मार्गशिश महिन्यात माझ्या कडून श्री गुरुचरित्र चे परायण घ्या अशी दत्ताच्या चरणी प्रार्थना 🌹🙏अवदूत चितन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वमी समर्थ जय जय स्वमी समर्थ
धन्यवाद श्रीगुरूदेव दत्त 🎉श्री गुरूचरित्र नित्य पाठ श्री वामनराज प्रकाशन,पुणे. ही पोथी विकत आणावी व पारायण करावे.महिलांनी हीच वाचावी.तर पुरूषांना मुळ श्रीगुरूचरित्र जमत नसेल तर ही वाचली तरी चालेल.
Gurucharitra granth ahe te kasa vachay ch please sangal ka jasa adhaya 1 shuru hota tasa adhi Marathi madhe ahe mag sanskrit madhe mag konta vachay ch fakta marathi madhe ahe te vachla tar chalta ki sanskrit madhe ahe te vachay ch ki doni ? Please nakki explain kara because Marathi vachay cha speed nahi mahnun nehmi bithi ahe ki grant purna hoeil ki nahi
🙏नमस्कार तरीही एक प्रश्न राहताे कि स्त्रीयांनी गुरूचरीत्र वाचावे कि नाही. आणि जर गुरूचरीत्राचे पारायण करावयाचे असेल. तर स्त्रीयांनी. काेणते गुरूचरीत्र वाचावे.कृपया याबद्दल आपण लवकरात लवकर मार्गदर्शन करावे.🙏🙏
धन्यवाद श्रीगुरूदेव दत्त! श्रीवामनराज प्रकाशन,पुणे यांनी प्रकाशित केलेली श्री गुरूचरित्र नित्यपाठ ही पोथी सर्व महिलांनी वाचावी.तसेच पुरूषांनी देखील ह्या पोथी पारायण केल तरी चालेल .
Pune yethe milel ka prakashak disala nhi tr description madhe dy
पोथी घरपोच ऑर्डर करण्यासाठी
श्री कृपा बूक स्टॉल
बाळासाहेब हनवते 09822303660
Description मध्ये सर्वे प्रकाशक आणि त्यांची माहिती दिली आहे. Amazon वर असलेल्या पोथ्या देखील आहेत.
खूप छान माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद.
श्री गुरुदेव दत्त छान माहिती दिलीत ताई .धन्यवाद
अतिशय सुंदर छान माहिती ताई धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
स्वामी ॐ ✨🙏🏻 अशे video पाहणे ही सुद्धा त्यांचीच इच्छा म्हणून शक्य आहे , खुप खुप आभारी आहोत. अशेच video करावेत.
ताई खरच खूप छान माहिती मिळाली, संकल्प थोडक्यात छान सांगितले
ग्रंथांची छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार आणि नमस्कार
धन्यवाद ताई. श्री. गुरू देव दत्त. 🙏
खूपच छान माहिती सांगितलीस वैशाली
खूपच छान माहिती दिली धन्यवाद ताई 🎉🎉🎉🎉🎉
सर्व ग्रंथाची सविस्तर माहिती उत्तमप्रकारे दिली, त्याबद्दल सौ .वैशाली ताई.आपले हार्दिक अभिनंदन आणि आभार.
मनःपूर्वक आभार श्रीगुरूदेव दत्त 😊🎉
फार सुंदर , 🙏
खूप छान व उपयुक्त माहिती
धन्यवाद 🙏🏻
🙏 ।। श्री गुरुदेव दत्त ।। 🙏
मार्गशिश महिन्यात
माझ्या कडून श्री गुरुचरित्र चे परायण घ्या अशी दत्ताच्या चरणी प्रार्थना 🌹🙏अवदूत चितन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वमी समर्थ जय जय स्वमी समर्थ
जय सद्गुरु माऊली
खुप छान ताई
आत्माराम माधवी रघुवीर
खुप सुंदर माहिती दिली.
धन्यवाद
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 26:58
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
अशीच दत्त भक्ती ची माहिती द्यावी
जेणेकरून आमच्या सारख्या दत्त मार्गात आलेल्या नवीन सेवेकरी ना लाभ होईल
धन्यवाद🙏
खुप सुन्दर माहितीदिली 🌹🙏श्री स्वमी समर्थ
खुप खुप धन्यवाद ताई
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹
श्री swami samarth
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
खूप सुंदर व्हिडिओ केला आहे. छान माहिती मिळाली.
