Swarajyarakshak Sambhaji Ep 570 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 мар 2020
  • Click here watch Full Episode on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...
    Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
    Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
    In this full episode of Swarajyarakshak Sambhaji, considering the overall situation, Sambhaji decides to absolve everyone of their crimes. However, the representative of 'Dharmapeeth' requests him to punish the culprits. Later, Sambhaji gives the final verdict.
    Show Name : Swarajyarakshak Sambhaji
    Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
    ,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
    Episode No : 570
    #SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
    About Swarajyarakshak Sambhaji :
    __________________________
    Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
    Click here watch Webisode on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...
    Click here watch Quick Recap on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...
    Click here watch HIghlight on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...
    Click here watch Week In short on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 467

  • @chandrakantghule286
    @chandrakantghule286 6 месяцев назад +56

    अमोल कोल्हे यांनी संभाजी राजांचे काम अगदी चांगले केले आहे त्यांना मानाचा मुजरा

  • @mahadevgiri324
    @mahadevgiri324 11 месяцев назад +67

    कावेरी बाई तूमच्या त्यागाला सलामा माझा ⛳⛳

  • @gauravthorat7553
    @gauravthorat7553 4 года назад +330

    खरचं धन्य त्या कावेरीबाई ज्यांनी स्वतःच्या कुंकवापेक्षा स्वराज्याचे कुंकूबळ महत्त्वाचे मानले व वेळीच महाराणी येसूबाईंना सावध केले आणि कटाची माहिती दिली अशा थोर विचारांच्या माय माऊलींमुळेच स्वराज्य सुरक्षित राहीले 🙏🙏

  • @akshayshelke7412
    @akshayshelke7412 10 месяцев назад +83

    भावपूर्ण श्रद्धांजली अन्या पंत😂😂😂

  • @pushparajgirase2773
    @pushparajgirase2773 4 года назад +119

    धन्य ते स्वराज्य आणि धन्य ते स्वराज्य रक्षक... विर पुत्र स्वराज्याचे धाकले धनी श्री छत्रपती दैवत संभाजी महाराज चा विजय असो...राज तुम्ही होता म्हनुन आज देवळात देव आहेत....🙏🙏🙏🚩🚩🚩⚔️⚔️

  • @kailasharbale2515
    @kailasharbale2515 4 года назад +47

    कावेरीबाई व सर्व साक्षीदार यांना माझा मुजरा
    🚩जय शंभुराजे 🚩

  • @tukarambiradar3600
    @tukarambiradar3600 4 года назад +109

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @varunsaste6258
    @varunsaste6258 3 года назад +26

    कावेरीबाईंच्या त्यागाला मानाचा मुजरा ज्याना आपल्या कुंकवापेक्षा स्वराज्य महत्वाच वाटले 🙏🙏
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय संभाजी राजे

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 4 года назад +83

    खुपच छान अपीसोड आणि कलाकार योग्य त्या जागी योग्य वाटले कडक

  • @jayadipkadam785
    @jayadipkadam785 4 года назад +134

    आज खुप बर वाटल न्याय बघुन खरच या पृथ्वी वर एकच राजे झाले ते म्हणजे संभाजीराजे तुम्हाला मानाचा मुजरा राजे.

    • @DipakKale-st7pn
      @DipakKale-st7pn 2 месяца назад

      एक नाही दोन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज

  • @mrsidhdhant8481
    @mrsidhdhant8481 4 года назад +219

    कावेरी बाईंच्या त्यागाला माझा नमस्कार......

  • @pratiktambe2011
    @pratiktambe2011 4 года назад +35

    मराठा तीतुका मेळ वाव महाराष्ट्र धर्म वाढवावा.
    समर्थ रामदास स्वामी यांचे शब्द....🙏🙏🙏🙏💐

  • @balajipanchal1958
    @balajipanchal1958 4 года назад +77

    देव तारी त्याला कोण मारी .हर हर महादेव
    जय शिवराय जय शंभुराजे.

