Tharla tar mag today episode review | सायलीने दिली प्रेमाची कबुली प्रियाचा प्लॅन फ्लॉप 😱🥰

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 102

  • @chris2774
    @chris2774 5 часов назад +17

    ताई तुमच्या आवाजात ऐकायला खूपच छान वाटते खूप छान सांगता तुम्ही तुमच्या आवाजात रिव्ह्यू ऐकला ना की मी टीव्हीवर पण बघत नाही पण मला वाटतं सुभेदार आणि रविराज खूपच चुकीचा वागतात सायलीने त्यांच्यासाठी काय केले प्रतिमा आत्यांना परत आणले हे सर्व हेतू पुरस्कर पणे ते विसरलेले दिसतात निदान अश्विनने तरी अर्जुनची साथ द्यायला हवी होती अश्विन असा वागतोय याचा आश्चर्य वाटते मोठ्या घराचे पोकळ वासे अशी एक म्हण आहे असो पाहूया पुढे काय काय होतं ते

  • @yogitakhot3961
    @yogitakhot3961 6 часов назад +7

    गुड मॉर्निंग अनघा ताई. परदेश मूवी मधला एक डायलॉग आठवला, जिस सागर की गंगा उशी सागर कोई मिलती है.❤ आता मधु भाऊ काहीही करू शकणार नाहीत. आणि एक लाईक अर्जुनच्या एक्टिंग साठी. इथून पुढचे भाग छान दाखवतील हीच अपेक्षा

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s Час назад +1

    नीच कल्पनाची माफी नकोय
    नकोच.

  • @MaYuRi24ful
    @MaYuRi24ful 5 часов назад +5

    अर्जुन ने सर्वांना सांगितला पाहिजे contract marriage त्याच प्लॅन होत त्याला प्रिया सोबत लग्न नव्हत करायचं म्हणून तरच सायलिवर चिखलफेक करण बंद होईल. हे असे दाखवून चुकीचे केले makers ने की स्वतःच्या स्वार्थासाठी मधुभाऊ नी स्वतःच्या मुलीचा बळी घेतला. बळी तर अर्जुन ने घेतला contract marriage करून तेंव्हा त्याला त्याचे असले भयंकर परिणामांची कल्पना नव्हती contract marriage करताना. पण आता समजले असेल contract marriage करणं हे एका स्त्री साठी आयुष्य उद्ध्वस्त होतं च बरोबर तिच्या घरच्यांनाही भोगावं लागत. सायली चा propose होण्यासाठी तिच्या चारित्र्यावर तिच्या वडिलांवर चिखलफेक करण गरजेच नव्हत. आता परत ते सुभेदार सायलीला दोष देणार अर्जुनाच्या जखम बघून. नवीन आहे तरी काय यात. झी मराठी चे प्रपोज सीन तरी चांगले असता अस फिल्मी नसता. फार वेगळ्या प्रकारे makers ने सायली अर्जुनाची love स्टोरी बिघडवली आहे फक्त आणि फक्त प्रिया ह्या अर्थहीन पात्राला जास्त महत्व देऊन.

    • @Home-s6z5x
      @Home-s6z5x 4 часа назад +3

      बरोबर बोललात या मालिकेत चोरटी प्रियाला अती महत्व दिलय धन्यवाद 🙏👌

    • @poonamjoshi5120
      @poonamjoshi5120 3 часа назад

      So true said 👍

    • @shilpasawant7571
      @shilpasawant7571 3 часа назад

      मीही सहमत आहे तुमच्या विचारांशी
      सायली चे प्रपोज सीन दाखवण्यासाठी हे सगळे केले ते फारच चुकीचे दाखवले आहे.
      अर्जुनला जेंव्हा गुंड्यानी मारले तेंव्हा सायली ने त्याला तिच्या मनातील प्रेमाची कबुली दिली नाहीतर दिलीच नसती
      काही तरी वेगळ्या प्रकारे प्रेमाची कबुली द्यायला हवी होती.

