साहेब खूप छान माहिती देता तुम्ही परंतु एक असे व्हिडिओ बनवा की ती अजून पण कोणी बनवली म्हणजे नवीन शेळी पालन व्यवसाय कसा करावा आणि किती फायदा ! नवीन विया लेल्या 100 शैल्या 200 ( समजू शंभर शैल्या 100 बोकड)करडे घेऊन करायचे आहेत मत्या 100 शैल्या किती रुपायला पडणार आणि 14 महिन्यांत नंतर त्या 100 शैल्या आणि दोनशे करडे अजून टोटल किती होतील ? 100+200+ 14 maahinyanntr = ? आणि ते 200 करडे मधले शैल्या किती महिन्याने गाभण राहतील ? आणि त्या 200 करडांचे चौदा महिन्यानंतर किती वजन होईल ? 100+200 14 months ltr 100*3=300 200*( समजा शंभर शैल्या 100 बोकड ?)=
एकदम बरोबर माझा आणि तुमचा विचार ऐक आहे
शेळीपालन व्यवसायास साठी सरकारने दिलेल्या योजना बदल माहिती दिली तर बरं होईल
माझ्या मनात हा निर्णय आला आहे
Yedhi mahiti aatpryant kontyanch channel ni dili nhi sir khup khup aabhri.
Good information thanks 🙏👍
धन्यवाद सर
Khup chhan video
Super work sir😍❤
खूप छान माहिती दिली दादा.
Khup mast mahiti dili...
कमीत कमी किती व जास्तीत जास्त किती महिन्यांचे बोकड खरेदी करावे, आणि कितव्या महिन्या पासून चारा खायला बोकड सुर्वात करतात
Khup chaan mahiti sagitli
सुपर माहिथी मिळाली.जय महारास्टॅ
Sir ek number vedio hota mla khup kahi shikavle ya vedio ne Mazi ek icha aahe mla kahi aadchan aali tr madat kra
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद मनापासून धन्यवाद
चांगली माहिती मिळाली धन्यवाद सर
Khupach chan & mahtvachi mahiti Dili
परफेक्ट माहिती सर
Chhan mahiti dili saheb 🙏
अशी लहान करड बाजारातून आणली तर त्यांना लस कोणती द्यावी कारण ते वेगवेगळ्या ठिकाणाहून आणणार ना ?
Jant nashak pahilyanda ghya
खूप छान माहिती. पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आपण विडिओ बनवलाय
मी तालुका आष्टी जिल्हा बीड येथे राहत आहे तर मला इथे जवळ कुठे लहान बोकड विकत मिळतील ते सांगा?
Chhan mahiti dilyabaddal khup khup dhanyavaad 🙏🙏🙏
सर बोकडाला पुर्ण गहू खायला द्यावा कि त्याचे पिठ करुन द्यावे योग्य कोणते राहील?
🙏
सहा महिन्याचे बोकड 350 रू ने केली पाहिजे 7000 रू , मटण 650 रू भाव आहे
तुचा नंबर पाटवा
खूपच छान माहिती दिलीत सर 🙏
Sir 10/ 11 months of male goat ( 100% Bittal ) approximately prise .How many appro. Wt. 23 to 25 kg . Colour is Brown & White
सर साठ बोकड पाळण्यासाठी किती चारा लागेल
Sar sheli palan yogy ki bakra palan yogy
Khup masht
तुमचे व्हिडिओ खूप छान आहे सर
Khed shikrapure bajar kadhi asto
4mahine vaoparle ki 6 tari bhetle pahijet
Sir sagla jaaticha bokadache mutton avdhche padata kya
Mazay manatla video kela sir thank you
छान माहिती मिळाली सर तुमचे मनापासून आभारी आहे
छान माहिती दिली
Khup chan n thank u saheb
Sir 2varshacha bokad bakri eed la 30hajarala jato changla asl tar
Khup Chhan video dhanyvad Bhau
छान माहिती दिली साहेब
Marketing kashi karaychi
Sir mi khatik vevsay kart ahe kuthe rejinibal ret made kuthe bhettil sanga ani mi kay follo karu mala market sanga pls
Lendi khat branding and marketing kase karave
Nice infarmation
दादा व्हिडिओ का येत नाहीत तुमचे आता
Usmanabdi purn bandist sheli palan karu shkto kay
kontya jatichi bokad nivad karavi
सर तीन चार महिन्याचे बोकडांना कोणत्या लस देने ते सांगा ल का
एका बोकडास जागा किती लागते
Khul chagali mahiti dili sar
kiti mahinyacha bokad ghycha bhau
आपल्या कड पण आहेत बकरी बोकड म्हणून अजून बोकड लागता तुमच्या जवळ असतील तर प्लीज नक्की सांगा
Minimum kiti rs sheli gene aahe
sir usmanbadi 2/3 mahinyachi 100 , bokad milel ka
Changli mahiti dili.
