तुला सोडणार नाही,अक्षय बोराडे चा खरा चेहरा उघडा पडला -बाबाराजे देशमुख प्रचंड भडकले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 563

  • @gauravpatil732
    @gauravpatil732 4 года назад +49

    बाबाराजे अहो काय बोलताय तुम्ही... त्या अक्षयविरुद्ध सर्व लोक खोटी माहिती पसरवत आहेत... का तर त्याला सर्व महाराष्ट्राने पाठबळ दिले म्हणून..
    प्रथम त्या लोकांना पुरावा दाखवा म्हणावं...

  • @nikhilkandn.k6497
    @nikhilkandn.k6497 4 года назад +35

    राजे अक्षय वरचे गुन्हे जर सिद्ध झाले तर अक्षय ला सोडायचं नाही आणि जर
    अक्षय वरचे हे आरोप खोटे निघाले तर मग त्या आरोप करणार्‍यांना सोडायचं नाही
    🚩एक शिवभक्त शिवरायांचा मावळा🚩
    👑🚩जय जिजाऊ🚩👑
    👑🚩जय शिवराय🚩👑
    👑🚩जय शंभुराजे🚩👑

  • @NetvasulMarathi
    @NetvasulMarathi 4 года назад +126

    बाबाराजे चांगल काम करत आहात मराठी माणसाचा पाठींबा आहे तुम्हाला✌️

  • @vikasmoon5645
    @vikasmoon5645 4 года назад +81

    भारत देश हा शब्द कधीतरी घेवून दाखवा

  • @sonu.sbmatka9117
    @sonu.sbmatka9117 4 года назад +29

    तुम्हाला वाटेत का अक्षय असा आहे म्हणून भाऊ तो गरीब असल्या मूळ त्याला दम दिला असणार आणि त्यामुळे तो घाबरला असणार किवा त्याला पैसे देऊन हे मॅटर दाबला आहे भाऊ

  • @esrarmujawar3787
    @esrarmujawar3787 4 года назад +58

    अक्षयला ब्लॅकमेल केलेल आहे.
    अक्षयची इज्जत काढण्याचा त्यांचा हेतू सफल झाला.
    एका दिवसात पूर्ण प्रकरण उलटून पडलं.
    या प्रकरणाची चौकशी व्हावी, आणि जो दोषी असेल त्याची शिरोली गावातून धिंड काढा.

    • @adgaming6182
      @adgaming6182 4 года назад +2

      👍👌👍👍👍👍👌

    • @adgaming6182
      @adgaming6182 4 года назад

    • @suniljadhav8542
      @suniljadhav8542 4 года назад +3

      सरकारला आश्या प्रकरनात रस नसतो, ही व्यथा आहे, त्या पोलिस स्टेशन च्या पोलीस निरीक्षक ने केस नोंदवून घेण्यास टाळाटाळ करीत स्वतःची ईजत घालून घेतलीच, तसेच या.राज्य पोलीसांचे जे चांगले काम चालू आहे त्याच्या वर गालबोट लागले, कोनी तरी राजकारन्याने मधे ढवळा ढवळा केली आसनार हा पो.नी. बळी गेला आसनार, आश्या भित्र्या अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशन इन्चार्ज ठेऊच नये .🙏

    • @vishaljadhav875
      @vishaljadhav875 4 года назад

      Barobr bolla

  • @rajatthawkar5745
    @rajatthawkar5745 4 года назад +21

    नेहमीच पैसा जिंकतो.

  • @sanjitwaghmare1414
    @sanjitwaghmare1414 4 года назад +41

    पुरावे दाखवा म्हणावं त्रपती देसाई ला बाबा राजे

  • @avinashbhoye3999
    @avinashbhoye3999 4 года назад +37

    बबराजे देशमुख तुमच्या बद्दल आदर आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतल की ते खरेच असतील अस्स नाही.चौकशी करुण मग निर्णय घ्यावा.