    • @anuradhaphale9977
      @anuradhaphale9977 Час назад

      बरोबर आहे तुमच, प्रियाला नको तितक महत्व दिलय

    • @poonamjoshi5120
      @poonamjoshi5120 Час назад

      Priya ला बहुतेक set वरच ठेऊन घेतलाय वाटत 24/7 सद्या तिलाच काम आहे ना serial मध्ये 😂

  • @swatisawant8406
    @swatisawant8406 5 часов назад +5

    मस्तच promo आलाय. पणअर्जुनबद्दल वाईट वाटलं. प्रियानेच मारेकरी पाठवले असावेत. या वेळी तरी तिचं कारस्थान बाहेर यावं.
    अनघाताई, good morning.

  • @vikashphanse3618
    @vikashphanse3618 4 часа назад +3

    Now serial progressing towards right track As both are expressing their love towards each other so they should marry and show marriage certificate to Subhedar

    • @swatisawant8406
      @swatisawant8406 4 часа назад +3

      Marriage certificate आधीचंही आहे त्यांच्याकडे. Register केलं होतं अर्जुनने. ते दाखवता आलं असतं CM चं भांडं फुटलं तेव्हा. पण मग मालिका वाढली कशी असती?
      त्यांचं लग्न legally खरंच आहे.

    • @poonamjoshi5120
      @poonamjoshi5120 3 часа назад

      ​@@swatisawant8406हो आणि contract च्या नियमाप्रणे अजुन madhubhau निर्दोष सुटले नाहीयेत तो पर्यंत ते legally नवरा बायको आहेत की

  • @sanikaparab11
    @sanikaparab11 6 часов назад +2

    Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar ❤ Arjun ❤️ Sayali ❤❤❤

  • @anuradhaphale9977
    @anuradhaphale9977 5 часов назад +2

    अनघा सुप्रभात, एकदम छान भाग, तुमच्या सगळ्या कमेंट्स एकदम बरोबर असतात, मस्तच ❤

  • @poonamjoshi5120
    @poonamjoshi5120 2 часа назад +2

    GM Amgha ताई,mahaepisode promo जाबदस्त आहे, finally सायली ला ते जाणीव झाली की तिलाही अर्जुन साठी लढायला हव. जरा filmy दाखवला आहे त्यांनी हा sequence पण ह्या दोघांच नात जस भावनिक,pure, gentle,genuine आणि respectable दाखवलय त्याला शोभेस दाखवलाय म्हणजे उगाच नेहमी सारख propose साठी खास romantic atmosphere create केला जात तस dramatic नाही वाटल . तस ही makers नेहमी प्रयत्न करतातच की ज्यास्तीत ज्यास्ता scene किंवा sequence दाखवताना खरे पणा,natural वाटेल अस दाखवण्याचा प्रयत्न करतात.

  • @pratikshapatil1112
    @pratikshapatil1112 39 минут назад

    Mi hee serial adhi bght nvti, mdhun start keli, anagha tai, Tumchya awajat review aikla nasta tar Evdi bhari serial miss zali asti mazi ,Tai thank you for review ❤

  • @karunabare2109
    @karunabare2109 Час назад

    Priya chi chori kadhi pakadnar jara maja yeil ho amhi promo baghitla tasa hou de bas😊

  • @SheshkanyaWankhade-tq1jv
    @SheshkanyaWankhade-tq1jv 3 часа назад +1

    ताई खूप खूप बारि वाटल
    🎉❤🎉❤🎉❤

  • @SwapnaliRasal-je1uj
    @SwapnaliRasal-je1uj 2 часа назад

    ❤❤🎉🎉

  • @KAmalHole-xo9us
    @KAmalHole-xo9us 5 часов назад +1

    ❤❤❤❤❤❤

  • @vidyapurkar3420
    @vidyapurkar3420 5 часов назад +1

    Mast vatla agcha bagh

  • @vasudhasathe2589
    @vasudhasathe2589 Час назад

    आता खर तेवढच दाखवायचे राहिले होते😢😡 ते 🤔एवढाच प्रश्न होता आता प्रमोत मारामारी सारे हिंदी सिनेमातुन केलेली उचलेगीरी आता असल्या प्रेम दर्शन (तमाशाची) इतकी पारायणे😂😂😂 बघुन झाली आहेत कि आता प्यार से भी जरुरी कई काम है, "प्यार सब कुछ नही जीदगी मे" हे पटत बघा😁😁😁