Khup chan🌹🙏
Lahan kard kuthe bhetil
खुपच छान सर जी #सफर
Sir shelya satree puran aadrat rahu shakkt Ka light lagtat tyana rateee cha
Jar 55 te 60% muton milate tar 20kg che 15kg muton kase milel.
12kg
12*700=8400
+इतर rs 600 चमडी मुंडी पाय
Thank you bro 💯🙏
सर छान माहिती पण 1000 रु, खर्च कसा करायचा
Khup chan mahiti sir
बोकडाचे मार्केट बद्दल डिटेल्स माहिती सांगा
बोकड पालन व्यवसाय करण्यासाठी कोणते बोकड घ्यावे व कोठे मिळते किती किमंत असते
Khhachhi kelela bokad eidla getala jato ka,.?
Grt video bro. Good calculation.
सर कमी पाणी असलेल्या भागात शेळीपालन करणे कसे शक्य आहे
No
Nko kra tumi
शेळी पालन करू का बखरी पालन profit kashat आहे
nice informetion
पिल्लू किती महिन्यात घ्यायची
👌👌👌 superb sir
Khup bhari information ahe sir
Sheli la Bokad hou devun 30 kg jhla ki viku shkto market la he pn option aahe
Very nice video
सेम जर आपण मेंढी च जर केलं तर फायदा सारखा होतो क कमी जास्त होतो ते सांगा 3 महिन्याच्या घेयचं आणि 6 महिने नि विकायचं अस मेंढी च
खुप छाण सर माहीती
मस्तच सर 🙏
गाभण शेळीला कोनकोनत्या प्रकारचा खुराक द्यावा आणि तो किती प्रमाणात
Mast sir💯
Chhan mahiti dili.
Mala hawey 2 tey 3 mahiney che lahan bokad konaje asel tar sampark kara
उस्मानाबादी शेळ्या मिळतील का
शुरुआत कितने महीने का बोकड़ ghyayca
चांगली माहिती मिळाली आहे सर आभारी आहे सर
1000 pekxa zast kharch hoil..
aani 5000 deun parvadnar nahi.
Khup mast
Sir pili vikayachi aahet ka
सध्या विक्री झाली आहे,लॉट तयार होईल त्या वेळेस परत विक्री चालू होईल
@@Shivar कोठे आहे शेळीपालन
पाळण्यासाठी बोकड कुठे मिळतील
Good 👌
छान माहिती
साहेब खूप छान माहिती देता तुम्ही परंतु एक असे व्हिडिओ बनवा की ती अजून पण कोणी बनवली म्हणजे नवीन शेळी पालन व्यवसाय कसा करावा आणि किती फायदा !
नवीन विया लेल्या 100 शैल्या 200 ( समजू शंभर शैल्या 100 बोकड)करडे घेऊन करायचे आहेत मत्या 100 शैल्या किती रुपायला पडणार आणि 14 महिन्यांत नंतर त्या 100 शैल्या आणि दोनशे करडे अजून टोटल किती होतील ? 100+200+ 14 maahinyanntr = ?
आणि ते 200 करडे मधले शैल्या किती महिन्याने गाभण राहतील ?
आणि त्या 200 करडांचे चौदा महिन्यानंतर किती वजन होईल ?
100+200
14 months ltr
100*3=300
200*( समजा शंभर शैल्या 100 बोकड ?)=
फिरस्त बोकड पालन करू शकतो का
असी महीती मीळणे योग्य आहे सर
20/४0 च्या जागेत अपन बोकड पालन करू शकतो का सर ( प्लाॕट मधे गावात ) Pls
हो करू शकता
sir visit sathi tumcha goet farm cha address dya
पत्ता description मध्ये आहे
Chan mahiti milali sir
60 kg. बकरा किती किंमत 30000 मिळत का राजस्थानी आहे उस्मानी सर माहिती कळवा
Good.
I like yourV D O.
बोकड खशी केलं तर चालते का सर
मला नवीन गोट फ्रॉम चालू करायचा हाये तर मी कशा प्रकारे चालू करू सर मला याची माहिती मिडेल का
सर मला तुमचा व्हाटसप नंबर मंडेल का सर