सन्माननीय पाटील साहेब स.न.वि.वि. धन्यवाद...!!! आपणास माहीत असेल,जागतीक तापमाण वाढ व द्राक्षबागेच्या ऊपाय योजणा या वर अणेक संशोधन संस्था व शास्रज्ञ आपआपल्या परीने काम करीत आहेत. मात्र त्याचा उपयोग सामान्य शेतकरी बांधवांना किती होतो हा पुण्हा एक संशोधनाचाच विषय आहे. मात्र आपण आपल्या स्वअनुभवातून अतिशय प्रामाणीक व शास्रशुद्ध व सहप्रमाण उपयुक्त माहीती दिलेली आहे. त्या बद्दल आपले मनःपुर्वक धन्यवाद...!!! आपल्या संशोधक व्रुत्तीचे फार कौतूक वाटले.आपला हा शास्रीय पुरावा आभ्यास ईतरांना फारच महत्वाचा असल्यामुळे ,आपण पुणे-मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्षसंशोंधन केंद्रात पुढील महीण्यात होणा-या राष्ट्रीय चर्चासत्रात मांडावा.त्या साठी आपणास काही माहीती हवीअसल्यास त्यांच्या वेबसाईट वर जाऊन भेट द्यावी व वेळेतच रजिष्ट्रेशन करावे.माझे काही सहकार्य हवे असल्यास कृपया खालील मोबाईल नंबरवर संपर्क करावा.आपल्या पुढील ऊपक्रमांस खुप-खुप शुभेच्छा...!!! दिलीप हांडोरे;प्रमुख (संशोधन व विकास) सिग्मा वायनरीज प्रा.ली.सिन्नर.जिल्हा:नासिक मो.नं. ९२२६१९५६५९
Thanks very much.. Thailand
Please share me yours WhatsApp Mobile number
सन्माननीय पाटील साहेब
स.न.वि.वि.
धन्यवाद...!!!
आपणास माहीत असेल,जागतीक तापमाण वाढ व द्राक्षबागेच्या ऊपाय योजणा या वर अणेक संशोधन संस्था व शास्रज्ञ आपआपल्या परीने काम करीत आहेत. मात्र त्याचा उपयोग सामान्य शेतकरी बांधवांना किती होतो हा पुण्हा एक संशोधनाचाच विषय आहे. मात्र आपण आपल्या स्वअनुभवातून अतिशय प्रामाणीक व शास्रशुद्ध व सहप्रमाण उपयुक्त माहीती दिलेली आहे. त्या बद्दल आपले मनःपुर्वक धन्यवाद...!!!
आपल्या संशोधक व्रुत्तीचे फार कौतूक वाटले.आपला हा शास्रीय पुरावा आभ्यास ईतरांना फारच महत्वाचा असल्यामुळे ,आपण पुणे-मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्षसंशोंधन केंद्रात पुढील महीण्यात होणा-या राष्ट्रीय चर्चासत्रात मांडावा.त्या साठी आपणास काही माहीती हवीअसल्यास त्यांच्या वेबसाईट वर जाऊन भेट द्यावी व वेळेतच रजिष्ट्रेशन करावे.माझे काही सहकार्य हवे असल्यास कृपया खालील मोबाईल नंबरवर संपर्क करावा.आपल्या पुढील ऊपक्रमांस खुप-खुप शुभेच्छा...!!!
दिलीप हांडोरे;प्रमुख (संशोधन व विकास)
सिग्मा वायनरीज प्रा.ली.सिन्नर.जिल्हा:नासिक
मो.नं. ९२२६१९५६५९
Thank You Sir
Tumhi culter Cha vapar kela hota ka si r rk Ani nanasabhe la
No Never
Oxiroot and orgacarb he product chatninantar ki agodar sodave
At the time of first irrigation
सर पिकाला drip केल्या स सर्व खाते drip मधूनच देतात की बाहेरून दाणेदार खाते द्यावे लागतात की नाही
Both
Sir कापूस पिकाच्या फुलोरा आणि बोंड अवस्थेत फवारणी कोणत्या micronutrient chi करावी
Try to make a Video Subscribe my You Tube channel & stay with us .
आता बरोबर आहे सर आर के ला पाणी कमीच लागत आणी दुसरी गोष्ट सुपर ची गरज आहे
But Nanasaheb Purple la pan pani kamich hote
सर,
नवीन लागवडी साठी आपण मार्गदर्शन करणार का
मी कळंब उस्मानाबाद चा आहे
आपला contact number मिळेल का
9421061254
9623412326
सर हळद आहे तिला 1 स्त खाते 10 26 26 +युरिया दिलंय दुसरा खताच डोस दयला पोटॅश +10 26 26 + पोटॅश चालेल का लागवड 1 जुलै ची आहे
Call me 9421061254
सर आता मला छाटणी घ्यायची आहे तर दोन ओळी च्या मध्ये ड्रिप टाकले तर चालेल का
After 15 October or Rains stop
Parpal che April niyoge dya sir
Call me
Sir, jamnicha ph 8,5 aahe, kami karnesati kay karu,
After some days definitely makes a video
वरची बिस्कीट नेट...पक्षांपासून संरक्षण का? दुसरे काही?
दणाका बद्द्ल काही माहिती मिळेल का सर..
Yes Bird Net please call me
Jumbo che sedual sagave
Okay try to make it
सर आपलं गाव कोणता जिल्हा कोणता मो नो असेल तर द्या कीव भेटायला पत्ता सांगा आम्ही येऊ
At Zinjewasti Post Piliv Tahsil Malshiras District Solapur Maharashtra State
Right
साहेब विदर्भत जमेल का द्राक्ष बाग अकोला जिल्हा. मला करायची आहे🙏🙏
Phone Kara
तुमच्या नंबर द्या सर🙏
@@amolmahalle710 9421061254
9623412326
Grape Reform N D Patil Pilivkar ओके
पोंगा स्टेज फवारणी वेळापत्रक सांगा
Already Uploaded Video on You Tube see last some videos
सर मला आपला मोबाईल नंबर द्या
Rk mal kame lagte
Yes everwere this problem last 3 years me too but this year bumper Bunches
Tarbuj cha plot cha video Kara
This year
No Water
No Vegetables
Sir Jumbo la Mal Kami yahto newgen Sanga
Newgen mhanaje Kay ?