दादा दंडवत . फार छान विषय हाताळला परंतू गाताना बरेच वेळा शब्द धरसोड झाली त्यामुळे ऐकताना उमजली नाही .कवीता फार छान आहे . मेजर पवार यांचेकडून शोधून वाचली कविता तेंव्हा कवीता पुर्ण समजली
फार सुंदर गायन विजयसुद्धा अगदी छान घेतला . पण ब्रम्हकडा फोडन वहातसे माया वैतरणी . शाहीर ब्रम्ह तर मायेची सावली दाखवली . सावली म्हणजे माये बरोबर ब्रम्हाला फिरावेच लागते . पण ब्रमकडा फोडून ती साफ न होता मायादी गुणाची रव रव घेवून वहात असते . शेवटी अहम दगडाला बांधून त्या वैतरणे सोबत वहात असता तळाला बसतो . इथे ब्रम्ह रूप होत जाते व वैतरणा साफहोते . जाधवदादा एकदा समोर बसून आपला विषय ऐकायचाय .
खूप खूप सुंदर गायन केलेलं आहे
Mast Shahir Ramchandra Tatya 🙏
ब्रह्मनिष्ठ कवी हैबती प्रकांड पंडित
खुप सुंदर 🔥🔥🔥
छान कवित्व, छान गायन
दादा दंडवत .
फार छान विषय हाताळला परंतू गाताना बरेच वेळा शब्द धरसोड झाली त्यामुळे ऐकताना उमजली नाही .कवीता फार छान आहे . मेजर पवार यांचेकडून शोधून वाचली कविता तेंव्हा कवीता पुर्ण समजली
फार सुंदर गायन विजयसुद्धा अगदी छान घेतला . पण ब्रम्हकडा फोडन वहातसे माया वैतरणी .
शाहीर ब्रम्ह तर मायेची सावली दाखवली . सावली म्हणजे माये बरोबर ब्रम्हाला फिरावेच लागते .
पण ब्रमकडा फोडून ती साफ न होता मायादी गुणाची रव रव घेवून वहात असते . शेवटी अहम दगडाला बांधून त्या वैतरणे सोबत वहात असता तळाला बसतो . इथे ब्रम्ह रूप होत जाते व वैतरणा साफहोते .
जाधवदादा एकदा समोर बसून आपला विषय ऐकायचाय .