श्री राम रक्षा स्तोत्र ( श्री रामरक्षा स्तोत्रम् ) Ram Raksha Stotra | Suresh Wadkar Sadhana Sargam

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 1,6 тыс.

  • @UshaWakle-d2g
    @UshaWakle-d2g Месяц назад +23

    खुपच छान मी सकाळ उठल्यावर ऐकते दिवसाची सरूवात मी अपंग आहे घरातच आसते बरे वाटते

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +10

    🌹🙏🌹👌🌹श्री रामरक्षा स्तोत्र शाश्वत संरक्षण🌹🙏🌹👌🌹👌साधनाताईंचा शांत,सुस्वर स्वर👌🌹👌🌹👌🌹👌🌹🌹🕉🌺🌺🌹👌🌹👌🙏

  • @sharadchandrapatil4739
    @sharadchandrapatil4739 Год назад +15

    राम रक्षा स्तोत्र गोड स्वरात आणि व्याकरण शुद्ध grammatically correct. शास्त्र शुद्ध गायले आहे. very nice 👍👍👍🙏🙏

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 Год назад +3

    🕉श्रीं🕉
    🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉

  • @twinsfromindia
    @twinsfromindia 9 месяцев назад +33

    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 Год назад +14

    श्रीराम समर्थ,श्रीराम समर्थ,श्रीराम समर्थ,...❤🎉हनुमंताय नमः...🌹🌹🪔🪔🌹🌹👏👏👏🚩🚩श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...❤❤❤❤❤❤❤

  • @sangitasunat5412
    @sangitasunat5412 10 месяцев назад +17

    मी रोज सकाळी व सायंकाळी लावते खुप छान आहे

  • @Y-Prabhakaran
    @Y-Prabhakaran 11 месяцев назад +2

    ll प्रभू श्रीरामांजनेयाय नमो नमः ll

  • @sanikabagal4663
    @sanikabagal4663 Год назад +35

    मी प्रेग्नेंट आहे मी श्री राम रक्षा स्तोत्र दररोज संध्याकाळी ऐकते मला असं वाटतं की सर्व प्रेग्नेंट महिलांनी श्री राम रक्षा स्तोत्र दररोज ऐकावा जय श्रीराम

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 Год назад +14

    श्रीराम जयराम जय जय राम....राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम नाम तत्तुल्य राम नाम वरानने...श्रीराम समर्थ हनुमंताय नमः..वक्रतुंडाय हुम...❤🎉

  • @makrandbhuse1602
    @makrandbhuse1602 11 месяцев назад +2

    Jay shree ram jai shree ram jai shree ram jai shree ram jai shree ram jai shree ram jai shree ram jai shree ram jai

  • @ShaileshDeshpande-ci6nv
    @ShaileshDeshpande-ci6nv 3 месяца назад +5

    मी रोज रामरक्षा एकेल . जय श्रीराम 🙏🙏🙏❤❤

  • @kishorchindhe4550
    @kishorchindhe4550 2 года назад +37

    जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय🌹🌹

  • @pradipshinde9158
    @pradipshinde9158 Год назад +97

    भगवनताच्या नामस्मरण चालू असताना मधेच कोणत्याही प्रकारची जाहिरात लावू नये. ही नम्र विनंती. जय श्री राम 🌹जय श्री हनुमान 🙏🌹🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +16

    🌹🙏🌹श्रीराम भक्त मारूतीराया नमो नमः❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🌈🌟🌈🌟🌈🌟🌈🌟🌈🌟🌈🌟⭐️🕉️⭐️🕉️⭐️🕉️⭐️🕉️⭐️🕉️⭐️🕉️🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼

    • @suhaskhole2504
      @suhaskhole2504 Месяц назад

      😮 2:40 😢😢😮😅😮 2:😮 2:57 2:58 2:58 2:58 😅 2:58 3:00 😊 3:01 😮😅😅😮😅😮 3:02 3:02 😅😮 3:04 3:26 😮हे 4:11 असे 4:12 ते 4:12 3:28 😮😮मी 😮😮3:28 असे 😮😮😮😮😢😮😅 4:14 4:15 4:15 😢 4:16 4:17 😊 4:17 😮😮😢😮 ते 4:18 😮ते आपल्या तर ती एक 4:20 😮 4:21 ते आठ 😮ते 4:21 या 4:21 4:21 4:21 ते आपल्या या 4:22 लाडक्या 4:22 तर 4:23 आहे आणि 4:23 त्यासाठी 😅😅😅😅😊😅😅 4:29 ते आठ 😮😮तास 😮 😅😮 4:35 ते मी या 😮 4:36 4:37 😮😮😮😮4:31 4:31 😮😮 4:31 😮3:41 3:42 3:42 😊😊 4:38 😅 4:39 😅😊😮😊😊 4:40 4:41 4:41 😮😅😊😅😮😮😢😮कीर्तनातून होते ते 😮मी😮ते या 😮ब्लॉगमधून ते 4:44 😊😮😮 3:44 3:44 😅 3:45 😮 3:46 😮 3:46 ते आठ 3:47 तास झाला 4:45 😊😊 4:45 4:45 😮 4:46 4:46 😮 4:46 😅😮😊 4:49 😮😮😮😢😅😊😊😮😮😮😮😅😮😊😅 4:58 हक्क कायदा हा आपल्या 😮😮😊😮तर आहे असे 3:32 😊😊😅 3:55 😅😊 3:57 😮😊😅 व 😮या 3:33 😮😮😮म्हणेन ते 3:31 या 😢दोन ती अपवाद 4:00 4:00 😮असायचा तो त्याला 4:00 आपल्या या काळात अनेक 😮नवीन 4:03 😊 4:03 आयटी 😮😮ब्लॉगमधून 😮 इंजिनियर्सची या ब्लॉगमधून 4:04 4:04 करणार आहेत ते 4:05 4:06 4:06 4:06 ते आठ दहा टन तर 😅 4:08 ते मी 😊3:41 3:41 देशात 3:34 😊😊😊😅😊😊अजूनही 😮ती या 😮😮 3:35 😮 मांडले 2:56 2:57

  • @vinayakjoshi4436
    @vinayakjoshi4436 Год назад +11

    रामरक्षा, भिमरुपी, ईतर स्तोत्रे ऐकण्याची फारच छान व्यवस्था केलेली आहे. आम्ही रोज नित्य नियमाने ऐकत असतो. आवाजही खुप छान आहे. आणी म्हणण्याची पद्धतही सोपी व स्पष्ट आहे. धन्यवाद 🙏🙏

  • @AlkaWani-m3b
    @AlkaWani-m3b 5 дней назад +1

    खुपच छान वाटले रामरक्षा व मारूती स्तोत्र ऐकून 🙏🙏

  • @दादापाटील-ह3ठ
    @दादापाटील-ह3ठ 2 года назад +22

    🕉️ गौरी गजानन गणपतेय नंम श्री राम जय राम जय जय जय जय श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय

    • @amoghghodke1252
      @amoghghodke1252 2 года назад

      हे स्तोत्र बुधकौशिक ऋषींनी लिहिले
      श्री रामरक्षा स्तोत्रात 38 श्लोक आहेत, त्यापैकी बहुतेक अनुष्टुप् श्लोकांमध्ये आहेत आणि त्यामुळे ते लवकर लक्षात राहतात. या स्तोत्राची कीलक श्री हनुमानजी आहेत आणि हे चमत्कारिक स्तोत्र बुधकौशिक ऋषींकडून प्राप्त झाले आहे. असे मानले जाते की, भगवान शंकराने त्यांना हे कल्याणकारी स्तोत्र स्वप्नात उपदेशाच्या रुपात सांगितले होते.
      रामरक्षा स्तोत्राचे चमत्कारिक फायदे
      असे मानले जाते की रामरक्षा स्तोत्र सिद्ध केल्यावर खूप फायदा होतो. उदाहरणार्थ, त्याच्या शुभ प्रभावामुळे, एखाद्या व्यक्तीला आयुष्यात कधीही ज्ञात अज्ञात शत्रूची भीती वाटत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिद्ध झालेल्या रामरक्षा स्तोत्राचा फायदा दुसर्‍या व्यक्तीला संकटातून सोडवण्यासाठी वापरला जाऊ शकतो. असे मानले जाते की दररोज श्री राम रक्षा स्तोत्राचे पठण केल्याने साधक सर्व प्रकारचे अपघात, आकस्मिक संकट आणि इतर सर्व प्रकारच्या संकटांपासून सुरक्षित राहतो.
      श्री रामरक्षा स्तोत्रासाठी निश्चित उपाय
      तुमच्यावर अचानक एखादे मोठे संकट आले तर त्यावर मात करण्यासाठी श्री रामरक्षा स्तोत्राचा उपाय खूप फायदेशीर ठरेल. अचानक आलेल्या संकटावर मात करण्यासाठी 31 दिवसांत 3,100 श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करा किंवा ब्राह्मणाकडून करवून घ्या. यासाठी दररोज 111 पाठ करावे लागणार आहेत. हा उपाय करत असताना शेवटच्या दिवशी या स्तोत्राचा प्रत्येक श्लोकाचे पठण करुन हवन करा. हवनानंतर कन्या आणि बटूक खाऊ घाला आणि योग्यतेनुसार दक्षिणा देऊन त्यांना निरोप द्या. श्री रामरक्षा स्तोत्राचा हा उपाय केल्याने सर्व संकटे दूर होऊन सुख-समृद्धी प्राप्त होते.
      शरीराच्या संपूर्ण संरक्षणासाठी हा सिद्ध स्तोत्र आहे आणि जेव्हा ते 1,300 वेळा वाचले जाते तेव्हा एखाद्या व्यक्तीला होणारे सर्व धोके नष्ट करू शकतात.
      सर्व संस्कृत स्तोत्राचा मराठी भाषेत अर्थ जाणून घेण्यास या लिंक वर जावे
      marathitkahitri.com/ramraksha-stotra-marathi/

  • @mohanpatil2540
    @mohanpatil2540 9 месяцев назад +3

    जय श्री राम प्रभू , जय श्री हनुमान जी की !.

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 Год назад +42

    खुपच छान, स्पष्ट उच्चार , गोड आणि श्रवणीय आवाज, ऐकतच राहावेसे वाटते. Thank you for sharing.

    • @sanjaynarkhede9130
      @sanjaynarkhede9130 Год назад +3

      सर्व रामरक्षा स्तोत्र छान आहे .. पण मध्येच जाहिराती बोर करतात ..

    • @meghnadabli8273
      @meghnadabli8273 4 месяца назад

      . m 😊,
      .

    • @vrundapai5783
      @vrundapai5783 2 месяца назад

      I​@@sanjaynarkhede9130

  • @prashantpanse7491
    @prashantpanse7491 2 года назад +12

    Jai shree Ram

  • @sangeetachavan2548
    @sangeetachavan2548 2 года назад +12

    श्री रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसा तसेही सर्वच खुप छान मंत्रमुग्ध होऊन जाते पठनहोते🌹🌺🚩🚩🪔🙏🙏🙏

  • @dayashirke7107
    @dayashirke7107 7 месяцев назад +7

    रामरक्षा म्हणजेच
    आपल्या शरिराभोवती असलेले संरक्षण कवच. "

  • @sujatavishe6255
    @sujatavishe6255 5 месяцев назад +5

    गरीब परिस्थितीमुळे वसतिगृहात राहणे भाग पडले शिक्षणासाठी आणि तिथे राम रक्षा स्तोत्र देशमुख ताईंनी सर्व मुलींसाठी शिकवण्यासाठी एका मॅडमची नियुक्ती केली व आम्हाला ती शिकवली खूप वर्ष झाली आज ती राम रक्षा स्तोत्र मी बऱ्याच वर्षांपासून बोलते आहे मनाला फार मोठी शांती व शक्ती मिळते असा अनुभव आहे देशमुख ताईंचे खूप खूप धन्यवाद श्रीराम त्यांना सुखी व संपन्न ठेव हीच विद्यार्थिनीची शुभेच्छा व ईश्वर चरणी प्रार्थना.......