  • @architjoshi3540
    @architjoshi3540 3 часа назад

    अनघा ताई तुम्हाला सुप्रभात व‌‌‌ अनेकोत्तम शुभाशीर्वाद ❤❤पण या दोघींच कट कारस्थान आता बास झालं लवकरात लवकर सायली अर्जून एकत्र आलेले दाखवावे व प्रीयाचा खोटारडेपणा प्रतिमा ताईंनी समोर आणावा ❤❤ हीच देवी आई चरणी कळकळीची प्रार्थना ❤❤ मी सौ निर्मला जोशी

  • @Rutujakadam-g5x
    @Rutujakadam-g5x 6 часов назад +1

    Good morning❤❤❤❤❤

  • @shantakuvelkar3617
    @shantakuvelkar3617 4 часа назад +2

    Good. Morning.sundar. promo.tumcha avaj. Ani. Sangnayachi. Paddt. ❤❤❤❤❤❤❤❤.

  • @VandanaDhore-w5l
    @VandanaDhore-w5l 5 часов назад +1

    Good morning Angha tai Asmita sangnaar ki Priya tila vahini mahnun having and Subhedar Priya and Ashwin chya lagnache bolnaar 😅😅😅😅

  • @Shravani-u1z
    @Shravani-u1z Час назад

  • @amitarao8397
    @amitarao8397 2 часа назад

    Kharach tumhi khoop chan sangta with out any mistake as vat tha ki amhi TV bagat aho khoop great mam God bless u

  • @SwatiWadekar-n2f
    @SwatiWadekar-n2f 6 часов назад +1

    Good morning tai ❤❤

  • @shilpasawant7571
    @shilpasawant7571 3 часа назад +1

    अनघा ताई मी तुम्हाला या अगोदर कमेंट केली होती की अर्जून सायली स्वतः हून एकत्र येतील त्यांना नियतीच एकत्र अनेल,परंतु सायली ने अर्जुनला जी प्रेमाची कबुली दिली ती योग्य नाही वाटली,कारण ज्यावेळेस अर्जुनने सायलीला प्रपोज केले त्यावेळेस सायली ने तिच्या मनातील भावना अर्जून समोर बोलल्या असत्या तर खूप इंटरेस्टिंग वाटले असते,आणि आता प्रेमाची कबुली दिली तीही गुंड्यानी अर्जुनला मारहाण केली तेंव्हा ये बात कुछ हजम नही हूई.
    इतके दिवस अर्जून मूर्ख म्हणून चाळीमध्ये येत होता का?
    आणि मुळात म्हणजे अर्जून सायली ची प्रेम कहाणी इतकी सुंदर दाखवली असताना मेकर्स ने असे का दाखवावे म्हणजे पत्रकार हे सायली,मधू भाऊ यांचा अपमान करतात मग अर्जून तिथे येणार मग हाणामारी होणार आणि त्यात अर्जून जखमी होणार त्यानंतर सायली तिच्या प्रेमाची कबुली देणार हे मुळात पटले नाही म्हणजे प्रेमाची कबुली देण्यासाठी एखाद्याच्या मरणापर्यंत गप्प बसून राहणे हे कितपत योग्य आहे.
    इतकी सुंदर जोडी आणि त्याची प्रेम कहाणी सुंदर असताना मेकर्स नी असे प्रपोज का दाखवले ,अगदी फिल्मी स्टाईल,जे नाही आवडले.
    काहीतरी वेगळ्या प्रकारे हवी होती "सायली की प्रेम कहाणी खुद उसीके ही जुबानी "
    असो आपण बोलून काही फायदा नाही.

