काळजात घुसलं हे गाणं..अंगावर काटा,डोळ्यात पाणी,मनात काहूर माजवलय या गाण्याने.😞😖. स्तब्ध आणि निःशब्द झालोय.😢.काय बोलू तुझी acting आणि अजय दादा नि गायलेलं उत्तम गाणं speechless आई विना कोरी माजी पाटी आई तुझा शिवाय कुणी नाही मागू कसा मी तुझा शिवाय कुना
Im from (MP) I didn't understand single word of this song ... But it's make me cry ... Khel mandala , deva kalji re nd this one is my favorite songs by ajay gogavale sir hats off you sir ❤️
काळजात घुसलं हे गाणं..अंगावर काटा,डोळ्यात पाणी,मनात काहूर माजवलय या गाण्याने.😞😖. स्तब्ध आणि निःशब्द झालोय.😢. Hats off to Swwapnil Joshi, Ajay Gogavale and each person related to this song.😍🙌🤗😇💗.
किती स्वार्थी असतो ना आपण... आपली आई कायम अगदी शेवट पर्यंत आपल्या बरोबर च असावी असं वाटतं आपल्याला कारण आपल्या ला माहिती असत की आई शिवाय आपण जगू शकत नाही आणि आई शिवाय आपलं अस्तित्व शून्य आहे.
शोधुनही ही मिळणार नाही आईची ती माया तिच्या ममतेची छाया आई विना काही नाही आई आहे सर्व काही करेल तितक प्रेम कमी पडते तिच्या वाचुन प्रत्येक काम अडते तिच्या ईतकी माया देईल का कोणी शोधून अशी आईची माया आणेल का कोणी? आईविना जगात दुसरे जगात नाही कुणी.....
Listened this song 100 times, Still I love to listen it again and again like I am listening it for first time, Love you so much Mom, Blessed to have u in my life, u r my god....❤❤❤
so heart touching..tears in my eyes came.. sometimes destiny force us to do such things which we never aspect in our life..best song Bhi Kari I will see this movie..now Marathi movies are touching sky and it has serious subjects of human nature, emotions and feelings and realistic.
अप्रतिम हे खरे आहे की हि मुवि रिमेक आहे म्हणुन पण आपल्या स्वप्निल भावाची अॅकटिंग्.. आहे आणि महत्वाचं म्हणजे मराठी भाषेत आहे... या साठी खरंच मला तर खुपच आवडला...जय हिंद जय महाराष्ट्र
@@biplabideabucket296 ji namaste,mere ye puchne ka hetu itna he tha ki agar app marathi sikhte to app marathi movies hindi ma anuvad karne se behtar samaj sakte.
काळजाला भिडणार आहे या गाण्यातील शब्द न शब्द 🥰🥰 मी दररोज ऐकतो हे गाणं परत परत ऐकावं वाटतं.....! डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही....! आई miss you 😢😢😢😢
"आई" जो पर्यंत जिवंत असते तो पर्यंत तिच्या सहवासाची किंमत कित्येकांना समजत नाही, पण ती आपल्यापासून कायमची दूर गेल्यावर तिची उणीव कुणीही भरून काढू शकत नाही.
खूप सुंदर आणि मनाला भिडणार गाणं.. स्वनिल तू best आहेस..आणि अजय दादा चा आवाज..😍😍😍 केवळ अप्रतिम..अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही कुणाला.. नक्कीच शब्द कमी आहेत... सुरेख, सुंदर...
