GANDHARVGAAN EPISODE 01 | 'गंधर्वगान' भाग १

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 234

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад

    🌹👌🌹🙏वा!वा!!लालित्यपूर्ण!!नितळ तान!!क्या बात!!अप्रतिम!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹🙏🌹🙏🌟⭐️

  • @tokesada
    @tokesada 5 лет назад +67

    गंधर्व गीत
    ये नारायण राजहंस नटूनी कीं रंगभूमीवरी
    लाजे सुंदर अंगना अभिनये माधुर्य गातास्वारी
    गंधर्वापद बाल ज्या टिळक दे सम्राट नात्यातला
    वाटे हा जणु अमृतासी पिऊनी पृथ्वीवरी पातला //१//
    ज्याचे ते लडिवाळ बोलनिघती देवा मृदुभाषणी
    रंभा इंद्रसभा त्यजुनी प्रगटे गंधर्व भू ये कुणी
    ज्या कंठातुनी रुक्मिणी स्वर निघे नाट्यतला नाथ हा
    सिंधुचे कशिया त्यजु पद स्वरा निष्ठा पतीची महा //२//
    टेम्बे ते स्वरराज वादकपटू गान:प्रभू भोसले
    शोभे बोडस रंगभूमी फुलवी सौंदर्य ज्या लाभले
    वाद्यांचा मधुसंच तो तिरखवा विख्यांत ज्या संग्रही
    सारंग्या मृदुनाद दे रसिक ते रे धुंद हो प्रत्यही //3//
    डालिंबी मुखचंद्रमांत चमके मौक्तीक दंतावली
    गाली हास्य विलोभनीय उमटे वाटे गुलाबी कळी
    लाभे मास्टर कृष्णराव जवळी ज्या ढंग गाण्यातला
    होई ती बखलेबुवा गुरुकृपा या राजहंसा कुला //४//
    ऐश्वर्ये नटला स्वयंवरमधी कीं राजकन्या बने
    प्याला एकच रंगभूमी रडवी सिंधू सतीचे जिणे
    वेडे ते बनवी रसिक समयी लावण्य ज्या गोजिरे
    गेला तो जणूं राजहंस उडुनी आतां स्मृती त्या उरे //५//
    कवी
    प्रभाकर रंगनाथ टोके
    त्रिम्बकेश्वर

    • @vinayakdhere1426
      @vinayakdhere1426 5 лет назад

      अप्रतिम गंधर्वगीत !!!! हे केव्हा लिहिले? गीतकार नेमके कोण होते? याची माहितीही द्यावी.

    • @shubhamshinde5143
      @shubhamshinde5143 5 лет назад

      अशा प्रकारचे काव्य अजून कुठे सापडेल? याला काही नाव आहे का?

    • @dilipgarde475
      @dilipgarde475 5 лет назад

      केवळ अप्रतिम! दुसरा शब्द नाही.

  • @kishorepoorkar4587
    @kishorepoorkar4587 5 лет назад +43

    न अनुभवलेल्या गंधर्व युगाची तुम्ही सहल घडवत आहात. अभिनंदन....

  • @subhashkasture7574
    @subhashkasture7574 3 года назад

    आनंद घाटे यांचे गायन आणि आदित्य ओक यांचे निवेदन, अगदी अप्रतिम लाजवाब. 🙏🙏🙏🙏🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад

    🌹👌🌹🙏गंधर्वगान स्मृतिगंध” संपूर्ण टीमचे स्वागत,खूप शुभेच्छा👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🌹🙏

  • @anilranade5849
    @anilranade5849 Год назад

    अतिशय सुंदर वाटले ऐकताना त्या काळात गेल्यासारखे वाटले आनंद भाटे यांच्या आवाजाला तोड नाही आम्ही रसिक श्रोते त्यांच्या आवाजावर नेहमीच खूप खुश असतो

  • @anjalivaishampayan224
    @anjalivaishampayan224 4 года назад

    आनंद दादा तुम्हच्या मुखातून प्रत्यक्ष बालगंधर्वच अवतरले

  • @eknathsangle1485
    @eknathsangle1485 4 года назад +1

    अप्रतिम सादरीकरण, आनंद भाटे सर आणि त्यांच्या सर्व टिमला साष्टांग नमस्कार करतो.