  • @suhasiniparte9773
    @suhasiniparte9773 3 месяца назад +1

    रामरक्षा स्तोत्र ऐकून मन प्रसन्न होते.श्रीराम जयराम जय जयराम❤

  • @vibhavareelele7829
    @vibhavareelele7829 2 года назад +6

    खूपच सुंदर श्रीरामरक्षा आणि भीमरूपी स्तोत्र म्हंटलीत आपण दोघांनि त्याशिवाय लहान स्तोत्र
    पण खूपच सुंदर म्हंटलीत आपण वाह वाह💝👌👌👌👍💐💐💐💐।।जय गजानन।।

    • @amoghghodke1252
      @amoghghodke1252 2 года назад

      हे स्तोत्र बुधकौशिक ऋषींनी लिहिले
      श्री रामरक्षा स्तोत्रात 38 श्लोक आहेत, त्यापैकी बहुतेक अनुष्टुप् श्लोकांमध्ये आहेत आणि त्यामुळे ते लवकर लक्षात राहतात. या स्तोत्राची कीलक श्री हनुमानजी आहेत आणि हे चमत्कारिक स्तोत्र बुधकौशिक ऋषींकडून प्राप्त झाले आहे. असे मानले जाते की, भगवान शंकराने त्यांना हे कल्याणकारी स्तोत्र स्वप्नात उपदेशाच्या रुपात सांगितले होते.
      रामरक्षा स्तोत्राचे चमत्कारिक फायदे
      असे मानले जाते की रामरक्षा स्तोत्र सिद्ध केल्यावर खूप फायदा होतो. उदाहरणार्थ, त्याच्या शुभ प्रभावामुळे, एखाद्या व्यक्तीला आयुष्यात कधीही ज्ञात अज्ञात शत्रूची भीती वाटत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिद्ध झालेल्या रामरक्षा स्तोत्राचा फायदा दुसर्‍या व्यक्तीला संकटातून सोडवण्यासाठी वापरला जाऊ शकतो. असे मानले जाते की दररोज श्री राम रक्षा स्तोत्राचे पठण केल्याने साधक सर्व प्रकारचे अपघात, आकस्मिक संकट आणि इतर सर्व प्रकारच्या संकटांपासून सुरक्षित राहतो.
      श्री रामरक्षा स्तोत्रासाठी निश्चित उपाय
      तुमच्यावर अचानक एखादे मोठे संकट आले तर त्यावर मात करण्यासाठी श्री रामरक्षा स्तोत्राचा उपाय खूप फायदेशीर ठरेल. अचानक आलेल्या संकटावर मात करण्यासाठी 31 दिवसांत 3,100 श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करा किंवा ब्राह्मणाकडून करवून घ्या. यासाठी दररोज 111 पाठ करावे लागणार आहेत. हा उपाय करत असताना शेवटच्या दिवशी या स्तोत्राचा प्रत्येक श्लोकाचे पठण करुन हवन करा. हवनानंतर कन्या आणि बटूक खाऊ घाला आणि योग्यतेनुसार दक्षिणा देऊन त्यांना निरोप द्या. श्री रामरक्षा स्तोत्राचा हा उपाय केल्याने सर्व संकटे दूर होऊन सुख-समृद्धी प्राप्त होते.
      शरीराच्या संपूर्ण संरक्षणासाठी हा सिद्ध स्तोत्र आहे आणि जेव्हा ते 1,300 वेळा वाचले जाते तेव्हा एखाद्या व्यक्तीला होणारे सर्व धोके नष्ट करू शकतात.
      सर्व संस्कृत स्तोत्राचा मराठी भाषेत अर्थ जाणून घेण्यास या लिंक वर जावे
      marathitkahitri.com/ramraksha-stotra-marathi/

  • @rajendralatkar9302
    @rajendralatkar9302 Год назад +2

    श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +9

    🌹🙏🌹श्रीराम जयराम जयजयराम नमो नमः🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🙏

    • @jpraikar
      @jpraikar 2 месяца назад +2

      श्रीराम जपाने मन शांत व स्थिर राहते. श्रीराम जय राम जय श्रीराम.

