*महायुती सत्तेवर आल्यास पहील्या कॅबीनेट मध्ये काय निर्णय असतील* *पहीला निर्णय सर्व निर्णय निवडणुकी पुर्वी झाल्या ने आता पुढे चार वर्षे सहा महिने कोणते ही निर्णय होणार नाही*. *दुसरा निर्णय.. कॅबीनेट मध्ये फक्त दोन उपमुख्यमंत्री व मुख्य मंत्री असतील.ते बहुमताने काही निवडक निर्णय घेतील. जसे जात निहाय महामंडळ कायद्याच्या चौकटीत बसत नाही.या करीता सदावर्ते यांना न्यायालयात प्रकरण दाखल करण्या करीता आर्थिक मदत करणे*...… *तिसरा निर्णय.... कॅबीनेट व राज्य मंत्री निवडणार नाही.महत्वाचे नेते यांना महानगर पालिका व राज्य मंत्री दर्जा न देता त्यांना एक जिल्हा परिषद उपलब्ध करून दिल्या जाईल*....... *चौथा निर्णय..... निवडणूक काळात दिलेल्या आश्वासन पुर्ती करण्याची जनतेने मागणी करू नये या करीता अर्थ नसलेले अर्थ मंत्रालय बंद करण्यात येईल*....… *पाचवा निर्णय...… राज्यातील ज्या आ.ए.एस.अधिकारी यांनी पुढील पाच वर्षांत घेणारे निर्णय त्यांनी या तिन महीन्यात घेण्या करीता मदत केली.आता त्यांनी त्या निर्णया ची अंमलबजावणी करीता निधी व्यवस्था करण्या करीता व राज्यात चार वर्षे काम नसल्याने केंद्र सरकार कडे परत पाठविण्याचा निर्णय*.... *सहावा निर्णय.... नगर परिषद व ग्रामपंचायत निवडणुका चार वर्षे स्थगीत प्रशासक म्हणून आमदार यांची नियुक्ती* ....*सातवा निर्णय...…. सुरक्षा व्यवस्थेवर अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस भरती बंद.सुरक्षेवर विनाकारण ताण नको म्हणून मंत्रालयात १०० च्या आत आमदार, कार्यकर्ते व व्हिजीटर यांना प्रवेश*.*** *आठवा निर्णय.... मंत्री मंडळा समोर सर्व निर्णय निवडणूक पुर्वी झाल्या ने अंमलबजावणी चा दबाव वाढु नये .या कारणाने मंत्री मंडळ बैठक दर तिन महिन्यांनी* *** नववा निर्णय *कायदा मंत्री म्हणून ठोक मानधनावर सदावर्ते यांची निवड. सरकारी कर्मचारी यांचे महागाई भत्ता, पेंशन, लाडकी बहीणा,लाडका भाऊ, शेतकरी सन्मान निधी, कामगार भांडी वाटप या चार वर्षे सहा महिने कशा प्रलंबित ठेवता येईल या करीता नियुक्ती.सोबतीला शिकाऊ उमेदवार म्हणून जयश्री यांची नियुक्ती करण्याचा निर्णय*.. **** *दहावा निर्णय.. कार्यकर्ते यांनी चार वर्षे सहा महिने सरकार ची बाजु जनतेला समजावून सांगावे. चार वर्षे संपल्यावर अशा कार्यकर्ते यांना जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पदावर शासन स्तरावरून निवड करण्यात येईल*...... असे बरेच काही .*अकराव्या विषयावर मंत्री मंडळ निर्णय घेणार नाही. चार वर्षे सहा महिने संपल्यानंतर पुर्वी प्रमाणे सर्व निर्णय घेतल्या जाईल*...
बरोबर आहे गुरुजी..👍😊
भावी आमदार💯🚩
विद्यार्थ्यांचा बुलंद आवाज💪
No.1 karale sir speech ❤
महाविकास आघाडीचे सरकार येणार राज्यात एकूण २२४ जागा निवडून येणार आहेत
कराळे मास्तर 1नो.
Karalle😮❤❤❤❤❤❤
Right point 👍👍sir

Mahavikas agadi only❤
50 khoke ekdam ok
महेश मांजरेकर जंगली रमी ची ऍड करतात ते स्वतः किंवा त्यांची मुलं हा खेळ खेळतात का? इतरांच्या मुलांना हा खेळ खेळायला लावायचा?
कराळे मास्टर जरा साहेबांकडून शेतीसाठी काय करणार आहेत ते लिहून घ्या आणि मग दुसऱ्यावर टीका करा
बरोबर
पावसात सभा घेतल्यावर लोकांची हाल होते त्यामुळे आलें नाहीं ते😮
पोलीस भरती पावसात घेतली त्याचं काय?
पवार साहेब हेच महाराष्ट्र दैवत आहे
Ok
कराळे आमदार झाल्यावर काय करू शकत नाही
ह्याले मास्तर कोणी बनविला गाढव आहे हा
shikvine Ani rajkaran farak ahe guruji
Aawaj India ka.
1500 शेचे महत्व तुम्हा धनदांडग्यांना काय माहित त्या पोस्ट आणि बँका समोरच्या रांगा बघ मग कळलं 1500 शे चे महत्व
मास्तर तुम्हाला कोणी खात नाही.
मास्तर आमदारकी लढवा बघा तिकीट देतात का? का विनाकारण वेळ घालू लागले. तुमच्या पदरात काय पण पडणार नाही.
शरद पवार हिन्दू विरोधी ahe
Tv 9 dharmandh mat. Dikhawo
0:48
Karale kaypan barale
मास्तर आहेत तुम्ही पोरांना शिकवा मास्तर राजकारणात कशाला पडता हो
देशाचं पंतप्रधान सन्मानं ठेव
जास्त हवेत उडू नको
😂😂😂😂😂
😂
Feku
दाडी वाला दाडी वाला बोल तुला लवकरच अडकवतील त्या दिवशी दिवाळी करेल
कोण वाकड करत नाही कराळे मास्तर च😂😂
@@shrikrushnamande9057wakdya cha chaprashi ahe😂
Sarvat pahile Ramdas tadas yana file var ghya
Bjp 💪 lava Takad
Ho, thamb thod.😂
Pawar GST band karnar kay mag
Dubaryap
Bjp lahare only maharashtra
🍉🍉🍉🍉🍉🍉👋👋👋👋👋
Khoke wale berojgari an shetkaryacha bhal karu shakte 🎉🎉🎉 juni pension dubvnar bjp le 🎉🎉🎉
Only Modi ❤
जय विदर्भ देवेंद्र फडणवीस साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है बीजेपीचा सरकार येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये काळजी करू नका
🍌
काय बोलता ,
खरंच की काय????😂
Mastar ladivalamule jagat bharatchi olak ahhe
Yedzav 😂😂😂
गरीब समोर जात आहे जाऊ दे।
@@yog7640 HA garib ahe thik ahe pn yevdhi masti changle nahi na ..... Wakda sharad la pn ekda ekeri bol mhanun sanga
मास्थेरड्या लेकरांना शिक्षण देण्याचा सोडुन वाकड्याच्या नादी लागलाय