  • @samadhanshimpi6786
    @samadhanshimpi6786 4 года назад +37

    याला खरा रयतेचा राजा म्हणतात....जगदंब जगदंब

  • @user-cd7wz8dj5p
    @user-cd7wz8dj5p 3 года назад +21

    खूप महान आहेत धर्मवीर ,महाकवी , छत्रपती संभाजीराजे महाराज भोसले जी की जय

  • @haribhade74
    @haribhade74 3 года назад +41

    चिटणीस बाळाजी या कारस्थान फसले गेले आणि शिक्षाचा पात्रता ठरले😭😭😭

  • @ganeshshedute9989
    @ganeshshedute9989 4 года назад +137

    कावेरी बाईचं मना पासून आभार
    पंतांची गद्दारी पूर्ण जगाला कळली
    आज सर्वांच्या मनात आहे स्वराज्याचा इतिहास
    तसे आचरणात आणायला हवे
    मग कोर्टाची गरज नाही पोलिसांची गरज नाही पडणार
    जय हो राजे

  • @angels8548
    @angels8548 4 года назад +83

    छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो 🙏🏻🙏🏻

  • @saurabhdahatonde3819
    @saurabhdahatonde3819 4 года назад +37

    हर हर महादेव , छञपती शिवाजी महाराज कि जय, छञपती संभाजी महाराज कि जय, हर हर महादेव

  • @prakashrgadekarbhajan5048
    @prakashrgadekarbhajan5048 Год назад +69

    स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील सर्वच कलाकारांचे अभिनय अप्रतीम आहेत. डाॅक्टर अमोल कोल्हे सरांचे खरोखर समाजावर उपकार आहेत कि ज्यांचे मुळे समाजातील बांधवांना संभाजी महाराजांचे चरित्र समजले त्यामुळे अमोल कोल्हे सरांचे मानावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत.

  • @kailasharbale2515
    @kailasharbale2515 4 года назад +48

    आजवर मालिका पाहीली पण आजचा एपिसोड फार फार आवडला

  • @aj5544
    @aj5544 4 года назад +15

    धन्य तुमचे विचार शंभूराजे

  • @rushi93338
    @rushi93338 7 месяцев назад +11

    अन्या तुझ्यासारख्याला भावपुर्ण श्रद्धांजली सुधा द्यावा नाही वाटत re😂

  • @pradeepmore7250
    @pradeepmore7250 4 года назад +65

    वासुदेव शास्त्री योग्यच बोलले.

  • @shaileshkamble5498
    @shaileshkamble5498 3 года назад +9

    सोयराबाई ह्या सुद्धा दोशीच होत्या.

  • @krushnaborude5148
    @krushnaborude5148 11 месяцев назад +30

    छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा🙏🚩

  • @vaibhavnichal9911
    @vaibhavnichal9911 4 года назад +15

    श्री... श्री... श्री ...शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @amoldarkonde-cu2kz
    @amoldarkonde-cu2kz Год назад +28

    व्हा याला म्हणतात न्याय,पैठण धर्मपिठ यांच्या चरणी कोटी कोटी वंदन.

  • @AugustineGajbhiv-vl5mf
    @AugustineGajbhiv-vl5mf 9 месяцев назад +59

    The Great warrior in the world 🌍
    Chatrapati Shambhu Raje❤
    🇮🇳Jai Hind🇮🇳

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 4 года назад +111

    याला म्हणतात न्याय नाहीतर आजचा न्याय हा फितुरीचा न्याय म्हणून दिला जातो कारण आत्ताच्या कायद्यात न्याय हा जात, पद आणि श्रीमंती बघून दिला जातो एवढच नव्हे तर मुख्य आरोपींना न्याय देऊन गोरगरिबांचा फायदा घेऊन त्यांच्यावर अन्याय केला जातो ⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे ⛳

    • @paripandey108
      @paripandey108 Год назад +1

      Sahi baat bhai lekin kya kar skate hai Aaj k nyay ka paisa or post power or sanvidhan vaisa bna hai kya kar skate hai

    • @sagarbjadhav695
      @sagarbjadhav695 Год назад

      @@paripandey108 Maratha khada to sarkar se bhi bada. Law hi galat likh rakhe hai aur sirf likhe nahi hai import bhi kiye hai sirf unkeliye agr nyay nahi mil raha hai to oppose kro utna kro ki unko nyay denahi padega. Sb lawyer judg lootere hai sala law hi lootere jaisa hai to kaise nyay milega yaha

    • @shubhangimeshram1268
      @shubhangimeshram1268 Год назад +1

      @@paripandey108 savidhan changla ahe pn tyala waparnare changle havet.. savidhan ahe mnun jaat paat nahi ahe .. savidhana mulech deshat equality Ali ahe .