  • @vijayakulkarni9829
    @vijayakulkarni9829 2 года назад +2

    श्रीराम सियाराम लक्ष्मण नमः🙏🙏🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +9

    🌹👌🌹🙏श्री सुरेश वाडकर याचा आवाज श्री मारूती
    🌹👌🌹🙏स्तोत्राला अप्रतिम👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹🌸👍🌸👍👌

  • @deepakkulkarni5410
    @deepakkulkarni5410 3 года назад +9

    सुंदर आवाज सुरेश जी वाडकर

  • @ghanshyamprasadrai5959
    @ghanshyamprasadrai5959 2 года назад +2

    राम रामेति रमे रामे मनोरमे,
    सहस्त्र नाम तत् तुल्यम राम नाम वारनाने।

  • @satishsonawane8130
    @satishsonawane8130 7 месяцев назад +15

    श्रीराम जय राम श्रीराम जय राम🎉🎉
    कृष्णं वंदे जगतगुरु 🎉🎉🎉

    • @vanmalavilasrathod5428
      @vanmalavilasrathod5428 6 месяцев назад

      😅😅jjjkk😅😊

    • @SudhakarNiwate
      @SudhakarNiwate 5 месяцев назад +1

      😊😊

    • @SudhakarNiwate
      @SudhakarNiwate 5 месяцев назад

      try pahije 😮😮te 😊😊😊😂😅😅😊😊

    • @SudhakarNiwate
      @SudhakarNiwate 5 месяцев назад

      😊

    • @yogeshsane7174
      @yogeshsane7174 5 месяцев назад

      ोश व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र​@@vanmalavilasrathod5428

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 2 месяца назад

    ओम नमः शिवाय

  • @niranjanbarve1861
    @niranjanbarve1861 Год назад +32

    आज राम रक्षा आणि मारुती स्तोत्र ऐकून खूप छान वाटले एकही एडवर्टाइज मध्ये नव्हती सलग ऐकायला मिळाले खूप छान वाटले

  • @snpatil7128
    @snpatil7128 2 года назад +1

    जय श्री गणेश हर हर महादेव जय श्री राम जय सियारम जय बजरंगबली की जय हो

  • @dayapatil4664
    @dayapatil4664 Год назад +68

    आज देवाचे स्तोत्र ऐकताना खूप बरे वाटले , कारण मध्ये एकही जाहिरात आली नाही , सगळ्यांनी दिलेल्या सूचना अंमलात आणला , खूप बरे वाटले , धन्यवाद. 👍🙏

  • @mohanpatil2540
    @mohanpatil2540 10 месяцев назад +1

    जय श्रीराम प्रभुजिकी !

  • @goutambhargav8566
    @goutambhargav8566 2 года назад +6

    जय श्री सीताराम

  • @mohanpatil2540
    @mohanpatil2540 9 месяцев назад +2

    Jay shree Ram, Jay Hanuman ki Jay.

  • @vijayakulkarni9829
    @vijayakulkarni9829 2 года назад +2

    ॐ सीताराम चन्द्र देवाय नमः🙏🙏🙏

  • @niranjanbarve1861
    @niranjanbarve1861 Год назад +58

    रामरक्षा व मारुती स्तोत्र सुरू असताना जाहिरात न आल्यास खूप छान वाटेल हि इच्छा 🙏🙏

  • @vijayakulkarni9829
    @vijayakulkarni9829 Год назад +3

    जय दीनानाथ हरिरूपा नमस्कार 🙏

  • @MukeshPatil-d5v
    @MukeshPatil-d5v 4 дня назад

    सीयावर रामचंद्र भगवान की जय राम भत्ता हनुमान की जय हो

  • @kusumbonde3762
    @kusumbonde3762 2 месяца назад

    खूप खूप सुन्दर श्री राम राम जय जय राम,ओम हनुमन्ताय नमः.

  • @vijayakulkarni9829
    @vijayakulkarni9829 2 года назад +2

    जय रघुनंदन जय सियाराम नमस्कार 🙏🙏

  • @deepakkulkarni5410
    @deepakkulkarni5410 3 года назад +11

    सुंदर आवाज साधना जी

  • @ManishaDesai-tn6zo
    @ManishaDesai-tn6zo 6 месяцев назад +3

    श्री राम समर्थ रमेरामेती रामेती रामेरमे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाम वराने जय श्री राम गुरुजी

  • @vikrambankar9572
    @vikrambankar9572 4 месяца назад +4

    जय श्रीराम ❤

  • @jayasupat7195
    @jayasupat7195 2 года назад +4

    ❤️ Om shree sita ram 🌹🌹🌹🌹🌹 Om shree Siyaramchandr bhagwan 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻ki Jai Ho

