ओवी व जानकीच्या मदतीला्क स्वतः नाना हॉस्पिटलमध्ये आले नानांना हात पिरगळताना स्वतः सुमित्राने पाहता

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 12

  • @arunajode1039
    @arunajode1039 4 часа назад +4

    खूप छान मालिका आहे. पैठणी रंग मोरपंखी ❤❤

  • @mrunaliniparulekar6629
    @mrunaliniparulekar6629 5 часов назад +12

    🌹🙏 डायरेक्टरला काय दाखवायचं असतं ते माहीतच आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवले पाहिजे, कंटाळा आला तर प्रेषक मालिका बंद पाडतील. तस होऊ नये.🌹

  • @SanikaKatkar-hd1zf
    @SanikaKatkar-hd1zf 6 часов назад +4

    Nana na utaylac pahije

  • @AshwiniMore-l5b
    @AshwiniMore-l5b 5 часов назад +3

    आत्ता तरी सुमित्रला कळू द्या

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 5 часов назад +3

    आज किती नोव्हेंबर हे सांगितले पाहिजे आठ नोव्हेंबर कधी येणार

  • @priyankasarvankar8256
    @priyankasarvankar8256 3 часа назад

    Kahihi kay ugach...ha vegalach writer ahe vatate

  • @buntyhappy6312
    @buntyhappy6312 3 часа назад

    Ky tr fadtusgiri lawliye maliket sagli

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 5 часов назад +1

    खरे नाही हे

  • @mrunaliniparulekar6629
    @mrunaliniparulekar6629 5 часов назад +1

    🌹👍जानकी ला आईचा फोन नंबर आठवणे शक्य आहे, इतरांचे नबर लक्षात ठेवणे शक्य नाही. जर सुमित्रा आईला फोन करून पैसे मिळवायचेच तर डाॅक्टरांना आपली ओळख सांगितली तरी चालले असते. कदाचित नावाजलेल्या कुटुंबातील सदस्य आहेत म्हणून औषधोपचार होऊ शकेल, असे दाखविले तर?🌹

  • @vandanapatkar3687
    @vandanapatkar3687 5 часов назад

    तारीख कुठलीही 8नोव्हेंबरकधीची😮

  • @rajkelaskar4522
    @rajkelaskar4522 4 часа назад +1

    काही पण काय सांगता आज तारीख काय आहे काय दाखवत आहे

  • @dhavalpetkar6710
    @dhavalpetkar6710 4 часа назад

    मालिका छान आहे पण जानकी वर च संकट येत आहे