Ektr ya avajacha khup motha fan aahe tyat swapnil sir ani main mhnje song aai vr aahe ani tyat mi mazhya aai la lahan panich gamavun baslo ani khup marat aahe aai sathi tri pn strong aaho Ty For this song ❤🙏
Its very true, I lost my mother on 25th February 2021 due to mild heart attack, she was fine till 12:45 Am in hospital and she passed away at 7:15 Am ( without her presence everday is empty for me ) in our native place it's return स्वामी तीनही जगाचा आई विना भिकारी ( lord of any universe is begar without his mother ) she was my role model and national kabaddi player of India Supriya suresh kadam (MANDAKINI PARAB) my first girlfriend is my mother (आई 💗you )
मनाला चटका लावून जाणारी शेतकऱ्याची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे या आपल्या चित्रपटातून.... खरच खूप छान....❤ निर्माता आणि दिग्दर्शक तसेच संपुर्ण टीम चे आभार ❤🙏. आम्ही वाट पाहतोय २६ जानेवारी ची कधी एकदा थेटर ला जाऊन चित्रपट पाहतोय आसं झालय 😢😊❤
I was never a fan of swapnil but after this movie i seriously became his fan ,although i know that this movie us copied but still swapnil did a fabulous acting 👌
हे गाणं खरं तर motivational आहे. जेव्हा केव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा वाटतं की आईसाठी सर्व सुख तिचा पायाशी आणून ठेवावीत, तिने आपल्यासाठी केलेल्या तिच्या कुठल्याही गोष्टीची परत फेड तर आपण करू नाही शकत पण, तिला सुखी ठेवण्यासाठी कष्ट करून नक्कीच सुंदर आयुष्य आपण तिला देऊ शकतो. 💯 ठेच लागता माझ्या पायी वेदना होती तिच्या हृदयी तेहतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई.💕
2017 साली आईच कॅन्सर चं operation झालं आणि 2018 ला वडिलांचं बायपास झालं आईच्या ऑपरेशन च्या वेळी मला माझ्या बॉस ने सांगितले की आई वडिलां साठी भीक मागितली ती सुध्दा कमी असते त्यांच्याच आशीर्वादा मुळे मी आज यशस्वी आहे वडील गेले मागच्या वर्षी कोरोना मुळे
आनंदाला ही लाजवेल
अशी " आई "
जगात निस्वार्थी प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे " आई " ,,,
आई साठी भिकारी होणे ही कल्पनाच किती आगळी वेगळी आहे सुंदर खूप सुंदर♥️🌹
Kadak sir
Mi bhikari ahe
हे गाणं ऐकताना खूप आठवण येते तुझी आई... Miss u so much😭😭😭
आई पेशा मोठ.कोनी नाही
Khup mhnje khup khup mdm... 😢😭
😭
Soory
Sory
अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही कुणाला.. नक्कीच
शब्द कमी आहेत...
आपले नखरे ,बोलणे ऐकून घेणारी एकमेव बोलकी देवता म्हणजे आई🤗🤗
I wish god give long life to your mom, dad❤️❤️
❤
❤
बरोबर आहे भावा
माझ्या आंगतला हृदय हे फक्त माझ्या आई- वडीलासाठी धडकत आहे 👪
" स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी "
❤️🌍💯🙏🏻
😔😔
Actually ....miss u so much aai...its really difficult to live without u
🥺✌️❤️💯
Right100%
❤️🌍🙇♂️🥀
भावपूर्ण श्रध्दांजली सिंधुमाई सपकाळ 😔💐
😭😭
गरीबाची माय माऊली होती रे देवा
खूप अप्रतिम गाण आहे ...... काळजाला भिडणार...... आईची आठवण करून देणार गाणं..... हे गाणं ऐकण्याने एक सुख मिळतं ♥️💯🥺🙏🙏
देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,🙏🙏
सुखी ठेव तिला ,जिने जन्म दिला मला. "आई"❣️❣️💗💗💟💟
काळजात घुसलं हे गाणं..अंगावर काटा,डोळ्यात पाणी,मनात काहूर माजवलय या गाण्याने.😞😖.
स्तब्ध आणि निःशब्द झालोय.😢.काय बोलू तुझी acting आणि अजय दादा नि गायलेलं उत्तम गाणं speechless आई विना कोरी माजी पाटी आई तुझा शिवाय कुणी नाही मागू कसा मी तुझा शिवाय कुना
मी देवाला कायम हेच मागतो, काहीही नसले तरी चालेल पण माझे आई-वडील चांगले ठेव.
khar ahe.. aai wadil jagale pahije.. paisa mahatwacha nahi..
Same Bhava 👍
🥹😘
❤️🥺
Aai bapa vina jivan adhur asat 😞
आई मधे देव पाहीला त्याने जग जिंकला...
आई साठी काय पण...
Barabar ahe mitra aai sathi kay pan !!
Barobar aahe Bhau
Mai is really great
😔😔
maza pahila dev mazhi aai
बाबा नाही तर आयुष्य नाही. आणि आई नाही तर जगण्याला अर्थच नाहि.
Barbar hae
True❣️
👌👍
Its true I lost my father when I was 7 years old and Mother on 25 february 2021
@@SmmartyIsBack 😮😭 I can feel your pain
I'm from Uttar Pradesh... I don't understand Marathi language but I listen this song more than 35 times.. it is awesome...