  • @ghanashyam5768
    @ghanashyam5768 Месяц назад +2

    उत्पन्न च महत्वाचे! म्हणून जाहीराती.. जे आहे जसे आहे स्विकार्य च! 😔🙏पर्याय नाही 👎 जयश्रीराम 🌹 🙏

  • @sharadchandrapatil4739
    @sharadchandrapatil4739 2 года назад +33

    रामरक्षा स्तोत्र अतीशय सुमधुर आवाजात गायले आहे.धन्यवाद . कोटी कोटी प्रणाम.,

    • @सुरेखाकाळे
      @सुरेखाकाळे Год назад

      जय श्रीराम खूप छान

    • @vijayavaze5714
      @vijayavaze5714 Год назад

      ​@@सुरेखाकाळे1 से

    • @manoramasarda6314
      @manoramasarda6314 11 месяцев назад

      ​😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

    • @Sohamkadam0070
      @Sohamkadam0070 11 месяцев назад

      ​@@vijayavaze5714अर q

    • @vilaspatil9694
      @vilaspatil9694 6 месяцев назад

      श्रीराम जय राम जय जय राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम .

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    🌹🙏🌹👌श्रीराम जयराम जयजय राम 🌹🙏🌹❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌈🌟🌈🌟🌈🌟🌈🌟🌈🌟🌈🌟🌈

  • @akshaysakalkale7300
    @akshaysakalkale7300 3 года назад +11

    Jai sri ram💐💐💐

  • @prathmeshjoshi1308
    @prathmeshjoshi1308 2 года назад +6

    Jai Shree Ram 🕉 Jai Siyaram 🕉 Jai Shree Hanuman ji ki 🕉

  • @jaydanev9782
    @jaydanev9782 2 года назад +6

    🙏जानकी वल्लभो विजयते 🙏

  • @GIRIKULNSK
    @GIRIKULNSK Год назад +83

    खूप सुंदर, सुस्पष्टता, कुठेही घाई नाही, कुठेही स्वर वर किंवा खाली जात नाही..एका लयीत आणि आवाजातच गोडवा असल्यामुळे मन प्रसन्न होते

  • @Alok-ls7ny
    @Alok-ls7ny 2 года назад +7

    जय श्रीराम 🙏
    जय हनुमान 🙏

    • @rupalikapare6003
      @rupalikapare6003 2 года назад

      खूप सुंदर गायन फक्त सहस्र शब्द त्र नाही

  • @sugoodevi7823
    @sugoodevi7823 День назад

    खुप सुंदर आहे फार आवडले

  • @ranjanapatil2344
    @ranjanapatil2344 2 года назад +5

    मला मारुती स्तोत्र आणि राम रक्षा खूप आवडतात म्हणून मी रोज लावते परंतु त्याच्यामध्ये जाहिरात येतात त्यामुळे मूड जातो

  • @ramparshad9521
    @ramparshad9521 11 месяцев назад

    Jai Shree Ram Jai Shree Ram Jai Shree Ram Jai Shree Ram Jai Shree Ram Jai Shree Ram Jai Shree Ram Jai Shree Ram Jai Shree Ram Jai Shree Ram Jai Shree Ram Jai Shree Ram Jai Shree Ram Jai Shree Ram Jai Shree Ram Jai Shree Ram Jai Shree Ram Jai Shree Ram

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 2 года назад +9

    स्तोत्रे ऐकुन मन अगदी प्रसन्न होऊन गेले. || जय श्रीराम || जय हनुमान || जय जनार्दन ||

    • @vinodinipatil3132
      @vinodinipatil3132 2 года назад

      श्रीराम जयराम जय जय राम

  • @radhikachougule1302
    @radhikachougule1302 Год назад +6

    रामरक्षा मध्ये फक्त जाहीरात नसते म्हणून मन प्रसन्न होते

  • @anuradhanaik6516
    @anuradhanaik6516 Год назад +9

    आधी एकदाच जाहिरात लागत होती आता तर दोन वेळा जाहिरात असते , त्यामुळे खरच एकाग्रता होत नाही तरी सुरवातीला फार तर जास्त जाहिराती लावा पण मधेच लावू नये ही विनंती,🙏

