डाउनलोड करा Rush App आणि मिळवा ₹50 रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/RushHikeVijayNKhandare Disclaimer: This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk.
खूपच भारी video आहे भाऊ..... U r great👍👌... असेच पुढे जा.... माझ्या 4 वर्षाच्या मुलाला तुमचे video खूप आवडतात.. तो तुमचे सर्वच विडिओ बघतो... आणि तुमचं श्रीवल्ली song तर त्याने मुकपाठ केलंय.....
विजय आणि तृप्ती तुम्ही दोघं भविष्यात समाज प्रबोधन करणार आहे ते पण आपल्या अभिनयातून वास्तव चित्र दाखवून 👍👌 तूम्ही भारतभर सगळ्याचे आवडते कलाकार होणार.. भावी आयुष्यात तुम्ही खुप खुप यशस्वी होवो हीच सदिच्छा
विजय भाऊ विजय भाऊचा सप्रेम जयभीम भाऊ एकदम भारी लय भारी. वैवाहिक जीवनात थोड्या थोड्या गैर समाजातून अनेकांची संसार देशोधडीला लागले आहे असेच गैर समज होतात आणि संसार उध्वस्त होतात याचे अप्रतिम अभिनय सहित उदाहरण दिले संकलपणा खूप चांगली होती सर्वांचे अभिनय खूप छान पण तृप्ती तिला तोडच नाही. उत्कृष्ट हावभाव आणि भाषा यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला अप्रतिम पुढील वाटचाल यशस्वी भव
एकदम कडक समज गैर समज झाल्यास असे प्रकार घडतात .. हे या विडिओ मधून जनतेला कळाले.. सर्व पात्र सुंदर कामकरणारी आहेत .... पुढील वाटचालीस खुप-खुप शुभेच्छा .....शुभेच्छुक ः श्री सुभाषभाऊ कांबळे .आणि मित्र परिवार जि. बुलडाणा... ह.मु.पुणे..
डाउनलोड करा Rush App आणि मिळवा ₹50 रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/RushHikeVijayNKhandare
Disclaimer: This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk.
Kay mnte vijay bhau kay halchal chalu ahe
Nice 👌👌
सुपर भाऊ
Vijay bhau video khup sundar banvito..
भाऊ मि जबरी फॅन आहे 👍🌹
दोघांची ॲक्टिंग एकदम natural आहे,
पाहण्यात इंटरेस्ट येते
Best of luck both of u🤝
Keep it up👍👍
खूपच भारी video आहे भाऊ..... U r great👍👌... असेच पुढे जा.... माझ्या 4 वर्षाच्या मुलाला तुमचे video खूप आवडतात.. तो तुमचे सर्वच विडिओ बघतो... आणि तुमचं श्रीवल्ली song तर त्याने मुकपाठ केलंय.....
विजय आणि तृप्ती तुम्ही दोघं भविष्यात समाज प्रबोधन करणार आहे ते पण आपल्या अभिनयातून वास्तव चित्र दाखवून 👍👌 तूम्ही भारतभर सगळ्याचे आवडते कलाकार होणार.. भावी आयुष्यात तुम्ही खुप खुप यशस्वी होवो हीच सदिच्छा
कुप शान विडी ❤❤❤❤❤❤
Mst 1 nob video banvla khup chhan
विजय भाऊ विजय भाऊचा सप्रेम जयभीम
भाऊ एकदम भारी लय भारी. वैवाहिक जीवनात थोड्या थोड्या गैर समाजातून अनेकांची संसार देशोधडीला लागले आहे असेच गैर समज होतात आणि संसार उध्वस्त होतात याचे अप्रतिम अभिनय सहित उदाहरण दिले संकलपणा खूप चांगली होती सर्वांचे अभिनय खूप छान पण तृप्ती तिला तोडच नाही. उत्कृष्ट हावभाव आणि भाषा यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला
अप्रतिम
पुढील वाटचाल यशस्वी भव
एकदम कडक समज गैर समज झाल्यास असे प्रकार घडतात .. हे या विडिओ मधून जनतेला कळाले.. सर्व पात्र सुंदर कामकरणारी आहेत .... पुढील वाटचालीस खुप-खुप शुभेच्छा .....शुभेच्छुक ः श्री सुभाषभाऊ कांबळे .आणि मित्र परिवार जि. बुलडाणा... ह.मु.पुणे..
एकदम मस्त वाटला,गॆरसमज दूर झाला.आपल्या भावी कार्यास खुप खुप शुभेच्छा ! ! !😳 😳 😳
लयच खास न दा.. कंटेंट एकदम जबरदस्त आहेत .. विडिओ बनवत राहा आणि आम्हाला हसवत राहा विजूभाऊ आणि तृप्तीताई👌🤘
Mle t kakajichi acting mst awdli,,,,jbra mamaji role😂😂😂😂😂😂
VODE ,,,लंय भारी भावा
लयभारी पटल फीचर आपल्याला
खूप खूप छान😊😊👌👌
श्रीवल्ली गाण एकदम झक्कास 👍
Aati chhan aahe program t🌹🌹🌹🌹
👌👌sundar video
❤❤❤❤❤❤
गावा कडची स्टोरी ❤❤
चांगलाच prank 🤡 zala vijay bhau sobat 👍😃
विजयजी खूप मस्त खुप हसलो
👌👌👌🤣🤣🤣
!! जय गजानन !!