    • @yogitakhot3961
      @yogitakhot3961 2 часа назад

      @@shilpasawant7571 हो मलाही ते पटलं नाही. मला आधीच माहीत होतं जोपर्यंत अर्जुनवर जीवघेणा हल्ला होणार नाही तोपर्यंत सायली काय प्रपोज करणार नाही. हो आणि जेव्हा सायली अर्जुन ला भेटते ती भेटही तिची अवघडल्यासारखे वाटते. हा पण अर्जुन ची ॲक्टिंग मस्त वाटली.

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  24 минуты назад

      Thanku shilpa tai 🙏🙏

  • @KileshAhir
    @KileshAhir 3 часа назад

    तुमचा रिव्ह्यू फार सुंदर आहे वा क्या बात है

  • @komalbhalerao1746
    @komalbhalerao1746 4 часа назад

    ❤😊

  • @ShitalJadhav-wk2mx
    @ShitalJadhav-wk2mx 4 часа назад

    Tai Tumi manena Arjun saylichi Love story pahayla milel bagu mg apn 😂😂😂

  • @swapnswarshree3987
    @swapnswarshree3987 4 часа назад

    Thanks a lot dear

  • @mahendragadkari3437
    @mahendragadkari3437 3 часа назад

    Khup chan

  • @KavitaShinde-j8c
    @KavitaShinde-j8c 5 часов назад

    शुभ सकाळ ताई😊❤❤❤❤

  • @chitraphadnis4750
    @chitraphadnis4750 6 часов назад

    ❤❤❤❤ your review tai

  • @ArchanaKamble-u4o
    @ArchanaKamble-u4o 5 часов назад

    Good morning 🌅

  • @shitalingle6079
    @shitalingle6079 46 минут назад

    Ajcha bhag sunder.Aani tumchya aawajat madur.

  • @sangita3120
    @sangita3120 2 часа назад

    😅

  • @Gauri.joshi21
    @Gauri.joshi21 2 часа назад

    डोक्याला मार लागला आहे अर्जुन ला..
    सायली च्या मनातले ऐकुन तो परत बेशुद्ध पडून मेमरी तर जाणार नाही ना त्याची..

  • @yogitavidyagar5043
    @yogitavidyagar5043 5 часов назад

    Good morning Tai

  • @suruchivirkar8533
    @suruchivirkar8533 2 часа назад

    अनघा ताई रिव्ह्यू नेहमीप्रमाणेच छान. आता मालिका पुढे सरकतेय अस वाटतय. ही सायली अशी काय करतेय. तिला माहितीय ना मधुभाऊ तिच्या आणि अर्जुनच्या प्रेमाविरूदध आहेत ते मग अर्जुन जेव्हा चिठ्ठी पाठवतो तेव्हा हिने बाहेर येऊन त्याला चेहरा दाखवायचा ना. गमंत कशी सुचतेय तिला या अशा परिस्थितीत. हे पटत नाही मला. एवढ काय ते मधुभाऊंच्या आज्ञेत रहायच? वडीलधारी माणसं काहीही हट्ट करायला लागली तर ते हट्ट पुरवायचे नाहीत. उगाच काय ऐकून घेतेय मधुभाऊंच.
    महाएपिसोडचा promo पाहिला. गुंड जेव्हा अर्जुनला मारायला येतात तेव्हा बाकीचे चाळीतले लोक नुसते बघत बसलेत. मूर्ख आहेत. अर्जुनच्या मदतीला नको यायला. चाळीतले 5 जण जरी पुढे आले असते तर गुंडांची हिंमतच झाली नसती अर्जुनला मारण्याची. मधुभाऊंना सुद्धा माणुसकी नाहीय जराही. त्यांचा राग आहे अर्जुनवर पण अशा वेळी राग बाजूला ठेवायला नको ते पण नुसते बघत बसलेत. अर्जुनच्या जीवावर बेततय तेव्हा आली प्रेमाची कबुली द्यायला. आधीच प्रेमाची कबुली द्यायची ना जरा खंबीर होऊन. म्हणतात ना अति तेथे माती. हे अगदी खर आहे. सगळा अतिरेक चाललाय आणि म्हणून ते अर्जुनच्या जीवावर बेतलय. वाईट वाटतं अर्जुनच. आणि इथे ही प्रिया सतत नाटकं करून सुभेदारांना manipulate करत असते. अतिशय स्वार्थी आणि manipulative आहे प्रिया. सुभेदार सगळे डोक्यावर पडलेत. सगळ प्रियाच ऐकतायत. यांची सदसद्विवेक बुद्धी भ्रष्ट झालीय.
    रविराज आणि प्रतिमा दोघेही गायब झालेत. रविराज एकदम स्वार्थी माणूस आहे. प्रतिमा काहीच करत नाही अर्जुन सायलीसाठी. सायलीचे उपकार ती सुद्धा विसरलीय. दोघांनी मुलीला मोकळं सोडून दिलय. मालिकेत सगळ्यात हुशार आहे प्रिया.हिचं डोकं चार पाऊलं नेहमीच पुढे चालतं. Oversmart मुलगी आहे. ही फक्त अर्जुनला च घाबरते बाकी कोणालाही नाही. आई वडिलांचा वचकच नाही हिच्यावर. हिचा खोटेपणा कधी उघडकीस येणार तेच कळत नाहीय. कंटाळा आला हिच्या कारस्थानांचा.