Song is --- god give me my mother....😞😔😔
Really his song is heart touching ❤️
ह्या चित्रपटात खूप कही चांगलं घेण्या सारक आहे ..पण ज्याला समजेन त्याला ....सलाम माझा स्वप्नील दादाला
खुपच अप्रतिम गाण आहे,अंगावर शहारे आले ऐकून,आवाज सुध्दा खुप छान आहे.😘
Right
Heart touch song
Ho khup chan aahe
@@rajeshwarsonawane731 ..222
.
2
..
. ....
.
.... ..
........
.........
............
.
....
@@rajeshwarsonawane731 0
हे song ऐकुन तरी सर्वानी,आपल्या जन्मदात्यांचा संभाळ करावा.हि नम्र विनंती🙏🏻🙏🏻
देव आहे की नाही माहित नाही पण आई आहे 💞💕
Barobar
आई हेच एक देव आहे
👌👍👍👍👍👍🙏🙏
Ho👍👍👍
Ho....aai aahe tar sagale nahi tar kahich nahi
माझ्या घरी आई वडील हेच माझे काशी - पंढरपूर !
हर हर महादेव
जेव्हा आपल्या अंगावरची सावली निघून जाते ना तेव्हा तीची आठवण येते . आई हा शब्द शब्दात मांडता येत नाही.....❤️ यू आई........
देव सगळी कडे नाही जाऊ शकले म्हणून त्यांनी आई चा शोध काढला
देवाची अप्रतिम माया म्हणजे आई
आई साठी भिकारी होणे नशीब लागत 😇😇😇
My plan is fixed and full & final. At present i/we had left that permanent address place. And slowly slowly i/we will leave this state's and nation.
@@being_79455 😭😭😭
"घार हिंडते आकाशी ,चित्त तिचे पिलापाशी "-:tuz astitv aani prem anmol #निशब्द...love uh Aai Baba
माझी आई जाऊन आज 1१/२दिड वर्ष झाले
पण माझ्या जवळ असा कोणी नाही जो की मी ज्याला मी मन मोकळे बोलू शकतो करण मी खरच भिकारी झालो !.....
Khar aahe
🙏😟
माझी पण अवस्था अशीच झाली आहे. आई ची जागा कोणीच घेऊ शकत नाही.
Kaalgi karu nakos bhaava aamhi pan hyatun gele aahot....
Mi dukkh samzhu shakte tuzhe
Same here dada mazi mummy jaun ek varsh zale tichya Vina gharala ghar pan nhi
आई ही आपल्यात नसली तरी तिचं लक्ष नेहमी आपल्यावर असते. ❤️
waa, khup chaan.
Bhava tuza barobar aahe re pan to aavaj kanat jat nahi toparyanta manala kadhich shanti milat nahi...😓😣
Pp
🙏🙏
🙏🙏
Im from (MP)
I didn't understand single word of this song ...
But it's make me cry ...
Khel mandala , deva kalji re nd this one is my favorite songs by ajay gogavale sir hats off you sir ❤️
i'm from Gujarat and i'm big fan of Marathi film industry .... who often deliver Great films
Same here ✌
Bhikari remake flim original tamil movie pichaikaran
Right.
Thanks from Maharashtrian
Hi
ज्याला आई नसते त्याला आईची किंमत कळते म्हणून मित्रानो आई ची काळजी घ्या 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Please respect mom plz plz
Love you aai...
बरोबर आहे मित्रा
Ho mala mahit kite tras hot naslel tar
Bhikari song's
😭😭😭😭😭😭😓
जगात सगळे साथ सोढ़तील पन आई कायम आमछिच राहते.❤😇Love You Aai❤❤❤❤❤❤
काळजात घुसलं हे गाणं..अंगावर काटा,डोळ्यात पाणी,मनात काहूर माजवलय या गाण्याने.😞😖.
स्तब्ध आणि निःशब्द झालोय.😢.
Hats off to Swwapnil Joshi, Ajay Gogavale and each person related to this song.😍🙌🤗😇💗.
Telugu movie bichhagadu dabbing aahe Bokaro...
Amey Kumavat same to you
खूप हृदय स्पर्शी गाणे
Amey Kumavat nice bro
Amey Kumavat khara ahie....me pan he song office made jatana aikla diwas bhar kam nhi karu shakli kahi...aaich disat hoti
देव आहे की नाही मला माहित नाही पण आई आहे
अप्रतिम स्वप्नील जोशी.....
