डॉ अमोल कोल्हे खासदार साहेब पुन्हा एकदा यशस्वी जय शिवराय❤❤❤

  • @nilammangeshsatav2622
    @nilammangeshsatav2622 4 месяца назад

    Congratulations 🎉

  • @pushpamarereddy8435
    @pushpamarereddy8435 4 месяца назад

    Well done amol dada

  • @b_umakant
    @b_umakant 4 месяца назад

    Khup khup abhinanadan

  • @mohanlimbure5994
    @mohanlimbure5994 4 месяца назад

    Congratulations Amol sir 🎉

  • @chemistrytrick569
    @chemistrytrick569 4 месяца назад

    खूप खूप अभिनंदन दादा. पुढील वाचालीसाठी खूप शुभेच्छा

  • @ayushkamble7612
    @ayushkamble7612 4 месяца назад

    👍👍👌👌✌️✌️🚩🚩🌹🌹❤️

  • @suhassawant2605
    @suhassawant2605 4 месяца назад +2

    हार्दिक अभिनंदन अमोलदादा कोल्हे साहेब 👑✌️✌️✌️💐💐💐

  • @sarikamohite1894
    @sarikamohite1894 4 месяца назад

    Congratulations 💐

  • @dr.dnyandeosabale5062
    @dr.dnyandeosabale5062 4 месяца назад

    Congratulations 👏 👏👏👏🎉🎉🎉

  • @AnitaPrabhakar-oq3sd
    @AnitaPrabhakar-oq3sd 4 месяца назад

    सर अभिनंदन खुप खुप शुभेच्छा

  • @pratikshamayurpabalkar2708
    @pratikshamayurpabalkar2708 4 месяца назад

    Congratulations Sir❤❤

  • @drindia9069
    @drindia9069 4 месяца назад

    अभिनंदन दादा 👑👑

  • @sanketbhanwase3906
    @sanketbhanwase3906 4 месяца назад

    ❤ अमोल दादा.....😘

  • @varshabansode6208
    @varshabansode6208 4 месяца назад

    Congratulations sir 💐🌹

  • @kisanpathade9225
    @kisanpathade9225 4 месяца назад

    🎉🎉🎉साहेब विजयाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @sandhyanage8108
    @sandhyanage8108 4 месяца назад

    Congratulations sir 💐💐 unpredictable work for to gives all real facts about Chatrapati sambhaji maharaj life story to audience 👑 that why we support you

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 4 месяца назад

    आमचा जुन्नरकर ❤ 0:07

  • @shubhamgore7445
    @shubhamgore7445 4 месяца назад

    Congratulations🎉🥳 saheb❤

  • @TejaNaik-ub7pp
    @TejaNaik-ub7pp 4 месяца назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @ashwinidoke8000
    @ashwinidoke8000 4 месяца назад

    Congratulations saheb

  • @reshmajadhav9265
    @reshmajadhav9265 4 месяца назад

    छान काम करा सर.लोकाची कामे करा आणि public मध्ये mix व्हा. तेच आशीर्वाद तुम्हाला.keep it up.ganpati Bappa morya.

  • @vijaydesai6365
    @vijaydesai6365 4 месяца назад

    व्हिडिओ पाहून डोळ्यामध्ये आनंदाश्रू उभे राहिले..

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 4 месяца назад

    आभिनंदन साहेब 🎊💐💐🙏

    • @abhijitmundhe100
      @abhijitmundhe100 4 месяца назад

      तुतारीची चिन्हाची घोषणा झाली, निष्ठाची वेळ आली, घाटात घोडी धरली होती,महाविकास आघाडी जमली होती,तीन टाइम्सचे पैलवान जुनं घड्याळ घेऊन, सगळे आमदार घेऊन दंड थोपटत होते, नाही म्हणून शिरूरचे बापू होते.पण, निष्ठावंत शिवशंभूचा मावळा तयार झाला तुतारी फुंकायला, कुणी म्हणे मतदारसंघात दिसला नाही,पण त्याचा आवाज घुमत होता कांद्यासाठी,रेड झोन साठी, बिबट्या जेरबंद करण्यासाठी, इंद्रायणी मेडीसिटीसाठी, पुणे नाशिक रेल्वेसाठी, शिवनेरीवर भगवा ध्वज फडकवण्यासाठी, जुन्नर,मंचर,खेड, शिरूर, भोसरी, हडपसर येथील जनतेसाठी,मग तो खासदार घराघरात पोहोचला शिवशंभू महानाट्यातुन आणि ४जुन आला, जनतेचा विश्वास दिसला आणि मावळा लोकसभेत दुसऱ्यांदा गेला

  • @TejasWagh-v2k
    @TejasWagh-v2k 4 месяца назад

    Khup Khup Abhinandan 😊

  • @darshanapatankar
    @darshanapatankar 4 месяца назад

    Congratulations Amol Dada
    जय शिवराय

  • @aryakulkarni2418
    @aryakulkarni2418 4 месяца назад +2

    दादा माहीत होत तुम्हीच निवडून येणार म्हणून कालच अभिनंदन करण्यासाठी कॉल केला होता
    बऱ्याच नेत्यांनी तुम्हाला पाडण्यासाठी प्रयत्न केले
    पण ते कसे असते ना
    आपले नाने खणखणीत असेल तर ते वाजतेच........!
    तुम्ही १०० नंबरी सोनं आहात 😊🙏
    राम कृष्ण हरी वाजली ना तुतारी....
    मी काल देवा ला प्रार्थना पण केली होती तुम्ही निवडून यावे म्हणून ...!
    खूप आनंद झाला आहे आज मला
    मी येणार आहे तुम्हाला भेटायला नक्की.
    Once again heartily congratulations Amol dada😊🙏

  • @DattatrayLanghe-lx6kv
    @DattatrayLanghe-lx6kv 4 месяца назад

    Savindane gavat kadhi yeta mauli😂