    • @guddugolandaz8778
      @guddugolandaz8778 4 года назад

      Hi

    • @nitiluvuall
      @nitiluvuall 4 года назад +1

      Kahihi khot kelel..kahihi khot bollel khara vatav mhanunch lok Shivray ,Bharat mata ,Shriraman chya navachaa ghosh kartat....
      शहाणे व्हा रे पोरांनो।।।।।
      मृय माशा सारखे पाण्याच्या ओघासोबत वाहून नका जाउ रे
      स्वतःच करियर बनवा रे आधी....

  • @sahebraokohinkar283
    @sahebraokohinkar283 4 года назад +26

    अरे बाबा किडण्या काढणे हे काय केस काढण्यासारखे आहे का ? कोणी काहीही आरोप करतात आणि आपण ती उगळतो आता बास असले फालतू live. गावात राहिचे असेल तर गावाला धरूनच राहवे लागते बाबा.

  • @fiber2156
    @fiber2156 4 года назад +14

    बाबाराजे कोणते वतनदार आहेत, स्वतला राजे कशाला म्हणुन घेतात,पुणे जिल्ह्यात आजपर्यंत संस्थानं नव्हत ,आताच कुठं नआल. सातार्या प्रमाणे पुण्यात ही नवीन राजेशाही आणि सत्तेशाही ची ईच्छा दिसत आहे.लोकं कधी सुधारणार,
    पण सातारा कोल्हापूर मुळचीच संस्थान आहेत.

    • @sandipfatangade9230
      @sandipfatangade9230 4 года назад +4

      अहो फक्त मराठी माणसांवर झालेला अन्याय चं तुम्हाला दिसतोय का ? दुसऱ्या जातीच्या गरीब माणसांवर झालेला अन्याय नाही दिसत का साहेब. कशाला जातीवादी संभाषण करताय ? तुमच्यासारखे नेते जातीवादी संभाषण करतात म्हणूनच महाराष्ट्रात जातीवाद होतोय...... 😠😠😡😡

    • @pratikpatil2019
      @pratikpatil2019 4 года назад

      .

  • @jalindargavli162
    @jalindargavli162 4 года назад +30

    बाबा राजे मी पण सामाजिक कार्यकर्ता आहे, नाराज नका होऊ, हे असच अस्त ज्याला मदत केली, तो कधी कधी दगा देतोच,आणि हो सबसे बडा रुपया

  • @vishaldhote1280
    @vishaldhote1280 4 года назад +20

    अक्षय बोराडे याचावर दबाव आहे कारण कोणताही वेक्ती किव्वा शिवबक्त अस नाही करू शकत शेरकर ने त्याच्यावर दबाव आणला असणार

    • @shampatil4889
      @shampatil4889 3 года назад

      Are Dada tyache Bayko ky bolte bg

  • @ketantezad2000
    @ketantezad2000 4 года назад +6

    Bhau Tumhi Jay Bhim Pn Bolat Jaa Jay Bhim Jay Shivray Khup Chan watta

  • @liladarpatil3018
    @liladarpatil3018 4 года назад +29

    चैकशी झाली पाहिजे अन अक्षय च काम पन चालु राऊदे निराधार लोकांचा आधार नाही तुटला पाहिजे

  • @nitinkakade9486
    @nitinkakade9486 4 года назад +1

    बाबाराजे तूमचे कार्य पारदर्शक आणि स्पष्ट आहे .जय शिवराजे🚩

  • @rajudeore1795
    @rajudeore1795 4 года назад +2

    राजे खंर आहे 👍👍👍👍👍🚩🚩🚩👍👍👍👍

  • @dineshshewale1998
    @dineshshewale1998 4 года назад +20

    प्रथमतः माझ्या बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय
    मी अक्षय बोराडे प्रकरण बद्दल बोलतो
    जर अक्षय हा फ्रोड आहे म्हणून आज तुम्ही उघडकीस आणता तर मग तुम्ही 3 वर्षांपासून का त्याच्यावर काही गुन्हा दाखवलं नाही आणि आज तुमचं म्हणने आहे की तो किडन्या विकतो तर तुम्ही कायदा का हातात घेतला साहेब मला माहित आहे तुम्ही मोठे मानस आहेत पण तुम्हाला सांगतो की तुम्ही कायद्याने त्याला जमा करायला हवं होत आणि अशी मारहाण नाही करायला हवी होती आणि त्यातल्या त्यात पोलीस तर त्याची तक्रार पण घेत नवते