    • @paripandey108
      @paripandey108 Год назад +1

      @@shubhangimeshram1268 ho Bhai..tech boleli mi pan..pan aata sanvidhan cha gair vapar hotoy bagha na tumi pan.

    • @shubhangimeshram1268
      @shubhangimeshram1268 Год назад

      @@paripandey108 ho barobar ahe tumch

  • @shivshankarbhosle2356
    @shivshankarbhosle2356 9 месяцев назад +27

    अनाजी पंताला भावपूर्ण श्रध्दांजलि । 😂😂😂

  • @narayanchavan6661
    @narayanchavan6661 4 года назад +32

    रूद्र अवतार.... जय भवानी जय शिवाजी

  • @shivajisarkate8828
    @shivajisarkate8828 4 года назад +27

    हाती च्या पायाखाली द्या आनाजी ला☝️

  • @rohitkamble4071
    @rohitkamble4071 3 года назад +11

    वासुदेव शास्त्री तुमचे विचार खुप चांगले आहेत .... तुम्हाला नमस्कार 🙏

  • @user-pq3ls5hu5t
    @user-pq3ls5hu5t 4 года назад +49

    स्वराज्याच्या राणिसाहेब येसूबाई साहेब व कावेरी बाई यानां मूजरा मूजरा मूजरा

  • @sureshmujmule62
    @sureshmujmule62 11 месяцев назад +28

    आज खुप आनंद होतोय हा ऐपीसोट पाहुन ❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉

  • @HarshadAusekar-ht4wr
    @HarshadAusekar-ht4wr Год назад +24

    कावेरी बाईला मनापासु आभार व्यक्त करतो

    • @satishgaikar4324
      @satishgaikar4324 Год назад +1

      Amol sir thodasa history madhe tumhi chukichi mahiti deli Karan Chatrpathi sambhaji mahrajani sarv mantryana lagech Shiksha deli..

  • @official-boxer1882
    @official-boxer1882 Год назад +36

    आनाजी पंता सारखी आत्ता समाजात खुप लोक आहेत, असल्या लोकांन पासून सावध रहा

  • @SanjayPatil-ys3px
    @SanjayPatil-ys3px 4 года назад +29

    आगदी खरे बोल्ल्या कावेरी काकू

  • @vaibhavpatil-zm3ku
    @vaibhavpatil-zm3ku 4 года назад +19

    राणा दुर्गादास राठोड 🚩🙌
    स्वराज्य निष्ठा असलेल्या कावेरी बाईंना मानाचा मुजरा 🚩🙌
    तुमच्यामुळे प्रमुख पुरावे हाती लागले🙏
    🙏🚩आमचा राजा आमच्यासाठी भगवंतच🙏
    🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @akya_edits_32
    @akya_edits_32 11 месяцев назад +17

    संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा ⛳

  • @vaishnavichavan1873
    @vaishnavichavan1873 3 года назад +8

    कावेरी बाईच्या त्यागाला मानाचं मुजरा 🙏🙏

  • @nanaraolekule4666
    @nanaraolekule4666 4 года назад +16

    राहोजी नाना वाचला रे बाबा एकदाचा
    मोहिमेवर गेला मंहुन वाचला

  • @uttamsinghparmar8488
    @uttamsinghparmar8488 4 года назад +15

    हर हर महादेव ।।।
    छत्रपति
    ।।न्याय ।।
    जय भवानी

  • @chandrakantghule286
    @chandrakantghule286 6 месяцев назад +5

    असा राजा होणे नाही

  • @prakashrgadekarbhajan5048
    @prakashrgadekarbhajan5048 Год назад +24

    डॉक्टर अमोल कोल्हे सरांनी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेची निर्मिती करुन समाजावर खरोखर फार मोठे उपकार केले आहेत कारण आज त्यांचे मुळे सर्व लोकांना संभाजी महाराजांचे सविस्तर चरित्र समजले त्यामुळे त्यांचे आम्ही ऋणी आहोत कारण ही सोपी गोष्ट नाही सदर मालिकेतील सर्वच कलाकारांचे अभिनय अप्रतीम आहेत. तथापि कोल्हे सरांना व सर्व कलाकारांना माझा मानाचा मुजरा.