  • @shripadkulkarni741
    @shripadkulkarni741 4 месяца назад +3

    जाहिरात बंद केल्यामुळे आपले धन्यवाद.खूपच लयबद्ध,गोड आवाज

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 2 года назад

    Jay.shriRam..Jay.Jay.Shriram..sitaram.jaysiyaRam..JAY..JAY.ShiyaRam

  • @ashwiniwaigankar8593
    @ashwiniwaigankar8593 7 месяцев назад +3

    🙏🏻🙏🏻 धन्यवाद...ईश्वर चरणी प्रार्थना तो सदैव आपल्या पाठीशी राहो..हे स्तोत्र फार छान आहे ....

  • @SandipKale-co1ft
    @SandipKale-co1ft 7 месяцев назад +4

    Jay shree Ram 🚩🚩🚩 Jay shree Hanuman 🚩🚩🚩🚩🚩🛕🛕🛕🌞🌞🌞🙏🙏🙏🧡🙏🙏🧡🧡🧡🧡

  • @umapoudyal7710
    @umapoudyal7710 9 дней назад

    🙏❤️SRI RAM❤ SRI RAM❤ RAI RAM❤SRI RAM❤SRI RAM SRI RAM❤SRI RAM SRI RAM❤ SRI RAM❤ SRI RAM SRI RAM❤SRI RAM❤ SRI RAM❤ SRI RAM❤❤

  • @namitapradhan957
    @namitapradhan957 5 месяцев назад +3

    मी रोज रामरक्षा ऐकते😊

  • @BhausahebShinde-bi1nb
    @BhausahebShinde-bi1nb Месяц назад +5

    खुपच सुंदर आहे

    • @shrinivasrasage3934
      @shrinivasrasage3934 8 дней назад

      श्रीराम.हेरामरक्षा.स्तोत्रसकाळी.ऐकल्यावर.सुख.समृद्धि.आयुरारोगंमीळते.तसेच
      लक्ष्मी..वर्गात.शांतता.मिळते.श्रीरासगे.बैरागी.रामानंद.सांप्रदाय.श्रीरामप्रभू.माझे.कौकोटी.दंडवत.जयसीताराम.

  • @priyasawant7874
    @priyasawant7874 2 года назад +16

    Jai shree Ram ji Jai Hanuman ji ki 🙏🙏

  • @sunandachauvan4740
    @sunandachauvan4740 9 месяцев назад +1

    Jay shree Ram ?khup chan mhatley❤❤

  • @sunitaarote632
    @sunitaarote632 2 года назад +11

    🌻 जय‌ श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🌻

  • @basavarajyelamali2950
    @basavarajyelamali2950 3 года назад +5

    🙏 Jai Shri Ram Jai Shri Ram 🙏

  • @pradipshinde9158
    @pradipshinde9158 2 года назад +4

    जय श्री राम जय श्री हनुमान 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏

  • @prakashkhot8427
    @prakashkhot8427 Год назад

    Vijayakhot🌹🌹🙏🙏jayramkrishnahary

  • @kanchangujar3469
    @kanchangujar3469 2 года назад +6

    जय श्री राम.🙏🙏🙏 🌷🌷🌷🌷🌷🌷..

  • @shashikantyende2642
    @shashikantyende2642 2 года назад +17

    मन शांत ठेवते

  • @kalpanakatkar5621
    @kalpanakatkar5621 5 месяцев назад +1

    हा स्तोत्र ऐकून आम्हाला खूप बरे वाटले आणि हे आम्ही स्तोत्र रोज म्हणणार आम्हाला हा स्तोत्र खूप आवडला

  • @suvarnasannapurnakitchen6077
    @suvarnasannapurnakitchen6077 2 года назад +6

    🙏💐जय श्री रामचंद्र 💐🙏

  • @LataGhodake-bw7ky
    @LataGhodake-bw7ky Месяц назад

    Shiree. Ram. Jay jay ram

  • @chandrakantkurdekar4910
    @chandrakantkurdekar4910 2 года назад +4

    ✡️🌹🙏🚩🕉🚩🙏🌹✡️ಓಂ ಶ್ರೀ ರಾಮಚಂದ್ರ ಜೈ ಶ್ರೀ ಹನುಮಂತ ಜೈ ಶ್ರೀ ಮರುತಿ ಜೈ ಶ್ರೀ ಆಂಜನೇಯ ಸ್ವಾಮಿ ಜೈ ಶ್ರೀ ರಾಮ ಜೈ