  • @ajitatakari161
    @ajitatakari161 4 года назад +19

    जो दोशि आसल त्याला शिक्षा झालि पाहिजे अक्षय आस काहि करत आसल तर त्याच्या कड खुप पैसा आसता त्याला कोना पुढहि हात पसरायचि वेळ आलि नसति

  • @realgroup5515
    @realgroup5515 4 года назад +16

    शेरकर आणि कोल्हेला मिटवून घ्यावंच लागलं त्याचं काड पर्याय नव्हता

  • @vaibhav-ic3vf
    @vaibhav-ic3vf 4 года назад +19

    बाबाराजे तुम्ही खर खोटे न करता Live येता ह्याचा अनुभव मला ह्यापूर्वी पण आला आहे 🙏🙏.....

  • @pramodbhawari9802
    @pramodbhawari9802 4 года назад

    बरोबरच आहे बाबाराजे देशमुख साहेब.

  • @EarthLifevlog
    @EarthLifevlog 4 года назад

    एकदम बरोबर

  • @professordrabhijitsayamber2299
    @professordrabhijitsayamber2299 4 года назад +75

    नमस्कार मी डॉ अभिजित सायंबर एम डी एक्स कन्सल्टंट धीरूभाई अंबानी हॉस्पीटल मुंबई घरी रहा सुरक्षित राह काळजी घ्या

  • @sagartale8658
    @sagartale8658 4 года назад +18

    गरिब अक्षय चा जीव घेणार तुम्ही लोक

  • @umeshlavate3360
    @umeshlavate3360 4 года назад +3

    अक्षय तुला जर त्यांनी धमकी दिली असती तर तु त्याला भेयला नको होते कारण तो काय वाघ लागून गेला नाही तुझ्या पाठीशी बाबाराजे देशमुख सारखा एक ढाण्या वाघ व शिवसैनिक आहे तर तु माघारी घेयला नको होते.

  • @sudhirwaghmode4165
    @sudhirwaghmode4165 2 года назад

    बरोबर आहे साहेब

  • @ajayjadhav5128
    @ajayjadhav5128 4 года назад +2

    गपय हाफ चड्डी
    😠😠

  • @mukundaulhalkar6754
    @mukundaulhalkar6754 4 года назад

    अगदी बरोबर आहे जय महाराष्ट्र

  • @pradipbappu9850
    @pradipbappu9850 4 года назад +3

    लय भारी बाबा राजे देशमुख मी बुलडाणा सि.राजा चा जय राज माता माॅ. जिजाऊ .जय शिवराय

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 4 года назад +2

    सबसे बडा रुपया
    पैस्याने काहीही होत

  • @Chetan_Mahajan_india
    @Chetan_Mahajan_india 4 года назад +9

    अक्षय ला सपोर्ट करणारयांच कमेन्ट डिलीट केले जात आहे... धन्यवाद🙏💕 घाणरडे राजकारण करतोय हा बाबा राजे... Full support akshay.. Tu right ahe mitra

  • @shantanugavali4248
    @shantanugavali4248 4 года назад +63

    उदयनराजे चा मावळा आहे ✌️ कुठं चुकणार नाही बाबाराजे देशमुख... ✌️✌️🙏🙏🙏

  • @anillokhande9430
    @anillokhande9430 4 года назад +3

    आक्षय ने सगळे प्रुफ सगळ्यांसमोर सोशल मीडिया च्या मार्फत दाखवले आहेत ज्या कुणाला डाऊटू असेल त्यांनी आक्षाय च्या च्यानल वर जाऊन बागाव....

  • @dreamdiamond7309
    @dreamdiamond7309 4 года назад +13

    देशमुख साहेब अक्षय चुकीचे काम करणार नाही त्याला दबावात आणले असणार आहे

  • @sandipkhale149
    @sandipkhale149 4 года назад +10

    अक्षय बोराडे नी जे विडिओ व्हायरल
    केले महाराजांच्या नावाने त्या मुळे
    सर्व शिव भक्त त्याच्या मागे उभे राहिले
    काम करतो ते छान आहे पण मग
    नेमकं कारण काय ह्या अश्या गोष्टी करण्याच्या खर खोट जे काय आहे ते
    होऊन गेले पाहिजे

  • @Ravi-lc6fw
    @Ravi-lc6fw 4 года назад +1

    Babaraje I agree with you..

