tv9 Marathi Special Report | सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, मविआला निकालावरुन शंका!
HTML-код
- Опубликовано: 17 сен 2024
- tv9 Marathi Special Report | सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, मविआला निकालावरुन शंका!
#DhananjayChandrachud #PMModi #tv9MarathiSpecialReport #tv9marathibappamorya #tv9marathiconclave #eknathshinde #devendrafadnavis #aadityathackeray #chhganbhujbal #jayantpatil #nanapatole tv9mahasankalpa #maharashtrachamahasankalp #tv9conclave2024 #Malvan #Sindhudurg #NileshRane #NiteshRane #NarayanRane #RajkotFort #MVA #PMNarendraModi #ManojJarangePatil #AadityaThackeray #ShivajiMaharajStatue #MVAMalvanProtest #SindhudurgShivajiMaharajStatue #RamSutar #STWorkers #MSRTC #EmployeesProtest #ST #STBusStrike #MarathwadaFlood #MarathwadaRain #RainNews #MonsoonNews #RainUpdate #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
उशीरा दिलेला न्याय ही अन्याय असतो 😢 3 वर्षे झाली आता जनताच न्याय करेल.
मी पहिल्यापासून सांगत आलो आहे न्याय विसरून जावा
He khar ahe
BJP सोडून कोणालाच न्याय मिळणार नाही.कारण 3वर्ष झाले.तारीख पे तारीख
राऊत साहेब आगदी बरोबर 🎉🎉❤
निकाल बाकी असताना पंतप्रधान हे त्याच त्याच न्याधीशाच्या घरी जात असतील तर हे लोकशाही साठी योग्य नाही
101% Right
शिरसाट साहेब तुम्हाला पण थोड्या दिवसातच कळेल निवडणुका येऊ द्या कसं राजकारण असतं ते आम्ही दाखवू
धनंजय चंद्रचूड रिटायर झाल्यानंतर बीजेपीच्या राजकारणात येतील
तुम मुझे आरती दो , मै तुम्हे राज्यसभा दूगा.😂😂😂😂😂😂(बालीश अंधभक्त याचा संबंध कशाशी जोडतील मला माहित नाही.)
जसे निकम साहेबांना बीजेपी घेतलं तसेच चंद्र जोड साहेबांना रिटायरमेंट झाल्यानंतर बीजेपी येतील आणि तिकीट पण देतील
निकम साहेब तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही तुम्ही जेव्हा राजकारणात गेले तेव्हापासून
विलक्षण तर लागू द्या खरी शिवसेना कोणती ते कळलं तुम्हाला आम्ही तर एकच शिवसेना मानतो उद्धव बाळासाहेब ठाकरे
निकाल या सरकारचा कार्यकाळ संपल्यावर लागेल
उल्हास बापट tv9 साठी घटना तज्ञ आहे
अहो सिरसाट राऊत बरोबर बोलत आहेत।सर्व जनतेला दिसून राहिले।
न्याय मिळेल असे वाटत नाही
साहेब डायरेक्ट न्यायाधीशांच्या घरी. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे आमदार अपात्र प्रकरणाचा न्याय मिळेल आता विसरून जा. न्यायाची अपेक्षा ही करू नका
आज मोदी पोहचले हे दीसले पण तीन वर्षापासुन हे तारीख पे तारीख सुरुच आहे हे दबावाचेच लक्षण आहे !!
निकम पोपट आता कुठेतरी खरं बोलायला सुरुवात केली 😂😂
पण त्यावेळी अशे कोर्टात खटले चालू नव्हते
कोर्ट ची एक आचारसंहिता असते...त्यात असले चालत नाही...
@@Maharashtra1437एकदम बरोबर.
भाजपाचे सगळे चमचे आहेत, न्याय देणार देखील जय महाराष्ट्र जय शिवराय जयभीम.