शेगाव ❣️
तृप्ती अन् विजय भाऊ तुमचा अभिनय एक नंबर बरं का.असेच आम्हाला हसवत रहा.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
दादा मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघत असते खूप भारी तुमचे व्हिडिओ आणि मी पण अमरावतीची🙏🙏आहे
खुप छान बनवलं आहे अभिनय भारी आहे 🎬
Zakkas episode , sagla natural vattta ...
12.37 बोलाच नाई बिलकुल आता 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
खूप छान स्टोरी आणि खूपच छान अॅक्टिंग 👌👌👍👍🙏
खऱ्या परिस्थितीवर आधारीत विडिओ खुपच मस्त
Zabardust bhau ❤❤❤❤❤❤
लई भारी कामे डी
नागपूर
No.1एक्टिग केली
लय भारी भाऊ ऐकदम
मज्जा आली गाड्या विजय तुव्हा हा व्हिडिओ पाहून.
Jiva ge na tention ahe mala pan tum ache video pahun thr mala हसू येते rapchik videos khup ahshirvad tumala ahse raha tumi doge😂😂😂😂❤👌👌👌👌👌👌
Vijay Dada tumche video khup bhari astat👍👍
me tumach chennel Europe madhun follow karate aahe, I like your video guy's it's great to see village life and real people.
Very funny 😂,❤️👍👌🔥
खुप छान विडीओ Rashmi Ganesh
खुप छान
खूप छान खूप हसलो 🤣🤣🤣 राव आम्ही
Ek number
खूप छान विडीयो आहेत
विजू भाऊ हाऊसून हाऊसून मेलो भाऊ
छान👏✊👍 😍😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Ekch number bhavaa
Khup chaan Happy ending😊
Kadak 👌🏼👌🏼😂😂
खूप छान दादा ✌️🤩
एकच नंबर
खुप छान विडी वो आहे
kdk ahe video
खूप छान कहानी तृप्ती ताई खूप छान अभिनय करतात
Khoop bhari👌👌👌
लय भारी आहे भाऊ
खुप छान सुंदर अशीच मलिका बनवत जा ली भारी
Waw khup mst video
Super se bhi upper,,,😂😂😂😂
Oooo Mama ji ooo mmaa Ji mast ji 👌👌👌😀😀😁🤣🙏Vijay dada supar bhva mast
ruclips.net/video/GBgB8pV0Yys/видео.html
छान मस्त होता तुमचा performance.. मजा आली
Nicevidio💙💙💙
अगदी छान
अभिनंदन 2 लाख सबसक्यायाबर झाले 💐💐💐💐💐💐💐💐💐💐😊😊😊😊😊😊😊😊😊👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मस्त.... एक नंबर 👍
Khup mast video astat tumche
🤣🤣🤣🤣great video bhau khup haslo 🤣🤣🤣🤣
Khup bhari vidio 😂😂😂
Navra dukkar disu rayla 😀😀🤗
Khub Sundar action acting Khub Sundar you are best you are nice
Tumcha story reyal rahty bhau khub chhan..😀
एक नंबर खूप बढिया💯🤣😂✌️मस्त बनवला व्हिडिओ😊💯🙏
Akdam mast
Tumache gane pan chan ahe
Ani tumchi jodi pan chan ahe
Lay bhari
Cameraman n utam kaam khup Chan.sarvach kalakar uttam aahet 🤗🤗
लय भारी
सुपर कॉमिडी सर
खूप छान विजय भाऊ
Ek no. Vijay bhau👌👌👌
Babaaaaa was awesome 😀
Nice jodi
व्वा व्वा व्वा विजय दादा व्वा खतरनाक....🤣🤣🤣🤣
मस्त ऐक्टिंग केली सगल्याणी,
तूमचे गाने पाहुन तुमच्या चैनल वर वीडियो पहिला आलो,मस्त बनवतायेत वीडियो तुम्ही.
खरंच विजय भाऊ तुमचे व्हिडीओ मनाला वेगळाच आनंद देतात
किती पण मी रागात असलो तरी तुमचा व्हिडीओ बघितल्यावर सगळा राग जातो
Ekdam mast 😂😂
Ekch no. 1
Vijay Khandare Tumse video Khoob Chan Hai Khoob mast action
Nmo buddhay jy bhim 🙏🙏🙏🌺🥀🌺🌹🌹🙏🌺💐🌹💐💐🌸🌹💐🌹💐💐 wow nice 👌👌👍
Lay bhari shevat kela
Khupch sundar aahe
लय भारी आहे रागोळी
Khupch bhari bhau
Sarv performance ekdam zakkas👍👍👍👍👍
Looking forward for another this type of videos I love it.
खुप छान दादा
अति सुंदर व्हिडिओ आहे भाऊ
Super😍😍😍
भारी भाऊ 👍👍👍
Khup chhan video
Ekach no.
लय भारी व्हिडीओ विजुभाऊ
Khupach chan video Zala Bhau Ha👌👌😂😂🤣🤣