  • @jayeshpardeshi6824
    @jayeshpardeshi6824 4 года назад +16

    अक्षय भाऊ तू जर का चुकीचा नसेल तर तुझ्या पाठीमागे आम्ही कुठल्याही परिस्थितीत आहोत. जय शिवराय

    • @maggy0007
      @maggy0007 3 года назад +1

      letest video paha akshyche tyanchya bayokone sagle dhande ughde kele tyache

  • @anilkhegade4068
    @anilkhegade4068 4 года назад

    Right

  • @kiranwadkar2623
    @kiranwadkar2623 4 года назад +1

    बाबा राजे भरपूर काही बोललात तुम्ही पण सीसीटीव्ही फुटेज बद्दल मागणी नहीं केलीत. तुमचा हा व्हीडीवो बघून असं वाटतंय की तुम्हाला काय तरी आतली गोष्ट समजली आहे म्हणून तुम्ही पाठिंबा काढून घेताय. ती पण क्लियर केली तर बरं होईल. जे काय आहे ते क्लियर बोला.

  • @avinashugale5859
    @avinashugale5859 4 года назад +5

    You are right take care in future reality need to come infront of common man

  • @vishwasjadhav8430
    @vishwasjadhav8430 4 года назад +3

    Baba 🚩🌿🚩🙏🚩🇮🇳🤞Jai Maharashtra .

  • @sandipdhanave2428
    @sandipdhanave2428 4 года назад

    सत्यमेव जयते

  • @prakashpatil9136
    @prakashpatil9136 4 года назад +21

    अक्षय जर फ्रॉड आसेल तर त्याच्या बरोबर एवढी मोठी सेटलमेटं शेरकरनी का केली ?

  • @rscreation322
    @rscreation322 4 года назад

    Right sir

  • @adityagraphicsworld1316
    @adityagraphicsworld1316 3 года назад

    प्रथम तर या प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराजांना व शिवभक्तीला आणू नका .....! 🙏🏻

  • @karanpawar6236
    @karanpawar6236 4 года назад +1

    बराबर आहे

  • @kapilvanjari5828
    @kapilvanjari5828 4 года назад +2

    तुमच म्हणणे बरोबर आहे साहेब. जय शिवराय

  • @tukarambhor8241
    @tukarambhor8241 4 года назад +15

    राजे एक नालाईक जातीवंत मराठा अस करनार नाही पण अक्षयला सोडू नका सगळा समाज आपल्या पाठीशी आहे जय शीवराय

    • @tusharsuryawanshi642
      @tusharsuryawanshi642 4 года назад +1

      दादा माफी 🙏🙏असावी पण ,
      " जय शिवराय " हे बरोबर आहे.

  • @vinit747
    @vinit747 4 года назад +17

    कोण हा घंटा बाबराजे,जो छत्रपती आणि संभु राज्यांसारखी दाढी ठेवतो, आणि त्याच deposit जप्त होत कारण फक्त 6400 च्या आसपास मत मिळतात म्हणून☺️☺️☺️☺️

    • @tdmhunter1482
      @tdmhunter1482 4 года назад

      कळेल की मागून घुसल्यावर

    • @patil3208
      @patil3208 4 года назад +1

      राजे, वाकवतीन तुला, मकडा लायकित रहा , चुकी तर देवाकडून ,होते

    • @surajsupekar4712
      @surajsupekar4712 4 года назад

      कमेटकाड

    • @shamkantmokashi7936
      @shamkantmokashi7936 4 года назад

      यांचा अर्थ अक्षय भडभा आहे

    • @ravipatil7472
      @ravipatil7472 4 года назад

      @@patil3208baba, raja, vicar, kara, natar, bola, thukun, ch tu, naka, salkarani, pagar, dila, ka, tumhala, 2,bagu, chlvataka