आत्ताच गणपती दिसला😮😮😮
त्या पवार ला पण आताच दिसला बर
बिजेपी हटाव देश बचाव
Kitti जळतो संज्या
तिर्साट कोणत्या तालावर थिरकत आहे 😂😂
तारीख पे तारीख चालत राहील पण निर्णय येणार नाही
अरे बाळा शरद पवार गणपतीचा दर्शन घेतले होते तेव्हा काय म्हणतात बाळा संजु
निकम साहेब थोडी तरी लाज बाळगा सत्याची बाजू घ्या कोणाला नाही तरी देवाला घाबरा अजून वेळ गेलेली नाही.
हो मोदी असे करू शकतात सत्त्ते लालचे साठी ते काहीही करू शकतात
न्यायमूर्ति कडुन न्याय मिळणे बंद झाले आहेत आणि सत्ताधारी सरकार कडुन न्याय खरीदला जातो कि नाही जनते ने विचार करावा आनी
उशिरा येणारा जर न्याय असेल तर तो एक प्ररकारे ठरऊन केलेला अन्यायच
चंद्रचूड साहेबांनी राजीनामा द्यावा संविधानातील 10 वी शेड्युल वाचेन पक्ष फुटणार नाहीत बेकायदेशीर सरकारी चालणार नाही
आरती झाली निकाल काय लागणार हे जनतेला कळलं आहे.
सर न्यायाधीश यांच्या घरी बिना बोलाय,महिमान
निकम हा मानुस भाजपा चा आहे त्यामुळे त्याची ही जिभ बोलते आहे
एका पक्षाचा नेता सरन्यायाधीश यांच्या घरी जातो राष्ट्रपती गेले असते तर चाललं असतं गणपती बद्दल असता की गणपतीचे निमित्त
जनता निकाल देईल
चंद्रचूर साहेबांचा उज्वल निकम होणार
लोकशाहि साठी हे ठिक नाहि
Ok
नरेंद्र मोदी न्यायमूर्ती चंद्रचुड यांच्या घरी येव्हड्यासाठी गेले की एकनाथ शिंदे याना अपात्र करा म्हणजे ते भाजपमध्ये विलीन होतील त्यात आमचा फायदा होईल. जय महाराष्ट्र.
Bhola निवडून द्या पाच वर्षे 3000
आम्हाला हे खरंच अपेक्षा नव्हता
घटना माणतं नाहीत मोदीजी
घटना बदलण्यासाठी मोदींना 400 पार व्हायचं होतं
न्याय व्यवस्था पण विकल्या हे लक्षात येते
बापट साहेब तुम्ही अगदी विश्लेषण पूर्ण बोलतात याचा मला नेहमीच अभिमान असतो
निकम साहेब tumhi आता bjp चे वकील aahat हे जनतेला माहित आहे, घटना तज्ज्ञ kay बोलें te बागा आणि मग जनतेला मूर्ख बनवा
निकम भाजपचा चमचा
उद्धव साहेब ❤
संज्या सिरसाठ जरा जास्तच बोलतो याचे दिवस भरले आता रयत मायबाप तुम्हा महाराष्ट्र दर्शन घडवणार आहे
चंद्राचूड साहेबांबद्दल प्रचंड आदर होता आधी
शंका घेण्यासारखेच आहे
शीरसाठ ऐवढ ठाम बोलतोयकी त्याला पक माहीत आहे नीकाल फीरवला आहे म्हनून मूक्ता फळ वाटतोय पन जनता नीकाल बरोबर देनार लाच्यार लोकाला जागा दाखवनार
न्याय द्यायचा नाही तर मग तारीख का देता बेकायदेशीर सरकारची वेळ ढकलून का नेता
म्हणून निकाल उशिरा???
सब गोलमाल है
चोरांच्या घरी जेवणाला जाणे म्हणजे काय
उज्वल निकम पोपट
Modi hatao vah dobara se Thakre Shivsena Kolhapur
शिरसाठ साहेब दहा वर्षे पंतप्रधान का गेले नाही चंद्रचूड साहेबांच्या घरी आताच का
चूकिच आहे न्यायधिसाच
शिवसेनेचा वाघ राऊत
BJP आता CJI la पण budawanar...immersion नक्कीच होणार
निकाल काय लागणार आज जनतेला कळाले
सिरसाट तु होनार सपाट..आणखिन खुप काही बोलणार होतो पण बगु
तुम्ही शंका कुशंका काढत रहा
Aata parivartan pahije fakt
PM पद हे खूप मोठं आहे त्या पदाचा मान सगळ्यांनी ठेवला पाहिजे ठीका करतानि फक्त वैचारिक दृष्टीने केली पाहिजे याच्याव्यतिरिक्त त्या पदाला खालच्या पातळीवर टीका करन म्हणजे सगळ्याचा अपमान करणं ..