Aapla video khupch chan aani margdarshak aahe.Kharech aahe mul granth ghyavet khupch effective aahet.PP sadhguru Nithurkar Maharaja che Granth khupch Sundar aani Sakaratmak aahet,👌👏🙏🌹🙏
धन्यवाद श्रीगुरूदेव दत्त 🎉श्री गुरूचरित्र नित्य पाठ श्री वामनराज प्रकाशन,पुणे. ही पोथी विकत आणावी व पारायण करावे.महिलांनी हीच वाचावी.तर पुरूषांना मुळ श्रीगुरूचरित्र जमत नसेल तर ही वाचली तरी चालेल.
@vaishalikhole153 Mazykade Shri Swami Dattavdhut che Sanshipt Shree Gurucharitra aahe,tyche parayan kele tr chalel ka,te nitya pathant aahe.
हो चालेल! जरूर करावे.श्रीगुरूदेव दत्त
श्रीदत्तगुरु माऊली
shri swami samarth maharaj ki jai....
धन्य वाद खूप छान माहिती दिली
Khup chan mahiti dili aahe Dhanyawad
श्री स्वामी समर्थ नमस्कार ताई मी सप्तशती गुरू चरित्र पारायण करत आहे
फारच छान! अभिनंदन! श्रीगुरूदेव दत्त 😊
हा व्हिडीओ महाराज प्रेरणेतून झाला.तुम्ही ही यातून प्रेरणा घेऊन पारायण करत आहात. अमचा प्रयत्न सफल झाला. ही दत्त कृपा!श्रीगुरूदेव दत्त 🚩🙏🚩👏👏
Tai datta prabod vishai baddal pan sanga
उद्या "दत्त म्हणजे काय? "हा एपिसोड येणार आहे
हो नक्कीच! श्रीगुरूदेव दत्त
Gurucharitra granth ahe te kasa vachay ch please sangal ka jasa adhaya 1 shuru hota tasa adhi Marathi madhe ahe mag sanskrit madhe mag konta vachay ch fakta marathi madhe ahe te vachla tar chalta ki sanskrit madhe ahe te vachay ch ki doni ? Please nakki explain kara because Marathi vachay cha speed nahi mahnun nehmi bithi ahe ki grant purna hoeil ki nahi
दत्त महात्म्य, दत्त अवतरणीकाचा पत्ता कळविण्यात यावा
कृपया description मध्ये पहा तिथे सर्व माहिती दिली आहे. पोथ्या थेट घरी मागवू शकता
Publisher चार पत्ता, फोन नंबर कळवावे
Publisher का हवा आहे? जर 2-3 हव्या असतील तर दुकानात मिळतील. Description मध्ये नंबर दिले आहेत
श्रीसप्तशती गुरुचरित्र सार याचे लेखक कोण ताई घ्याय ची असेल पोथी तर
टेंबे स्वामी महाराज आहे.श्रीगुरूदेव दत्त
संकल्प रोज घ्यावा की प्रथमच
पोथी सुरू करतांना
फोन नंबर द्यावा अशी नम्र विनंती
🙏नमस्कार तरीही एक प्रश्न राहताे कि स्त्रीयांनी गुरूचरीत्र वाचावे कि नाही. आणि जर गुरूचरीत्राचे पारायण करावयाचे असेल. तर स्त्रीयांनी. काेणते गुरूचरीत्र वाचावे.कृपया याबद्दल आपण लवकरात लवकर मार्गदर्शन करावे.🙏🙏
ह्या आधीचा Video पण पहावा, 🙏
धन्यवाद श्रीगुरूदेव दत्त! श्रीवामनराज प्रकाशन,पुणे यांनी प्रकाशित केलेली श्री गुरूचरित्र नित्यपाठ ही पोथी सर्व महिलांनी वाचावी.तसेच पुरूषांनी देखील ह्या पोथी पारायण केल तरी चालेल .
🙏🙏🌹🌹🙏🙏
Madam,please share your mobile number, I am going to Girnar, i want to talk to u
गथआवआलएचआ नंबर देने
कृपया description मध्ये पहा तिथे सर्व माहिती दिली आहे