  • @manjushaalam8417
    @manjushaalam8417 4 года назад

    Barobar aahe

  • @rohitkhandale3415
    @rohitkhandale3415 4 года назад

    Tumhi barobar ahat sir

  • @pappukadam3413
    @pappukadam3413 4 года назад +13

    तू स्वतःला राजे का म्हणून घेतोयस ते पाहिलं ते बंद करा

  • @pramodvalgude3919
    @pramodvalgude3919 4 года назад +5

    बाबाराजे चुकीचं बोलताय तुम्ही

  • @dnyaneshwarchavan8515
    @dnyaneshwarchavan8515 4 года назад +12

    सर खरच मराठी मानसाची तुम्हाला कळकळ आहे छत्रपती शिवरायांच्या नावा खाली हया हडवयानं आपन सर्वांना भडकावल आपन सत्य न पाहता याला सर्व शिवभक्त फक्त शिवरायांच्या नावा खाली याच्या पाठीमागे ऊभे राहिलो याची सखोल चौकशी व्हावी जय शिवराय 🙏🙏🙏

  • @maheshshinde3357
    @maheshshinde3357 4 года назад

    बरोबर

  • @jadhavtejas3492
    @jadhavtejas3492 3 года назад

    खर आहे राजे

  • @shankarbagad8082
    @shankarbagad8082 4 года назад

    Ek number speech

  • @rajendrapalaye2005
    @rajendrapalaye2005 4 года назад

    माऊली तुम्ही आता शेरेकर ची बाजू घेतलीत. सत्य बाहेर आले पाहिजे. आपण आपली भुमिका अशीकशी बदलू शकता. आम्ही तुम्हाला मानतो पण माफ करा या प्रकरणी वेगळाच संशय येऊ लागलाय.कीडनी रँकेट करण एवढं सोप आहे का. जर दोषी असेल तर अक्षय ला फाशी द्यावी. पण उगाच त्याच्यावर आरोप करू नका. राजकारण्यांपुढे भले भले लोळतात. माऊली तुम्ही आमच्या भावना समजून घ्याल अशी अपेक्षा.

  • @pandurangshinde6409
    @pandurangshinde6409 4 года назад

    बरोबर बाबा राजे

  • @ashokghungase5178
    @ashokghungase5178 4 года назад +3

    Nice,,

  • @jalindardudhawade9343
    @jalindardudhawade9343 4 года назад

    राजे बरोबर आहे तुमचे

    • @jalindardudhawade9343
      @jalindardudhawade9343 4 года назад

      बाबाराजे मला तुमचा खुप आभिमान आहे जय शिवराय

  • @aniketjadhav2780
    @aniketjadhav2780 4 года назад +2

    बाबाराजे देशमुख तुम्ही नावापुढे राजे लावणं बंद करा....हे संविधानाच्या कलम १८ च्या विरोधात आहे....

  • @vikasthombare1369
    @vikasthombare1369 4 года назад

    Great

  • @gangaramjadhav2706
    @gangaramjadhav2706 4 года назад

    बाबा अस काम नाही करणार अक्षय

  • @ganeshdube6232
    @ganeshdube6232 4 года назад +14

    जय शिवराय
    या प्रकारची चौकशी होणे फार गरजेच आहे

  • @jadhavpadminiqueen2564
    @jadhavpadminiqueen2564 4 года назад +28

    मला खुप भावनीक मानसीक त्रास झाला आहे आमचं चुकलय का अक्षय मग आरे भावा आता बास बाबा

    • @ashishchaudhari229
      @ashishchaudhari229 4 года назад +3

      भाऊ अक्षय योग्य मुलगा आहे

  • @babanchavhan6597
    @babanchavhan6597 4 года назад +31

    अक्षय हा समाजसेवक आहे हे राष्ट्रवादी वाले फसवत आहे

  • @games-ty1up
    @games-ty1up 4 года назад +5

    5000 hajar phon aale😛
    5000 multiple by atleast 3 minute per call mhnje 15000 minutes
    Means 15000/1440(per day minutes) ------10. 42 Day 😅😃
    tumhi phonvar kami bola, kiti ha tras. Kay khar aani kay khot.Aani aamche raje ekach chatrapati shivaji raje, aani shambhuraje

