नाही साउंड सिस्टम खराब नाहीत. शूटिंग करतानाचे चुका आहेत आमच्या. झाडीपट्टी च्या साउंड सिस्टीम येवढे अनुभवी लोक आहेत जे रोजच्या रोज आपला ठिकाण बदलवतात आणि नाटकासाठी मेहनत घेतात. चूक आमची आहे आणि या वर्षी जे व्हिडीओ नव्याने शूट होतील त्यात दोष नसणार हे नक्की आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद आपला HK Production
Headphon 🎧 lavlyva r awaj changla nahi yet
Zadipatti natakache sound system kharab आहेत......
नाही साउंड सिस्टम खराब नाहीत.
शूटिंग करतानाचे चुका आहेत आमच्या.
झाडीपट्टी च्या साउंड सिस्टीम येवढे अनुभवी लोक आहेत जे रोजच्या रोज आपला ठिकाण बदलवतात आणि नाटकासाठी मेहनत घेतात. चूक आमची आहे आणि या वर्षी जे व्हिडीओ नव्याने शूट होतील त्यात दोष नसणार हे नक्की
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
आपला HK Production