  • @vaishnavigurav2181
    @vaishnavigurav2181 10 месяцев назад +8

    शिवशंभू👑 🚩❤

  • @swatibongane1597
    @swatibongane1597 3 года назад +6

    खरंच आज एपिसोड बघून अंगावर शहारे आले खरंचमहाराजआपण देव नाही पण देवापेक्षा ही महान आहे छत्रपती संभाजी महाराजां चा विजय असो

  • @balajighule9406
    @balajighule9406 4 года назад +15

    अनाजी पंत सारख्या गद्दारी करण्याला माफी नाही
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩

  • @madhavkamble2227
    @madhavkamble2227 4 года назад +12

    कावेरी बाई यांना मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏

  • @vishuu86
    @vishuu86 4 года назад +9

    शंभुराज्यांचे विचार सुद्धा विचार करण्यासारखे आहेत..एवढं होऊन हि माफी देण्याचं मन राजांच..!
    धन्य ते शंभू राजे आणि धन्य त्या आऊसाहेब जिजाऊ..🙏🙏🙏

  • @user-pq3ls5hu5t
    @user-pq3ls5hu5t 4 года назад +15

    धन्यवाद कावेरी बाईसाहेब व धाकल्या धन्याची धन्यता व शंभू राजे चे सवृच साथीदारांना आमचा मानाचा मुजरा मुजरा मुजरा

  • @depalikulkurni7786
    @depalikulkurni7786 4 года назад +21

    जय शंभूराजे 🙏🙏🙏

  • @pganesh1200
    @pganesh1200 3 года назад +7

    आज दि. ०५/०२/२०२१ रोजी ५७० भाग बघून पूर्ण झाले.
    🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब
    🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब
    🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब
    🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब

  • @pranavjedhe4192
    @pranavjedhe4192 3 года назад +4

    कावेरी बाईंचा सार्थ अभिमान वाटतो 🙏🚩

  • @ShubhamBhosale-yj4hu
    @ShubhamBhosale-yj4hu 6 месяцев назад +6

    हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे🚩🙏🚩🙏

  • @surajmore4394
    @surajmore4394 4 года назад +10

    कावेरीबाईचा मला सार्थ अभिमान

  • @rahulkamble6851
    @rahulkamble6851 3 года назад +2

    Annnaji Pantanchi bhumika karnarya actor kharch khup chhan acting awsome keliye
    Jai Shivray Jay sambhaji maharaj

  • @annadatabaliraja2753
    @annadatabaliraja2753 4 года назад +9

    मला नाही वाटत की संभाजी महाराज असे होते.......
    महाराजांकडे बगण्याची हिम्मत होत नव्हती कुणाची ..ते इतके मवाळ राहूच शकत नाही...
    ही सजा एकाच दवशी झाली असावी खटला पण भरला नसावा...

    • @ajaygadekar106
      @ajaygadekar106 4 года назад +1

      Maharajanche kavita vacha te ek thor vicharvant suddha hote

    • @rahulGaikwad-dk2pi
      @rahulGaikwad-dk2pi 3 года назад +1

      योग्य वेळी योग्य न्याय मिळत होता म्हणून तर स्वराज्य उभे राहिले ना

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 8 месяцев назад +11

    आजचा एपिसोड पाहताना आनंद होतो आहे हो स्वराज्य द्रोही,राज्य‌ द्रोही यांना शिक्षा दिलात पुन्हा गुन्हा करण्यास कोणीही धजावणार नाही हो

  • @ravimutkule5250
    @ravimutkule5250 4 года назад +7

    धन्य धन्य हो कावेरीबाई तुम्ही योग्य वेळीच महाराणी येसूबाई ना सांगितलं आणि स्वराज्य हितासाठी मोठा काम केलं स्वतःच्या कुंकुवाच्या समोर देखील विरोधात उभा राहिलात.मित्रांनो राजांचे विचार किती सुंदर होते हे तर तुम्ही या निवाड्यामध्ये बघितला आहे कारभाऱ्यांनी इतके कांडा करूनही त्यांना माफ केलं होतं तरीसुद्धा गुरुमुळे राजांनी योग्य ती त्यांना शिक्षा दिली आणि ते करणं अत्यावश्यक होतं हा अनाजीपंत आला जर सुटका दिली असती तर अनाजीपंत खूप माजला असता