  • @chitrarajpatil3248
    @chitrarajpatil3248 4 года назад +16

    Hey sagla karnya peksha Tarun mulana rojgar milun denyasathi prayetna kele tar he vel yenarach nahi.jay shivray

  • @Kon_tejaa_01
    @Kon_tejaa_01 4 года назад

    मी काय बोलणार नाय
    सगळे जसे पेटून उठले हे चुकीचं केलं
    दोन्ही बाजू महत्वाच्या आहेत
    गावं म्हणेल तेच ऐकलं पायजेल
    समाजकार्य करतोय करू द्या
    मॅटर मोठा कुठे झाला काय तरी चुकलं असेलच की जर विचार करा तडफड वागू नका💯✌🏼

  • @avinashwayal1221
    @avinashwayal1221 4 года назад +1

    हे पण बरोबर आहे
    शिवरयांसारखं वागला पाहिजे तो अक्षय जो रडला त्याने तिथे चूक केली

  • @ajaykhandekar1444
    @ajaykhandekar1444 4 года назад +4

    😂😂😂😂😂ghya aaplich mansa apli maarnar yela mhntat 96K Maratha naav sathe Chatrapati ch use kartat laaj naye re....

  • @YOGESHPATIL-nc3wo
    @YOGESHPATIL-nc3wo 4 года назад +7

    अहो राजे आम्ही पण एक शिवभक्त आहोत
    पण
    तुम्ही दाखवता आम्ही दाखवत नाही राजे आमच्या हृदयात आहे महाराजच नाव घेतलं की कुठलीही शहानिशा करता प्लीज कुणाला त्रास देऊ नका हे आणि प्लीज नेहमी महाराजच नाव घेणं टाळा
    जय शिवराय

  • @ajaygore7353
    @ajaygore7353 4 года назад

    Jay Bharat

  • @balkrishnajoil6355
    @balkrishnajoil6355 3 года назад

    अहो तो बीच्यारा गरीब आहे हे सगळ्या ना समजल पाहिजे पण समाज सेवा करन्याची त्याची वीच्छा आहे तर शिव भत्कानी अक्षला सपोट केला पाहिजे जय शिवाजी जय भवानी

  • @nitinpoojari5481
    @nitinpoojari5481 4 года назад

    Very well said Bhau

  • @pavitrasankalp7533
    @pavitrasankalp7533 4 года назад +28

    बस करा हो live येणे साहेब....किती live घेऊन फेमस होणार।।।आता आम्हा नेटकऱ्यांना अस वाटू लागलं की, तुम्ही खरे बाकी खोटे त्याशिवाय तुम्ही live येन थांबणार नाही।।।

  • @nileshdean3220
    @nileshdean3220 4 года назад

    Babaraje is brand

  • @sanjaykathane7009
    @sanjaykathane7009 4 года назад

    सत्य जाणून घेणे जरूरी aahe

  • @babalukakde4678
    @babalukakde4678 4 года назад

    तो महाराचा आहे मनुन नाही जानार तुमी मन की आम्ही शिवभक्त

  • @indrajitbagkar4683
    @indrajitbagkar4683 4 года назад

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

  • @rushikeshpachraut281
    @rushikeshpachraut281 4 года назад

    जय शिवराय

  • @meriduniyadari
    @meriduniyadari 4 года назад

    खूप छान राजे. चांगले विश्लेषण केलेत.

  • @gomteshpatil7386
    @gomteshpatil7386 4 года назад

    Kadk

  • @Malkapurlive
    @Malkapurlive 4 года назад +52

    अगोदर पहिले आपण हिंदुस्थान बोलून भारतीय बोला
    आणि नंतर बोला सर

    • @fiber2156
      @fiber2156 4 года назад +1

      हिंदु चे स्थान

    • @Raj-qt4ud
      @Raj-qt4ud 4 года назад +6

      @@fiber2156 भारता मध्ये फक्त हिंदू नाही राहत कश्याला जाती वरून वेगळं करता राव भारतीय भारत म्हणायला काय वाईट वाटत का??