Bhushan Sonawane देव पण आई बिना भीकारी हौता तञ मी तञ तेच्या पेकस्या भीकारी आहे रे मीञा
Bhushan Sonawane
Bhushan Sonawane mast
Nice
Dev aahe ya jagat
किती स्वार्थी असतो ना आपण... आपली आई कायम अगदी शेवट पर्यंत आपल्या बरोबर च असावी असं वाटतं आपल्याला कारण आपल्या ला माहिती असत की आई शिवाय आपण जगू शकत नाही आणि आई शिवाय आपलं अस्तित्व शून्य आहे.
घराला छत पाहिजे मंदिराला कळस पाहिजे पण मरेर्यंत मला तुझ्यासारखी आई पाहिजे
❤️
स्वप्नील सर तुमी खुप ग्रेट आहात खुप छान वाटलं गाणं ऐकुन ,,,
खरच.. सर्व काही कमीच आहे रे''' आईच्या प्रेमासमोर.. ❤️
खूप सुंदर आणि अप्रतिम..
स्वनिल आणि अजय दादा चा आवाज..
सुरेख, सुंदर...
सर तुमचं "आई" हे गीत ऐकलं आहे, अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं ते आहे, खुप सारे धन्यवाद आणि शुभेच्छा...
सर तुमचं "आई" हे गीत ऐकलं आहे, अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं ते आहे, खुप सारे धन्यवाद आणि शुभेच्छा...
शोधुनही ही मिळणार नाही
आईची ती माया
तिच्या ममतेची छाया
आई विना काही नाही
आई आहे सर्व काही
करेल तितक प्रेम कमी पडते
तिच्या वाचुन प्रत्येक काम अडते
तिच्या ईतकी माया देईल का कोणी
शोधून अशी आईची माया आणेल का कोणी?
आईविना जगात दुसरे जगात नाही कुणी.....
nice
Nice words ..Khup sundar bol ahet aai sathi..Swami tinhi jagacha aai vina bhikhari.. 🙏
Bahot khub bhai
Mama😭😭😭😭😭😭😭
कोन कोन आहे जो हे गाणं २०२४ मध्ये ऐकत आहे.😢
Mii
मी
मी
Aai majhi Devi ahe
❤
Swapnil plz continue doing great films. amhi tujhya picture chi vaat pahat asto. you are awesome.
ruclips.net/video/SDkKx_CyGTQ/видео.html
अजय सर काय गाता तुम्ही खरच ज्या तुमच्या गाण्यात filling येते तशी कोणत्याच गाण्यात नाही खूप छान तुमच्या गाण्यात पूर्णं मन हरवून जात ....👍👍👌👌💐💐💐
सोनू निगम ने गायले आहे हे गाणं
Listened this song 100 times, Still I love to listen it again and again like I am listening it for first time, Love you so much Mom, Blessed to have u in my life, u r my god....❤❤❤
डोळे भरून आले राव..😢😢😢
सगळच सुन झाल..
Ho na Bhau .😭
@@santoshjadhav5122 Santosh Yadav
so heart touching..tears in my eyes came.. sometimes destiny force us to do such things which we never aspect in our life..best song Bhi Kari I will see this movie..now Marathi movies are touching sky and it has serious subjects of human nature, emotions and feelings and realistic.
एक सकाळ अशी यावी की प्रतेक माणूस जात धर्म विश्वासघात खोटे पना सगळं विसरून माणूस माणसा सारखं वागायला हवां...🙏🏻🇮🇳
I'm speechless . I cried when I listened this . I dont have mother hat's off sir
He deserves a best actor award for this one !!
Right
Agree
आईच्या असण्याने माझे अस्तित्व आहे
आई नाही तर काहीच नाही Love you so much Aai😘
काय बोलू तुझी acting आणि अजय दादा नि गायलेलं उत्तम गाणं speechless आई विना कोरी माजी पाटी आई तुझा शिवाय कुणी नाही मागू कसा मी तुझा शिवाय कुना
best acting
yes ri8 said
shrihari mirasdar tu khub 6aan ketoy
Kamlesh Rana mhnje re
can u teach me Marathi please?
अप्रतिम हे खरे आहे की हि मुवि रिमेक आहे म्हणुन पण आपल्या स्वप्निल भावाची अॅकटिंग्.. आहे आणि महत्वाचं म्हणजे मराठी भाषेत आहे... या साठी खरंच मला तर खुपच आवडला...जय हिंद जय महाराष्ट्र
आई शिवाय अर्थ नाही जीवनाला.....❤🙇❤️🩹 तिच्यासाठी बोलायला शब्द कमी पडतील अशी आहे आई ❣️💕....
