शरद पवार साहेबांनी एका नवख्या युतीला संधी दिल्या बद्दल पवार साहेब यांचं आभार. मोहळ तालुक्यातील जनता पवार साहेब यांच्या पक्षाचे पाठीशी आहे. योग्य उमेदवार दिला. धन्यवाद साहेब
"शरदचंद्रजी पवार साहेब मनापासून आभार!"खरं तर महाराष्ट्रात पन्नास लाखांच्या संख्येने असणारा मातंग समाज कॉंंग्रेसला हवा आहे,भाजपाला हवा आहे,शिवसेना उबाठा व शिंदे गटाला हवा आहे आणि अजितदादांनाही हवा आहे.पण मातंग समाजाला द्यायला कोणाकडेही वेळ नाही.याचा अर्थ हे लोक मातंग समाजाला जमेत धरायला तयार नाहीत.परंतू हाऽऽ..मातंग समाजाला पवार साहेबांनी मोहळंतून सिध्दीताईंना उमेदवारी दिलीय.पवार साहेबांचं मनापासून आभार व सिध्दीताईंना आभाळभर शुभेच्छा!जय शिवराय,जय भीम !जय लहुजी!
Dharmandh lokanpeksha tar changlach kaam aahe matdar sanghat ekda firun ye mg kalel bhrashtachar tar mutryane 70000 kotincha kela hota pn tarbujne tyala bokandi ghetla ani nirdosh aslyach pramanpatra dile tyachya naatevaykani tar boluch naye
परिवर्तनाची भाषा करणारे व मोठे पवार पहीले आपल्या सरदारांना उमेदवारी द्यायचे आता त्यांच्या मुलाबाळांना देतात ््््राहील पवार कुटुंबातील आपल्या नातवंडांना सेट करण्यासाठी महाराष्ट्र ्भर उमेदवार देणार परत ््््््
बाप ने अण्णासाहेब साठे विकास महामंडळ मध्ये घोटाळा करून 4 वर्ष तुरंगात काढले आणि आता तुतारीने ह्या शिक्षित मुली ला तिकीट दिले आहे.... अभिनंदन ताई... पण मोहोळ मध्ये फक्त घड्याळ
Good decision for Mohal, Maharashtra Logistrative Assembly Election Seat in 20.11.2024 Deaclear & allowataed by National Congress 7:09 Paksh,( Sharad Pawar Group)...!Thank,Very Special for Youth Generations....! 8:268:26
शरद पवार साहेबांनी एका नवख्या युतीला संधी दिल्या बद्दल पवार साहेब यांचं आभार. मोहळ तालुक्यातील जनता पवार साहेब यांच्या पक्षाचे पाठीशी आहे. योग्य उमेदवार दिला. धन्यवाद साहेब
Kahi nahi maji aamdar chi mulgi aahe mhnun ticket dile aahe gharane shahi vadhvane hech rashtrvadi che laksh aahe त्यांचेच घरात 3 आमदार 1 खासदार
गुंड
हुशार मुलगी आहे आमदार होयला पाहिजेन
गुंडाची मुलगी आहे
"शरदचंद्रजी पवार साहेब मनापासून आभार!"खरं तर महाराष्ट्रात पन्नास लाखांच्या संख्येने असणारा मातंग समाज कॉंंग्रेसला हवा आहे,भाजपाला हवा आहे,शिवसेना उबाठा व शिंदे गटाला हवा आहे आणि अजितदादांनाही हवा आहे.पण मातंग समाजाला द्यायला कोणाकडेही वेळ नाही.याचा अर्थ हे लोक मातंग समाजाला जमेत धरायला तयार नाहीत.परंतू हाऽऽ..मातंग समाजाला पवार साहेबांनी मोहळंतून सिध्दीताईंना उमेदवारी दिलीय.पवार साहेबांचं मनापासून आभार व सिध्दीताईंना आभाळभर शुभेच्छा!जय शिवराय,जय भीम !जय लहुजी!
युवा मतदार खेचण्यासाठी, रोहित आबा आणि सिद्धी दोघांना महाराष्ट्रभर फिरवा सोबत रोहित पवार असतीलच खुप फायदा होईल 🔥
Ek no Pawar Saheb
जय महाराष्ट्र सिद्धीताई मोहोळ च्या भावी आमदार....
Pawar saheb master stroke ❤❤❤
सर्वात तरुण आमदार पवार साहेबांच्या पक्षाचा उमेदवार सिद्धीताई..
खरोखरच असेच तरुण उमेदवार पाहिजे
Very articulate aani ekdum well spoken...We need the youngsters to lead & assimilate their thoughts and bring about a change..!!!