    • @Home-s6z5x
      @Home-s6z5x Час назад

      बरोबर बोललात 👌🙏

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  26 минут назад

      Thanku suruchi tai 👍🌹

  • @tejasgaonkar3576
    @tejasgaonkar3576 3 часа назад

    Good morning अनघा ताई

  • @sangeetajagtap937
    @sangeetajagtap937 6 часов назад

    Hiii Good morning ❤❤❤❤❤
    He khup slow chali aahe malika ajun kiti vel lagel ektra dakhvtana 😂

  • @ushanikam8726
    @ushanikam8726 6 часов назад

    Hii Anagha good morning❤❤❤

  • @ManasviBhandari-b9n
    @ManasviBhandari-b9n 5 часов назад

    Too good

  • @sanikaparab11
    @sanikaparab11 6 часов назад

    Good morning Anagha Tai ❤

  • @sunitaacharya5880
    @sunitaacharya5880 2 часа назад

    ईतकी बोर होईल as वाटल navat सिरियल

  • @girijashroff2378
    @girijashroff2378 4 часа назад

    Meghna Ist instruction don't call me Tai it is irritating sorry.
    In serial write from beginning all the family members are aware that Priya is Dakin and she will not doing any good thing, except bindok Asmita another Dakin. Than why all the family members have started believing her even Ashwin. Anpad logoke pass bhi brain Hota hai

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 5 часов назад +2

    Good morning चुक पुरुषांची असली तरी स्त्रीला जबाबदार धरतात मधुभाऊ अती करत आहेत चोरटी प्रियाला घाई झाली आहे जेल मध्ये जाण्याची बिचारा अर्जुन दोन्ही घरची जबाबदारी एकटा सभाळतोय 😢❤ अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏♥️♥️♥️

    • @swatisawant8406
      @swatisawant8406 4 часа назад

      सायलीचं वागणं मला पटत नाही. स्वतःसाठी स्वतःच stand घ्यावा लागतो. मधुभाऊंनी अर्जुनकडून केस काढुन जोशी वकीलाकडे दिली तेव्हाच मधुभाऊंच्या भल्यासाठी सायलीने मधुभाऊंना विरोध करायला हवा होता.
      नशीब आता तरी चूक सुधारतेय.

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  20 минут назад

      Good afternoon savita tai 🌹🙏

  • @geetanjaliraikar4252
    @geetanjaliraikar4252 5 часов назад +2

    ❤❤❤❤❤❤

  • @chinni509
    @chinni509 5 часов назад

    Good morning ❤❤👌👌

  • @ashamohabe7445
    @ashamohabe7445 30 минут назад

    ❤❤❤❤❤