आई साठी कोणती ही गोष्ट सोडा.... पण कोणत्याही गोष्टी साठी आई ला सोडू नका ☺️☺️☺️ love you mom 😘😘😘
Hmmm
बोहोत ही आछा है। मराठी नेही जानता , मगर इंसान की भाबना को जानता हु । किया आप पूरी film को हिन्दी मे अनुबाद करसकते है ।
Bhai kya app marathi sakte ho
@@manjushabhatkulkar3674 जी नमस्ते ।
मेही में मराठी नेही सीखता ना जानता हुँ ।
इस प्रकार सबाल की कारण ?
कुछ गलत लिखा है किया ?
@@biplabideabucket296 ji namaste,mere ye puchne ka hetu itna he tha ki agar app marathi sikhte to app marathi movies hindi ma anuvad karne se behtar samaj sakte.
Yehi road side rowdy Vijay Antony ki movie dekh lo same hai
Hindi me ye movie hai roadside rawdy or tamil me bichhagadu
आई ही एक अशी व्यक्ती आहे...तिला बोलंल्यावर मन हलंक आणि चेह्यावर गोड स्मित हास्य निर्माण होते...I❤️U माँ ...
आई साठी केलेला हा त्याग ,खुप छान उलगडला आहे,किती सुंदर मांडणी आहे,हृदयद्रावक आहे.
आई आसली की सवँ सुख पायाशी लोळणं घेत पन आईची किंमत ती नसल्यावर कळते आणी वेळ निघुन गेलेली आसती
काळजाला भिडणार आहे या गाण्यातील शब्द न शब्द 🥰🥰
मी दररोज ऐकतो हे गाणं परत परत ऐकावं वाटतं.....! डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही....! आई miss you 😢😢😢😢
Can listen to this song whole day 💯💯💯💯🙌. What a beautiful master piece.
लाख लाख सलाम ह्या संपूर्ण टीमला , बोलण्यासाठी शब्दच नाहीत.
"आई" जो पर्यंत जिवंत असते तो पर्यंत तिच्या सहवासाची किंमत कित्येकांना समजत नाही, पण ती आपल्यापासून कायमची दूर गेल्यावर तिची उणीव कुणीही भरून काढू शकत नाही.
bhau
Barbor
Nice song sung by Ajay Sir.. Thank you for this beautiful song Sir..
अजय सर जबर्दस्त आवाज ! तुमच्या आवाजात जादू आहे सर .
Bhai mujhe yeah song bahut acha lagta hai ❤❤lekin yeah song maharasti hai
Khup Emotional song aahe......Those who are living at distance from parents specially Mom....will cry once you see this song...Khup Chan..
काल माझा भाऊ देवाघरी गेला... अत्यंत तरुण पणात गेला.. आज अत्यंविधी झाला .. गाण्यान त्याच दुःख भरून काढतोय .. निशब्द .. अन् खरच खुप छान होता भाऊ तु ..
या जगातील सर्वात दुर्दैवी मी असेन ... जो आईचे प्रेम शेवटपर्यंत मिळउ शकला नाही .....
Miss u lot aai
Best lyrics... mind-blowing singing
आपली मराठी गाणी खूप छान आहे heart touching song ♥️😢😘👌
Now I'm living in Pune... alone without my mom and family... when i listen to this song im so much missing her 😔😔
Same feeling bro 😢
@@manishmisal8396 🫂🤍
खूप सुंदर आणि मनाला भिडणार गाणं..
स्वनिल तू best आहेस..आणि अजय दादा चा आवाज..😍😍😍
केवळ अप्रतिम..अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही कुणाला.. नक्कीच
शब्द कमी आहेत...
सुरेख, सुंदर...
Mayuri Meshram : Very well said my friend
😂😂😂😂😂😂
मस्त
kharch
khup sundar gani ahe
हो खरंच खूप छान आहे गाणं
आई ची खूप आठवण येते
अलगत हे गाणं एकल्यावर डोळ्यातून अश्रू वाहू लागतं love thise song ..💖😔💞😭
01:13 काळजात पाणी पाणी झालं...