    • @sunitasapte3137
      @sunitasapte3137 4 года назад +1

      धन्य आहे छत्रपती संभाजी महाराज आपल्या वर विष प्रयोग केला हे माहीत असूनही महाराज मन कीती महान आहे तरीही माफ करत होते परंतु आनाजी पंत व काही मंडळी ही स्वराज्याला लागली ही कीड होती त्यावेळी च महाराजांनी ठेचून काढली पाहिजे होती नाहीतरी हे लोक एवढे माजले नसते आणि अशी चुक परत कोणी केली नसती नंतर जी शिक्षा केली अशी शिक्षा आजच्या काळात लागु केली पाहिजे तर समाजातील वाईट कृत्य थांबतील आज छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हवे होते कावेरी बाई धन्य आहेत आपल्या कुंकवाची परवा केली नाही त्यानी दाखवून दिले स्वराज्य समोर कोणत्याही नाती नाही प्रथम स्वराज्य जय भवानी जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज जय संभाजी राजे (छावा )जय हिंद जय महाराष्ट्र

    • @ravimutkule5250
      @ravimutkule5250 4 года назад +1

      @@sunitasapte3137 विशेष म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी अनाजी पंतांना योग्यवेळी पकडला होता परंतु थोड्या सबुरीने घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की ही माणसं स्वराज्यासाठी कामि आलेले आहेत थोडा संयम बाळगा नाहीतर संभाजीराजांनी योग्य वेळीच अनाजी पंतांना शिक्षा दिली असते तुम्ही बघितल असेल... जय हो शंभूराजे

  • @ketkik1008
    @ketkik1008 3 года назад +11

    शास्त्री बुवा अगदी योग्य वेळी बोलले..नाहीतर आमच्या भोळ्या सांब शंभू राजांनी यावेळीही सर्वांना माफी दिली असती!!

  • @adityabhuvad-jh2iy
    @adityabhuvad-jh2iy Год назад +42

    भटजी काका बोलले ते बरोबर😂😂अणाजी पंत😂😂

  • @balasaheb.tupe7878
    @balasaheb.tupe7878 5 месяцев назад +1

    🐘🐘🐘आनाजी तुझ्या साठी हत्ती तयार आहे🐘🐘🐘

  • @saibirajdar4858
    @saibirajdar4858 7 месяцев назад +6

    Vasudev shastri Yana manacha mujra ❤

  • @vaibhavikunale8942
    @vaibhavikunale8942 4 года назад +10

    Jay bhavani Jay shivaray 🚩 jay shambhu raje 🚩

  • @shravanipisal6925
    @shravanipisal6925 4 года назад +4

    Chatrapati sambhaji maharajancha vijay aso 🚩🚩🚩🚩🚩

  • @sharadshinde5544
    @sharadshinde5544 4 года назад +14

    जय शंभूराजे

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 7 месяцев назад +7

    जय शिवराय जय शंभुराजे जय हो राजे जय हो 🙏🚩

  • @navanathkumbhar7136
    @navanathkumbhar7136 4 года назад +20

    वा!राजे वा!वा!

  • @superstarunivers9
    @superstarunivers9 4 года назад +11

    स्वराज्य राहीले तर हिंदुस्थान राहील

  • @gajananangalwar3343
    @gajananangalwar3343 7 месяцев назад +5

    छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🚩🚩

  • @KS-ot1vq
    @KS-ot1vq 3 года назад +1

    स्वराज्याचे धाकलधनी छञपती संभाजी महाराज ...यांना मानाचा मुजरा... धन्य तो संभाजी राजा...🙏

  • @nanapawar3881
    @nanapawar3881 4 года назад +3

    असा इतिहास होणे नाही...
    मुजरा राजे... 🚩🚩

  • @patil8948
    @patil8948 3 года назад +6

    धर्मपंडितांनीं केले तेच योग्य एवढं करून संभाजी महाराज माफी कासकाय देऊ शकतात ,आणाजी ने 5 जनांचा जीव घेतला..त्याला शिक्षा द्यायला च पाहिजे

  • @saurabhvare3553
    @saurabhvare3553 3 года назад +2

    असाच वचक पाहीजे धन्यवाद महाराज ✨👌🏻जय् शंभूराजे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anandshinde7161
    @anandshinde7161 4 года назад +8

    शिव शंभो

  • @ramumisal9994
    @ramumisal9994 4 года назад +17

    मुजरा राजं.