    • @vikrammane7617
      @vikrammane7617 4 года назад

      Hindustan🚩🚩🚩🚩

    • @khumeshwarkhade6133
      @khumeshwarkhade6133 4 года назад

      Rahul Gandhi sagle nete boltat tewa ka zople hote ka

    • @Malkapurlive
      @Malkapurlive 4 года назад +1

      भारत

  • @rupalikapare1760
    @rupalikapare1760 4 года назад

    राजे आम्ही आपल्या बरोबर आहे

  • @santoshborde1458
    @santoshborde1458 4 года назад

    va सोडणार नाही पाहिले धरा तर

  • @SK-qn2js
    @SK-qn2js 4 года назад +3

    जय शिवराय राजे

    • @sundharaokokate7777
      @sundharaokokate7777 4 года назад

      महाराष्टृतील तमाम मराठा तरूणाचे प्रेरणा स्थान आदरनिय बाबा राजे आमचा तुम्हाला व तुमच्या कार्याला मानाचा मुजरा
      काल जे जुन्नर मधील शिवभक्त मराठा तरून अक्षय खरे काय खोटे काय हे सर्व चौकशी नतंर बाहेर जनते समोर सत्य पुराव्या सहीत जेव्हा येईल तो पर्यत थाबंने गरजे आहे
      आहो राजे मि एक बहात्तर वर्षाचा मनाने वछत्रपती च्या प्रेरणाने मि मराठा समाजातील नेते आणि कार्यकृते याचा सार्ध आभिमान ठेवणारा व प्रसंगी चुक वागल्यास त्याचा जाहीर निषेध करणारा पैकी शेलार मामा एक मराठा या शिर्षकाखाली अन्याच्या विरूद्द पोष्ट कंमेट टाकुन निषेध व्यक्त करतो
      आपल्या बद्दल सार्ध आभिमान आहे त्या प्रमाणे राजेचे दोनही घराणे बद्धल वमहाराष्टातील तमाम हिन्दु मराठा बाधंवा आभिमान वाटतो
      एक मराठा जय शिवराय

  • @गावाकडचीमाणसं-स6ख

    पाठिंबा काढण्याचे किती घेतले बाबाराजे तुम्ही

  • @nakulpatil3303
    @nakulpatil3303 4 года назад +13

    देशमुख तुम्ही त्याला पहिला पाठिंबा दिला .... नाण्याची दुसरी बाजू एकूण न घेता तुम्ही जरा घाईतच त्याला पाठिंबा देऊन चुकीची वातावरण निर्मिती केली अस वाटत नाही का तुम्हाला...

  • @mbofficial1376
    @mbofficial1376 4 года назад +1

    बरोबर बोलताय तुम्ही राजे

  • @sharadsonwane6484
    @sharadsonwane6484 4 года назад +2

    हा विचार आदी करायचा साहेब

  • @madhukarpatil1711
    @madhukarpatil1711 4 года назад

    बाबाराजे मी तुम्हचा मी मनापासून आदर करतो एका शिवभक्तासाठी पुढे आला. परंतु अक्षय बोराडे ने आपल्या स्वार्थासाठी सर्वाचा वापर करून घेतला हे च वाईट वाटते

  • @शूद्रराष्ट्र
    @शूद्रराष्ट्र 4 года назад +38

    मी लिव्ह येण्याचे कारण,,,,,
    कान दुखु लागले

  • @kashinathtaklikar4187
    @kashinathtaklikar4187 4 года назад

    राजे तो कसला शिवभक्त आहे.

  • @vinodpardeshimvvangaon7755
    @vinodpardeshimvvangaon7755 4 года назад

    अगदी बरोबर,,

  • @_pramod_adhav_patil_4494
    @_pramod_adhav_patil_4494 4 года назад

    एकच नंबर

  • @aakashjagtap9000
    @aakashjagtap9000 4 года назад

    SHIVBHAKT BABA RAJE DESHMUKH TUMHI EKDAM CORRECT BOLTA... JAY SHIV RAY

  • @ramchandrautekar4071
    @ramchandrautekar4071 3 года назад

    जय शिवराय दादा
    वाल्याचा वाल्मिक पण होतो