ग्रेट
योग्य वेळी योग्य निवड भावी आमदार
Pawar saheb mhantat यांना
विजयी भव
रमेश कदम यांचे महान कर्तुत्व राहिले आहे, मुलगी पण अशीच महान असेल. धन्य ती जनता, अश्या जनतेला असेच लीडर हवेत
Dharmandh lokanpeksha tar changlach kaam aahe matdar sanghat ekda firun ye mg kalel bhrashtachar tar mutryane 70000 kotincha kela hota pn tarbujne tyala bokandi ghetla ani nirdosh aslyach pramanpatra dile tyachya naatevaykani tar boluch naye
परिवर्तनाची भाषा करणारे व मोठे पवार पहीले आपल्या सरदारांना उमेदवारी द्यायचे आता त्यांच्या मुलाबाळांना देतात ््््राहील पवार कुटुंबातील आपल्या नातवंडांना सेट करण्यासाठी महाराष्ट्र ्भर उमेदवार देणार परत ््््््
विजयी भव 👍
Only Youngistan
Only Pawar Saheb
Only Tutari
Only MVA
Master Mind
बाप ने अण्णासाहेब साठे विकास महामंडळ मध्ये घोटाळा करून 4 वर्ष तुरंगात काढले आणि आता तुतारीने ह्या शिक्षित मुली ला तिकीट दिले आहे.... अभिनंदन ताई... पण मोहोळ मध्ये फक्त घड्याळ
मयुरेश वांजळे चे वय पण 25 आहे न
Congratulations 🎉
Only tutari pavar saheb 🎷🎷🎷
जय लहुजी ताई 👌👌👌💛💛💛
तुतारी 💯
80 वर्षांचा पैलवान मैदानात उतरला आहे.आली रे...आली..आता संविधान विरोधी बीजेपीची बारी आली
सूत्र फक्त येथून हलतात पाटील
Supdasaf
👍👍
फिक्स आमदार
यशवंत माने सावधान रमेश कदम वर अन्याय झाला राव )
पवार साहेब 💪♥️
Good decision for Mohal, Maharashtra Logistrative Assembly Election Seat in 20.11.2024 Deaclear & allowataed by National Congress 7:09 Paksh,( Sharad Pawar Group)...!Thank,Very Special for Youth Generations....! 8:26 8:26
Bhavi amdar tai
❤❤❤❤
Only Yashwant Tatya❤️
शरद पवार साहेबांना गरीब माणूस नाही दिसला
तरुण उमेदवार दिला ते चांगल आहे, पण तेच जर एखाद्या गोर गरीबाच्या मुलांना दिलं अस्त तर खूप चांगल झालं असत. गोर गरीब कार्यकर्ते खूप आहे आणखी हुशार पण.
निवडूण येणार 💯
स्वता पवार साहेब जरी मोहोळ साठी उभारले तर हीतं फक्त लोकनेते परीवार आनगरकर च
एकच झलक राजन मालक ❤
😂😂 ghaya केलं 😅😅
😂😂😂😂😂
Sharirane jivnt asnare aatma melele mtdar fkt angarmadhech aahet
🎉
Ekch number tutari
🎉🎉
Yashwant Mane win Honar❤
Shidhi kadam yana prachand matane nivadun dya Tutari congratulations🎉🎉🎉🎉🎉
ग्रामीण भागात ह्यांची भाषा समजेल का.
दगा दिला पवारांनी उमेदवारी कॅन्सल केली राजु खरे यांना उमेदवारी दिलीय
भावकी आमदार होणार 🌹🌹🌹🌹🌹
😂😂😂
Only तात्या ✌️✌️
अति उतावला पन
मोहोळ मध्ये फक्त राजन मालक फॅक्टर चालत असतो 💪💪
हरली असती तर चालले असते पण हिचे तिकीट मागे नव्हते घ्यायला पाहिजे ..
Cancel zal tikit
या मुंबईकर मुलीला धड मराठी बोलता येत नाही. चार वाक्यात किमान डझनभर इंग्लिश शब्द यांनी वापरले आहेत.
मोहोळ हा ग्रामीण मतदार संघ आहे.
Mi solapur jilyatyla Ajith dada gatala dya mat vinanti😊
सिद्धी कदम ची उमेदवारी रद्द केली आहे...बदलून राजू खैरे ला उमेदवारी दिली आहे
काय आजी माजी आमदारांना आणि त्यांचा पोरांना उमेदवारी देतात हे पक्ष बाकीचे काय सतरंज्या उचलायला आहेत का
😠 शरद पवार ने मातंग समाजाला daval आहे कदम यांची उमेदवारी रद्द केली 😡😡😡
डीएम बाप तो बाप रहेगा
कदम साहेब ❤❤❤❤❤❤❤❤येनारच❤❤❤❤
जय महाराष्ट्र सिद्धी ताई मोहोळच्या भावी आमदार✌️✌️🔥
King of corruption @sharad pawar
10 वर्षापासून तुझा बाप सत्तेत आहे त्याला सांग ना शरद पवारांवर कारवाई करायला....आहे का हिम्मत?
Sanjay Aana Khirsagar
Well-done riddhi kadam
Tai
Fakt Rajan patil
व्हा दुसरं कोण नव्हते
25 च्या पोरिला झाटा समजते का😂😂
असल्या बालिश पोरीला उमेदवारी देऊन काय विकास करणार?
Tyncha baap lay jabardast....👊
पायतान बसेल
hija bap सूत्र हलवणार ही.. fkt सही करणार lgl तिथं
Only dhanagar umedavar
मोहोळ मध्ये फक्त घड्याळ चालणार💪
Vadil Jail madhe hote 300 crore khale ....hr pun tech karnar
Lokshahi😂😂😂😂
महोळ ची रणरागिणी मैदानात
Bapa ne paise khalle mhnun direct umedvari dili nhi.... Firvun dili😂
MLA chi mulgi ahe manun ticket dilay samanya tarun mulagila dya mhanav pahila
Marathi madhe bola shetkaryana field, candidate samjat nahi
Police la shivya dilya... No vote
Gharaneshahi ahe ky ny tarun 😂 tumhi chataya uchala
Jo bapala martoo too loka beed cha lokanchi kay hal kartil
black buty
Kadamanchi mulgi ਦਾ nmature ahe....sadhe abhar pan manat nahi ahe pawar sahebanche
मोहोळ म्हणजे राजन पाटील म्हणतात ते होणार.... असले खुप आले आणि गेले....
Tumna anushakti mein kay ukhada hai
वय 25 आहे त्या 25 हजारांनी पडणार आहेत
😂
कार्यकर्त्यांनी पटापट एक एक वडापाव खाऊण प्रचार करायला आणि सतरंज्या टाकायच्या कामाला लागाव
ग्रेट