  • @asbricks
    @asbricks 4 года назад +2

    एक अनामिक आनंद लहरी जाणवतात ह्या गायकी त. त्या काळाला आज ह्या अद्भुत कार्यक्रम शृंखलेमुळे अनुभवता येत आहेत.
    आपले खूप खूप आभार. हा माहितीपूर्ण कार्यक्रम अनेक वर्षे तमाम रसिक प्रेक्षक बघतील, अनुभवतील, आणि हा कार्यक्रम अजरामर होईल.
    पुनः पुनः धन्यवाद

  • @saurabhshinde5019
    @saurabhshinde5019 5 лет назад +11

    आनंद दादांच्या रूपात साक्षात बालगंधर्वांच ऐकायला मिळाले🌹🌹
    Thanku smrutigandh🌹

  • @sadanandbelsare8086
    @sadanandbelsare8086 5 лет назад +13

    अति सुंदर. बाल गंधर्वांची गायकी मी प्रत्यक्ष ऐकली वा पहिली नाही. परंतु पंडित आनंद भाटे यांना 10 वर्षाचे असतांना आणी आता पण प्रत्यक्ष ऐकतो आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्या रूपात बाल गंधर्वच गात आहेत असं नक्कीच वाटतं.

    • @bylagu
      @bylagu 5 лет назад

      मी पण आनंद गंधर्वचा १०व्या वर्षातील कार्यक्रम, साहित्य संघ मंदिर, गिरगाव मुंबईला पाहिला होता. तेव्हा गंधर्वांचे ऑर्गनवादक कै. श्री हरिभाऊ देशपांडे यांचे ऑर्गनवादन झाले व विशेष म्हणजे तेव्हा ते पूर्ण बहिरे झाले होते तरीही त्यांनी उत्कृष्ट वादन केले होते.

  • @ckparabparab1496
    @ckparabparab1496 4 года назад

    लय काल ताल सुर कोमल स्वर काळजाला भिजवून गेले ,आपले सुप्त गुण जागृत झाले अशी या गंधर्व गान ची ताकत पुढे हि चालुच राहिल ,काय जादु आहे फक्त तबला पेटीची आणि त्यावर फिरणाऱ्या बोटांची कोण कुणाला साथ देत आहे ऐकताना भारावलेला होते ,सुरेख संगम ~ ~

  • @avinashjoshi1553
    @avinashjoshi1553 4 года назад

    असे गंधर्व गाणं ऐकून कान तृप्त झाले,म्हणून आनंद दादा,व ओक सर व इतर साथीदार यांचे खूप खूप आभार,व सतत अशी गाणी ऐकवावी ही नम्र विनंती

  • @sushaivwadekar2661
    @sushaivwadekar2661 4 года назад

    Aprateem ...aprateem... aprateem! Asech gaat raha ani hi kala daakhwat raha! Thank you from the bottom of my heart!

  • @jyotsnadate7138
    @jyotsnadate7138 3 года назад

    मन भरुन आले. भीमसेन जींचे पण बालगंधर्व दैवत होते

  • @santoshsaraf2023
    @santoshsaraf2023 5 лет назад +1

    वा! आज प्रथमच ऐकला हा भाग.
    एरवी मी इतका हुक्डअप असतो आनंद गंधर्वांना. पण यावेळी मला खूप उशीर झाला हे ऐकायला.
    आता सर्व भाग ऐकेन. फारच उत्तम ठेवा एक तयार झाला आहे.