सगळ्याचा नाही फक्त आपला.
संजय राऊत काय बोललेत हे चुकीचे आहे
आरती करायची ना फोटो सेशन कशाला
हे वकीलच आहेत ही शंकाच वाटते.
न्यायालयाचा अवमान न्यायालयाने दिलेल्या आदेशाच पालन न करने वर होतो. अशा प्रकारच्या चर्चा व शंकेला अवमान म्हणूच शकत नाही
सरन्यायाधीशा कडून हि अपेक्षा नव्हती कारण ते एका संविधानीक पदावर आहेत
गरुबाचया घरी देव धर्म करायला गेले मोदी .
मोदी नाही कामाचा
Bas yahi baki tha ab,....baki sab to ho gaya .....socha tha ye thode se sachhe hai par koi bat nhi, waise kaliyug me ye expect nhi karna chahiye!!!😢😢
सर्व यंत्रणांचा बाजार झाला आहे - जनतेच्या मनात याविषयी तीव्र संताप आहे
Intimidatio tactics by pm
कोण हा संजय राऊत आहे?
याच्या जोडीला आलाय हा बिनडोक उजळलेला निकम.
Hukumshahi Gorment
आमचा चाच्यावर विश्वास नाही.
पण हे चादर चढवायला व इफ्तार पार्टीत जातात त्याचं काय?
लय दिवसानंतर महा तज्ञ दोन सारखे चष्मे आमने सामने आले हे वेगळे ज्ञान सांगतात ते वेगळे ज्ञान सांगतात
पण पहिले असे खटले आलेच नव्हते त्यामुळे जनतेच्या मनात भ्रम निर्माण झाला नव्हता पण आशा खटल्यामुळे जनतेच्या मनात भ्रम निर्माण होणारच
tiwt का केल मोदीजी नी ,सोशल मीडियावर हे तर गुप चुप पण झाल असत
शिवसेना नाही शिंदे गटच राहणार वाट बघत बस शिवसेना हे पुन्हा उद्धवेबांना मिळणार आहे जय महाराष्ट्र
राजकारणी नेता कुठल्या गोष्टीवर करावी कुठल्या नाही अरे ते भगवान गणपती बाप्पा तुझा काटा काढीन
काटा मोडलाच नाही तर काय काढीन.
😂😂
जनता च न्यायालय बाकी आहे आजून
👍👍👍👍👍
हुकुमशाही
😮
Nikam ha BJP chya darat bandhalela ...aahe.
Gulam
Khatam bye bye tata!! Lag gayo ghanta le lo result all managed...ab bas bhagwan hi bacha sakta hai iss desh ko..lag gayi wattt...
उध्दव ठाकरेंच्या घरी गणपती आरतीला यांना. देवाच्या नावावरच जगतात. बापट सर अगदी योग्य बोलतात, त्यांचे मनःपूर्वक आभार.
Court bolel ghan tumchi kara,, saaf amhla karyla lavychi..
तुम्हाला त्यांना सांगावं लागलं नाही आम्ही शिवसेना आहे म्हणून लाज वाटली पाहिजे तुम्हाला
फक्त राजकीय फायदा घेण्यासाठी भेट
निकंमा
उज्वल निकम... बापरे... विश्वासार्हता संपली तुमची
Sanjay sirsat nirlajj manus
कोण्ही जर म्हणत असेल घरात बसून कोण्ही बोलत तर ...........मग हे सगळं भाड्यानी चालवायला दिलेलं आहे आणि जेवढ्या दिवस भाड्यानी घेतलं तेवढं भाडं जमा करायचे आहे .
Ata kay vishwas karav........
यांना आता जनतेनेच नाय दयायला पाहिजे