my superstar u r d bestttt....hats of to ur acting....keep shining.. beautiful song
super duper hit ..............marathi chitrapat aata hindi peksha pan mast vatat baghayala ............ofcourse reason is u 😉
किती वेळा आयकल हे गाणं मी तरीही मन भरलं नाही काय माहीत हे गाणं आयकून मन खूपच प्रसन्न होते
Music is given by Vishal Mishra he is gonna be a legend 🙏🙌🏻 nd Ajay sir is best. Song with Swapnil in it is always 1 level up🥰
स्वतः साठी काही नाही करू शकलो तरी चालेल पण मात्र आई_बाबा साठी काही तरी करायचंय ❤️
Ektr ya avajacha khup motha fan aahe tyat swapnil sir ani main mhnje song aai vr aahe ani tyat mi mazhya aai la lahan panich gamavun baslo ani khup marat aahe aai sathi tri pn strong aaho Ty For this song ❤🙏
माझी आई माझं जीवन🖤💛
Its very true, I lost my mother on 25th February 2021 due to mild heart attack, she was fine till 12:45 Am in hospital and she passed away at 7:15 Am ( without her presence everday is empty for me ) in our native place it's return स्वामी तीनही जगाचा आई विना भिकारी ( lord of any universe is begar without his mother ) she was my role model and national kabaddi player of India Supriya suresh kadam (MANDAKINI PARAB) my first girlfriend is my mother (आई 💗you )
Nice words for mother brother
@@namratahange4307 thanque 💐
@@SmmartyIsBack 😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🧱😂😂😂😂😂😂😂
आई विना घरता एक सामान सापडत नाही तिच्या शिवाय कस जगू शकत 😢🥺❤️🩹
perfect song perfect acting and awsome voice every thing was just perfect cant wait for trailer
Marathi movie industry is too underated you just see thier actings❤
कितीही वेळा गाणं ऐकल तरी पण मन भरत नाही . जय भीम 💙🧡 जय शिवराय
Mr. swapnil's acting and Mr. ajay's voice is together touching deep in my heart... keep us surprising like this awesome work.
SAGAR MOKAL nice work
vishal
mi maratha ... boss . .. bst of lck .. love u swapnil broo ..
Sir ha mla kup avdte Sir song love u sir Miss aai baba❤😢👌
I was crying while listening well Aldine Ajaybsir and next level acting by swapnil 👌👍🙏
आज अनाथांची माय सिंधूताई सपकाळ अनंतात विलीन झाली 😭 खुप रडायला येत आहे... म्हणून हे गाणं ऐकत आहे..
मनाला चटका लावून जाणारी शेतकऱ्याची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे या आपल्या चित्रपटातून.... खरच खूप छान....❤ निर्माता आणि दिग्दर्शक तसेच संपुर्ण टीम चे आभार ❤🙏. आम्ही वाट पाहतोय २६ जानेवारी ची कधी एकदा थेटर ला जाऊन चित्रपट पाहतोय आसं झालय 😢😊❤
माझा देव माझी आई ❤❤
Beautiful song.. Ajay dada u r amazing...
मैत्री असणे आणि मैत्री दिसणे यातिल फरक म्हणजे हे गान
आमच्या जालन्याचा भूमिपुत्र कैलास वाघमारे या चित्रपटात आहे अतिशय सुंदर असा अभिनय आहे सर्वानी एकदा पहाच
जेव्हा जेव्हा मी स्वतःला एकटा शोधतो,
मला एकटी आई आठवते,
आज जरी तू माझ्या सोबत नसलीस
तरीही आई मला तुझा आशीर्वाद मिळतो!
Miss You Aai😭😢😥
काय गाण आहे खरच जीवाला लागल लव्ह यू मित्रांनो ❤
god bless Ajay atul sir... all time fan of your composition
I was never a fan of swapnil but after this movie i seriously became his fan ,although i know that this movie us copied but still swapnil did a fabulous acting 👌
हे गाणं खरं तर motivational आहे. जेव्हा केव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा वाटतं की आईसाठी सर्व सुख तिचा पायाशी आणून ठेवावीत, तिने आपल्यासाठी केलेल्या तिच्या कुठल्याही गोष्टीची परत फेड तर आपण करू नाही शकत पण, तिला सुखी ठेवण्यासाठी कष्ट करून नक्कीच सुंदर आयुष्य आपण तिला देऊ शकतो.
💯 ठेच लागता माझ्या पायी वेदना होती तिच्या हृदयी तेहतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई.💕
2017 साली आईच कॅन्सर चं operation झालं आणि 2018 ला वडिलांचं बायपास झालं
आईच्या ऑपरेशन च्या वेळी मला माझ्या बॉस ने सांगितले की आई वडिलां साठी भीक मागितली ती सुध्दा कमी असते
त्यांच्याच आशीर्वादा मुळे मी आज यशस्वी आहे
वडील गेले मागच्या वर्षी कोरोना मुळे
Bhau mob no plese