  • @sukrutapethe8028
    @sukrutapethe8028 5 лет назад +1

    गाणं आणि त्याचं तितकंच गोड विश्लेषण ऐकून कान तृप्त होतात! आम्ही कधीच न पाहिलेल्या बालगंधर्वांना आनंदगंधंर्वांनी इतकं सुंदर आणि शालीनपणे सादर केलं की प्रत्यक्ष बालगंधर्व पहायला आपण का नव्हतो अशी हूरहूर वाटली. इतका अभ्यासपूर्ण कार्यक्रम आमच्यासाठी सादर होत आहे हे आमचं भाग्यच आहे. त्याबद्दल स्मृतीगंध आणि टीमचे खूप खूप धन्यवाद!!!!

  • @jyotiphatak4402
    @jyotiphatak4402 Год назад

    खूपच सुंदर संकल्पना आणि सादरीकरण.....छान कार्यक्रम आणि विश्लेषण, ऐंकायला मिळेल. धन्यवाद

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 10 месяцев назад

    🌹👌🌹🙏⭐️नाट्यगीताचा डौल,लयीचा पक्केपणा,लालित्य,यशस्विता👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️🙏

  • @dr.abhaykulkarni7403
    @dr.abhaykulkarni7403 7 месяцев назад

    खूप खूप छान खूप आनंद. मिळाला. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 3 года назад

    बालगंधर्व ह्या मराठीतील भव्यदिव्य चित्रपटाचा मी मनःपूर्वक चाहता आहे, ह्या चित्रपटातून निर्माण झाल्या नाट्यसंगीताच्या विश्वात रमणारा मी एक दर्दी प्रेक्षक आहे. बाकी गंधर्वगायकी समजून घेण्याची माझी लायकी नाही.
    मला फक्त ह्या चित्रपटातुन निर्माण झाल्या नाट्यसंगीताच्या विश्वात आणि आनंदगंधर्व यांच्या स्वर्गीय आवाजात मंत्रमुग्ध व्हायचं आहे.
    आणि... ह्या पहिल्यांच भागात मी मंत्रमुग्ध झालो.🙏🙏🙏

  • @anantganeshapte
    @anantganeshapte 4 года назад

    खूप‌ छान । स्वरगीय अनुभव।

  • @akhilparvatkar984
    @akhilparvatkar984 5 лет назад +2

    Kiti sundar ani hridayisparshi. Anand Bhate ani Smrutigandha na khup khup shubecha. Gandharva Gayaki khupach Sundar ani te kadhich lupta honar nahi. Thank you Anand Sir. Khup khup chaan.

  • @ramkrishnajoshi6787
    @ramkrishnajoshi6787 5 лет назад +3

    Gardharv Gayaki and Natyageet is the honey or Nector for us, which does not quenches the thirst of listening it. I am listening Anand Bhate from his initial cassette of Natya Sangeet. I love his singing. He is diamond. I thank you for this stunning experience.

  • @sumitrajadhav9670
    @sumitrajadhav9670 5 лет назад

    अप्रतिम कार्यक्रम ! पुन्हा पुन्हा ऐकत आहे.

  • @UnbrokenExploration
    @UnbrokenExploration 5 лет назад +1

    waah excellent . . .
    गंधर्व
    नावातच जादू आहे ..

  • @indrakarankashinathraokhad7398
    @indrakarankashinathraokhad7398 5 лет назад

    khup chan khro khar gandharavgan ,Anand Bhate yani gayileli natya geete khup avdli,

  • @vaishnavidixit5882
    @vaishnavidixit5882 5 лет назад +1

    इतक्या सुंदर, सहज आणि अभ्यासपूर्ण रीतीने सादरीकरण केलेत. तुम्हीसुद्धा आनंदगंधर्व असल्यामुळेच आम्हाला बालगंधर्वांचा महिमा दाखवू शकलात! कान तृप्त झाले. इतके तृप्त की, जर मला देव येऊन म्हटला की तुला स्वर्गात गेल्यावर बालगंधर्वांना समोरासमोर ऐकायला मिळेल व त्यांच्या नाट्यभूमिकांतील लालित्य पाहायला मिळेल, तर मी आत्ता, ह्या क्षणी प्राणत्याग करायला तयार आहे!

    • @milindb8339
      @milindb8339 4 года назад +1

      वा वा काय जबरदस्त आणि भावपूर्ण विचार आहेत !!!