  • @bapukhomane5390
    @bapukhomane5390 4 года назад +6

    खूप छान

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    🌹🙏🌹👌पवनपुत्र हनुमान श्रीरामभक्त मारूती राया नमो नमः❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤💫❤🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌼🕉️🌼🕉️🌼🕉️🌼🕉️🕉️🕉️🕉️🕉️🌸🌿🌺✨🌺✨🌺✨🌺

  • @jyotideshpande972
    @jyotideshpande972 10 месяцев назад +82

    मध्येच ज्या add येतात त्या फार त्रासदायक वाटतात, मंत्र स्तोत्र अखंड ऐकलेलेच बरे वाटतात 🙏

  • @rdeshpande8312
    @rdeshpande8312 10 месяцев назад +6

    धिक्कार आहे रामरक्षा स्तोत्र चालू असताना जाहिरात लावणे चालू ठेवल्या जाणाराचा ज़ेष्ठानी काय ऊठुन बंद करायचे का

  • @pushapabharti5834
    @pushapabharti5834 Год назад +8

    जय श्री राम जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ,🙏🏻🙏🏼🙏🏼🙏🏻🙏🏼🌻💐

  • @shirishsant7739
    @shirishsant7739 Год назад

    जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम जय राम जय जय राम

  • @santoshnaik891
    @santoshnaik891 4 года назад +10

    "Jai shri ram"

  • @manjusoni2533
    @manjusoni2533 6 месяцев назад +1

    Jai shree Ram darbaar ki jai,bht hi madhur Awaaj ,music,humara udhaar ho gaya,Jai ho.

  • @sangitasuryavanshi8801
    @sangitasuryavanshi8801 2 года назад +4

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🌼💐😊

  • @kavitadevkar9723
    @kavitadevkar9723 2 года назад +24

    Hats of 👑⛑👒🎩Sadhana Sargamji n Suresh Wadkarji for Shri Ramraksha Stotr & Maruti Stotr. Melodious voice. Keeping peace of mind.

    • @vasudhadeshkar2677
      @vasudhadeshkar2677 2 года назад +3

      देवाचे मंत्र स्तोत्त्र या मध्ये कुठलिही जाहिरात नको मणचलबिचल होते

    • @Patil-dx5gh
      @Patil-dx5gh 2 года назад +3

      जाहीरात नंतर लावा अगोदर लावा पण चालू आसताना लावू नका रक्ष जाते

    • @vasantjoshi8171
      @vasantjoshi8171 Год назад

      Aaaaaaàà aa aaaaaa

    • @jayshreekeskar8602
      @jayshreekeskar8602 Год назад

      @@vasudhadeshkar2677 ञ

    • @VaishnaviSolaskar
      @VaishnaviSolaskar Год назад

      ​@@Patil-dx5gh
      Llleql1p😊0 hmm l

  • @ashwinisuralkar916
    @ashwinisuralkar916 2 года назад +29

    खूप छान आवाज आहे 🌿🌿🌷

  • @snehalshirgaonkar2572
    @snehalshirgaonkar2572 11 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ खूप छान अशीच कृपादृष्टी राहुदे

  • @siranjeetkaur9944
    @siranjeetkaur9944 2 года назад +4

    Jai shri ganesh ji Jai Siya Ram Jai Hanuman 🙏🌹🌹🙏👌👍

  • @rdeshpande8312
    @rdeshpande8312 3 года назад +13

    कोरोना काळातील सुखाची गोष्ट

  • @SDKULKARNEE
    @SDKULKARNEE 2 месяца назад +1

    ll श्री राम जय राम जय जय राम ll

  • @afzulpurkarganesh522
    @afzulpurkarganesh522 2 года назад +5

    Sri ram samarth jay sri ram 🙏🙏🙏🙏🙏🌺🍊⛳🔅🔯⚘🕉🌿🌿

  • @adityarivonkar1981
    @adityarivonkar1981 2 месяца назад

    जय श्री राम