कोकणात गावच्या नवीन घरात केली सत्यनारायणाची पुजा खूप छान कोकणी पद्धतीत 🚩🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • मित्रांनो कोकण प्रेमी या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील घर,सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो कोकण प्रेमी युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण आपल्या गावच्या नवीन घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे आणि भौकितले आणि आपले पाहुणे मंडळी येऊन भेट देऊन गेले गावाकडील पूजा उत्तम पार पडली
    fecebook ID-
    www.facebook.c...
    Instagram account-
    www.instagram....
    #bhavesh #kokan #rahul #raigad #crab #phalsap #amshet
    #viral #virar#virar#bhavesh #kokan #rahul #raigad #viral #mandangad #rahulmalusare #सब्सक्राइब #pooja

Комментарии • 3

  • @user-wp8ww9fh3g
    @user-wp8ww9fh3g 3 месяца назад +1

    खूप छान घर बांधलं बेस्ट ऑफ लक पुढच्या प्रगतीसाठी👍

  • @rahulmalusare9968
    @rahulmalusare9968 3 месяца назад

  • @SangitaMalusare-r1b
    @SangitaMalusare-r1b 3 месяца назад

    Khup chan astat vlog❤ me pn raigad fhalsapchi ahe