    • @amitagokhale710
      @amitagokhale710 3 года назад

      खूप. सुंदर अप्रतिम आहेत नाटय गीते सादर केली शब्दात वर्णन करन कठीण

    • @amitagokhale710
      @amitagokhale710 3 года назад

      देव माणूस वा

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 Год назад

    क्या बात है, फारच सुरेख.

  • @shivanishendye426
    @shivanishendye426 5 лет назад

    अप्रतिम.. ही अजरामर गाणी परत एकदा पं. आनंद भाटे गाणार , सोबत माहितीही ऐकायला मिळणार. ह्या कार्यक्रमाला खुप खुप शुभेचछा.

  • @swapnilchavan4618
    @swapnilchavan4618 5 лет назад

    नाट्यसंगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी हा मौलिक ठेवा आहे ! असाच उपक्रम शक्य झाल्यास इतर गंधर्वांबद्दल ( कुमार गंधर्व , छोटा गंधर्व , सवाई गंधर्व ) देखील करावा , ही विनंती !

  • @akshayd211
    @akshayd211 5 лет назад

    अप्रतिम! बोरिवली मध्ये प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सगळे शो बघितले आहेत, आनंद साहेब!

  • @suhaspathak5664
    @suhaspathak5664 5 лет назад +1

    खूप छान संगीताची मेजवानी आपण आम्हाला देत आहात त्याबद्दल आपणास धन्यवाद देत आहे. असेच चांगले गायन आठवणी प्रबोधन करणारे असे सर्व प्रथम भागात ऐकले.मनप्रसन्न झाले आहे.आपले हार्दिक अभिनंदन।मालिकेस शुभेच्छा।

  • @yogeshchhibber852
    @yogeshchhibber852 5 лет назад +7

    best thing is is titles are in english helpful for non marathi speaking audience but who are huge and real admirers of great and rich marathi music tradition

  • @bansidharhadkar6883
    @bansidharhadkar6883 5 лет назад

    फारच सुंदर गंधर्वयुगाची आठवण झाली

  • @channavirbankur8546
    @channavirbankur8546 5 лет назад +1

    खूप सुंदर, गायकी बद्दल काय बोलावे ते अप्रतिमच झाले. व्यासपीठ मांडणी ही उत्तम आहे. वादक ही मुरलेले आहेत त्यामुळे सर्व जुळवणी उत्तम केलेली आहे.

  • @jayantsahasrabudhe9532
    @jayantsahasrabudhe9532 5 лет назад

    आनंद फारच छान बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. तृप्त झालौ

  • @sachinmaharajdharmadhikari5042
    @sachinmaharajdharmadhikari5042 5 лет назад

    Khupch sundr sadrikarn aapna sarvanna manapasun abhvadan ani eshwar aplya sarvana hi gandharv paramprechi jyot akhand tevat thevnyasathi udand ayushy devo hich sdichha 🙏🙏🙏

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 4 года назад

    वाह !! क्या बात है !!! आनंद गंधर्व जी !!! अतिशय मृदु मुलायम आणि तरीही ताकदवान रियाजी स्वर !!! 👌❤️🎶🎼🎵 🙏

  • @vilesh8543
    @vilesh8543 5 лет назад +7

    Connecting Bridge between past glory and present. Felt Current generation are lucky to found this musical treasure.

  • @pushkarpethe5272
    @pushkarpethe5272 5 лет назад +1

    खुप चांगला प्रयत्न आहे. गंधर्व गायकी आजच्या तरुणाई पर्यंत पोचवायला.

  • @sindhurajghaisas7253
    @sindhurajghaisas7253 5 лет назад +1

    अगदी अप्रतिम 👌👌👌👌👌ह्या मालिकेमुळे खूप शिकायला मिळाले

  • @mukundnerlekar8631
    @mukundnerlekar8631 4 года назад

    Its real fact that, like this we called"!!SKILL DEVELOPMENT WORKS, AT ALL THE TIMES !!=NO CHANGES IN MINNOR OR MUCH MORE IN THIS SAME ARTS !!"i think so, its enough for the same, & thx a lot, wish all of us, "!!BEST OF LUCK!!" "!!GOD IS HELPING AT THIS PARTICULER TURNING OUR JOURNEY PERIOD LIKE THIS WORKS !!"