  • @jyotikale8400
    @jyotikale8400 3 года назад +5

    मुजरा राजे😍🔥🔥🔥

  • @raghunathwakchaure5984
    @raghunathwakchaure5984 3 года назад +3

    राहुजी सोमनाथ ला सुद्धा कडेलोट करायला हवे होते

  • @vishaldalvi391
    @vishaldalvi391 4 года назад +8

    Jai bhavani Jai jijaaau jay shivray Jay shambhuraje 🚩🚩🚩

  • @ashokbhusare2913
    @ashokbhusare2913 6 месяцев назад +1

    कावेरीबाई योग्य निर्णय घेतला

  • @lingayatkedarnath3064
    @lingayatkedarnath3064 Год назад +9

    व्वा वासुदेव शास्त्री 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @BhimaNagapure
    @BhimaNagapure 10 месяцев назад +7

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩

  • @madhavkamble2227
    @madhavkamble2227 4 года назад +4

    जय शिवराय जय शंभू राजे

  • @Narayan.Dhanure-ou2eq
    @Narayan.Dhanure-ou2eq Год назад +14

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @sairajambekar9149
    @sairajambekar9149 9 месяцев назад +4

    कर्माठता ही माणसात असते जातीत नाही..

  • @DattaVinerkar
    @DattaVinerkar 4 года назад +14

    Kaveri bai yana sawbhi manach mjura thanks a lot for that

  • @omandhare1002
    @omandhare1002 3 года назад +3

    Kona konala maharajyancha nirnay aavdla 🙏🏻🙏🏼🙏🏻🙏🏼

  • @vivekpatil4569
    @vivekpatil4569 4 года назад +27

    Dhakal dhani mujara...

  • @samadhanshimpi6786
    @samadhanshimpi6786 4 года назад +18

    काही माणसं मृत्यूच्या तोंडात असतांनाही आपला अहंकार सोडायला तयार होत नाहीत....अनाजी आयुष्यभर मुत्सद्दीगिरी केली तरीही आताही तेच करायला पाहतोय....
    हीच समाजातील विकृती आहे

  • @swatikudalkar4598
    @swatikudalkar4598 Год назад +18

    Chhatrpati Sambhaji maharajancha vijay aso 🙏🙏

  • @chetankulkarni5861
    @chetankulkarni5861 4 года назад +51

    Kiti cangle hote sambhuraje tre pn lok tyanchya jivavr uthly.... KY lok hote tevha... Nalyak lok hote sambhurajenchya as pas

  • @DattaVinerkar
    @DattaVinerkar 4 года назад +13

    Thank you so much shambu maharj thumhi kelet te changle kalet

  • @user-se9zl4gs7x
    @user-se9zl4gs7x 5 месяцев назад +1

    वा छत्रपती संभाजी महाराजंनी न्याय बरोबरच आहे 😂😂😂😂

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 12 дней назад +1

    खासदार डॉ.अमोल रामसिंग कोल्हे जी आपणास धन्यवाद देऊ इच्छिते कारण युवराज छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका तंतोतंत केलात, आम्हाला साडेतीनशे वर्षांपूर्वीचा काळ डोळ्यासमोर दिसत होता हो , भूमिकेसाठी आपण आपल्या राहत्या घर मालिकेसाठी विकलात धन्य आपले विचार राजे आपणास त्रिवार मुजरा मुजरा मुजरा आणि नमन वंदन जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद 🙏🏻

  • @ramumisal9994
    @ramumisal9994 4 года назад +14

    आणाजी पंत खूप हरामी होता

    • @octopus8690
      @octopus8690 4 года назад

      अजून ही काही आणाजी पंत आहेत हिंदुस्तान मधे

  • @mixsongs121
    @mixsongs121 3 года назад +2

    जय शिवराय
    जय शंभू राजे😊🚩

  • @rahulgaikwad-qo5dr
    @rahulgaikwad-qo5dr 4 года назад +12

    Kaveribaina manacha mujra .......jay shivray

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 7 месяцев назад +4

    राजे शिक्षा ऐकून खुप आनंद झाला.. 🙏🚩