|प्रभुचे गाईल मी गुणगान | |Christians Bhajan | Christian Marathi Bhajan ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • जर हे गीत तुम्हाला आवडले असेल तर लाईक, शेअर कमेंट, आणि चॅनेल ला subscribe करायला विसरू नका 😊🙏🏻
    .....प्रभूचे गाईल मी गुणगान.....
    जो वरी देही माझा प्राण
    प्रभूचे गाईल मी गुणगान ||धृ||
    दास तुझा मी हीन हृदयाचा
    प्रारंभ करितो प्रभू सेवेचा
    प्रभू ख्रिस्ता दे मज हे दान
    प्रभूचे गाईल मी गुणगान ||1||
    प्रभू सेवेशी झीजवून काया
    अखंड त्याची आम्हावर माया
    प्रभू ख्रिस्ताची प्रीती महान
    प्रभूचे गाईल मी गुणगान ||2||
    #christianbhajan
    #marathichristianbhajan
    #jesusmarathisongs

Комментарии • 1