  • @joshishrirang
    @joshishrirang 5 лет назад +7

    कुमार गंधर्व बालगंधर्वांनवर उत्तम कार्यक्रम करायचे. मला उमजलेले बालगंधर्व.

  • @ameyacharya3404
    @ameyacharya3404 4 года назад +1

    Great👏👏👏👏

  • @purushottammestry6326
    @purushottammestry6326 5 лет назад +1

    खूप छान वाटत होत. ही मालिका पाहताना सुद्धा आणि एकताना आणि आनंद भाटे याचा तर आवाज खूप मस्तच आहे .आम्ही पुढच्या मालिकेच्या भागांची वाट पाहत आहोत .

  • @bylagu
    @bylagu 5 лет назад +13

    नमस्कार व्वा. फारच सुंदर रितीने आनंद भाटे यांनी गंधर्व गायकीचे दर्शन घडवलंय.

  • @hrishikeshp
    @hrishikeshp 5 лет назад

    अभिनंदन खूपच सुंदर माहिती आणि सादरीकरण. माझ्या सारख्या कानसेनांसाठी पर्वणी. धन्यवाद.

  • @harshmorevlogs744
    @harshmorevlogs744 3 года назад

    💯💯💯💯💯💯💕💕💕💕💕 great 👍👍👍👍👍👍 khup surekh

  • @sachinbarve5030
    @sachinbarve5030 4 года назад

    एकच शब्द आहे की..हे सगळं शब्दातीत आहे.....

  • @santoshsonavale5808
    @santoshsonavale5808 5 лет назад

    आनंद दादा आणि सर्व टीम वंदन तुमच्या कार्याला आणि खूप आभारी आहोत आपण बाल गंधर्व युग आम्हा समोर उभा करत आहात माहित नसलेल्या अनेक गोष्टी लक्षात आणून देत आहात ही मालिका खंडित होऊ नये खूप शुभेच्छा

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 5 лет назад

    सुमधुर गाणे ऐकून मन प्रसन्न झाले.

  • @tusharyezarkar1427
    @tusharyezarkar1427 5 лет назад

    व्हा मस्तच. आनंद भाटे सरांन मुळेच आपल्याला त्याकाळातील सुखद काळ आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. खुप खुप धन्यवाद भाटे सर आणि स्मृतिगंध टीम 🙏☺️

  • @jaiwantratolikar909
    @jaiwantratolikar909 4 года назад +1

    Superb. 👍👍

  • @kiranphadke4494
    @kiranphadke4494 5 лет назад

    खुप सुंदर कार्यक्रम सादर केलाय.... खुप खुप धन्यवाद.

  • @mangeshdeudkar4515
    @mangeshdeudkar4515 5 лет назад

    फारच सुंदर

  • @devashishvartak
    @devashishvartak 5 лет назад +6

    I have witnessed the chemistry between both of you live on stage and I am so happy that you have now brought that experince to us in our homes. Thank you so much for this initiative and I wish you all the best and look forward to this unending series.

  • @riddhishetye516
    @riddhishetye516 5 лет назад +15

    Being a youth and still being connected to these legendary artists from an era about which I have only heard, is difficult. We want to hear more, and have more wonderful experiences of hearing the divine creations of that golden age. It is admirable to see you guys come forth and let us have a little peek inside what the classical music/natya sangeet world was. Keep up the good work. Best wishes for the success of this series and hopeful for many more such series in the future!

