आमचा पहिला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 21

  • @prathameshgole6762
    @prathameshgole6762 3 дня назад +8

    प्रणित दादा आणि उमा वहिनी हे दोघेही खरच खूप छान आणि प्रमेळ व्यक्ति महत्त्व आहेत जसे ते युट्यूब वर दिसता ना तसे प्रत्येकशात ही तसे आहेत त्याना जे प्रत्येक भेटले आहेत त्याना माहीती आहे ती दोघे ही किती छान आहेत ते .... येवढा मोठा युट्यूब चॅनल चालवतात पण दोघांना कण भर सुधा गर्व नाही आहे ...दादा वहिनीची जोडी म्हणजे जगातील सर्वात भारी अशी जोडी आहे❤ ....दादा खूप छान वाटल आता पर्यत तु स्वताचे व इतरा चे ब्लॉग बनवत आला आहेस आणि आज लोक तुझे ब्लॉग बनवता येत👏 भेटवस्तू ही खूप छान दिली मस्त 👌

  • @aminashaikh9729
    @aminashaikh9729 2 дня назад +1

    Very nice video. Very nice to now that your friend had invited for dinner. Very nice to see that he is also going to start his channel. I will support him. Thanks🌹 a lot.

  • @vilasbhagat790
    @vilasbhagat790 2 дня назад

    व्हिडिओ एकदम चांगला होता. गिफ्ट तर एकदम अप्रतिम गणपती बाप्पा मोरया.

  • @shridharpatil9577
    @shridharpatil9577 3 дня назад

    खूप छान विडीओ प्रणित आणि खूप मजा आली जय आगरी कोळी.

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 3 дня назад +1

    अभिनंदन💐 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏

  • @ManishaK-l5y
    @ManishaK-l5y 3 дня назад +1

    Nice & All The Best......Lai Bhaaaaarrrrreeeeee....

  • @sameerkoli664
    @sameerkoli664 3 дня назад

    आजचा व्हिडिओ तर खूप भारी झाला
    दादा तू तुमच्या लव्हस्टोरी चे व्हिडिओ बनव
    आणि टाक दादा आम्हाला बघायला आवडतील व्हिडिओ

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 3 дня назад

    Lovely 👍

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 3 дня назад

    Khup chan Pranit Dada ani vahini cha interview 😊

  • @shushantdesai9794
    @shushantdesai9794 3 дня назад

    Great vlog really liked it 🙏🙏

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407 3 дня назад

    छान व्हिडिओ. 😊👌🏼👍🏼❤

  • @rupalimorajkar7713
    @rupalimorajkar7713 3 дня назад

    उमा,अयथा खूप खूप खूप आवडतात ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sachinmhatre9629
    @sachinmhatre9629 3 дня назад

    Well done ...doing well ...Best of luck

  • @swarupkhedekar4730
    @swarupkhedekar4730 3 дня назад

    Interview kaunacha aahe Praneet ki ganesh 😂😂😂😂😂 nice family anaya loads of love❤❤❤❤❤❤❤ Har har mahadev 🙏

  • @sadhanasawant8574
    @sadhanasawant8574 3 дня назад

    Which restaurant?

  • @swapnilpatil2153
    @swapnilpatil2153 3 дня назад

    ❤❤❤🎉🎉🎉

  • @rakhimahadik8651
    @rakhimahadik8651 3 дня назад

    🙏 tumcha lugna video upload kara . All the best 👍

  • @vishwnathmhatre7595
    @vishwnathmhatre7595 3 дня назад

    एकदम भारी प्रणित

  • @farooquekauchali2687
    @farooquekauchali2687 3 дня назад

    Very Nice Bruther First Comment