  • @vikrantkarve4471
    @vikrantkarve4471 Год назад

    Atyuttam, apratim

  • @tatya8
    @tatya8 5 лет назад

    व्वाह व्वाह ,बहोत खुब!!
    मराठी नाट्यगीतप्रेमी आणि बालगंधर्व चाहत्यांसाठी मोठीच पर्वणी. . .आणि तीपण आनंदगंधर्वांच्या कंठातून ऐकण्याचा योग! साथीदारपण तसेच तोलामोलाचे. किती
    भाग्यवान आहोत आम्हीदेखील. असं वाटत की हे असेच अखंड चालत रहावे.
    great opportunity to listen and understand the thought process behind his style of singing. great work !! keep it up. loving it.

  • @shambhavijade2178
    @shambhavijade2178 4 года назад

    Apratim ❤️❤️❤️❤️❤️

  • @sunitarajan2145
    @sunitarajan2145 5 лет назад

    अतिशय उत्तम

  • @maheshagnihotri5778
    @maheshagnihotri5778 5 лет назад +4

    खुप छान वाटले ऐकून. मन जुन्या आठवणीत रमले.👌👌

  • @Bhargav141
    @Bhargav141 5 лет назад

    जय गणेश, आनंद, शुभेच्छा आणि अभिनंदन

  • @praveenjoshi6226
    @praveenjoshi6226 4 года назад

    मी गंधर्व गान भाग १ ते १२ व पर्व २ चे ६ भाग पुन्हा पुन्हा ऐकतो. छोटा गंधर्व यांचे ' तोची विश्वंभर विश्वाचा आधार' हे गीत सादर केले नाही. तेंही सादर करावे असे वाटते. फारच छान माहिती मिळाली. माझ्या सारख्या रुक्ष माणसाला बरंच काही कळण्यासाठी मदत झाली.

  • @Ni3Macho
    @Ni3Macho 5 лет назад

    गंधर्वयुगाच्या फक्त स्तुतीसुमनांचा गंध लाभलेल्या आम्हा पामरांना आपण पुन्हा त्या सुवर्णकाळाची अनुभूती करून देत आहात म्हणून आपले आभार कसे मानावे हेच समजेना म्हणून आपल्या सर्वांचा हा पामर सदैव ॠणी आहे .

  • @meghanaapte1614
    @meghanaapte1614 5 лет назад

    सुमधुर आणि अतिशय सुंदर विश्लेषण

  • @atulsathe173
    @atulsathe173 5 лет назад

    अप्रतीम, खुप दिवसांपासुन मनात असलेली तहान आता पूर्ण होईल. आपना सर्वांना खुप खुप धन्यवाद.

  • @itsmyWay14
    @itsmyWay14 5 лет назад

    Kya bat...sunder apratim

  • @sangamrane1044
    @sangamrane1044 5 лет назад

    खूपच सुंदर... जणू की स्वर्गात मध्ये गंधर्व गानच..

  • @Mystic_pouches
    @Mystic_pouches 4 года назад +1

    very nice...

  • @rocket9able
    @rocket9able 5 лет назад

    atishay sundar karekram. shubhecha

  • @prathameshshinde546
    @prathameshshinde546 5 лет назад

    एक अप्रतिम नजराणा.. धन्यवाद! Never expected this kinda stuff on RUclips ever.

  • @herambmayadeo6646
    @herambmayadeo6646 5 лет назад +13

    Anand Dada and Aditya Dada, this is one of the finest web series ever created. An insurmountable effort by you both. Kudos to you!

  • @sandeepd8374
    @sandeepd8374 4 года назад

    वाह

  • @chandrashekharbhatawadekar5637
    @chandrashekharbhatawadekar5637 5 лет назад +1

    अप्रतिम गाणी आहेत

  • @shripad321
    @shripad321 3 года назад

    "अप्रतिम !!! "

  • @sumedhgaidhani4435
    @sumedhgaidhani4435 5 лет назад

    Sundar malika 👌 mi sagle bhag avarjun bghen. Khup khup shubheccha.

  • @ashishchakraborty6984
    @ashishchakraborty6984 2 года назад

    Excellant presentation

  • @manisharanefegade7978
    @manisharanefegade7978 5 лет назад

    खूपच छान आहे..

  • @ganapathyramanmony4684
    @ganapathyramanmony4684 5 лет назад +2

    I hae been a fan of your singing since i watched balgandharva...superb voice !

  • @moreshwarprabhune9924
    @moreshwarprabhune9924 3 года назад

    आगे बढाे खुप सुंदर

  • @shieleshdamle
    @shieleshdamle 5 лет назад

    उत्तम काम

  • @smitakhisti3019
    @smitakhisti3019 5 лет назад

    खरोखरीच अप्रतिम.......आणि गंधर्व गायकी चा आणखी एक अविश्कार म्हणायला हरकत नाही.........😊

  • @nidhikarlekar2782
    @nidhikarlekar2782 5 лет назад +2

    दैवी अनुभूती!
    पुढील episode ची वाट पाहाते आहे....

  • @shukdu
    @shukdu 5 лет назад

    खुपच छान
    पुढच्या भागाची वाट पाहत आहे

  • @prafulpanchal8181
    @prafulpanchal8181 5 лет назад

    Khupch Chan........!!!!!!!!!!!

  • @arunrahurkar3223
    @arunrahurkar3223 4 года назад

    I think I have seen this video. Nice presentation by Bhate.👍

  • @om445
    @om445 5 лет назад

    केवळ अप्रतिम अप्रतिम अप्रतिम आणि फक्त अप्रतिम

  • @mandargokhale6185
    @mandargokhale6185 5 лет назад

    शतशः प्रणाम..! असा बालगंधर्व आता न होणे..!

  • @shelkeyadnesh30
    @shelkeyadnesh30 4 года назад

    आमच्यासारख्या तरुणाईला खरं संगीत आणि त्यातलं गुज एकत्रितपणे प्राशनासाठी आणल्याबद्दल मनापासून आभार! 💐

  • @vijaygmaster
    @vijaygmaster 5 лет назад

    खूप छान.... या गीताचा अर्थ अप्रतिम आणि आनंद सरांचा आवाज हृदयाला भिडतोच

  • @vishnujadhav7381
    @vishnujadhav7381 4 года назад

    आनंद गंधर्वांच्या रूपाने रसिकांना मेजवानी मिळते आहे,यापेक्षा आम्हा रसिकांना काय हवे
    व्यक्त करण्यासाठी शब्द तोकडे पडतात।

  • @yashodhankulkarni4120
    @yashodhankulkarni4120 5 лет назад

    कार्यक्रम श्रवणीय आणि प्रेक्षणीय, दोन्ही अंगांनी अप्रतिम झालाय.
    अनेक शुभेच्छा!

  • @prajaktadeshpande9110
    @prajaktadeshpande9110 5 лет назад +1

    खूप सुंदर 👌👌🙏

  • @समीरपराडकर
    @समीरपराडकर 5 лет назад

    खुप खुप आभार!

  • @harshaliaparadh3657
    @harshaliaparadh3657 5 лет назад +3

    आनंद sir तुमचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे 😊🙏 धन्यवाद स्मृतिगंध इतकी सुंदर web series आणल्या बद्दल waiting for the next episode 😊👍

  • @eknathjadhav1493
    @eknathjadhav1493 5 лет назад

    खुपच छान आहेे .अप्रतिम.

  • @ghe-su
    @ghe-su 4 года назад

    आनंद भाटे यांचे गायन व आदित्य ओक यांचे नेमके निवेदन समयोचित दाखले देऊन म्हणजे आम्हाला एक सांगीतिक मेजवानी आहे. असेच नवनवे उपक्रम भविष्यात आम्हाला youtube वर ऐकायला मिळतील. पुनःश्च आपणा सर्वाना शुभेच्छा

  • @anujakawathekar8690
    @anujakawathekar8690 5 лет назад +2

    Khup Sundar....

    • @rajendrathite6346
      @rajendrathite6346 5 лет назад

      कार्यक्रमअतिशय आवडला ,माहिती परिपूर्ण, निवेदन व सादरीकरण गायन वादना प्रमाणेच प्रवाही व श्रवणीय आहे.
      पुढील भागाची उत्कंठेने वाट पाहत आहे